Pravin Tarade's secrets जाणून घ्या actress Snehal Tarde कडून | हा आहे Tarde घरातला Snehal Pattern
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- Actress Snehal Tarde wife of Writer, Director, Producer Pravin Tarde sharing secrets of Pravin Tarde in Celebrity Family Katta.
बाहेरच्या जगातला प्रवीण घरी कसा आहे? खरंच अरा रा रा खतरनाक आहे का? घरकामात मदत करतो का?
कधी Surprise देतो का? असे अनेक प्रश्न जे आपल्याला पडतात त्याची उत्तर स्नेहल ने इथे दिली आहेत.
देऊळबंद, मुळशीपॅटनँ दोन्ही ही खुप छान.
मुलाखत खुप छान.
Snehal tai khup chan acting ahe tumchi deool band madhe. Swacha manachi vatat hi manase. Pravin ji ani tumhala khup khup shubheccha,💐.
Shilpa, Austin Texas
सर्वांना एकच विनंती, प्रवीण तरडे सरांसाठी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे रहा, जर कोणी त्यांना उगाचच त्रास देत असतील तर त्यांना दाखवून देऊ आपली मराठ्यांची ताकद 🚩
Ek Maratha lakh Maratha
₩₩
स्नेहल उत्तम. प्रविणचे भाग्यच. And I agree to her that Pravin becomes a political person. संवेदनशिल राजकारणी झाला असता. श्रीराम कल्याण.
प्रवीण ही quality... बायको हि क्वालिटी भेटली..छान ...
Upparwaala jodi zabardast banta hai
Sher ko sava sheer
त्या ब्राम्हण आहेत भाऊ
@@virajshinde769 स्नेहल तरडे
@@mesaurabhshinde acha hok bhai
@@virajshinde769 ka nahi ka changli.
Snehal Ma'am, you are very nice human being, God bless you.
Suruvat ch swami nchya darshana ne.. 😍👏🙏🙏
Pravin tarde sir khup great ahet. Tyanni college madhyech astana khup natakan madhun nekhan digdarshan kele ahe. Kharach khup bhari
प्रविण ने स्वतःची पातळी, मुळशी पॅटर्न नंतर, खूप वर नेली आहे.
त्याने सलमान किवा अशा साधारण ॲक्टर बरोबर काम करू नये... साईड रोल तर अजिबात नाही.
आपला स्वतःचा दर्जा रखावा आणि स्वतः हिंदी चित्रपट काढावा.
खूप छान
दोघांना शुभेच्छा!!
आणि आॅल द बेस्ट.
परमेश्वराची कृपा अखंड राहो
Madhura feeling very proud to see you very nice interaction keep it up!!!!!! All the best 👌 👍
Thank you so much!
ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
tarade couple ...best wishes
Khup Chan gppa hotya aani ghr tr khup Chan ghr aahe
खुप सुंदर झाली मुलाखत,दोघेही मस्त 👍👍👍
खूपच म्हणजे एकदम खतरनाक.... 👌🙏🌹हार्दिक शुभेच्छा...
Made for each other
Deul...mulshi patarn khupch chan.pravin Tarde great aahe.wife pan nice....
Nice 👍
Only pravin tarde 👍👍🚩🚩
Jay shevray 🚩🙏
Very cute interview, both ladies extremely sweet and house also looks good
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
great
Khup chan.. snehal Tai .. shree swami samarth..
प्रवीण तरडे आमच्या कॉलेजचा विदयार्थी आहे. Y M कॉलेज कोथरूड पुणे. मस्त माणूस.
Ratalya tula olkhat pn nhe tula, aani tu ky upatle mg. 😏😏😏
Nice interview
Hahaha I am from Umbraj and we have seen you guys for that period 😂😂
मुलाखतकार फारच खिदळत होत्या.... विचित्र वाटत होतं
Pravin Tarde ,I suggest you can make more movies like Deul Band which is spiritual as well as Practical as well. I saw Deul Band as I am myself a Swami Bhakta.
I don't think a person like you should glorify Politicians and make movies on them. You are much better than making movies on them.
देऊळबंद २ येणार आहे लवकरच.
@@shabdabysamira - when is the movie releasing, this year or next year
Will definitely watch it for sure.
@@shishiriyengar271 release plan is not yet confirmed, but soon we will get good movie to watch
क
One of the best interview 👌👌👌
अप्रतिम मुलाखत
👉Lady in white top looks like lady tom cruise.
Nice one
छान झाली मुलाखत..... 😊
धन्यवाद
Khup chan👍👍
Amacha... Phakira.Pravin Darade..!
Very nice.
Khup chhan
👍👍💟💟
👌👌👌
Chaan❤
🎉🎉👍👍
Aapla taluka junner 🤩
Chhan mulakhat
स्नेहल ताई तुम्ही कंगणा रानावतच्या क्वीन मध्ये होता ❓
✨
दोघीनी पण फार छान गप्पा मारल्या, मी हा विडिओ फक्त चाळणार होतो पण गप्पा आवडल्या म्हणून पूर्णच बघितला. सुरेख.
धन्यवाद!
मी पण !
💐
hyala mahinabhar dokyawar ghetil aani achanak dankan aapat til :)
Pravin dada ch adress milel ka..
मी कवी लेखक राहुल कोसरे जिल्हा चंद्रपूर प्लिज मॅम मला प्रवीण विठ्ठल तरडे सरांच्या ऑफिसचा किंवा घराचा पत्ता द्या.
मी विचारून कळवते
@@shabdabysamira आदरणीय प्रवीण विठ्ठल तरडे सर मी कवी, लेखक : राहुल कोसरे जि. चंद्रपूर
सर मी दोन मराठी चित्रपट स्क्रिप्ट व गाणी लिहीलो आहे. सर मी आपल्याला भेटण्यासाठी पुण्यात आलेलो आहे. पण मला आपल्या ऑफिसचा किंवा घराचा पत्ता माहिती नाही. सर प्लिज मला आपल्याला कस भेटता येणार कळवावे. सर मी आज दिवसभर पुण्यात तुमचा पत्ता शोधत फिरलो पण मला आपला पत्ता मिळेना झालं 😔 प्लिज सर मी खूप आशेने चंद्रपूर वरून खास आपल्याला भेटायला आलो. सर माझी विनंती स्वीकारून मला भेटावे प्लिज सर.
#Junner
म्हणजे तुम्ही जुन्नर तालुक्यात भेटले
दरवर्षी एक प्लँट 🙄🙄
🤔
हाहाहा हीहीही हूहूहू
Hahaha huhuhuhu
@@kumudparandekar7612 हेहेहेहेहे
Haha 🤣🤣🤣
@@hemlatalad4921 होहोहोहोहोहो
Hi hi hi hi
*Snehal Tarde* yanchi aani *Sambhajiraje Chatrapati (Kolhapur)* yanchi bolnyachi style same ch vatate aahe..
Grert प्रत्येकाला अशी बायको भेटावी
बोका आहे पण आई वडील नाहीत जरी घरात नसतील पण कुटुंबात आहेत तरी म्हणा
करोना काळात पण स्वतः च प्रमोशन करणे थांबवत नाहीत हे लोक..
तुमच्यात दम असेल तर तुम्ही पण करा ना अंगात ना दम आणि म्हणे मी सिंघम
तुम्हाला काय खुपते नक्की तुम्ही सेलिब्रिटी नाही याचा काही लोकांना कोनाचे चांगले बघवत नाही
Snehal congratulations. I am Mrs Atre. Means atre bai. From atre bai. Wish you all the best
पवार पाठीसी उभा रहा पण चुका ही दाखव
संविधानाचा अपमान केला हे मान्य आहे का तुला?
ताकद वाले आम्ही ही आहोत
Jay bhim
प्रवीण तरडे यांचा मोबाईल नंबर द्यावा