Tinhi Sanja Sakhe Milalya | Mugdha Vaishampayan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 621

  • @dattatraymadhukarsutar6321
    @dattatraymadhukarsutar6321 Рік тому +2

    अप्रतिम मुग्धा तू गायलेले प्रत्येक गाणे अभंग ऐकतच राहावे असे वाटते

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 3 роки тому +1

    फार सुंदर 👌👌👌👌👌👌👌

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 3 роки тому +1

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌👌👍excelant .

  • @devdattachhatre1242
    @devdattachhatre1242 7 місяців тому +1

    मुग्धा , सीतेने जसे शिवधनुष्य लीलया पेलल त्याच सहजतेने तू हे गाणं सादर केले आहेस. खूप मोठी हो . खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद तुला

  • @shrinivasathalye8082
    @shrinivasathalye8082 3 роки тому +1

    Khup chan

  • @ratanyadkikar7093
    @ratanyadkikar7093 Рік тому +1

    मुग्धा खूपच अप्रतिम गायलं आहे ❤❤❤❤

  • @umakulkarni3709
    @umakulkarni3709 2 роки тому +1

    Oh fantastic, awesome 👍👏

  • @seemanaik8113
    @seemanaik8113 3 роки тому +1

    सुरेल, मंजूळ आवाज...... अंतःकरणाला भिडणारा आवाज.

  • @neelamsawant3232
    @neelamsawant3232 3 роки тому +39

    काही गाणी फक्त आणि फक्त लता दीदी च्या आवाजातच चांगली वाटतात हा भ्रम मुगधा तू खोडून काढलास 🙏....dhanywad त्याबाबत

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 3 роки тому +1

    मुग्धा बेटा सुरेख च गायली स नेहमी सारखी👍👍👍👌👌👌

  • @shrirammahajan5382
    @shrirammahajan5382 3 роки тому

    फारच सुंदर ! ताण तणावमुक्त होन्यासाठी परिणामकारक! धन्यावाद!

  • @paurnimabagal1861
    @paurnimabagal1861 Рік тому +1

    अप्रतिम बाळा, सा रे ग म पासुन तुझे, आणि तुझ्या गाण्याचे वेड लागले आहे लव्ह यू मुग्धा ❤️

  • @prasannadhopate8513
    @prasannadhopate8513 2 роки тому +1

    अतिउत्तम! एकच अत्यंत विनम्र सूचना: कृपया भा रा तांब्याचा उल्लेख करताना " कविवर्य" ही उपाधी लावावी.

  • @abhaydeole1161
    @abhaydeole1161 3 роки тому +7

    अप्रतिम! अवघड गाण्याचा तितकाच समर्थ आणि सुरेल स्वराविष्कार!!👌👌

  • @sudhirchikte25
    @sudhirchikte25 3 роки тому

    खुपच खुपच सुंदर..... अनेक अनेक शुभेच्छा...... अप्रतिम ...

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 3 роки тому

    वाह वाह किती सुंदर सादरी करण धन्यवाद🙏💕🙏💕

  • @charulatakulkarni766
    @charulatakulkarni766 4 місяці тому

    गोड आवाज आणि गोड गायकी थँक्यू मुग्धा 👌👌👌
    इतका आनंद आम्हाला दिला

  • @sureshpandit6328
    @sureshpandit6328 2 роки тому +1

    खूप छान, मुग्धा. तू गायलेली गाणी खूप आवडतात. खूप खूप आशीर्वाद!
    सुरेश पंडित, नालासोपारा.

  • @manjushakinikar639
    @manjushakinikar639 3 роки тому

    मुग्धा अप्रतिम सुरेल आवाज."असा बेभान हा वारा",

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 3 роки тому

    खूपच छान मुग्धा.आता हे श्याम सुंदर राजसा हे. ऐकवशिल

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 5 місяців тому

    हृदयी जागा तु अनुरागा
    जेथे सागरा धरणी मिळते
    तु दुर दुर तेथे हुरहूर
    चाळ माझ्या पायात पाय माझे तालात
    आणि आवाज मुग्धाचा नादखुळा गोड परी आमची
    वरील गाणी गावीस हि इच्छा

  • @RohiniShivalkar
    @RohiniShivalkar 5 місяців тому

    अप्रतिम,अगदी सहजतेने सादरीकरण

  • @kdthroughthelens1139
    @kdthroughthelens1139 3 роки тому

    हृदयाला हा शब्द उत्तम आलाय

  • @milindpatil52
    @milindpatil52 3 роки тому

    Mugdha beta tuzya god aavajane tinhi sanza mantra mugdh zalo.so sweet

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 3 роки тому

    अप्रतीम ... अतिशय सुंदर गाणं

  • @parshurambivalkar7178
    @parshurambivalkar7178 3 роки тому

    उत्तम गाणं झालं ,खूप खूप शुभेछा

  • @archanavidwans5626
    @archanavidwans5626 3 роки тому +1

    खूपच सुंदर गायला आहेस

  • @rameshjoshi1000
    @rameshjoshi1000 Рік тому

    खूप छान मस्त अनेक शुभेच्छा

  • @roarnavpokale5798
    @roarnavpokale5798 3 роки тому

    Kya bat Mugdha👌👌sudar....nehmipramane.....

  • @jayendragarud7190
    @jayendragarud7190 3 роки тому +1

    खूप छान वाटले

  • @sujatamulay8161
    @sujatamulay8161 3 роки тому

    खूप सूंदर मुग्धा.without music खूप छान गाणं म्हणतेस.

  • @shrirambhide
    @shrirambhide 3 роки тому +11

    लहानपणी ज्या घाईने तू गाणे संपता संपताच 'थँक यू!' म्हणायचीस तेवढ्याच घाईने आजही 'धन्यवाद' म्हणून ते गाणे फेड आऊट होता होता समाधीतून जागे केलास. असे करू नकोस गं! काय ते धन्यवाद म्हणायचे ते आधीच म्हण म्हणजे गाणे संपल्यावरही आमच्या मनात तेच गोड सूर रुंजी घालत राहतील व आम्हीच म्हणू "धन्यवाद! एक स्वरानुभुती दिल्याबद्दल!😊😊

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 2 роки тому

    मुग्धा किती सुंदर गाते तु. माझेही हे अतिशय आवडते गाणे आहे. तरल आवाज आहे तुझा.

  • @jayantshende2535
    @jayantshende2535 3 роки тому

    मुग्धा जी, सुंदर ते ध्यान ,मला खूपच आवडते...

  • @ulhasmaid6790
    @ulhasmaid6790 3 роки тому

    ti lahan Mugdha ani ajachi Mugdha kiti niragas. masta gayli tu.v nice

  • @anaghadighe9453
    @anaghadighe9453 Рік тому

    वाह मुग्धा वाह.... तू कित्ती छोटी होतीस जेंव्हा तुला पहिल्यांदा गाताना ऐकले.... अशीच बहरत राहा..... जीते रहो गाते रहो dear.... हार्दिक शुभेच्छा....

  • @radhikakulkarni4297
    @radhikakulkarni4297 3 роки тому

    खूपच छान ऐकवले...अप्रतिम

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 2 роки тому

    खूप गोड़ आवाज आहे मुग्धा तुझा 👌👌

  • @vaibhavkardale2463
    @vaibhavkardale2463 3 роки тому

    मुग्धा जी , अप्रतिम.

  • @shreeramvaidya9453
    @shreeramvaidya9453 2 роки тому

    मनाला मंत्रमुग्ध करणारा गाणे व आवाज

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 3 роки тому

    Wa khup khup khup sundar 👌😀👍👏🏻

  • @pranaynaik5385
    @pranaynaik5385 3 роки тому

    कौसलेचा राम आवडेल मला ऐकायला
    आणि हुर हुर असते आत्ता पुन्हा नवीन आवाजात 👌👌👌👌

  • @vaishalivaidya9327
    @vaishalivaidya9327 3 роки тому

    खूप छान गायलं आहे तुम्ही! सुरांवरची हुकूमत लहानपणापासूनच जाणवते.

  • @vidyadharkhare4032
    @vidyadharkhare4032 5 місяців тому

    Mughda, tuze Lata mangeshkar Aadaaranjali eikale, farach Apratim, Asech gaat Raha, Tula aashirvaad

  • @ArunSatheArchival
    @ArunSatheArchival 3 роки тому

    तंतोतंत बारकावे, हरकती.. छान हळूवारपणे गायल्यास..👌🏻💐

  • @nitinamre7229
    @nitinamre7229 3 роки тому

    खूप छान... कान तृप्त झाले...🙏

  • @vaijayantibodas5858
    @vaijayantibodas5858 3 роки тому

    अतिशय सुरेख मुग्धा..

  • @shrivallabhghorpade6355
    @shrivallabhghorpade6355 2 роки тому

    Gaylat Sundarch!Ye ji shant “gabhir”nisha (gambhir nahi “

  • @vaishnavikhotre221
    @vaishnavikhotre221 3 роки тому

    Farach chaan , tumhi khup god dista tai 👌👌

  • @anitashewade8730
    @anitashewade8730 3 роки тому +20

    मुग्धा
    तुझ्या गाण्यातील निरागस गोडवा अजून तसाच आहे........फारच सुंदर.....
    तुझ्या आवाजात " नाविका रे वारा वाहे रे " हे गाणं ऐकायला फारच उत्सुक आहे.....

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 3 роки тому

    खूप छान
    किती मोठी झालीस
    लिटल चॅम्प मधली हीच ती
    मुग्धा व्हेरी नाईस
    थँक्स

  • @ashwinikulkarni2497
    @ashwinikulkarni2497 3 роки тому +1

    मुग्धा किती गोड गायलीस
    लहानपणापासून आम्ही तुझं गाणं ऐकतोय
    मुग्ध कळी आता छान उमलली आहे
    तुझ्या कडून लता दिदींच "जाहल्या काही चुका ," ऐकायला आवडेल
    अशीच गात रहा तुला खूप खूप आशिर्वाद,

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 3 роки тому

    खूप छान गायलीस, ऐकून छान वाटले.

  • @SunilPatil-rc1nl
    @SunilPatil-rc1nl 2 роки тому

    मुग्धा ताई मी तुझी खूप मोठी फॅन आहे तुझी गाणी मला खूप आवडतात तू खूप सुंदर गातेस

  • @jayprakashjoshi4168
    @jayprakashjoshi4168 3 роки тому

    मुग्धा खूप छान. 👌तू कोकिळा आहेस अशीच छान गात राह. तुला गोड आशीर्वाद. 🙏

  • @iilj1876
    @iilj1876 2 роки тому +1

    Lata is Lata🌷🌺🙏

  • @sunilmalgave7667
    @sunilmalgave7667 2 роки тому

    मुग्धा एकदम सुरेख.

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 Рік тому

    खूपच सुंदर mugdha awadala

  • @viveksadhale1071
    @viveksadhale1071 3 роки тому

    तुझं हे *तिन्ही सांजा* खूपच सुंदर

  • @chitrajoglekar2461
    @chitrajoglekar2461 3 роки тому +1

    मस्तच तुझा आवाज खुपच गोड आहे

  • @shyamalavinashdudul2386
    @shyamalavinashdudul2386 3 роки тому

    Apratim 👌👌👌tuza awaj n gane ashich gat raha

  • @jaishreeingole4863
    @jaishreeingole4863 3 роки тому

    खूप गोड मुग्धा 👌👌🌹🌹😄l

  • @yashwantranade9529
    @yashwantranade9529 3 роки тому

    सावळाच रंग तुझा आणि हुरहुर असते तीच ऊरी

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 3 роки тому

    Hi choti mulagi kharach kiti sunder gate. waa. Thank you.

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 3 роки тому

    Mugdha khup sundar 👌👌

  • @shekharkulkarni5089
    @shekharkulkarni5089 3 роки тому

    Jug jug jiyo... God bless you

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 2 роки тому

    अतिशय सुंदर, माझं आवडतं गाणं

  • @shrikrishnamalandkar6401
    @shrikrishnamalandkar6401 3 роки тому

    Kya baat hai! jio Mugdha!!

  • @renukaborde5960
    @renukaborde5960 3 роки тому

    Khupch chan.. gaan eikun khup stress free watat...

  • @ujwalagodse7487
    @ujwalagodse7487 Рік тому

    Sagli gani khup surel mhantes👌👌 Narayana Rama Ramana Mhatles tar aavdel

  • @apurvadevlekar947
    @apurvadevlekar947 11 місяців тому

    wah Mugdha apratim gaaylis ❤

  • @anaghakulkarni7591
    @anaghakulkarni7591 2 роки тому

    खूप सुंदर सुरेख म्हटलेस मुग्धा. माझं अत्यंत आवडतं गाढ.मलाही म्हणायला खूप आवडत

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 3 роки тому

    khup khup sundar Mugdha

  • @shirishkulkarni2705
    @shirishkulkarni2705 3 роки тому

    अतिशय सुरेख आणि सुरेल

  • @pallavisreetambraparni6995
    @pallavisreetambraparni6995 8 місяців тому

    God bless you. Very beautiful voice.

  • @dayanandgore1907
    @dayanandgore1907 3 роки тому

    तिन्ही सांजा आणि घाल घाल पिंगा वाऱ्या खूप छान

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 3 роки тому

    Khupach sunder mugdha

  • @entcengineer5485
    @entcengineer5485 2 роки тому

    मुग्धा खुप खुप सुंदर

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 3 роки тому

    Khup chhan all the best 👍🙏

  • @tarabhalke8627
    @tarabhalke8627 3 роки тому

    मुग्धा तुझ्या आवाजातराम जन्मला ग सखेहे गीत रामायणातीलगाणं ऐकायचं आहे

  • @amoghbhuskute1395
    @amoghbhuskute1395 2 роки тому

    खुप सुंदर मुग्धा. खिळवून ठेवलास एकदम. Repeat aaikla khupda... 🙏👌

  • @shradhadorugade2195
    @shradhadorugade2195 3 роки тому

    Bapanichi mugdha dolyasamor Ali...khup khup subhechya tula..

  • @pratibhaadurkar-5227
    @pratibhaadurkar-5227 3 роки тому

    खूपच छान मुग्धा

  • @vinayparkhi917
    @vinayparkhi917 3 роки тому

    Khup chhaan Mughda. Keep it up.

  • @jayashreejadhav6683
    @jayashreejadhav6683 2 роки тому

    खूप सुंदर म्हणाली आहेस मुग्धा.

  • @pushpam3756
    @pushpam3756 3 роки тому

    wow..superb..khoop chan..

  • @anitashenoy9215
    @anitashenoy9215 3 роки тому

    Bahoot Khoob

  • @pradeepdol5991
    @pradeepdol5991 3 роки тому

    श्रावणात घन निळा
    सावळाच रंग तुझा

  • @arunazure5028
    @arunazure5028 2 роки тому

    खूपच छान मुग्धा तूझा आवाजात चांदणे शिपीत जाशी एकावे वाटते

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 3 роки тому

    Khupch chhan mugdha

  • @rakshitajadhav8588
    @rakshitajadhav8588 3 роки тому

    Khupach sunder...apratim...

  • @vaishalibhandari1808
    @vaishalibhandari1808 3 роки тому

    Wah ! Kya baat hai Mugdha

  • @tushar_maharaj_khalkar78
    @tushar_maharaj_khalkar78 3 роки тому

    खूप छान मुग्धा ताई....❤️

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 9 місяців тому

    maze awadate gane gayales.khup happy zale mi.

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 3 роки тому

    व्वा मुग्धा ! खूप छान

  • @santoshchinchankar4025
    @santoshchinchankar4025 3 роки тому

    अप्रतिम ! अप्रतिम !!

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 3 роки тому

    खूप सुंदर गायलस 👍😘

  • @sathesumedha
    @sathesumedha 3 роки тому

    खूप छान म्हटलंय 👌

  • @tushar_maharaj_khalkar78
    @tushar_maharaj_khalkar78 3 роки тому

    सांग सांग सांग मनी माऊच बाळ...... गाणं मला लहान पणीच तुमच्या खूप आवडले.....
    आता परत एकदा ऐकायचे आहे हेच गाणे mothepaniche....👍

  • @nilimakhedkar147
    @nilimakhedkar147 3 роки тому

    सुंदर ताई तुझ्या आवाजात सावर रे उंच उंच झुला ऐकायला आवडेल