साहेबराव येरेकर यांचे जबरदस्त प्रबोधन ll भिम टायगर सेना आयोजित भिम मोहत्सव वसमत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 185

  • @deepakbhalerao4673
    @deepakbhalerao4673 Рік тому +50

    खुप दिवसांनी येरेकर साहेबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मेजवानी सादर केली. जबरदस्त पद्धतीने आंबेडकर मांडणारा प्रबोधनकार येरेकर साहेब यांना मानाचा जयभीम..🙏🙏

  • @laxmandurge7145
    @laxmandurge7145 Рік тому +29

    100 दिवस शेळीप्रमाने जगन्या पेक्षा 1 दिवस वाघाप्रमाने जगा.असे बाबासाहेब म्हणायचे.खुप दिवसनंतर शेर की दहाड़ ऐकायला मिळाली.साहेब तुम्ही वाघाप्रमाने समाज प्रबोधन करता.🙏🙏जय-भिम🙏🙏नमो-बुद्धाय🙏🙏

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 Рік тому +6

    येरेकर साहेब तुम्हाला खूप आयुष्य लाभो. असेच प्रभोधन करत रहा. तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे . बाबासाहेबांचं विचार तळागाळापर्यंत पोहोचवत आहात. मानाचा जय भीम.

  • @sunilranveer3136
    @sunilranveer3136 Рік тому +13

    साहेबराव येरेकर म्हणजे विषय खल्लास.प्रबोधनाचा बादशाह येरेकर आहेत
    विस वर्षाखाली येरेकर म्हटलं कार्यक्रमाला फार गर्दी व्हायची.ते आमच्या पिंपळगाव बाळापूर जवळील कात्नेश्वरचे आहेत.याचा मला सार्थ अभिमान आहे.बर्‍याच दिवसांनंतर शाहीरांना ऐकावयास मिळाले.सप्रेम जय भीम शाहीर.

  • @samadhaningole7563
    @samadhaningole7563 Рік тому +40

    खूप दिवसांनी मला बूध्द भीम गीत ऐकायला मिळत . साहेब तूमची तब्येत चांगली निरोगी राहो.

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Рік тому +19

    प्रथमतः साहेबांना एकत आहे पण खरच विद्रोही समाजप्रबोधन नक्कीच आहे खूप आवडलं, जय भिम साहेब..

  • @arpitavsarkate856
    @arpitavsarkate856 Рік тому +10

    UA-cam येण्या अगोदर येरेकर साहेबांच्या कार्यक्रम ऐकण्या साठी 15 ते 20 वर्ष पुर्वी खुप दूर दुर 100किमी अंतरावर जायचे लोकं आम्ही लहान असताना खुप वेळेस गेलो साहेब निरोगी राहा शत आयुष्यी व्हा❤❤

  • @RadhakrushnaGaikwad-r3t
    @RadhakrushnaGaikwad-r3t Рік тому +8

    समाज प्रबोधन होत आहे ही फार मोठी बाब आहे.

  • @rajukhade5209
    @rajukhade5209 Рік тому +19

    सर माझ्या जीवनात खारा बदल घडला आहे तर तुमच्या प्रबोधना मुळे मी
    सुरवावात पासून तुमच्या VCD आनायचो आणि ऐकाचो खूप प्रोत्साहन मीळायचं .
    तुमच्या सारख्या प्रबोधनकार कलावंतांची समाजाला खूप खूप गरज आहे.
    तुम्हाला 100 वर्षे आयुष्य लाभो.🎉🎉🙏🙏🙏

  • @sachinsavle4025
    @sachinsavle4025 Рік тому +17

    साहेबांचे नियमित प्रबोधन व्हायला पाहिजेत, खूप ताकत आहे साहेबांच्या प्रबोधनात......

  • @KantkumarGajbhiye-gt2fk
    @KantkumarGajbhiye-gt2fk Рік тому +11

    येरेकर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि मानाचा जय भिम

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 Рік тому +6

    हीच ती वेळ आहे साहेब तुमच्या प्रबोधनाची समाजाला आणि महाराष्ट्र ला जिथे दबाव तंत्राचा राजकारणाचा सूड माजलेल्या आहे

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 Рік тому +6

    येरेकर साहेब खुप दिवसानी तुमचा विचार एैकतोत जयभीम जयसविंधान

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar2714 Рік тому +6

    येरेकर साहेब तुमहला दीर्घयुष लाभेल होवू दया ऑपरेशन पन या कोटि कोटि समाज मौलीचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत, आनी सध्या च्या कंडीशन मध्य फक्त तुम्ही दोन चार च कलावंत ऐसे आहेत जे पैश्यासाठी नाही तर समाज कार्य साठी प्रबोधन च्या मध्यमतुन जनते समोर येतात, आनीकोण त्याही केसेस ला घबराट नाही, क्रांतिकारी जयभीम दादा, मि एक छोटा कलावंत
    शरद बावसकर, विद्रोही कवि गायक, जल गांव ❤❤❤❤

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 Рік тому +6

    येरेकर साहेब तुम्ही खरोखर निरोगी राहाव असी बुध्दा चरणी व डॉ बाबासाहेब आंबेडकर चरणी प्रार्थना करतो.🙏🙏🙏 महाड.रायगड, कल्याण.

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 Рік тому +2

    माझ्या धम्म मध्ये खरे खुर देव आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि
    इतर समाज ला पावणारे देव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤

  • @dilipbekate-wu8lg
    @dilipbekate-wu8lg Рік тому +8

    धन्यवाद येरेकर साहेब , खूप महत्त्वपूर्ण भूमिका व प्रबोधन ,आजकालचे गायक हातभर डोक्यावर केस हातभर दाढी आणि विचित्र कपडे,येरेकर साहेबांचे साधे राहणीमान बाबासाहेबा सारखे

  • @rahulrajkesralikar6520
    @rahulrajkesralikar6520 Рік тому +28

    खूप दिवसा नंतर ऐकायला मिळलं जय भीम

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 5 місяців тому

    खूप जबरदस्त प्रबोधन येरेकर साहेब मनापासून खूप खूप शुभेच्छा व क्रांतीकारक जयभिम दादा 📢🎎🎉🙏🎖

  • @vishalbirare334
    @vishalbirare334 Рік тому +1

    Sir tumche प्रबोधन aiknyala खूप दिवस झाले होते आज मस्त वाटलं मनाला जय भीम sir

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 Рік тому +2

    जय भीम 🙏🙏🙏येरेकर साहेब कडक प्रबोधन खुप छान 👌👌👌👌👍👍👍

  • @adityayengade3825
    @adityayengade3825 Рік тому +9

    सर्व भिमसैनिकांची प्रचंड गर्दी व माय माऊल्यांचे भावांचे आभार
    आयोजक भिम टायगर सेना
    आदित्य विजयकुमार एंगडे
    सोशल मीडिया प्रसिद्धी जिल्हा प्रमुख भिम टायगर सेना हिंगोली

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 Рік тому +10

    फार. सुंदर. विचार. फार divsani ऐकाय. मिळतंय. यरेकर. साहेब. Jay, bhim

  • @vedantmusicmala3076
    @vedantmusicmala3076 Рік тому +15

    साहेब खूप छान 👍👍👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 तुम्हाला 150वर्षे आयुष्य भेटावे बुद्ध चरणीं प्रार्थना 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽मी तुमचा पाईक 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @uttamwaghmare9692
    @uttamwaghmare9692 Рік тому +2

    साहेब तुमच्या सारख्या प्रबोधन कराची गरज आहे ह्य महाराष्ट्राला तुम्ही परत गाणे गावे. ही विनंती

  • @surajkasabe8704
    @surajkasabe8704 Рік тому +4

    पहिल्यापेक्षा आवाज सुधा खुप गोड झाला आहे साहेब तुमची समजाला खूप गरज आहे.
    तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या काळजी घ्या... आमचं नशीब आहे तुमचे कार्यक्रम बघायला भेटत आहेत आणि त्याच्यातून खुप काही शिकायला भेटत साहेब म्हणून तुमची ह्या समाजाला खुप गरज आहे ..

  • @learnwithfun9259
    @learnwithfun9259 Рік тому +11

    महाराष्ट्रतील सगळ्यात मोठा प्रोभोदान कार शाहीर...गरज आहे आज तुमच्या प्रबोधनाची महाराष्ट्राला ....

  • @somanathahanvathe6125
    @somanathahanvathe6125 Рік тому +1

    इरेकर साहेब खूप दिवसांनी तुमचे विचार ऐकायला भेटले असाच समाज जागृत करा मनाचा जय भीम 🙏🙏🙏

  • @manojwaghmare1646
    @manojwaghmare1646 Рік тому +9

    उदंड आयुष्य भेटाव साहेबांना बुद्धचरणी प्रार्थना .

  • @search7929
    @search7929 Рік тому +4

    साहेबांचं प्रबोधन कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे.खूप दिवसांनी आयकायला भेटत आहे

  • @satishshingare5677
    @satishshingare5677 Рік тому +12

    वाघ तो वाघच.....साहेबराव येरेकर

  • @swapnilswapnil2005
    @swapnilswapnil2005 Рік тому +4

    तुम्ही महाराष्ट्र भर फिरत रहात जा येरेकर साहेब तुमच्या प्रबोधनाची गरज आहे महाराष्ट्राला तुम्ही फार दिवसांनी दिसलात जय भीम लाल सलाम

  • @AvinashMane-pp8us
    @AvinashMane-pp8us Рік тому +5

    15 वर्षांपूर्वी मामाच्या गावाला गेलो की DVD वरती कॅसेट लावून येरेकर साहेबांचे प्रबोधन कार्यक्रम ऐकायचो त्यावेळेस अंगावर शहारे यायचे.तासाचा अनुभव आला खूप दिवसांनी साहेबांचा आवाज ऐकायला मिळाला. खुप खुप आभार. क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय..

  • @amitbhalekar582
    @amitbhalekar582 Рік тому +6

    खूप दिवसानंतर येरेकर साहेबांचा आवाज ऐकायला मिलत आहे क्रांतिकारी जय भिम

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 Рік тому +4

    आवाज जशास तसे आहे खूप खूप मंगलमय सुभेच्छा जयभीम नमो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 बुद्धाय

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 Рік тому +3

    शाहीर व प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांना खूप आयुष्य लाभो.

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 Рік тому +10

    छान प्रस्तुतीकरण...जयभीम..

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 5 місяців тому

    ❤❤ अति सुंदर गीत, आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !❤❤❤

  • @baburaowankhade8303
    @baburaowankhade8303 Рік тому +7

    खुप ,खुप आयुष्य लाभो येरेकर साहेबांना. प्रबोधनाचे कार्यक्रम चालू ठेवा साहेब. जयभीम 🙏 12:58

  • @praveshnavasagre199
    @praveshnavasagre199 7 місяців тому +1

    साहेबराव येरेकरांचा रमाईचा आदर्श भाग यूट्यूब अपलोड करा पुर्ण 1, 30 भाग आहे

  • @shankargaikwad1958
    @shankargaikwad1958 Рік тому +1

    जबरदस्त येरेकर साहेब,,, नेहमी प्रमाणेच प्रबोधनाची धार काही कमी नाहीं तर अजून वाढली आहे,,,, मानाचा जयभीम,

  • @dineshsabane
    @dineshsabane Рік тому

    खूप छान
    जय भीम
    साहेबराव येरेकरांचे नवीन नवीन कार्यक्रम होत असतील तर व्हिडीओ अपलोड करावा.👍

  • @niwrutiambhore6868
    @niwrutiambhore6868 Рік тому +7

    खरच खूप दिवसांनी साहेबांचे समाज प्रबोधन विचार आयकाला मिळाले
    जय भीम नमो बुध्दाय

  • @satishsarode6347
    @satishsarode6347 Рік тому +4

    खरंच तुमचे प्रबोधन ऐकुन स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळाली❤ सप्रेम जय भीम साहेब खूप मोठा आनंद होतो तुमचे शब्द कानावर पडताच 🙏🙏🙏🇮🇳

  • @dineshdamodar6234
    @dineshdamodar6234 Рік тому +16

    खुप दिवसानि खुप आनंद झाला आज येरेकर साबांचा आवाज ऐकुन🙏

  • @sagarjadhav7619
    @sagarjadhav7619 Рік тому +2

    येरेकर साहेबांच प्रबोधन ऐकुन रक्त रक्त सळसळत...

  • @sidharthindorkar2217
    @sidharthindorkar2217 Рік тому +11

    ❤साहेब बाकी असलेल विडिओ टाका क्रांतिकारी जय भिम 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 Рік тому +2

    येरेकर साहेब खुप दिवसांनी आवाज आयकाला मीडला माझा जय भिम साहेब सुभाष पाटील वडगांव रंगे क्रांतिकारी जय भिम

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 Рік тому +3

    जयभिम साहेब 🙏 अभिनंदन अप़ितम.गायन

  • @मनोजजमदाडेशिराढोणकर

    येरेकर साहेबांचे प्रबोधन तर उत्तम आहेच पण कंमेट वाचून मनाला शांती मिळाली...❤
    जयभीम 🙏💙

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar2290 Рік тому +7

    येरेकरांना ऐकणं म्हणजे पर्वणीच.... धन्यवाद....जय भीम!

  • @rajkamble6717
    @rajkamble6717 Рік тому

    Jay bhim saheb 🙏 tumch prabodhan khup chan hot 😊😊

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu Рік тому

    Kup divasani sahebrav arekar sahebanache Dr Babasaheb Ambedkar yanchi bheem shidori aanale aahet saherav arekara saranna krantikari nila bhadak supreme Jayb heem🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sandipchavan2429
    @sandipchavan2429 Рік тому +2

    Saheb Jay bhim , mi pan khup motha fan aahe tumcha

  • @sandeshhate5310
    @sandeshhate5310 Рік тому

    अप्रतिम प्रबोधन साहेब 🙏🙏

  • @DalitRote-t6x
    @DalitRote-t6x Рік тому +3

    ,येरेकर साहेब जयभीम

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 Рік тому +5

    यरेकर साहेब माझा कडक धडक जय भिम

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv Рік тому +8

    साहेबराव येरेकर ना जय भीम जय भीम जय महाराष्ट्र

  • @PratiksCreation1
    @PratiksCreation1 Рік тому +1

    विनम्र अभिवादन साहेब 💐💐 तुमचे प्रबोधन आम्हाला अमूल्य लाभले

  • @satishshingare5677
    @satishshingare5677 Рік тому +6

    येरेकर साहेब जय भीम

  • @KishorWaghmare-xq3ud
    @KishorWaghmare-xq3ud Рік тому +4

    जय भीम येरेकर साहेब खूप छान प्रबोधन केले 🙏🙏

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad4394 Рік тому

    Khup Chan vatate .dada baryach diwasani awaj aiku aala navata.

  • @AkashDolas-xl4ju
    @AkashDolas-xl4ju Рік тому +2

    येरेकर साहेबाना कडक जय भिम 💜🙏

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 Рік тому +1

    येरेकर साहेब बाळासाहेब ्वर prabodhan Krave

  • @jagdishjadhav902
    @jagdishjadhav902 Рік тому

    Jai bhim … saheb 🙏 khup sunder prabodhan

  • @sanjayonkareshwar6326
    @sanjayonkareshwar6326 Рік тому +1

    प्रभावी प्रबोधनकार....येरेकर साहेब

  • @SuhasMaghade-s8m
    @SuhasMaghade-s8m 11 місяців тому

    एकदम सत्य.. आहे. जयभीम

  • @RajuSable-zm9ol
    @RajuSable-zm9ol Рік тому +6

    Jay bhim saheb 💙💙💙💙

  • @keshavnikhate1697
    @keshavnikhate1697 Рік тому +4

    येरेकर साहेबांना जय भीम

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 Рік тому +6

    अप्रतिम दादा..तुम्हाला पाहून पाहून प्रबोधन कसे करावे हे मी शिकलो.खूप जबरदस्त दादा..आपणास चांगले आरोग्य लाभो..तब्येत बरी आहे का..काळजी घ्या..आपणास मानाचा जयभीम

  • @ybgaikwadumarkhed496
    @ybgaikwadumarkhed496 Рік тому +6

    Jay bhim yerekar sir

  • @surajkasabe8704
    @surajkasabe8704 Рік тому

    साहेब भेटायचं आहे तुम्हाला खूप इच्छा आहे.❤❤❤❤❤❤ अभ्यासू समजोप्रबोधन म्हणजे फक्त आणि फक्त साहेब राव येरेकर साहेब........

  • @Bhushankatkar7028
    @Bhushankatkar7028 Рік тому +2

    सत्य प्रबोधनाची तोफ येरेकर साहेब

  • @visheshtajane4987
    @visheshtajane4987 Рік тому +2

    साहेब, भोकरला आलो होतो, पण भेट होऊ शकली नाही ‌. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा.

  • @siddharthaubale2032
    @siddharthaubale2032 Рік тому +2

    धन्यवाद साहेब 🙏👍🌷🌷🌷

  • @rajujapkar7102
    @rajujapkar7102 Рік тому +4

    जय भिम 🙏🙏🙏 साहेब

  • @shashikantpawar3622
    @shashikantpawar3622 Рік тому +2

    Yerekar Saheb Jaybhim Jaybhim

  • @vaibhavsuryawanshi6555
    @vaibhavsuryawanshi6555 Рік тому +3

    Jay bheem Yerekar Saheb ❤

  • @sonbasalve7945
    @sonbasalve7945 Рік тому +4

    Excellent performance and excellent presentation,hats off to you Sahebrao Yerekar

  • @sachinsonawane3038
    @sachinsonawane3038 Рік тому +1

    जबरदस्त येरेकर साहेब खुप दिवसांनी आवाज एकायला मळाला

  • @fulchandborkar938
    @fulchandborkar938 Рік тому +1

    🙏🙏🙏 तुम्ही निरोगी राहा

  • @akashkirtane3315
    @akashkirtane3315 Рік тому

    🙏🏻 जय भिम साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे 🙏🏻

  • @buddhabhushanchavan7304
    @buddhabhushanchavan7304 Рік тому +2

    अभिनंदन शाहिर.

  • @UttamBhalerao-x5m
    @UttamBhalerao-x5m 3 місяці тому

    क्रांती कारी जय भीम साहेब 💐💐💐

  • @NARESHMESHRAM-jz6tj
    @NARESHMESHRAM-jz6tj Рік тому +2

    जयभीम येरेकर साहेब

  • @swapnilswapnil2005
    @swapnilswapnil2005 Рік тому +2

    आंबेडकरी मांग

  • @santoshshirsat3424
    @santoshshirsat3424 Рік тому +2

    जय भीम नमो बुद्धाय साहब

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 Рік тому +2

    खूप दिवसांनी ऐकले दादा

  • @democracy-matt
    @democracy-matt Рік тому +1

    येरेकर साहेबांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम अख्या भीम अनुयायांना स्पूर्ती प्रदान करतात.!! आणि बुरसटलेल्या मनुवादी लोकांनचा मेंदू धुऊन काढतात.!!
    वानखेडे सर..चिखली.

    • @democracy-matt
      @democracy-matt Рік тому

      आपल्या ऑपरेशन साठी मी समाजाला आवाहन करून फुल नव्हे फुलाची पाकळी निश्चितपणे आपणास देणार आहे.!!

  • @swapnalirokade4194
    @swapnalirokade4194 Рік тому

    तुमी काय जगताय हे महत्वाचे नाय तुमी कस जगताय हे महत्वाचे हाय

  • @सोमनाथगोरे

    सप्रेम जय भिम

  • @mahendrapawar1832
    @mahendrapawar1832 Рік тому +1

    Bhim geet aikun Chan vatalay jai bhim.

  • @GaneshGawande-t4b
    @GaneshGawande-t4b Рік тому

    Khup chan saheb

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Рік тому +4

    सा्धु साधु साधु

  • @prashantdipake358
    @prashantdipake358 Рік тому

    Jabardast sir
    Kranti Kari Jay bhim 🙏

  • @vijaykadam4148
    @vijaykadam4148 Рік тому +1

    जय भीम येरेकर साहेब

  • @kuldeepsalve5587
    @kuldeepsalve5587 Рік тому

    Jai bhim my most fav prabhodankaar Yerekar Saheb udand ayushya laabho aapnaas lahanacha motha zalo aaj tumche gaane aikat ekach icha ekda tari tumhala bhetava

  • @ravindrawaghmare6200
    @ravindrawaghmare6200 Рік тому +3

    Jay..bhim..palaghar.taraur

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad4394 Рік тому

    સાહેબ પર ગર્વ છે જાય ભીમ.

  • @ranjanabhalerao3003
    @ranjanabhalerao3003 Рік тому +3

    नमो बु्ध्दाय जय भीम भाऊ 🙏खूप 👌👌👌👌👍