Soybean, Maize Import: भाव कमी असतानाही आयातीसाठी सरकारकडून पायघड्या| Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • #Agrowon #maize #soyabeanbajarbhav
    भाव कमी असल्याने शेतकरी सोयाबीन आणि दुधाला चांगला भाव देण्याची मागणी करत होते. दूध उत्पादक तर आंदोलन करत आहेत. पण शेतकऱ्यांच्या चांगल्या भावाच्या मागणीला सरकारने आयातीला परवानगी देऊन उत्तर दिलंय. सरकारनं जवळपास ५ लाख टन मका, १० हजार टन दूध पावडर आणि दीड लाख टन कच्चे सूर्यफूल तेल आणि दीड लाख टन रिफाईंड तेल आयातीला आहे त्यापेक्षा कमी आयात शुल्कावर किंवा शुन्य टक्के आयात शुल्कावर आयातीला परवानगी दिली.
    As prices were low, farmers were demanding better prices for soybeans and milk. Milk producers are protesting. But the government has responded to farmers' demand for better prices by allowing imports. The government allowed the import of nearly 5 lakh tonnes of maize, 10 thousand tonnes of milk powder and 1.5 lakh tonnes of crude sunflower oil and 1.5 lakh tonnes of refined oil at lower import duty or zero percent import duty.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 193

  • @pawartanaji4039
    @pawartanaji4039 6 днів тому +102

    सरकारचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होणार.

  • @murlidharboraste3093
    @murlidharboraste3093 6 днів тому +129

    पुढच्या निवडणुकीत पूर्ण साफ होण्याची तयारी करत आहे bjp व मोदया

    • @amolsontakke6979
      @amolsontakke6979 6 днів тому

      Tyache bhakt lai zhalet bhava .saale aaite khau loka tyache bhakt ahet tyana kahi dena ghena nahi shetkaryanchi kaay vaat lagtey te

    • @VirendraTodmal375
      @VirendraTodmal375 6 днів тому +3

      nakkich

    • @VirendraTodmal375
      @VirendraTodmal375 6 днів тому +1

      bjp vidhan sabhela 0 honar

    • @Banti-ft1eh
      @Banti-ft1eh 6 днів тому

      बीजेपी च्या मागे 2 राजे आहेत 😂😂😂😂

    • @murlidharboraste3093
      @murlidharboraste3093 6 днів тому +1

      @@Banti-ft1eh कोण राजे, रांजेमहराजांचा जमाना गेला,आत्ता महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी राजेनचे मराठे यान चां राज आहे,चालणार

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 6 днів тому +73

    बीजीपी सरकार शेतकरी विरोधी आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत बीजीपीला त्यांची जागा दाखवा

    • @prabhakargunjal1717
      @prabhakargunjal1717 6 днів тому

      उत्पादक शेतकऱ्यांनी जागोजागी ताटं वाजत बसून हे सरकार जागे होणार नाही. शेतकऱ्यांना भीक मागितल्याशिवाय काहीच मिळणार नाही याकरता चलो मुंबई..... चाळीस रुपये चे बाजार भाव 25 रूपया वर आणून लोकसभा लढले शेतकऱ्यांच्या कष्टाचे खाल्ले एवढा भाजपाने पैसे वाटला पापाचे पैसे असल्यामुळे वायला गेले अजून पण लुटा विधानसभेत सुपडा साफ होणार. शेतकऱ्यांचे प्रश्न किती गांभीर्याने घ्यावे आरक्षण, दुग्ध उत्पादन, खेड्यापाड्यातील कच्चे रस्ते, बांधकाम क्षेत्रातील अडचणी, खाजगीकरणातील शिक्षण क्षेत्र धोक्यात, भ्रष्टाचारातील वाढ, गोरगरिबांसाठी लढणारी जरांगे पाटेल यांचे मराठा आंदोलन यांच्यावरती एसआयटी तर मग पुण्यात सध्याच भविष्यकाळ प्रकरण कुठे चालले कॅन्सर सारखे पबवालयांनी दोन नंबर धंदे चालवणे त्यांना राजकीय दुकानदार मॅनेजअसल्यामुळे वाढलेला भ्रष्टाचाराला जनता कळून चुकली आहे . सरकार, प्रशासन चालवण्यात अपयशी ठरले आहे. कर्जमाफी कडधान्य कडधान्य अनुदान सरकार भाजीपाला अनुदान का टाकत नाही 80% शेतकरी भाजीपाला पिकवतात आढ दिवस पण टिकत नाही. अनुदान योजना कशासाठी सोयाबीन मका वगैरे वर्षभर टिकणारे कृषी उत्पन्न आहे. शेतकऱ्याला बावळट समजत आहे क्या करता शेतकरी मित्रांनो रस्त्यावर उतरा चलो मुंबई..... शेतकऱ्यांचे मुलं मुख्यमंत्री मंत्री केली. आई घाले फुकटचं खाऊन झाले मालामाल झाले. सालयांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. लाख रुपये कमावणारे शेतकरी च्या मुलाला मुलगी देणार न देणे. याला जबाबदार हे शेतकरी नेते भाडखाउ नेते जबाबदार आहे. लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करून यांना असे मिळणार तरी काय एक एक घरामध्ये तीन-तीन चार-चार पदी लागते यांना खासदार आमदार मंत्री. तरीही यांची भुक भागत नाही म्हणून यांना विसरा आता वेगळा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. एकट्याचा जरांगे पाटलांनी आपला मक्ता घेतलेला नाही. त्यानं एकट्याच्या परीने भरपूर लढाई चालूच आहे. तर मग आपल्यासारखे फुकट बाबुराव काय कामाचे. क्षमस्व माझे काही चुकत असेल. मी संगमनेर तालुक्यात राहतो माझ्या तालुक्यातील फक्त जयहो चालतो. कमना रे कमवतात गमन रे गमवता बिचारा शेतकरी राजा राजाची संघटन नसल्यामुळे तुफान लुटमार चालू आहे. शेतकरी राजा राजा म्हणून राहू नको तू जागा हो.......😢😢😢

  • @abakabhijit8002
    @abakabhijit8002 6 днів тому +63

    अबकीबार विधानसभेत सुपडासाफ

  • @Not_your_type37
    @Not_your_type37 6 днів тому +54

    अबकीबार विधानसभेत सुपड़ा साफ करू🙏🙏

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 6 днів тому +44

    त्यामुळे शेतकऱ्यांनो संघटीत व्हा सरकार ‌10 वर्षा‌ पासुन जो खायला घालतो त्याला च मातीत घालायच काम करत आहे.

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 6 днів тому +42

    घाबरु नका बिजेपी ची उरली सुरली पाळ मुळ लोकसभेला खनउन काढनार😡😡😡

  • @AshokMaghade-em7vd
    @AshokMaghade-em7vd 6 днів тому +55

    भारतातील शेतकऱ्यांनी शेती सोडून द्यावी शेतकऱ्यांच्या मुलांनी तर अजिबातच शेतीत न राहता इतर व्यवसाय करणे योग्य राहील आणि सरकारने या देशाला आयात करूनच खाऊ घालने

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 6 днів тому +39

    करा बिजेपिला मतदान घेतले शकुन

  • @dnyaneshwarshejul9938
    @dnyaneshwarshejul9938 6 днів тому +31

    पाणी 20रू लिटर आणि दूध 25रू लिटर वा अभिनंदन सरकारचे, लाजा वाटू द्या रे जरा, वय झाल्यावर जबाबदार आहे ते तडफडून मरतील, शेतकऱ्यांचा तळतळाट 100%लागेल.

    • @ishwarikadam1759
      @ishwarikadam1759 6 днів тому

      नाशिक आडगाव 20 रूलिटर

  • @rambidve7922
    @rambidve7922 6 днів тому +21

    शेतकरी फक्त मरतो,आणि हा अंगठेछाप शेतकर्यांच्या मुळावरच उठलाय, भाजपा ला मत देणे म्हणजे शेतकर्यांना मरणाच्या वाटेवर सोडणे., विधानसभेत विचार करा माझ्या शेतकरी भावानो. ....😢

  • @visionvibes132
    @visionvibes132 6 днів тому +9

    शेती पडीत ठेवा सरकारनं सगळंच आयात कराव आणि फुकट खाऊ घाला

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 6 днів тому +26

    मोग्याम्बो खूष हूवा करा BJP ला मतदान :

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 5 днів тому

      पहिले हिन्दू मुस्लिम, आणि आता माळी, वंजारी धनगर विरुद्ध मराठा.....
      भांडणे लावायची आणि bjp आपली पोळी शेकायची....
      पण
      सगळ्या जातीतील शेतकरी मेला...

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i 6 днів тому +9

    सरकारने हा निर्णय घेऊन सिद्ध केले आहे कि ते खरोखर शेतकरी विरोधी आहे

  • @indian1240
    @indian1240 6 днів тому +12

    येणाऱ्या विधानसभेला शेतकरी दाखवून दितीन

  • @ishwarikadam1759
    @ishwarikadam1759 6 днів тому +9

    विधानसभा ला बि जे पी ला जबर झटका देनार शेतकरी

  • @onkardeshmukh4318
    @onkardeshmukh4318 6 днів тому +21

    करा बीजेपी ला मतदान

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 6 днів тому +6

    शेतकऱ्यांना संप करा सर्व माल शहरात जाणार नाही याची दक्षता घ्या. ताकद दाखवली तरच जगणार माज उतरवा

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 6 днів тому +7

    आता मात्र खात्री पटली शेतकरी विरोधी सरकार

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 6 днів тому +8

    शेतकरी बांधवासाठी सरकार शेतकरी बांधवास बळी 😭राजा बनवणारंच उघडा डोळे बघा नीट करा नीट.

  • @pravinjogdandpravinjogdand737
    @pravinjogdandpravinjogdand737 6 днів тому +5

    ऐकच उपाय शेतकरी ऐकजुट होऊन मोठ आंदोलन करून करण्यात याव, जोपर्यंत शेतकरीवर्ग ऐकजुट होत नाहीत तोपर्यंत सरकार आसेच निर्णय घेऊन शेतकरी दानाला लावणार आहेत

  • @kiranmahalle7090
    @kiranmahalle7090 6 днів тому +7

    B - बकवास
    J - ज्यालीम
    P - पार्टी

  • @raosahebrayate6415
    @raosahebrayate6415 6 днів тому +5

    मोदया भाव वाढवून देणार नाही

  • @prashantborse5688
    @prashantborse5688 6 днів тому +8

    महाराष्ट्र त बीजेपी चे बी मोड होईल नक्की

  • @user-fv4vr1fr1w
    @user-fv4vr1fr1w 6 днів тому +4

    शेतकर्याच्या विरोधातील दलिंदर सरकार

  • @chikkiwoo3296
    @chikkiwoo3296 6 днів тому +6

    यवतमाळला ७३५० आहे आजचा भाव....आवक खूप कमी असूनही भाव नाही

  • @santoshthorat2605
    @santoshthorat2605 6 днів тому +10

    विधानसभेला विचार पूर्वक मतदान करा, थोडक्यात निवडणुका असताना आपली ही कंडीशन, निवडणुका ऑक्टबरपर्यंत आहे म्हणजे ते सप्टेंबर मध्ये सर्व मालाला बाजारभाव ठेवतील तात्पुरता आणि निवडणुका संपल्या की परत शेतकऱ्यांचं वाटोळं पाच वर्षे हे नक्की

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 6 днів тому +3

    सरकार शेतकऱ्यांवर कोणत्या काळातील राग व्यक्त करते समजत नाही

  • @JayshreeRam-gp1fv
    @JayshreeRam-gp1fv 6 днів тому +5

    अबकी बार महाराष्ट्र में बीजेपी सुपडा साप

  • @madhukararbale7882
    @madhukararbale7882 6 днів тому +6

    खा भेसळ दुध आणि जा कँसरला सामोरे😢😢😢😢

  • @KARTIKGAMING-sz8vo
    @KARTIKGAMING-sz8vo 6 днів тому +6

    दे मादीला निवडून

  • @user-uk8wm2jl2i
    @user-uk8wm2jl2i 6 днів тому +3

    मला गाज्यां आणि आफुची शेती करावी‌ वाटते.सरकारणे मला परवागीं द्यावी .

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 5 днів тому +1

    शेतकरी बांधवांनो विधानसभेच्या निवडणुकीत या सरकारला जोरात झटका देऊन नीट घरी पाठवा, हाच याला पर्याय आहे. हे सरकार अत्यंत बेशरम नीच शेतकरी विरोधी धोरणे राबवणारी आहेत.

  • @user-fn1qe9ns8j
    @user-fn1qe9ns8j 6 днів тому +5

    मोदीच वय जबाबदार

  • @raghunathkhairnar1902
    @raghunathkhairnar1902 5 днів тому +1

    लोकसभेला 9जागा आल्या विधानसभेलासुद्धा 9च आल्या पाहिजे तरच खरे शेतकरी समजावे

  • @suhaskulkarni1957
    @suhaskulkarni1957 6 днів тому +4

    सरकारचे ध्येय्य धोरण चुकीचे आहेत

  • @prakashbodke7531
    @prakashbodke7531 5 днів тому +2

    म्हणजे सरकारला बाहेरचा शेतकरी मोठा करायचा आहे

  • @user-fn1qe9ns8j
    @user-fn1qe9ns8j 6 днів тому +4

    मोदीच वय जबाबदार आहे

  • @chikkiwoo3296
    @chikkiwoo3296 6 днів тому +3

    ते कापसाचे भाव कधी वाढणार?

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 6 днів тому +2

    यावेळेस लोकसभा निवडणुकीत थोड़ा-बहुत हलका सा धक्का बसला पण बाधवानो विधानसभा निवडणुकी अगोदर च कर्ज माफी मिळवुन घेण महत्वा च ठरणार आहे कारण आता पर्यन्त चा अनुभव नंतर विधानसभा निवडणुकीत काय करायच ते तर आपण करूच पण त्याचे अगोदर जे काय ओढायच आहे ते ओढून घया

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 6 днів тому +1

    शासन काय सिद्ध करायचा प्रयत्न करतंय हेच कळायला तयार नाही आपल्या देशातील शेतकरी देशोधडीला लागावा की मोठा होता कामा नये.... उद्देश काय

  • @Balukarale134
    @Balukarale134 6 днів тому +2

    शेतकर्यांनो फक्त माल एक महिना विक्री केला नाही पाहिजे तरच शेतकरी टिकेल नाही तर त्याला फाशी घ्यावी लागेल त्या पेक्षा एक केले तर फक्त आणि फक्त माल विकू नका

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 5 днів тому

      पहिले हिन्दू मुस्लिम, आणि आता माळी, वंजारी धनगर विरुद्ध मराठा.....
      भांडणे लावायची आणि bjp आपली पोळी शेकायची....
      पण
      सगळ्या जातीतील शेतकरी मेला...

  • @kacchawashailendra1520
    @kacchawashailendra1520 6 днів тому +4

    ONlY modi sarkar yenar tr फडणीस सरकार

  • @umeshpatil1870
    @umeshpatil1870 6 днів тому +3

    Aayat honor asel tar deshat production band Kara.

  • @dattatraysawant1328
    @dattatraysawant1328 5 днів тому

    शेत माल आणि शेतकरी दोघानाही
    सरकार किंमत देत नाही
    हेच सत्य आहे

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 6 днів тому +1

    शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय करूच नाही फुकटच्या पाण्याची बॉटल ₹20 आणि दूध 25रू

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 6 днів тому +1

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण. जय सनातन त्याच्या विदेशातील जीजाजींना खुश करणारच अकबरकालीन जिजिया कर लावणारच कुठल्या बीळात आहे मोहना

  • @santajidighe302
    @santajidighe302 5 днів тому

    भारतातील दुधाचे भाव बेंगलोर 36रूपये पंजाब 42रूपये गुजरात 38रूपये महाराष्ट्रात 26रूपये आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडलेत म्हणे दूध उत्पादक शेतकरी आता नाही तर पुन्हा नाही मतदानातील एकजूट हिच शेतकरी पाॅवर

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 6 днів тому +1

    याच्या साठीच परत बोकांडीवर घेतले आहे 😂😂

  • @gajanankorde1981
    @gajanankorde1981 5 днів тому +1

    सुपडा साफ होन्याच्या मार्गावर आहे

  • @KaranRP504
    @KaranRP504 5 днів тому

    20 रू ली बिसलेरी अन 25 ली दुध भाव कमी झाल्यावर पाण्याच्या भावात विका निर्लज्ज सरकार

  • @sandiptanpure7382
    @sandiptanpure7382 5 днів тому

    एकदाच काय ते सगळंच आयात करून घ्या आणि देशातील शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही शेतीच करू नका
    खूप पाटोळे करून ठेवलाय शेतकऱ्यांचे या सरकारने

  • @DadaVarade-q8p
    @DadaVarade-q8p 5 днів тому +1

    ज्या शेतकऱ्यांनी भाजपला मत टाकले त्या शेतकऱ्याला सरकार घोडा लावायचे काम करते

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 6 днів тому +1

    Aankhi 5 varsh shetkaryanchya aushatle Jaana.r.

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 5 днів тому

    सरकार एकदम ,,गाढव,,आहे सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे सरकारने आयात न करता निर्यात केली पाहिजे म्हणजे चढ्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी शेतकरी पाहिजे तेव्हढा माल पिकवतील

  • @mansoorjamadar6862
    @mansoorjamadar6862 5 днів тому

    Maka soyabin bhartat nahi ka??

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 6 днів тому +6

    Bjp hakala.

  • @vyankatichinchore8828
    @vyankatichinchore8828 5 днів тому

    विधानसभेला लोक बरोबर करतील

  • @Arkadam1993
    @Arkadam1993 5 днів тому

    कॅन्सर पासून मुक्त करण्यासाठी पावडर मागितली

  • @kailasraut5396
    @kailasraut5396 День тому

    सरकारचे धोरण चुकीचे आहे

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 6 днів тому +8

    Shetakari virodhi sarkar

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 5 днів тому +1

    जे लोक B J P चे काम करतात त्याचे दूध चांगल्या बाजारात जातेय त्यामुळे काही फरक पडत नाही

  • @vitthalkadampatilshivarorg3052
    @vitthalkadampatilshivarorg3052 5 днів тому

    थांबा विधासभेपर्यंत दाखवू

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 6 днів тому

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण. जय सनातन त्याच्या विदेशातील जीजाजींना खुश करणारच अकबरकालीन जिजिया कर लावणारच कुठल्या बीळात आहे मोहना आता बोल

  • @sanjaythakare6999
    @sanjaythakare6999 5 днів тому

    मका आज साडे चार ते पाच हजार रुपये भाव पाहिजे तर शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील.
    सोयाबीन दहा ते बारा हजार रुपये भाव पाहिजे
    आणि दूध साठ ते सत्तर रुपये प्रति लिटर भाव पाहिजे तर दूध उत्पादन वाढेल आणि निर्भेळ दूध शहरी जनतेला मिळेल...

  • @avinashbhingare1241
    @avinashbhingare1241 5 днів тому

    विधानसभा निवडणूकित दाखवून देऊ.

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 5 днів тому

    आशा धोरणा मुळे शेतकरी मूलाचे लग्न जमत नाही

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 5 днів тому

    आगामी विधानसभा निवडणुकीत पाडा यांना 😠😠😠

  • @dnyaneshwarshelke2128
    @dnyaneshwarshelke2128 4 дні тому

    Government is not in favour of farmers

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 6 днів тому +2

    बीजेपी च निवडून येईल.... यांना शेतकरी आणि मराठा समाज्याशी काहीच घेणं देणं नाहीये 😂😂😂

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 5 днів тому +1

    विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पराभव कसा होईल याची तयारी बीजेपी करत आहे

  • @abhijeetpatil1236
    @abhijeetpatil1236 5 днів тому

    Thik aahe vidansabela padu...

  • @manikjagtap4677
    @manikjagtap4677 5 днів тому

    आपण आता केंद्र सरकारला फक्त कोपरा पासून हात जोडू शकतो बस.

  • @bajiraosavle5514
    @bajiraosavle5514 5 днів тому +1

    भाजप ( मोदी ) शेती व शेतकरी विरोधी आहे

  • @bhushansangole1913
    @bhushansangole1913 5 днів тому

    हे सरकार सेतीवीरोधी आहे

  • @ankushpawar1114
    @ankushpawar1114 5 днів тому

    भा. ज. पा. ला विधानसभेला महाराष्ट्रातून सपाटा करनार आमची एकच जात शेतकरी जात

  • @umarfarukhpathan3689
    @umarfarukhpathan3689 6 днів тому

    Piush goyal la niudan anna

  • @dr.sadgunthosar4377
    @dr.sadgunthosar4377 6 днів тому

    40₹नी रोज 1 लिटर दूध पाठवून

  • @ajayuppalwar9549
    @ajayuppalwar9549 5 днів тому

    समोर शेतकऱ्याचे हाल हाल होणार आहे

  • @ArunFunde-iw3eo
    @ArunFunde-iw3eo 6 днів тому +2

    घ्या शेकून

  • @sambhajidevkate6862
    @sambhajidevkate6862 5 днів тому

    सरकार वेड झाले

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 5 днів тому

    आता तरी जागे व्हा पुढे विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे सरकारला धडा शिकवला पाहिजे आणि वरून म्हणतात की आम्ही शेतकरी बांधवांचे पाठीशी ठामपणे उभे आहे कशासाठी तर पाठीत खंजीर खुपसण्यासाठी भाजप शिंदे हटाव शेतकरी बचाव

  • @SunilGadhari-ql1yp
    @SunilGadhari-ql1yp 5 днів тому

    उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री 💪💪

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 6 днів тому

    Bindok sarkar.oilseeds chi shethi total band kara.

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd 6 днів тому +2

    100 टक्के विधानसभेत bjp सुपडा साफ होणार ....भ्रष्ट bjp शासन.....

  • @user-qs8xc8mi2y
    @user-qs8xc8mi2y 6 днів тому

    आता भाव भेटला तो काय कामाचा

  • @nitishharkare414
    @nitishharkare414 6 днів тому

    तुरीला आणि चना चांगला भाव भेटला म्हणुन अग्रोवनच एक एपिसोड च नुकसान झालं...

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 5 днів тому +1

      सोयाबिन कापुस मध्ये झवळली होती का टरबूज ची

  • @laxmangunale2542
    @laxmangunale2542 6 днів тому

    Atta b g pla matdan nahi

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 6 днів тому +1

    भाजपा सुफडा साफ विधानसभा

  • @narendragaigole6794
    @narendragaigole6794 5 днів тому

    Sarkar se Kari virodhi aahe

  • @yogirajsolanke5104
    @yogirajsolanke5104 5 днів тому +1

    मोदी सरकार शेतकरी विरोधी

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 6 днів тому +1

    बीजेपी सरकार सुफडा साफ

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 6 днів тому

    Aaplyatlech shetkari Putra jyanna thode thode tukde fekle te yancha prachar karat hote.

  • @vishalpawar1454
    @vishalpawar1454 5 днів тому

    Tya rakshala kahihi farak padt nahi

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 6 днів тому

    Attasi kalalaka.

  • @user-hs5vc5kb8x
    @user-hs5vc5kb8x 5 днів тому

    फेक बातमी आहे फक्त सरकार विरोधी भडकवण्याचे काम

  • @nandaghugare7603
    @nandaghugare7603 5 днів тому

    मोदी सरकारलाआयात करायची काय जरूर आहे शेतकरीच काय फायदा

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 5 днів тому

    पुन्हा एकदा BJP ला दे धक्का शेतकरी बांधवांनो

  • @user-iz4by3tz6w
    @user-iz4by3tz6w 6 днів тому

    विधानसभा निवडणूक मधे भाजपा सरकार चा सुफडा साफ करतील शेतकरी

  • @mohsinkhanmokashi9229
    @mohsinkhanmokashi9229 6 днів тому +1

    घ्या मोदी मोदी