@असं कारलं बनवा कडू लागणार नाही.... Hello Kitchen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • @असं कारलं बनवा कडू लागणार नाही.... Hello Kitchen
    🌹घरच्या घरी बनवा असे नवीन पदार्थ🌹
    🙋‍♀ Hello kitchen 🙋‍♀
    नमस्कार मित्रांनो,
    तुम्हा सर्वांचे या Hello kitchen चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सर्व पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या सर्वचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
    साहित्य : कारले
    तेल
    जिरी
    मोहरी
    कोथिंबीर
    कढीपत्ता
    खोबऱ्याचे कूट
    शेंगदाण्याचे कूट
    अशाप्रकारे हॉटेल सारखे नवीन पदार्थ
    Hello kichan या चैनल वरती पहायला मिळतील.
    👇Subscribe to Cannel 👇
    / @hellokitchen-hd5rr

КОМЕНТАРІ •