काळ्या हळदीचे अविश्वसनीय उपयोग !!! 😳 काळ्या हळदीची शेती | काळी हळद संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 593

  • @babloodesai1503
    @babloodesai1503 20 днів тому +1

    रिषभ आमच्या मनात उत्पन्न होणारे प्रश्न तु त्यांना विचारले त्याबद्दल धन्यवाद..... खुप छान.... Keep it up

  • @dilipbavalekar3787
    @dilipbavalekar3787 5 місяців тому +23

    ताई भाऊ खूपच छान व उपयोगी माहिती सांगीतली धन्यवाद परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना

  • @vilasraskar7453
    @vilasraskar7453 26 днів тому +1

    आपणा उभयतांचे खुप, खुप आभार छानमाहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @tukarammore2484
    @tukarammore2484 4 місяці тому +2

    माहिती अगदी मुद्देसूद मांडली आहे धन्यवाद 🙏

  • @SureshDPatil-gz8bx
    @SureshDPatil-gz8bx 4 місяці тому +4

    Kalya haldiche mahtva khup Chan udaharne deun sangitale.dhanyavad Sir

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 4 місяці тому +2

    काळी हळदीचे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @mahendrashitap4788
    @mahendrashitap4788 5 місяців тому +3

    नमस्कार,
    अप्रतिम माहिती आपण दिलीत.
    धन्यवाद.....

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii 2 місяці тому +5

    मला तर ह्याचे महत्व माहीतच नव्हते,मला तर हीची फुले खूप आवडतात म्हणून लावलीय,आणि खूप छान आली पण आहे..😊

  • @ShyamAdarkar
    @ShyamAdarkar 4 місяці тому +17

    खर तर हा व्हिडीओ पाहून आपल्या दोघांना शुभ चिंतक च म्हणावं लागेल. कारण या हळदी विषयीचे अनेक गैर समज आपण मनातून दूर केलेत. आपले खूप खूप आभार आणि आपल्या या अतुलनीय सत्कर्मासाठी आपणास अनेक धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी

  • @digitalcrazee4481
    @digitalcrazee4481 3 дні тому

    मॅडम तुह्मी योग्य
    माहीत दिली

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 5 місяців тому +6

    खूप छान विडिओ. दोघांनाही खूप धन्यवाद

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 5 місяців тому +4

    खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @unmeshkamtekar8395
    @unmeshkamtekar8395 4 місяці тому +8

    नमस्कार !
    सुंदर विवेचन...
    अगदी ....वैद्यकीय अधिकाऱ्या प्रमाणं,
    तणावमुक्त व्हायचंच आहे.
    उभयतांना दीर्घायुष्य लाभो.
    सज्ञान आणि विज्ञान यांचा दुहेरी संगम म्हणजे ही दोघे...

  • @anaghanaik6023
    @anaghanaik6023 5 місяців тому +19

    मी दिपाली ताईकडून काळी हळदीची रोपे मागवली होती मी ठाण्यात राहते त्यांनी इतक्या उत्तम रीतीने रोपांची पॅकिंग केले होते की चार दिवसाच्या प्रवासानंतर ही रोपे एकदम फ्रेश होती

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 5 місяців тому +15

    कर्नाटक या राज्यांत काळ्या हळदीची शेती
    मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या हळदीचा
    आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बाकी काळ्या हळदीच्या बाबतीत ज्या
    समजुती आहेत त्या सर्व भंपक आणि
    अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या आहे.
    आपण दिलेली ही माहिती खूपच उत्तम आहे.

    • @mahadev-rp7pd
      @mahadev-rp7pd 5 місяців тому +2

      पण तो शेतकरी पैशाचा पाऊस पाडत असेल😂

    • @shobhanasawant6749
      @shobhanasawant6749 4 місяці тому +2

      ही काळी हळदीची रोपं कुठे मिळतील.ते मला कळवावे.प्लीज.मला काॅन्टॅक्ट नंबर पाठवावा.हि कळकळीची विनंती. रामकृष्णहरी.🎉

    • @anjanachavan38
      @anjanachavan38 4 місяці тому

      ​@@mahadev-rp7pd8ui..
      k.u8 5:32 6789n88nmmmmiiil0p

    • @padmacheke7319
      @padmacheke7319 3 місяці тому

      ​@@shobhanasawant6749vdo sampurn bgha. Tyancha address n contact no.pn v chya madhe screen vrrch yeto.🙏

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 Місяць тому

      ​@@shobhanasawant6749Tyani vdo madhe tyanhychannelche nav sangitle aahe

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 5 місяців тому +3

    धन्यवाद खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @shamsherp952
    @shamsherp952 4 місяці тому +5

    Khoti mahiti ahe......

  • @sanjanapagare
    @sanjanapagare 4 місяці тому +15

    माझी ओर्डर आज मला मिळाली , काल कुरिअर डिस्पॅच झाल्यापासून घरी पोहोचायच्या आत काही छान चांगल्या गोष्टी घडल्यात , खरंच खुप सकारात्मक एनर्जेटीक वाटले, 🙏🏼

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz 2 місяці тому +1

    आम्ही काळी हळद मॅडम कडून मागवली ज्या दिवशी काळी हळद आमचा घरी आली तेव्हा पासून सर्व शान च होत आहे मी तिन्ही रोपे लावली आहेत आणि ती त्या रोपांना पानेही फुटली आहेत शांन धन्यवाद ताई

  • @SuperSANJAY1962
    @SuperSANJAY1962 5 місяців тому +3

    Thank You Deepali and Pranit.

  • @SuperSANJAY1962
    @SuperSANJAY1962 5 місяців тому +5

    It is wonderful video.
    It was well explained .
    Myths of Black Termeric was very well explained.
    Best part how to use it daily life and spiritual procedure, was awesome.

  • @bennydsilva6704
    @bennydsilva6704 5 місяців тому +3

    Very nice God bless you always

  • @lovestar2727
    @lovestar2727 13 днів тому +1

    I want black turmeric plant so how can i get. I have yellow haldi. Thnx for the video.i want please let me know and the cost.

  • @suniltambe5947
    @suniltambe5947 22 дні тому +2

    काळी हळद कुठे मिळेल.कुडाळ, सावंतवाडी, कणकवली.पत्ता सांगा.

  • @GAMER-xc8pi
    @GAMER-xc8pi 24 дні тому +1

    Mazya ghari kundi madhe kali halad ugavli mala mahitch nahvat tee kali halad 12 rop aali pn ti kashi vapravi mahit nahi sa@ngal ka mala aani tee rop gharat thei ka

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 5 місяців тому +12

    शेत हिरवीगार झाडी असली तर मनाला प्रसन्न वाटते डोळयाना अल्हाददायक वाटते ही एनर्जी

  • @Alibag-fish
    @Alibag-fish 3 місяці тому +2

    भाऊ खूप छान माहिती मिळाली धन्यवाद. रोपांची किंमत किती असणार आहे. सांगितलं तर बरं होईल.

  • @dhananjaysagavekar2525
    @dhananjaysagavekar2525 6 місяців тому +2

    ❤ धन्यवाद खुप छान माहिती दिलीत ‌

  • @ManojSadu
    @ManojSadu 3 місяці тому +2

    Aaryuvadik fhayade kay ahe ani ,ya haldiche upayog kase karaycha

  • @surekhaghate2610
    @surekhaghate2610 17 днів тому +2

    किती रुपयाचे रोप आहे आणि तुम्ही पाठवता का

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 5 місяців тому +7

    खूप छान माहिती मिळाली आभारी आहे.. 3 रोपांची किंमत किती आहे सांगाल का??

  • @madhavraorambhad3279
    @madhavraorambhad3279 Місяць тому +1

    नमस्कार ताई, लागवड करताना हळकुंड कोणती वापरावयाची कळवावी.

  • @dundabombe3528
    @dundabombe3528 4 місяці тому +2

    खूपचछान माहिति आपन व्हिडिओच्या माध्यमातूनदिलि त्या बद्दल आपले धन्यवाद मला तिन रोप हवि आहेत क्रूपया मला मिलावित ठाणे बदलापूर

  • @asgarali4128
    @asgarali4128 5 місяців тому +4

    One pake chi prise ki ti asal .

  • @gopinathwalunj4747
    @gopinathwalunj4747 4 місяці тому +2

    रोपे कोठे मिळतील ते सांगा, त्वरित माहिती सांगा,

  • @karansarvanka11
    @karansarvanka11 6 місяців тому +128

    मी मैडम कडून काळी हळद मागवल्यापासून माझ्या बाबतीत सर्व चांगलं घडत आहे.निगेटिव्ह तर नाही सर्व पोझिटिव्हच घडतय सर्व माझ्याबाबतीत मी आर्थिक मानसिक शारीरिक अडचणीत होतो.. आता घरातल वातावरण छान बनल आहे.सर्व समस्या सुटल्या आहेत.

    • @ameychile3335
      @ameychile3335 5 місяців тому

      काय करायचं पण काळ्या हळदीचा

    • @chhayajuvekar7068
      @chhayajuvekar7068 5 місяців тому +15

      Kiti price aahe?

    • @karansarvanka11
      @karansarvanka11 5 місяців тому

      @@chhayajuvekar7068 1000 रु दिले होते.नक्की ईतक आठवत नाही कारण दोन वर्षं झाली असावी या गोष्टीला.पण मला सकारात्मक फरक जाणवल ईतक मात्र नक्की

    • @shivawankhade7729
      @shivawankhade7729 5 місяців тому +3

      😂😂😂😂

    • @BalasahebKasab-bw3yn
      @BalasahebKasab-bw3yn 5 місяців тому

      खुप छान वाटले

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 5 місяців тому

    Beautiful explained
    With all examples

  • @mrunalkulkarni1835
    @mrunalkulkarni1835 Місяць тому +1

    Hyaahldila माती कोणत्या प्रकारची लागते?

  • @gorakshawakchaure1820
    @gorakshawakchaure1820 5 місяців тому +3

    छान माहिती मिळाली

  • @rahulsalunke5126
    @rahulsalunke5126 5 місяців тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 6 місяців тому +3

    काली हळद विषयी माहिती ऐकून मी चकित झालो हे एक आचार्य आहें

  • @AvinashPatil-h8u
    @AvinashPatil-h8u 5 місяців тому +13

    बरं मग ज्या आदिवासीं कडून तुम्ही काळी हळद आणली ते किती श्रीमंत झाले असतील..😂😂😅

    • @WishToDrive
      @WishToDrive 26 днів тому

      @@AvinashPatil-h8u 🤣🤣🤣 लंगोटीत फिरतात आणि अंबानी ने नेली तर बघा आज तो कुठे आहे ते

  • @hemlataholkar1044
    @hemlataholkar1044 5 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @gauravsable-s3i
    @gauravsable-s3i 5 місяців тому

    Atishay chan mahitidiliya dhanyavad

  • @swatisonje8457
    @swatisonje8457 4 місяці тому

    सुंदर माहिती मिळाली

  • @ashishtale-ri3fx
    @ashishtale-ri3fx 4 місяці тому

    Thanks khara che khup chhan mahite dile madam and sir

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 5 місяців тому +13

    तुम्ही ज्या हळदी बद्दल बोलता ती जांभळी हळद आहे काळी हळद वेगळी रहाते जांभळी हळद आदिवासी भागात खूप आहे त्याला मोहनी हळद म्हणतात

  • @VedikaDurgude
    @VedikaDurgude 5 місяців тому +1

    खूप छान ताई माहिती दिली तुम्ही 😅😅

  • @tilottamadeshmukh8076
    @tilottamadeshmukh8076 5 місяців тому +13

    एकाने विचारले की अधिवाशी किती श्रीमंत असेल तर मी म्हणेल हो तो श्रीमंत च आहे कारण आदिवासी हा मनाने, प्रेमाने, दयाळू, कस्ट्ट करी आहे म्हणून तो श्रीमंत आहे ❤

  • @hackeryt7344
    @hackeryt7344 5 місяців тому +4

    Mere ghar me maine Kali haldi bahut saalo se lagayi hai lekin uska use muze malum nahi hai . Can I send you the black turmeric after the leaves dry and only roots remain ?

  • @mangeshdeshpande5233
    @mangeshdeshpande5233 6 місяців тому +12

    दिपालीताई प्रणीत यांची मुलाखत पाहिली आणि ऐकली.अतिशय छान माहिती.मी कंद मागणी केली आहे अद्याप डिलीव्हरी मिळायची आहे.ही मुलाखत ऐकल्यावर कधी एकदा माझी डिलीव्हरी मिळून मी घरात लावतोय अशी उत्कंठा मला लागलीय.उत्तम संभाषण!! डिलीव्हरी पाठवा लवकर!!

    • @8Vinayaknandini
      @8Vinayaknandini 5 місяців тому +1

      किंमत किती आहे ?

    • @abhijeet.2424
      @abhijeet.2424 5 місяців тому +3

      किती रुपयांना टाकलं तुम्हाला?🙄😂

    • @rajugaykwadgaykwad9947
      @rajugaykwadgaykwad9947 5 місяців тому +1

      मला ताईचा पत्ता पाठवा मला पण काळी हळद घेणेची आहे

    • @WishToDrive
      @WishToDrive 26 днів тому

      @@mangeshdeshpande5233 🤣🤣🤣लूटा लुटा

  • @rajashreecherkar765
    @rajashreecherkar765 5 місяців тому +3

    Madam ,sir namskar , Mala hi rope having aahetphone karun pathaval ka aani cash on delivery available hoil ka.pl. answer mi fast .thank you.

  • @harishshetty2683
    @harishshetty2683 5 місяців тому +5

    दिपालीताई खुप छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून आभार व शुभेच्छा.
    अगदी सरल आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले बद्दलही आपले आभार मानतो 😊
    जमल्यास तुमच्या शेतीला/ बागेला प्रत्यक्ष भेट देऊन पा
    हणी करण्याची इच्छा आहे...😊
    परमेश्वर तुम्हा दोघांना व तुमच्या परिवाराला श्रेष्ठ शुभाषि्रवाद देवो हीच प्रार्थना 😊

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 6 місяців тому +3

    छान VDO आहे. खूपच छान माहिती दिली.

    • @hRishabhtodankar
      @hRishabhtodankar  6 місяців тому

      धन्यवाद

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 Місяць тому

      ​@@hRishabhtodankarjyani khup chan mhanun lihile tyanah tu rply deto ka?
      Bakiche lok itake vicharat aahe tya sarvana Common uttar tar de

  • @JyotiSomawanshi
    @JyotiSomawanshi 5 місяців тому +3

    काळ्या हळदीचे रोप कसे व कुठे मिळेल

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 5 місяців тому

    Sakhol mahiti dilyabaddal आभारी

  • @GayatriBedke-i8z
    @GayatriBedke-i8z 5 місяців тому +2

    Chan

  • @RAJKUMARSankpal-fu9zj
    @RAJKUMARSankpal-fu9zj 5 місяців тому +2

    खुप छान ताई माहीती दिली आभारी आहे राज संकपाळहुपरी आम्ही कोल्हापुरी

  • @pradipharidas525
    @pradipharidas525 5 місяців тому

    खूप छान माहीती मिळाली,छान
    नमस्कार

  • @annaingle7883
    @annaingle7883 4 місяці тому +5

    मॅडम तुम्ही क***** हळदी बद्दल माहिती दिली तुम्ही जी माहिती दिली ते खूप आनंदाचे आहे बरेच दिवस माहिती कुठेच सापडत नव्हतं धन्यवाद बाळासाहेब इंगळे जंक्शन इंदापूर जिल्हा पुणे

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 6 місяців тому +23

    नमस्कार सर मला पण काळी हळद घ्यायची आहे मला ऍड्रेस आणि पैसे किती सांगा सर मी वसई वरून आहे

  • @narendrashirame2115
    @narendrashirame2115 5 місяців тому +2

    छान छान माहिती सांगितली आहे नमस्कार 🎉

  • @bhagawansanap5050
    @bhagawansanap5050 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 6 місяців тому +2

    Khup chan ahe video 👌❤

  • @suryajadhav
    @suryajadhav Місяць тому +1

    उलू बनवताय लोकांना ..

  • @sachinraje677
    @sachinraje677 6 місяців тому +2

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @mh-50
    @mh-50 6 місяців тому +11

    उत्तम माहिती
    मी पण दिवाळी पूर्वी घेतली आहे
    बघू या कसे रिझल्ट येतात

    • @MadhuriJadhav-q2v
      @MadhuriJadhav-q2v 5 місяців тому +1

      एक रोप कितीला आहेत

    • @mangeshk6584
      @mangeshk6584 5 місяців тому +2

      अजुन रिझल्ट नाही. आता दुसरी दिवाळी येईल

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 Місяць тому

      ​@@MadhuriJadhav-q2vKonich uttar det nahi...😅😅😅😅 jase kay 1 rope 10000 che aahe

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 Місяць тому

      ​@@mangeshk6584Very good

    • @shashankgavande6382
      @shashankgavande6382 21 день тому

      किती पैसे दिलेत?

  • @vilasgole1114
    @vilasgole1114 5 місяців тому +1

    Vary goods

  • @madhurisuryawanshi3981
    @madhurisuryawanshi3981 5 місяців тому

    खुपचं छान माहिती सांगितली दिपाली ताई आणि सरांनी धन्यवाद . रोपाची किंमत किती आहे ते पण सांगा ना 🙏👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 5 місяців тому +4

    Chan Maheti Deli

  • @Zero-i1z2d
    @Zero-i1z2d 2 місяці тому +11

    तीन रोपांची किंमत किती आणि सात रोपांची किंमत किती हे नाही सांगितले, सांगाल काय ?

    • @ramchandralambor636
      @ramchandralambor636 25 днів тому

      Main point

    • @imhelo8287
      @imhelo8287 18 днів тому

      Contact number दिलाय की, फोन करून विचारा की, तेवढं तरी करा की.
      सगळंच विनसायस पाहिजे काय

    • @prakashpandit1183
      @prakashpandit1183 6 днів тому

      हो

    • @imhelo8287
      @imhelo8287 5 днів тому

      @@prakashpandit1183 मग सोडा, काहीच मिळणार नाही. हात चोळत बसा.

  • @ushabhoja1259
    @ushabhoja1259 5 місяців тому

    खुप छान सांगितले

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Місяць тому +3

    कुणी काही म्हणा. मॅडम आपल्या कडच्या काळ्या हळदीचे विक्री साठी जोरदार जाहिरात करत आहेत. २/३ कंद त्या २०००/- रू. विकतात. असे या व्हिडिओ मधील कॉमेंट वरून लक्षात येते. मग कल्पना करा त्यांना साडेतीन एकर मधली हळद विकायची आहे. त्यातून किती अर्थार्जन होईल? बिझनेस आहे बाकी काही नाही.

  • @critic8134
    @critic8134 5 місяців тому +4

    नेहमीच्या हळदीचे कंद पाण्यात उकळून मग पावडर करतात तशीच ह्याची पावडर करायची का?

  • @gitanjalispoetry7000
    @gitanjalispoetry7000 2 місяці тому

    खूप छान पद्धतीने आपण विवेचन केले ताई, सर. या हळदीविषयी ज्या अंधश्रद्धा आहे त्या सुद्धा दूर केल्यात आपण

  • @ashishtale-ri3fx
    @ashishtale-ri3fx 4 місяці тому

    Jast karun look ter ty haldi che Galt che fayde sangtat and khup looka ter ty goste sathi CR madhe price pn dyna sathi accept astat ashe ka br

  • @kamnaverma405
    @kamnaverma405 5 місяців тому

    3 rope che kiti paise laagtil ani ami mumbai la rato ani tumi dusri kiti bole tumi 6 or 7 plants tat will cost hw much can you pls repeat n hw much will be cost of it pls let me know 🙏 thank you for ual kind information

  • @mahadev-rp7pd
    @mahadev-rp7pd 5 місяців тому +9

    😂😂 0:14 असे काही नसते आज माझ्या कडे पण आहे साधारण वनस्पती आहे लोक अश्या वीडियो मुळे लोक अंधश्रधेत बुडाले आहे

    • @ManojSadu
      @ManojSadu 3 місяці тому

      Aayryuvadhik fhaydae important ahe ya made positive allergy bolun ti pan andhra sadha ahe. Aryuvedik fhayde kay he sangitala nay ya made .

  • @babasahebdeshmukh2863
    @babasahebdeshmukh2863 5 місяців тому +16

    ही हळद माझेकडे शेती केलेली आहे
    मी अनेक लोकांना मोफत दिली आहे

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 6 днів тому

    भाऊ मलाही काळी हळद ओरीजनल स्वरूपात पाहिजे आहे .
    कंदही पाहिजे आणि रोपही पाहिजे .
    काय करावे लागेल मार्गदर्शन करा

  • @sureshpendre6438
    @sureshpendre6438 4 місяці тому +5

    या काळ्या हळदीच्या उपयोगामुळे महाराष्ट्रातील सर्व लोक खूप श्रीमंत झाले आहेत.आमच्या कडील कोलाम पोडावर तर प्रत्येक घरा बाहेर चार्टर्ड विमान उभे आहे.

    • @PNABHIJEETFF
      @PNABHIJEETFF 4 місяці тому

      हे काळ्या हळदीच्या रोपासमोर बसून म्हणा.
      खरंच तसे होईल.

    • @sunilsarvankar8264
      @sunilsarvankar8264 Місяць тому +1

      😅

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 5 місяців тому +6

    बरीच लोक निळ्या आणि जांभळ्या हळदीला काळी हळद समजतात हेच दुर्दैव आहे लोकांचे 😂😂😂😂😂

  • @satishkhandkar4769
    @satishkhandkar4769 5 місяців тому

    धन्यवाद छान वाटला विडीओ ❤❤

  • @shubhadathube5763
    @shubhadathube5763 4 місяці тому +1

    What is the price of plants

  • @shankarshinde8211
    @shankarshinde8211 5 місяців тому

    सुंदर विचार आहे

  • @PramodMete-ly9iv
    @PramodMete-ly9iv Місяць тому

    What about the price ? 🤔 Please inform me about it •I am interested in the same •

  • @SudharGamit
    @SudharGamit 4 місяці тому +2

    Very nice 👍👍

  • @rahulgangurde3485
    @rahulgangurde3485 5 місяців тому

    Good.sirji

  • @silviyaisaac
    @silviyaisaac 20 днів тому

    How to order adress please

  • @anandmukewar3452
    @anandmukewar3452 5 місяців тому +17

    ज्या आदिवासी कडून तुम्ही काळी हळद आणली , त्याला काय काय मिळाले ?
    त्यानी तुम्हाला फुकट दिले, तुम्हीही फुकटच देता कि किंमत घेता ?

    • @manilvasave8615
      @manilvasave8615 5 місяців тому

      @@anandmukewar3452 सर तुम्ही बोरोबर म्हणताय मी आदिवासी आहे माझ्या आजोबांनी लावलेली आहे ते आहावा डांग मधुन आनलेली डांगी राजा कडुन घेऊन आलेले खुपच जुनी आहे

    • @ManojSadu
      @ManojSadu 3 місяці тому

      Khup chhan replay dila tuhmi ,he paise Kamat ahe ,tyancha fhayda zala

    • @WishToDrive
      @WishToDrive 26 днів тому

      @@anandmukewar3452 स्कैम आहे काही होत नसत , सामान्य झाड आहे , माझ्या मित्राला ह्यानी गंडवाल त्याने लिंक दिली म्हणून मी हा वीडियो बघत आहे

  • @dattatrayakaratkar6129
    @dattatrayakaratkar6129 4 місяці тому

    खुप छान ताई मला पण रोप हवी आहेत🙏

  • @udayn5400
    @udayn5400 4 місяці тому

    थॅकयु हा

  • @mandarpatil3069
    @mandarpatil3069 5 місяців тому

    रोपे कीतीला मीळतील ? आणी ,,,पोस्ट ,,,कुरीयर द्वारे मीळू शकतील ?

  • @hemantpawar2601
    @hemantpawar2601 3 місяці тому

    काळया हळदीची पावडर मिळते आहे का आणि कशी किलो ?

  • @surekharecpie2631
    @surekharecpie2631 6 місяців тому +3

    मला तीन रोपाचा सेट हवा आहे मला मिळेल का आणी नंतर सात कंद हवेत मला जानेवारी महिन्यात कंद हवेत तीन रोपांचा सेट आत्ता पाहिजे मिळेल का

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 2 місяці тому +2

    लोकांना सांगता काळी हळद वरअंधश्रद्धा ठेवू नका.व स्वतः सांगता काळी हळद घरात ठेवल्याने आर्थिक प्रगती होईल,अडलेले कामे होतील हे सांगतात.स्मार्ट धंदा करतात.मजबूर ,लालची लोकांना तुम्ही गि-हाईक बनवण्याचा प्रयत्न.
    फक्त आरोग्यासाठी औषध म्हणून माहिती सांगितली असती तर तुमचा हेतू प्रामाणिक वाटला असता.अंधश्रद्धा गुपचूप,वाढवता.
    ताक आणता!अन् भांडं लपवता!

  • @geetabhosale2983
    @geetabhosale2983 5 місяців тому

    Superb sir

  • @ishikabhole1794
    @ishikabhole1794 26 днів тому

    Price kya ahi ropchi

  • @dhananjaysagavekar2525
    @dhananjaysagavekar2525 6 місяців тому

    ❤ खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @vasantraokoli011koli5
    @vasantraokoli011koli5 5 місяців тому +3

    किंमत किती आहे एका रोपाची