झाडांशी भावना जोडल्या आहेत 🌳 झणझणीत मटकी उसळ🍞
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- #sadhaswayampak #minivlog #priyapawar #dailyroutinvlog #familyvlog #konkanvlog #konkanvillagevlog #villagemorningroutine
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @suvarnalonare @SwanandiSardesai
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
What's up
8424873802
प्रिया तुम्ही बरोबर बोलता तुम्ही झाडांना दाखवता मन प्रसन्न होते मटकीची उसळ एक नंबर व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
नमस्कार
आजचा भाग बघताना एक प्रश्न आला मनात
केळफुलाची भाजी करण्यासाठी ते सोलताना एक कठीण भाग काढून टाकला जातो
केळफुलाचे केळी होताना तो कठीण भाग कुठे जातो 😊
छान प्रश्न पडला आहे,दाखवीन विडिओ मध्ये 🙂🙏😍
मटकीची उसळ खूप छान बनवली आजचा विडियो पण छान होता
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई तुम्ही होम स्टे चालू करा
आमचे स्वप्न आहे हे.बघू कधी पूर्ण होणार ते 🙏🙂
Chan
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया ,केळीला केळफुलातुन,मस्तच केळी निघतायत!मटकीची ऊसळ पाव छानच!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
मस्त रे प्रीया तुमच्या दोघांची मेहनत खुप छान खुश रहा सुखी रहा
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍असेच तुमचे आशीर्वाद पाठीशी असू द्या 🙏
ताई माझे गाव सुकळवाड मालवण आता राहीला लालबाग ला तुमचे सर्वच व्हिडिओ सुंदर असतात माझी आई देखील अशीच आमच्या परड्यात मध्ये फिरत असायची झाडांशी बोलायची देखील झाडं आपल्याशी बोलू शकतात हेदेखील मोठा आश्चर्य आहे हे मी गावी आल्यावर अनुभवतो धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Priya tai, tumcha hasara chehara khup chan waatato.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
होम स्टे चालूकरा
करायचे आहे पण सध्या ते शक्य नाही. थोडा वेळ लागेल 🙏🙂
Priya aaj tu baher pavsache vatavaran astana 'megha re megha re' gane gunguntana chan vatlis.aawajat godva aahe tuzya....from London
Aani aaj me tu dakhvleli ek Beetroot ghalun rava,rice,besanache dhirde kele.khup chan zale .dhanywad
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
भाऊ लोंगर आलेल्या केलीच्या झाडाला जाड लाकडाचा टेकू द्या.म्हणजे केलीच्या वजनाने झाड वाकणार नाही.
हो ताई, टेकू दिला आहे 🙏🙂😍
👌👍
🙂🙏
लाल ति खट चे पाकी ट दाखवा नाव समजेल
हो नक्कीच दाखवीन 🙏🙂
Khup chan
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
God bless you 🎉😊
Thank you 🙂🙏
D k event
God bless you all😊😊1no very nice tai👌👌take cera all👍👍 🌹🌹
Thank you so much 😊🙏😍
मस्तच व्हीडीओ ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂😍🙏
Prya tumhi kal फुलाची baazi kart nahi kaa
करतो ताई 🙂🙏