आज आलो कौल कारखान्यामध्ये कौल कसे बनतात बघायला 😱 | सहकारी कौल उत्पादक संस्था नेमळे | सिंधुदूर्ग |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • आज आलो कौल कारखान्यामध्ये कौल कसे बनतात बघायला 😱 | सहकारी कौल उत्पादक संस्था नेमळे | सिंधुदूर्ग |

КОМЕНТАРІ • 61

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 3 місяці тому +15

    तु काही वेगळेच दाखवण्याचा प्रयत्न केलास. खुप चांगली माहिती दिली.. छान मस्त्त.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 3 місяці тому +6

    ही पिवळी माती कुठे मिळते ? काळी माती सर्वत्र असते ,,,, ब्लॉग छान झाला आहे ❤❤❤❤❤

  • @chandrakantmhatre7980
    @chandrakantmhatre7980 3 місяці тому +8

    कुतूहल तर होतेच 😊 100% पुर्ण झाले .सुंदर😅

  • @rajeevdeshpande7666
    @rajeevdeshpande7666 3 місяці тому +4

    फारच छान माहिती दिली. घरबसल्याच कौल तयार करण्याची सर्व प्रक्रिया कळली. धन्यवाद.

  • @jadhavsangramsinh4994
    @jadhavsangramsinh4994 3 місяці тому +4

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करून दाखवलेत. धन्यवाद.

  • @kishorkulthe5611
    @kishorkulthe5611 3 місяці тому +3

    नेमळे ता.सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्र

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 3 місяці тому +11

    असे पर्यावरण पुरक उद्योग कोकणात आणले तर चांगलेच. आपल्याच माणसाला रोजगार मिळेल.. बाहेरचे येण्या पेक्षा..

  • @amitvarude6374
    @amitvarude6374 3 місяці тому +1

    दादा माहिती फार छान सांगितलीस पण प्राईस काय सांगितली नाहीस पलूस तालुका सांगली जिल्हा

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 3 місяці тому +1

    अतिराय छान माहिती मिळाली 🎉

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 3 місяці тому +1

    हा व्हिडीओ मला खूप खूप आवडला धन्यवाद❤

  • @sameermisale6496
    @sameermisale6496 3 місяці тому +2

    किंमत काय आहे कौलची किंमत आणि प्रोडकशन कॉस्ट किती आहे

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 Місяць тому

    सुंदर

  • @dharmasagarpatil8485
    @dharmasagarpatil8485 3 місяці тому

    Beautiful Video!!!!!!!!!!!!!!

  • @SantoshJadhav-ro8ip
    @SantoshJadhav-ro8ip 3 місяці тому

    छान माहिती दिली 🙏👍👌💐💐💐

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 3 місяці тому

    Sundar upkram 👍

  • @manojbelkar9775
    @manojbelkar9775 2 місяці тому +1

    माझं घर अजून कौलारू आहे ❤

  • @praveenmurkar743
    @praveenmurkar743 3 місяці тому +1

    दादा वाहत वाहत म्हणण्या पेक्षा सरकत सरकत शब्द कसा वाटतो.

  • @user-bf4pj7rh8q
    @user-bf4pj7rh8q 3 місяці тому

    छान माहिती सांगितली

  • @narendrapisat505
    @narendrapisat505 3 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत 👍👍👍👍👍

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 2 місяці тому

    खूपच छान.।

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 3 місяці тому

    खूप छान विडियो

  • @siddhipednekar3015
    @siddhipednekar3015 3 місяці тому

    Very nice vlog khup chan mahiti dili

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 3 місяці тому

    खूप छान ❤

  • @SamsonAwale-tz5ey
    @SamsonAwale-tz5ey 3 місяці тому +1

    Basal mission tiles are still find on old building.

  • @user-cm8xp4sl2x
    @user-cm8xp4sl2x 3 місяці тому

    Good luck 👍

  • @gaudepandurang6720
    @gaudepandurang6720 3 місяці тому

    VeryNice❤

  • @sangeetagawade-sz8zc
    @sangeetagawade-sz8zc 3 місяці тому +1

    He mazhe Maher aahe Ani mazhe baba ya company t Kamala aahe machine opretor

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 3 місяці тому +1

    शिवम नाव छान आहे

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 3 місяці тому

    श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @kunalsawant4356
    @kunalsawant4356 3 місяці тому

    Mast re

  • @satishtivarekar7936
    @satishtivarekar7936 3 місяці тому +1

    आता पत्र्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो . त्यामुळे कौलांची छोटी साईज बदलून कौलांची लांबी व रुंदीची साईज मोठी केल्यास पुन्हा पत्र्यांचा वापर कमी करून कौलांचा वापर जास्त प्रमाणात केला जाईल .

    • @yashvalekar1527
      @yashvalekar1527 3 місяці тому

      😂 neutral pathtry पेक्षा बारे आहे कोवळे थाडी मध्ये सजती थादी गर्मी मध्ये थोडी गर्मी भेटते

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 3 місяці тому

    Up biharyana aajibat yeu deu Naka

  • @sandeepnandgaonkar294
    @sandeepnandgaonkar294 3 місяці тому +2

    मंगलोर नाही मंगलोरी कौले

  • @pravinvalvi4722
    @pravinvalvi4722 3 місяці тому +2

    कौलांमध्ये
    १ ) काच लाऊन दिवसा घरात उजेड येईल अशी व्यवस्था करता येईल का ?
    २ ) स्वंयंपाक घरासाठी धुर निघून जाईल पण पावसाळ्यात त्पातून पाणी येणार नाही अशी व्यवस्था करता येईल का ?

    • @ladgauri5580
      @ladgauri5580 3 місяці тому +1

      Ho tshi bhettat banvun

    • @rohitparab1051
      @rohitparab1051 3 місяці тому

      तशा प्रकार ची काच कौल व धुराडी देखील उपलब्ध आहेत

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 3 місяці тому +1

    रोहित परब ओळखीचे आहेत.

  • @vaibhavmhase6709
    @vaibhavmhase6709 2 місяці тому

    किती रू ला मिळतो कौल

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 3 місяці тому

    अशा प्रकारे सहकारी संस्था nirman zalyat tar rojgar उत्पन्न milu shakte....kaula v vita chi prize kay te ka nahi sangat video madhe he sangne mahtavache आहे.. magchya chiryanchya tiles video madhe pan prize sangitli nahi.

  • @pramodkhaple18
    @pramodkhaple18 2 місяці тому

    पत्ता आणि मोबाइल नंबर कृपया पाठवा.

  • @diliplandage5817
    @diliplandage5817 3 місяці тому

    रेट

  • @konkanmazjeevan
    @konkanmazjeevan 3 місяці тому +1

    ऍड्रेस दे भावा मला घ्यायचीत कवला घरासाठी

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 Місяць тому

    कारखान्याचा मोबाईल नंबर द्यावा

  • @itsupport8725
    @itsupport8725 3 місяці тому +1

    कौल वापरत कोण आता🤔

    • @manojbelkar9775
      @manojbelkar9775 2 місяці тому +1

      माझं घर अजून कौलारू आहे

  • @rajendragurjar831
    @rajendragurjar831 Місяць тому

    Blog आहे चांगला पण इंग्रजी शब्दांचा अतिरेकी वापर टाळावा.
    अजूनही शक्य असेल तर नव्याने, जास्तीत जास्त मराठीत बनवावा. ('सर्व भाषिकांपर्यंत पोहोचावा म्हणून इंग्रजी शब्द वापरलेत' - अशी लंगडी सबब सांगू नये.)
    दुसऱ्याला स्वर्ग सुख मिळावं म्हणून आपण का मरावं ?? ज्यांना हवं त्यांनी, स्वतः मरुन (मराठी शिकून) ब्लॉगचं स्वर्ग सुख घ्यावं...

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 3 місяці тому

    नेमळे तालुका कोणता ?आजुन काही व्हरायटी कौलामध्ये येतात. सद्या काय दर आहे कौलाचा.

    • @nandkishorgunjal8177
      @nandkishorgunjal8177 2 місяці тому

      नेमळे हे एक गाव असून ते सावंतवाडी तालुक्यात येते.

  • @shubhamasole9114
    @shubhamasole9114 3 місяці тому

    Kaval pahijen contact no send mi

  • @govindmalvankar6876
    @govindmalvankar6876 2 місяці тому

    आधी थोबडा सुधार

    • @anantdhumak3983
      @anantdhumak3983 Місяць тому

      आदी तुझे डोक सुधार

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 3 місяці тому

    सुंदर