हभप श्री ज्ञानेश्वर महाराज कदम | Chote Kadam Mauli Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • सिध्दयोगिराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज व वै रामगिरी महाराज वावीकर संयुक्त पुण्यतिथी सोहळा वर्षे ‌२१
    सातव्या दिवसाची किर्तन सेवा
    १) वारकरीभुषण श्री ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे कदम माऊली
    सद्गुरू गंगागिरीजी महाराज सरला बेट वै गुरूवर्य रामगिरी महाराज वावीकर संयुक्त पुण्यतिथी सोहळा वावी वर्ष 22 संपूर्ण किर्तन लिंक वर क्लिक करून पाहाता येऊ शकतात रामकृष्णहरी 🙏
    1) प्रथम दिवस किर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री एकनाथ महाराज चत्तर शाश्री 👇👇
    • एकनाथ महाराज चत्तर शास...
    2) दुसरा दिवस किर्तन सेवा - संतवीर युवामित्र बंडातात्या कराडकर
    3) तृतीय दिवस कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री अनिल महाराज पाटील 👇👇
    • वारकरीभुषण हभप अनिल मह...
    4) चतुर्थ दिवस किर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर 👇👇
    • वारकरीभुषण हभप ज्ञानेश...
    5) पाचव्या दिवस कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री उमेश महाराज दशरथे 👇👇
    • वारकरीभुषण श्री हभप उम...
    6) सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा - वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संदिपान महाराज शिंदे 👇👇
    • सहाव्या दिवसाची किर्तन...
    7) सातव्या दिवसाची कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे कदम माऊली ) 👇👇
    • हभप श्री ज्ञानेश्वर मह...
    8) काल्याचे कीर्तन - वारकरीभुषण हभप श्री मोठे कदम माऊली 👇👇

КОМЕНТАРІ • 72

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds Рік тому +4

    🚩🚩 राम कृष्ण हरि 🚩🚩

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 3 місяці тому +2

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 4 місяці тому +2

    जय हरी माऊली 🙏🏻

  • @PrathamSalunke-dv7bd
    @PrathamSalunke-dv7bd 6 місяців тому +5

    रामकृष्ण हरि माऊली 🌹🌹🙏🙏

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Рік тому +1

    जय हरी विठ्ठल माऊली महाराज. अतिशय अप्रतिम निरुपम

  • @avinashshinde9301
    @avinashshinde9301 2 роки тому +5

    अतिशय सुंदर किर्तन , महाराजाचे किर्तन छान असतात . अगदी योग्य प्रमाण , यथार्थ प्रमाण असतांत .

  • @prakashpawar487
    @prakashpawar487 6 місяців тому +1

    Ram Krishan hari maharaj

  • @vinayakgade8593
    @vinayakgade8593 3 роки тому +4

    खुपच गोड चिंतन योगिराज सदगुरू गंगागिरी जी महाराज यांचे फारच वैराग्य पुर्ण दृष्टांत सांगतात छोटे माऊली या चरणी कोटी कोटी दंडवत

  • @bhagwanghadmode6228
    @bhagwanghadmode6228 2 роки тому +2

    धन्य ती माऊली तिच्या पोटी हिरा जन्माला

  • @sastemaharaj5841
    @sastemaharaj5841 Рік тому +1

    Jay ho Mauli

  • @anitajadhav7513
    @anitajadhav7513 2 роки тому +15

    एक मोठे माऊली आणि दुसरे छोटे माऊली हे वारकरी संप्रदाय ला लाभलेले हिरे आहेत.माऊली आपल्याला दीर्घ आयुष्य देवो.रामकृष्णाहरी.

  • @yogeshganage3638
    @yogeshganage3638 6 місяців тому +1

    नामदेव शास्त्री पठाडे महाराज नंतर फक्त माऊली महाराज कदम

  • @janardhanghode5322
    @janardhanghode5322 2 роки тому +5

    अजोड किर्तन धन्यवाद महाराज फारच सुंदर माऊलींच्या आशिर्वादाने आपणास आयुरारोग्य लाभो हीच माऊली चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना धन्यवाद कदम माऊलींचा हात धरु शकत नाही,,,,,,,,,, पायच धरायचे

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 8 місяців тому +1

    अप्रतिम किर्तन

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 2 роки тому +3

    चरण न सोडी सर्वथा। आण तुझी पंढरीनाथा

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 9 місяців тому +1

    वा माऊली

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Рік тому +1

    रामकृष्ण हरी🙏🙏

  • @maheshkulthe328
    @maheshkulthe328 2 роки тому +1

    योगीराज तुकाराम बाबा की जय

  • @aniltambe9147
    @aniltambe9147 Рік тому +1

    अतिशय सुंदर व सोप्या भाषेत सांगितलेले सुंदर विवेचन

  • @ramgavhane2369
    @ramgavhane2369 3 роки тому +2

    वैराग्यमुर्ती प पु बबनजी महाराज गाडेकर,प पु गिरी महाराज,छोटे माऊली तिनही महात्म्यांच्या चरणी प्रणाम

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar6514 3 роки тому +4

    वारकरी बाणा म्हंजे माऊली छोटे नाद करायचा नाही

  • @rekhadhagekar5192
    @rekhadhagekar5192 2 роки тому +2

    Ŕam Krishna Hari Very Very Nice Kirtan Maharaj 👌👌👌👌👌❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ramdasphapale1252
    @ramdasphapale1252 2 роки тому +2

    खूप सुंदर किर्तन राम कृष्ण हरी

  • @vinayakgade8593
    @vinayakgade8593 3 роки тому +3

    गुरूवर्य बाबा च्या चरणी साष्टांग दंडवत

  • @अंकुशटकले
    @अंकुशटकले 3 роки тому +4

    श्रीगुरु माऊलींचा हातच धरायचा नाही तर पायचं धरायचे🙏🙏🙏🙏🙏

  • @sarangdharbothe4811
    @sarangdharbothe4811 2 роки тому +3

    Must 👍

  • @shivajikandalkar6355
    @shivajikandalkar6355 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @balshiramlokhande9417
    @balshiramlokhande9417 3 роки тому +1

    खुपच चिंतनीय किर्तन वारकरी संप्रदायीक चाली खुप च गोड

  • @narayankatore7395
    @narayankatore7395 3 роки тому +1

    रामकृष्ण हरि महाराज मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या त्या चिंता चरणा माझे दंडवत ज्या चे धन वित्त पांडूरंग

  • @bhajanacharang
    @bhajanacharang 2 роки тому +3

    माऊली १ च नंबर अप्रतिम👌👌👌🙏❤️🙏

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +2

    राम कृष्ण हरि श्रीहभप ज्ञानेश्वर माऊली छोटे महाराज वारकरी चिंतन गायन रामगीरी महाराज वावीकर चँनलचे मनःपुर्वक आभार

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 3 роки тому +2

    खूपच सुंदर कीर्तन महाराज !!!
    🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻

  • @श्रीअभंग
    @श्रीअभंग 3 роки тому +4

    किर्तन जतन करून ठेवा माऊली

  • @bhushanpatil5537
    @bhushanpatil5537 3 роки тому +1

    किर्तनसेवा आणि गायनसेवा खूप सुंदर अप्रतिम अभिनव किर्तन आणि अभिनव गायण🙏🌹

  • @vikaskakad3224
    @vikaskakad3224 3 роки тому +6

    अप्रतिम किर्तण सेवा खुप दिवसापासुन वाट बघत होतो धन्यवाद

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 2 роки тому +2

    अतिशय सुंदर गायन वादन किर्तन 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹

  • @vitthalddhonepatil3906
    @vitthalddhonepatil3906 3 роки тому +2

    खुपचं छान कीर्तन म

  • @udhavhaibatpure1957
    @udhavhaibatpure1957 2 роки тому +1

    Jay hari* bharat vande matram

  • @balajiharale4647
    @balajiharale4647 3 роки тому +1

    Apratim kirtan maul

  • @kishorgaikwad8697
    @kishorgaikwad8697 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी

  • @vinayakvamankawadkargondim5583
    @vinayakvamankawadkargondim5583 2 роки тому +1

    Jay hari maharj

  • @shashikantpatil3105
    @shashikantpatil3105 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी गुरू जी

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 роки тому +1

    🙏जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 3 роки тому +1

    जय हरी माऊली

  • @shreeramchopade8980
    @shreeramchopade8980 3 роки тому +1

    🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩

  • @swatigangurde3585
    @swatigangurde3585 3 роки тому +3

    खूप गोड आणि चिंतनीय कीर्तन खूप आनंद होतोय

  • @श्रीगुरुमाऊली-ङ4ड

    🙏रामकृष्णहरि🙏

  • @dhruvpatil4547
    @dhruvpatil4547 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी🙏🏻🚩

  • @मराठीभक्तीप्रवाह

    श्रवणीय किर्तन 🙏👌👌

  • @manojkandalkar4633
    @manojkandalkar4633 3 роки тому +1

    सुंदर कीर्तन माऊली कीर्तनात ली चाल पाठवा

  • @shankargore5794
    @shankargore5794 2 роки тому +3

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 2 роки тому +3

    छान

  • @kirdantnilkant6012
    @kirdantnilkant6012 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shitalbhand7227
    @shitalbhand7227 3 роки тому +2

    👏👏👏

  • @AshokWaghamode-fv1bg
    @AshokWaghamode-fv1bg Рік тому +1

    .
    Y🎉😂म

  • @kadudeore1834
    @kadudeore1834 2 роки тому +8

    किर्तन कार मंडळींना एक विनंती करा.. आपल्या किर्तनातुन कि आपला प्रवास बघून पैसे सांगत जा... म्हणजे आपला वारकरी संप्रदायाचे नाव कमी होणार नाही...

  • @karshantekale1729
    @karshantekale1729 2 роки тому +1

    ओऑ

  • @dnyansagar8782
    @dnyansagar8782 2 роки тому +1

    ua-cam.com/video/fbmmkQAqvVE/v-deo.html
    श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर
    अप्रतिम कीर्तन

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 2 роки тому +3

    पहिली चाल बंद करु नका भजन प्रेमी लोक नाराज

  • @संगीतअध्यात्मरस

    ते माईकवरची कलाकार मंडळींनी जरा माईक बंद करून हसायला हवं होत,किर्तन कमी आणि त्यांचच दात विचकन ऐकायला येतय 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @Tukarammugale-k9r
    @Tukarammugale-k9r 3 роки тому +5

    सप्त्या मध्ये किर्तन चाली झालेल्या युट्युब वर लवकर टाका आम्ही वाट पाहतोय भरत महाराज पठाडे प्रकाश महाराज कातकडे महेश महाराज शेळके रवी महाराज पवार दिनेश गुरुजी मोजाड विकास महाराज बेलकर यांच्या चाली टाका सोलो वादन

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds Рік тому +2

    🚩🚩 राम कृष्ण हरि 🚩🚩

  • @sharadapagar8559
    @sharadapagar8559 2 роки тому +2

    🚩जय जय राम कृष्ण हरी🚩

  • @kailasbhurke369
    @kailasbhurke369 2 роки тому +1

    🙏🙏