नाही असं काही नसतं त्यांनी त्यांची भूमिका उत्तम पार पाडलेली आहे आणि गणेश भाऊकडे सगळेच कलाकार उत्तम आहेत जरी सासरा बायको आणि साडु कोणीही असो ते सगळेच आपली भूमिका उत्तम पार पाडतात गणेश भाऊ एपिसोड उत्तम झालेला काही कमेंटला इग्नोर करून असेच छान एपिसोड बनवत जा ❤❤❤
मानव समाजाच्या डोळ्यात अंजन समाज सुधारण्यासाठी खूप छान बाग खूप छान धन्यवाद
मानव समाजाच्या डोळ्यात अंजेन समाज सद्धारण्या साठी खूप छान भाग खूप खूप धन्यवाद
एकच नंबर बाप्पा छान एपिसोड एक चांगला सामाजिक संदेश आपण या एपिसोड मधून दिला आहे
बप्पा नी खुप भारी डोक लावल
खूप छान वाटले...
Very nice Reality
❤🎉🎉❤,खुपशांन,भंया
Waa 👍 ganesh bhau 👍🌹 very good 👌 congratulations 💐 no 1 ch 👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान.सर
एकाच नंतर गणेश भाऊ
खूप छान एपिसोड आहे
खूप छान संदेश आहे
Very nice...
Nice❤❤
Very good
मस्त ऐपिसोड
खूप छान एपिसोड उत्तम ❤❤❤❤❤❤
Ganesh bhau मस्त
असा व्हिडिओ पाहण्यासाठी माझे अश्रू अनावर झाले याबद्दल आपले धन्यवाद
Very nice madam,👌
Khup Chan
Episode 1 no banavata pan bayko sasare sadu Yana change karu naka na
Shootchya divshi vel nahi dilyavar paryay rahat nahi ...tumchya sarvansamor episode yenyasathi ichha nastana adjesment karavi lagte
नाही असं काही नसतं त्यांनी त्यांची भूमिका उत्तम पार पाडलेली आहे आणि गणेश भाऊकडे सगळेच कलाकार उत्तम आहेत जरी सासरा बायको आणि साडु कोणीही असो ते सगळेच आपली भूमिका उत्तम पार पाडतात गणेश भाऊ एपिसोड उत्तम झालेला काही कमेंटला इग्नोर करून असेच छान एपिसोड बनवत जा ❤❤❤
मस्त एकच नंबर
अत्ती शहान्यांचे डोळे उघडनारा एपीसोड खरच आजच्या युगात हे घडते आहे.मागील 6 महीन्या पुर्वीचा आळंदी मधील प्रकार आठ्वतोय का? जोड्यानी मारावीत आस्ल्या अव्लादी...
❤ 26:58
Mo
खुप छान एपिसोड आहे