अप्रतिम गायन, वादन आणि एकूणच संपूर्ण सादरीकरण..... सागर तुला खूप खूप धन्यवाद... तुमच्यासारख्या आजच्या नवीन पिढीतील तरुणांमुळे आपली ही भजन संस्कृती टिकून आहे...💐💐
Actually ji tune lavliye ti match karat nahiye shabd prasanna aahe so melody tya nusaar prasanna havi hoti .....Thoda sad chaal lagliye.......Pan apratim gayan👌👌👌👌👌👌👌
आवाज चांगला आहे, पण हा ध्यानाचा अभंग आहे, पांडुरंग भगवंताच्या सुंदर. रुपाचं वर्णन केले आहे,ते आनंदी, सात्विक,स्वरात गायला हवे,. करुण रसात नको........मागणी पर अभंग करुण रसात हरकत नाही.....
सुंदर हो महाराज गोड आहे
॥ वा माऊली नादब्रह्म । राम कृष्ण हरि ॥
अतिशय सुंदर गायन व सादरीकरण 🎉
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुपच छान आवाज तबलावादक हार्मोनियम साथ सुंदर धन्यवाद जयहरी👌👌👌👌👌😊
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच सुंदर छान आणि अप्रतिम आवाज so solit
❤❤ khup chan
एकच नंबर सादरीकरण खूप छान ठेवन गायन वादन धन्यवाद महाराज
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
जय हरी माउली अतीशय सुंदर गायन आणि वादन केले आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुपच सुंदर आवाज, सर आपल्या दोघांचा
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
क्या बात है बहुत बढीया अतिशय सुरेल आवाज अतिशय गोड
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Apratim ❤
वाह क्या बात है . संगीत भजन क्षेत्रातील दोन दिग्गज गायक एकाच व्यासपीठावर खूप सुंदर माऊली.🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
तुमचा आवाज सुरेश वाडकर सारखाच वाटतोय 1 नंबर गायण करता महाराज
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
पखवाज वादन अतिशय सुरेख खुपआवडले
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम गायन, वादन आणि एकूणच संपूर्ण सादरीकरण.....
सागर तुला खूप खूप धन्यवाद...
तुमच्यासारख्या आजच्या नवीन पिढीतील तरुणांमुळे आपली ही भजन संस्कृती टिकून आहे...💐💐
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
मला वाटतं दुःख आहे म्हणून अशी चाल घेतली असावी
मन तृप्त झाले , धन्यवाद
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
वा काय आवाज आहे सर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी, प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप छान 👌🏻👏🏻
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सुंदर चाल गायन🙏🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
राग भुपेशवरी छान गायन
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
व्हा खूप छान गाईलात सर....
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Waaa kadav sir👌👌👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Rag konta ahe
Please sanga
Very nice
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khup chan
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सुंदर सादरीकरण
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🙏🙏🙏👌👌👌❤
खुप छान गायन माउली रागाची माहिती द्या राज
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
राग भूपेश्वरी
श्री कृष्णा बुवा म्हणजे माननीय सुरेश वाडकर जिंची प्रतिमा🙏🏽
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सुंदर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
कैलास कैडव यांनी गायलेला पूर्वीचा चांगला वाटतो
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Sundar avaj
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Mast
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
👌👌👌💐
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Actually ji tune lavliye ti match karat nahiye shabd prasanna aahe so melody tya nusaar prasanna havi hoti .....Thoda sad chaal lagliye.......Pan apratim gayan👌👌👌👌👌👌👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Konta rag maharaj
🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Charukashi
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
👌👌👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khupch Chan.
Sir che harmonium classes ahet ka
Mi pune la asto mala join karych hote
88889 94056 हा कृष्णा देशमुख यांचा नंबर आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
Please sanga
चारुकेशी राग आहे
छान, पण मुल संगीतचाल मधे बदल नसावा असं मला वाटते।
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
कृष्णा माऊलींचा कॉन्टॅक्ट नो मिळेल का, गायन शिकण्यासाठी
Cl
राग कोणता ते कृपया सांगा वे
माऊली नंबर भेटेल का
चारुकेशी राग आहे का
होय , चारूकेशी राग आहे
@@SagarRaje राग भूपेश्वरी आहे.....महाराज
सागर राजे सांगा नाहीतर नका सांगू पण चुकीचे सांगू नका पाहणारे भरपूर असतात
काही तरी नविन करण्याचा नादात खुप चुका झाल्या आहेत.प्रत्येकाच्या लक्षात नाही येणार त्या चुका.
Rag
Konta ahe
काय चूक झाले सांगा ज़रा बघु
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
वा वारकरी
Sirji Tumcha Number Hava aahe
Aamchya ikde program kraycha aahe
+91 93595 00274 हा कृष्णा देशमुख यांचा नंबर आहे कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
आवाज चांगला आहे, पण हा ध्यानाचा अभंग आहे, पांडुरंग भगवंताच्या सुंदर. रुपाचं वर्णन केले आहे,ते आनंदी, सात्विक,स्वरात गायला हवे,. करुण रसात नको........मागणी पर अभंग करुण रसात हरकत नाही.....
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अगली बरोबर
राग पेक्षा वातावरण निर्माण करणे श्रोते मंडळींना भजनात तल्लीन करणे हे फार महत्त्वाचे आहे.भजनात दंग होणे महत्त्वाचे आहे🙏🙏🙏🙏🙏
आपण म्हणता ते सत्य आहे अभंगास त्याप्रमाणे राग हवा
@@SagarRaje 🎉🎉🎉🎉🎉
Chal kontya ganyachi ahe hi
गाण्याची नाही
Rag konta ahe
चारूकेशी
Contact number asel tr dya plz
88889 94056 हा कृष्णा देशमुख यांचा नंबर आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
अतिशय सुंदर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद