चांगली मांडणी आहे. राग यमन किंवा ईमन बद्दल खूप काही सांगता येईल. त्यास रागांचा राजा अशासाठी म्हणतात कारण राग यमनचे अंश बऱ्याच इतर रागांत आढळून येतात जरी त्यांचा थाट कल्याण नसला तरीही. कृपया राग यमन चे चलन आणि सरगम गीत सादर करावे हि विनंती
मॅडम, आपणास खूप खूप धन्यवाद. मॅडम, स्वर ज्ञान म्हणजे काय? व ते प्राप्त होण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे ? याची कृपया माहीती द्यावी. ही विनंती.
फार सुंदर मुलायम आवाज पष्ट उच्चारण शब्द अर्थ क्या बात है काहि गाने तर आजही मनाचा ठाव घेतात 🎉 ❤
खूपच गोड आवाज आहे. अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा... नमस्कार... रोज मी ऐकत असतो...
Very nicely and lucidly explained. IF SOME ONE REALLY FOLLOWS YOUR LESSONS,HE CAN DEFINITELY BECOME EXPERT IN SINGING AND PLAYING HARMONIUM
आसावरीताई, तुमच्या मधुर स्वरातून यमन रागातील गाणी तीही आवडीची गाणी छान वाटली.आवडीचा राग.धन्यवाद.
You are great mam ❤
You are singer❤️❤️❤️❤️
खुप गोड आवाज आहे.
अभिनंदन व शुभेच्छा
Extreamly fine presentation keep going ahead....
Khup god avaj ahe tumcha.chan vatal..
🔥
Khup chaan 🙏👍🌷
अतिशय सुंदर
Ati sundar
Thank you asawari ji
❤
खूप खूप छान.
Very nice man, how can we approach to you for joining your class?
ताई एकदम सुंदर गाईले
खूप खूप गोड आवाज
खूपच छान
Sunder awaz Apratim Swar.
खूप छान
खुप छान आवाज आहे
खुप सुंदर मार्गदर्शन
Chan
👌❤❤ सुरेल वाणी 👌👌
👌👌
आसावरी ताई, नमस्कार
हार्मोनियम शिकण्यासाठी मराठीत पुस्तक आहे का?असल्यास कृपया नाव सुचवाल का?
माझं पुस्तक लवकरच प्रकाशित होईल .. युट्यूब वर जोडलेले राहा ..
खूप छान समजला वाजवताना अंगठा तुम्ही त्या पेटीच्या पट्टीतिल सावर ठेवताका हे सांगा प्लीज आणि तुमचे ऊत्तर कुठे बघू
राग म्हणजे काय.किती राग आहे
Ekdm mst..
Nishigañdh malkar
Whether you are ph.d. in music
माझा आवडता राग
Mam itne acche lesson hai ye buhuT help milti hai pls aap Hindi language me banaya kriye mam pls
पहिला नी मंद्र सप्तकातला आहे ना?
Madhur Aawaj
Pls.send notations for jiwanatali ghadi ashich rahu de
खुप सुंदर
खुप सुंदर ताई
Savkadh sanga mam
तुम्ही आमच्या गुरु आहत मी तुम्हाला फॉलो करतो 💐🙏🏻
👌👌🙏❤
🙏🙏. अतीशय गोड आवाज 🙏🙏
चांगली मांडणी आहे. राग यमन किंवा ईमन बद्दल खूप काही सांगता येईल. त्यास रागांचा राजा अशासाठी म्हणतात कारण राग यमनचे अंश बऱ्याच इतर रागांत आढळून येतात जरी त्यांचा थाट कल्याण नसला तरीही.
कृपया राग यमन चे चलन आणि सरगम गीत सादर करावे हि विनंती
Nice 👍👍
आरोहात 'प' नाही तरी जाती संपूर्ण कशी?
2 padhatine Gayla jato aaroh
ताई खूप छान नमस्कार आम्हाला मज भेटून जा हो दत सखा अवधूता नोटेशन देता का?
Harkati gheun gani gavit
Notation बताना चाहिए
मॅडम तुम्ही पुढचा विढयो कधी पाठवाल
आरोहात प नाही तरी जाती संपूर्ण कशी आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर तो दोन पद्धतीने गायला जातो तर तुम्ही दुसरी पद्धत कशी नाही दाखवली याचं आश्चर्य वाटतय
Nice👍👏😍
मॅडम, आपणास खूप खूप धन्यवाद.
मॅडम, स्वर ज्ञान म्हणजे काय? व ते प्राप्त होण्यासाठी कोणत्या गोष्टींचा
अभ्यास करणे आवश्यक आहे ? याची
कृपया माहीती द्यावी. ही विनंती.
खुप छान आवाज आहे