नमस्ते ताई खूप सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे ,ह्याबाबतीत एक सांगावेसे वाटते वर्ज्य असलेल्या निषादा चा वापर❤ अप्रतिम वाटला. त्याने गाण्याची गोडी वाढली आहे. धन्यवाद महोदया.
रामकृष्ण हरी ताई, तुमच्या आवाजात गोडवा, आहे ईश्वरी देणगी आहे. आणि या ईश्वरी देणगी चा उपयोग तुम्ही ईश्वर भक्तीसाठी करत आहात, दुग्धशर्करा योग आहे. असाच भक्तिमार्ग पुढे चालु राहावा हीच प्रभू रामचंद्र भगवंताजवळ प्रार्थना करतो. तबल्याची साथ संगत उत्तम मिळाली,, जय श्री राम,,, जय जय विठ्ठल रखुमाई.🙏🙏🌹🌺☘️☘️👏👏
तुम्ही खूपच सुंदर गाता व नेहमी ऐकते व नोटेशन प्रमाणे वाजवायचा प्रयत्न करते. धन्यवाद
अप्रतिम गायन माऊली नमस्कार.
वाह खूपच sundar👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽 शिकवायची padhht....आणि ते ही taala बरोबर 11👍🏽👍🏽
राम कृष्ण हरी प्रभू आले मंदिरी ऐकू मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी माऊली
व्वा छान , खूप गोड आवाज आहे , मन प्रसन्न झाले , परमेश्वराची आपल्याला खूप मोठी देणगी दिलेली आहे , ताई माझा नमस्कार , आज दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला .
अप्रतिम अभंग सादरीकरण आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने सुंदर अभंग सेवेसाठी घेतला आहे वाव खूपच सुंदर! 🙏🏾🙏🏾👌👌👍
खूप सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा, हे बघून मी ही प्रयत्न करेन, धन्यवाद
उत्तम गायन, वादन ! अभिनंदनीय प्रेरणादायी उपक्रम.!
अप्रतिम, मधुर आवाज, माझ आवडत गीत, मन भावविभोर झाले.
खुप सुंदर भक्तीगीत गायले माऊली, आवाजात गोडवा आहे, रामकृष्ण हरी माऊली🙏👏 🌹🌺🍀☘️ जय श्री राम🙏🙏
नमस्ते ताई खूप सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे ,ह्याबाबतीत एक सांगावेसे वाटते वर्ज्य असलेल्या निषादा चा वापर❤ अप्रतिम वाटला. त्याने गाण्याची गोडी वाढली आहे. धन्यवाद महोदया.
Avaj khup chhan ahe note tion khup chhan sangitale my favourite song.
ताई तुमची हार्मोनियम शिकवण्याची पध्दत खूप चछान आहे .
अतिशय सुंदर जय श्रीराम
राम जन्म बाबतची गिते सादर करावी ही विनंती गीत ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन
राम कृष्ण हरी 🙏🏻आवाज खूप छान
किती गोड आवाज हो खरंच ऐकून मन प्रसन्न झाले
तुमच्यामुळे मला खूप छान पेटी वाजवता यायला लागली आहे thnx
वाह ! किती सुंदर, छान व्यवस्थित रीतीने नोटेशंनस सांगितले. खूप खूप धन्यवाद.
खूप छान आवाज आणि छान समजावून सांगता
आसावरीताई तुमचा आवाज खूपच गोड सुंदर आहे आणि नोटेशन फारच सुंदर विशद केले तुम्ही❤
Asavari madam... So beautiful your vijay pataka shree Ramachi........💐
I Like your vice ..💐👌👌
वाह क्या बात है, सुंदर...... अप्रतिम गायन, मंत्रमुग्ध झालो !
गीत सादरीकरण खूपच छान !👌👍 सुंदर आलाप ! हार्मोनिअम नोटेशन स्पष्टीकरण उत्तम !👌💐💐
खूप छान सावकाश नोटेशंनस सांगितले. पद्धत खूप आवडली, धन्यवाद.
राम कृष्ण हरी खूपच सुंदर 15 ऑगस्टला त्याची तयारी करू नेहमी आम्ही बघत असतो धन्यवाद
आसावरी ताई क्या बात हैं इतना अच्छा गाना
मस्त आपका आवाज क्या कहने धन्यवाद
राम कृष्ण हरी खुपच छान आवडले
रामकृष्ण हरी ताई, तुमच्या आवाजात गोडवा, आहे ईश्वरी देणगी आहे. आणि या ईश्वरी देणगी चा उपयोग तुम्ही ईश्वर भक्तीसाठी करत आहात, दुग्धशर्करा योग आहे. असाच भक्तिमार्ग पुढे चालु राहावा
हीच प्रभू रामचंद्र भगवंताजवळ प्रार्थना करतो. तबल्याची साथ संगत उत्तम मिळाली,, जय श्री राम,,, जय जय विठ्ठल रखुमाई.🙏🙏🌹🌺☘️☘️👏👏
Ram Krishna Hai Mauli. Apratim, spectacular.
खूपच छान तृप्तता खरच सुदर सुश्राव्य
खूपच छान आवाज आहे आपला .खूप छान गायले गाणे .
छान नोटेशन. पूर्णपणे माहिती मिळाली.धन्यवाद.
किती छान !अप्रतिम फारच सुंदर
खूपच सुंदर शिकवलं...अतिशय आवडतं गाणं त्यामुळे खूप छान वाटलं आपला आवाज ही खूप मधुर आहे. अनेक अनेक आभार🙏
खूप छान नोटेशन
आसावरीताई आपले मार्गदर्शन फारच सुंदर👌💐
Khup sundar ,parantu tabalyala mayik havay .
Khoop Sundar awaj apratim god gayle
अप्रतिम समजावून सांगितले.धन्यवाद
आसावरीताई आपल्या आवाजात खूप गोडवा आहे.
अप्रतिम...आवाज खूपच छान आहे.
अतिशय सुंदर
Apratim gayan ❤
खूप सुंदर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा नोटेशन द्यावे ही विनंती धन्यवाद
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्ण हरी ताई खूप च छान गायन
आदिनाथ पांगारकर मुझिकलस धनकवडी पुणे हार्मोनियम मेकर भजन गायक
धन्यवाद
राम कृष्ण हरी
Khoop chan pratibha Agnihotri gwalior
Very nice Sung geet by Singer and detailed by RAAG and it's aroh awaroh.
खूप सुंदर ताई ऐकून मन प्रसन्न झाले
🙏राम कृष्ण हरी🙏
खूप छान मस्त
मी काळी 4 मधे practice करत आहे
बरीच नॉटेशन पहिली पण फक्त आपणच गाणे वाजवून त्याचे बोटेशन दिले आहे. धन्यवाद.
आसावरी ताई, खूप छान मी नवशिकी आहे म्हणून सुरवातीचा व मघल्या आलापाचे पण नोटेशंनस दिले तर फार बरं होईल . धन्यवाद.
Khup sundar tai..❤😍 ek request hoti गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी hya gaulanicha notation milale trr far bara hoil khup khup god gaulan ahe hii..please..🙏🙏
ताई खूपच छान धन्यवाद
काय नोटेशन समझवता ग्रेट
अप्रतिम ताई.ऐकतच रहावे असे वाटते.
Super harmonium teaching. I like so much
जय जगदंब😊🙏🏻👌
खूपच छान मस्त 🎉
Khup chan gata👌👍
खूप सुंदर👌👌
*अप्रतिम !! खूप सुंदर गायन* 👌👌
अतिशय श्रवणीय गायन.
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
वा वा काय सुंदर गायन ❤
फारच छानआवाज आणी शिकवणी दोन्ही . अजुन काहि सुंदर भक्ती गितांची नोटेशन तयार करा..,
khup chan aawag n tumhi chan distay tai
खूप छान आणि धन्यवाद ताई
Apratim 👌👏💐thank you madam 🙏
गायिले पण एकदम मस्त
उठी श्रीरामा चे नोटेशन सांगा.
Apratim ...
Nagesh Divkar,
Calangute, Goa
Khoop sunder
Khup. Chhan madam
खूपच छान .
ताई तू खूप खूप गोड आवाज आहे खूप छान समजून सांगता तसेच लाजली सीता स्वयंवराला याचे नोटेशन द्या
Top abhang and notetion
अप्रतिम गायन
सुरेल.
बरीच नोटेशन पहिली. फक्त आपणच गाणे वाजवून त्याचे नोटेशन दिले आहे. आपण बरीच गाणी वाजवून नोटेशन दिली आहेत त्या बद्दल धन्यवाद.
ख़ुप छान शिकवता ❤
सुमधूर आणि भावभक्तिपूर्ण 👌👌
खुप सुंदर सादरीकरण.
Superb 👌👌👌👌👌🙏😘
Khup chan
खूप खूप छान 🎉🎉🎉
❤खूप खूप सुंदर.
Please ,can you give the notations for the beginning Alaap?
Your voice is mesmerizing!
सुंदर.
खूपच सुंदर ताई 😊
Khup sundar tai👍😊
खूप छान गायिले सुरुवातीचयस आलापाचे स्वर सांगा
खूप सुंदर,,,,❤
अप्रतिम🎉
खूप सुंदर खूप सुंदर शिकवत आहात .या रागा मध्ये दुसऱ्या कडव्यात म आणि नी पण आहेत जे भूप मधे वर्ज आहेत
Ho ..
सुगम संगीतात तसेच भक्तिसंगीतात केवळ राग हे आधार असतात .. गाण्याला गोडवा येणासाठी रागबाह्य स्वर घेतले जातात..
पुढच्या व्हिडिओत डिटेल सांगेन
बरोबर
, ok fine
वा! ताई, किती सुमधुर.❤️
Wa khup chan gayale madam
या गीताचे you tube वरील पहिलेच नोटेशन 🙏🙏🙏
खूपच छान