मनोज जरांगे या निवडणुकीत किती कोटी छापले सत्य उघड|उद्धव ठाकरे शरद पवार घाबरले|sangita wankhede live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 160

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 14 днів тому +42

    ताई सत्य समोर येईपर्यंत असेच चालू ठेवा

  • @aadharonline1920
    @aadharonline1920 14 днів тому +14

    धन्यवाद जय हिंदूत्व

  • @VishwasGaikwad-u4f
    @VishwasGaikwad-u4f 14 днів тому +10

    Wa Sangita tai wa Chan bolata wa verry verry good 👍

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 14 днів тому +15

    100%सत्य आहे

  • @subhashagale750
    @subhashagale750 14 днів тому +7

    👍🏼जयहिंद ✌🏻जयहिंद ✌🏻जय महाराष्ट्र 👍🏼✌🏻जय हिंदुराष्ट्र NEHA NEHA NEHA

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 14 днів тому +16

    जय श्री राम...

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 14 днів тому +14

    जय श्रीराम

  • @madanfuge6552
    @madanfuge6552 14 днів тому +12

    ताई सत्यमेव जयते

  • @ganeshkale2211
    @ganeshkale2211 14 днів тому +25

    जय श्रीराम🎉

  • @harimekade6728
    @harimekade6728 14 днів тому +11

    जय श्री राम ताई.

  • @madanfuge6552
    @madanfuge6552 14 днів тому +23

    ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद जय हिंदूत्व

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 14 днів тому +12

    संगीता ताई तुम्ही खरे बोलत आहेत पण लोकांना खरं तर पटतं नाही संगीता ताई तुम्ही जरांगेची कुंडली बाहेर काढून लोकांना खरं काय ते पटवून दिले त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आहे लोकांना भडकावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम जरांगे पाटील करत आहेत

  • @VishwanathPednekar-gc3zo
    @VishwanathPednekar-gc3zo 14 днів тому +5

    100% ...right....

  • @madanfuge6552
    @madanfuge6552 14 днів тому +12

    ताई जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय

  • @AbhimanLengare-p7r
    @AbhimanLengare-p7r 14 днів тому +6

    You are great tai

  • @arunsonawane2622
    @arunsonawane2622 14 днів тому +7

    Tai Saheb tumala Jai shree Ram Jai shree krishna jai hanuman

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 14 днів тому +15

    Tai gret

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 14 днів тому +5

    Very true
    Nice video

  • @vivekkurwade2548
    @vivekkurwade2548 14 днів тому +4

    Very nice and true explained by yourself singita tai you are great and God bless you vivek Kurwade police inspector yavatmal

  • @dnyaneshwarayanile8855
    @dnyaneshwarayanile8855 14 днів тому +8

    Tai Jay Hindurashtra 🚩🚩

  • @ArtiPakhale-yn8un
    @ArtiPakhale-yn8un 14 днів тому +6

    Jay shreeram

  • @RameshDigmbarBirajdar-pv7kh
    @RameshDigmbarBirajdar-pv7kh 14 днів тому +14

    जय जय श्री राम

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 14 днів тому +29

    खरे आहे जरागे यांनी मराठा आरक्षण च्या नावाखाली उमेदवार कडून भरपुर कमाई केली जरागे यांनी

  • @deepakkadam1509
    @deepakkadam1509 14 днів тому +14

    Right

  • @madhukarsonawane7274
    @madhukarsonawane7274 14 днів тому +24

    असं म्हणतात कि नार्को टेस्ट मुळे माणूस सत्य बोलतो.

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 14 днів тому +29

    एवढं परखड मत मांडायला पण दम लागतो. सलाम आहे ताई तुम्हांला 🙏🏻 आम्हीं तुमच्या सोबत आहोत, एक आवाज करा अक्खा नागपूर सोबत घेऊन येऊ.

  • @GanudadaDada9007
    @GanudadaDada9007 14 днів тому +12

    You are the full dashing women...

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 13 днів тому +1

    I salute this brave lady. She is exposing these corrupt leaders. Keep it up 👍

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 14 днів тому +41

    शरद पवार ला आता शनी लागला ईतका पापी आहे शरद पवार पापाचा घडा भरला हायेच तसा तो

  • @samadhangaikwad4911
    @samadhangaikwad4911 14 днів тому +11

    Mst tai aamhi tumchy sobat aahe..

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 13 днів тому

      😂 आधी तू तूझ्या घरच्या सोबत रहा.

  • @mothabhaupawar9162
    @mothabhaupawar9162 14 днів тому +19

    जरांगे म्हणतो मी मैदानात नव्हतो आणि आधी म्हणायचं आपले खपाखप उपमुख्यमंत्री बनू आपलं लोकसभेत नाही आलं आपण विधानसभा लाडू

  • @skindskind9689
    @skindskind9689 14 днів тому +6

    जरा नंगे बद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे त्या मुळे काय कमेंट करावी सुचत नाही आणि आपल्या सरळ सरळ भाषेत कमेंट करावी तर डायरेक्ट शिव्या येतात आणि ते इथे चालत नाही.आता करावे नेमके

    • @marutiuparkar4600
      @marutiuparkar4600 13 днів тому +1

      😂😂😂😂 खरं आहे,..... पण नाईलाजाने शीव्या द्यायला हव्यात .हीच जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची लायकी.कारण, "लाथोंके भुत बातोंसे नहीं मानती"..........😅

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 14 днів тому +3

    जारंगेना कुणकुण लागली, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, त्यावर काल जा्रांगे म्हणतायेत "" आता मजा येईल. " म्हणजे या माणसाला परत फडणवीस साहेबांना त्रास द्यायचा आहे. यांना आरक्षण नकोय, फडणवीस साहेबांना घालवायचे एवढेच यांचे स्वप्न आहे. आरक्षण म्हणजे यांना मजा वाटतेय.

  • @sanjaybaware8362
    @sanjaybaware8362 14 днів тому +3

    एसआयटी चौकशी लावा

  • @sandhyajoshi2360
    @sandhyajoshi2360 13 днів тому

    Weldon beta asech saty samor aan khup shubhecha tula tulahan ahes mhanun are kare jay hindu rastr❤❤❤

  • @SwapnilBhandwalkar-z4x
    @SwapnilBhandwalkar-z4x 14 днів тому +3

    छत्रपती 96 कुळी मराठी आहोत आम्ही

  • @amolbhere5720
    @amolbhere5720 14 днів тому +6

    देवेन्द्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, मोदी जी सरकार

  • @kailasandure7985
    @kailasandure7985 14 днів тому +7

    ताई मी मोजकच बोलत असतो राजरत्नम अम्बेडकर यांनी स्पस्ट सांगितले की आम्ही यादी दिली होती हा जारागे सांगतो की आमचे समीकरणे जुळले नाही

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 14 днів тому +10

    SIT तपास युद्धस्तरावर करून अटक करा...

  • @kailasandure7985
    @kailasandure7985 14 днів тому +6

    ताई मला 1 गोष्ट आठवली मनोज जारागे त्याच्या उमेदवारी मागे घ्यायला सांगितली तेव्हा एका पत्रकाराने शरद पावर यांना प्रश्न विचारला की साहेब आता तुम्ही जरागे ला उमेदवारी द्याल काय तर शरद पवार म्हणाले आमचे एव्हढे वाईट दिवस आले नाहीत

  • @Hola_8010
    @Hola_8010 13 днів тому

    मॅडम तुम्ही खरच खूप छान बोलता

  • @RaviKurapati-n8u
    @RaviKurapati-n8u 14 днів тому +7

    ताई आपल्या संघर्षा ला सलाम जय श्री राम

  • @ganeshsakhare2081
    @ganeshsakhare2081 14 днів тому +7

    Chan

  • @SonuMote-s9y
    @SonuMote-s9y 14 днів тому +11

    🙏🙏

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 14 днів тому +7

    ताई एका पत्रकाराने जाहीर विचारलेले की जरांगे याना आपण पक्षा मार्फत उमेदवारी देणार का यावर साहेब काय म्हणालेले की येवढी वाईट वेळ आली का आमच्यावर....काय किम्मत केली ती ही जाहीर

  • @vaibhavdhere9126
    @vaibhavdhere9126 14 днів тому +14

    आझाद मैदानावर उपोषणाला मी पण येणार आहे ताई साहेब ❤❤❤

  • @ravindranamdeogalande7869
    @ravindranamdeogalande7869 14 днів тому +14

    तुमच मत मलातर फार आवडत मी पण मराठा आहे.

  • @maheshfanade1930
    @maheshfanade1930 14 днів тому +3

    Tyane khup kamavlay atta to 5 varshe konachya payrivar basayla mokla,atta arakshan bajulach pan ji mule contractvar bicharl kam kartat tyana ghari basvel

  • @priyagaikwad3399
    @priyagaikwad3399 14 днів тому +6

    Right bolty tumi

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 14 днів тому

    ताई दी ग्रेट.

  • @vaibhavdhere9126
    @vaibhavdhere9126 14 днів тому +10

    ताई साहेब कोल्हापूर ला या ओ

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 13 днів тому

    ताई शुषामा आधारे व संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षाला संपूर्ण पने सपंयाची सुपारीच घेतली आहे जय शिवराय जय

  • @ushajadhav130
    @ushajadhav130 14 днів тому +4

    वानखेडे ताई
    आता पर्यंत कधी यवढे धाडस केले नाही कुणी शरद पवार यांच्या बदध ल उघड बोलणं पण तुम्हाला सलाम

  • @khanduamale
    @khanduamale 14 днів тому +3

    आरक्षण वरती बोला विषय आरक्षणाचा आहे पाटला मुळे लई लोकांना कुणबी प्रमाण पत्रे मिळाली आहेत

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 14 днів тому +2

      कुणबी प्रमाणपत्र पाटलामुळे मिळाली नाहीत, काही विद्वान मंडळी नी मोडी लिपी वाचून जुने दस्तऐवज काढ़ले त्यामुळं मिळालं.

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 14 днів тому +4

    ताई आपण दिलेल्या लिंक वर आपला संपर्क नंबर मिळालेला नाही.....आम्ही सदैव आपल्या बरोबर आहोत

  • @kailasandure7985
    @kailasandure7985 14 днів тому +4

    ❤❤❤❤

  • @bhagwanbodke9097
    @bhagwanbodke9097 14 днів тому +5

    Wankhede tai your observation is correct .Mr manoj jarnge was tu tari sponsored by sharad pawar

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 14 днів тому +4

    fadenvis saheb zindabad

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 12 днів тому

    जय श्रीराम ताई

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p 13 годин тому

    अग ती 13वर्षापूर्वी बोलली होती, आता शुषमा ताईने अभ्यास केला आहे, आता ते जुन उकरून काढून काही खरं नाही,

  • @maheshfanade1930
    @maheshfanade1930 14 днів тому +2

    Shembud pusla nay tondat ghatla,

  • @priyagaikwad3399
    @priyagaikwad3399 14 днів тому +3

    Ek मराठी lakh मराठी

  • @SureshDhule-f5r
    @SureshDhule-f5r 14 днів тому +7

    Tai jarangya wakadyacha talve chatya ahe 😂

    • @R.D.X.-p3h
      @R.D.X.-p3h 14 днів тому

      तळवे नाही गां# म्हना

  • @sanchichikhale3539
    @sanchichikhale3539 13 днів тому +2

    धाडसीपणा ला सलाम तुमच्या🙏🏻

  • @madhukarmapari471
    @madhukarmapari471 14 днів тому +4

    आम्हाला काहीच त्रास होत नाही मि कट्टर मराठा आहे

  • @shravaniDhumal2565
    @shravaniDhumal2565 14 днів тому +2

    Aarcshana var bol ki ....bjp chi supari ghetali Kay..

    • @hanumantkhopade7761
      @hanumantkhopade7761 14 днів тому

      त्यांनी कशावर बोलावे हे तु सांगू नको.सुपारी जरागे घेतो. टोपेची व पवारची

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 14 днів тому +3

    JARAGE PATIL SAHEB MAH AGHDI CHE NETE VACIL ASIM SARODE SAHEB BHETALE KAM OK KELE MAHA UAI PADANAR PADANAR

  • @khanduamale
    @khanduamale 14 днів тому +3

    तुम्हाला सगळे माहीत आहे मग लोकांन मध्ये येऊन बोला ते लोक पब्लिक मध्ये येऊन बोलतात तुम्ही एकटेच का बोलता तुमच्या कडे पुरावे असतील तर लोकांन मध्ये ओपन करा नुसते बोलून काही फायदा नाही

    • @hanumantkhopade7761
      @hanumantkhopade7761 14 днів тому

      U tube चॅनल हे सार्वजनिक करण्याचे माध्यम आहे.संगीताताईने जरांगेला नागडा केला.

    • @marutiuparkar4600
      @marutiuparkar4600 13 днів тому

      ​@@hanumantkhopade7761बरोबर.

  • @ganeshnaik4749
    @ganeshnaik4749 13 днів тому +1

    ताई स्पष्ट मत live तुमच आहे का

  • @umeshshinde766
    @umeshshinde766 14 днів тому +5

    Tai,pawar,sheb,acaa,game,karnaanar

  • @paragrana4805
    @paragrana4805 14 днів тому +2

    Tai Jarage la sudh Marathi bolta yet nahi, taychi Hindi madun getleli mulakat paha,Kay Hindi bolto,visra yala,

  • @digvijaychavannie4371
    @digvijaychavannie4371 14 днів тому +6

    कोणता पुढारी वापरून घेत नाही . शरद पवारांना आरे तरे बोलते . तुला थोडीफार लाज वाटली पाहिजे .

    • @jaymule9507
      @jaymule9507 14 днів тому +1

      त्यांना सांगा काहून ते
      उत्तरे द्या

  • @SwapnilBhandwalkar-z4x
    @SwapnilBhandwalkar-z4x 14 днів тому +1

    तुझ्या मध्ये दम आहे ना एकदा छगन भुजबळ बोल ना

  • @sangitakasar5468
    @sangitakasar5468 14 днів тому +2

    ताई सत्ता स्थापन झाल्यावर पुन्हा नाटक करेल जरागे तुम्हीच ताई जिरवु शकता

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 13 днів тому

    विनायक चतुर्थी, जागतिक मृदा दिन, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन,महान क्रांतिकारी अरविंद घोष (ऑरोबिंदा) पुण्यतिथी,भारताचे आर्मी स्टाफ जनरल बिपीन चंद्र जोशी जयंती,मराठी लेखक नाटककार डाॅ.लक्ष्मण देशपांडे जयंती,माजी क्रिकेटपटू शिखर धवन वाढदिवस,आजचे पंचांग, आजच्या आरोग्य टिप्स संत्री खाण्याचे फायदे,मी पुन्हा आलैय👆😀🌈🤼‍♂️

  • @YakshPatil-j7f
    @YakshPatil-j7f 13 днів тому

    ताई आमचि सनातनी शेरनि आहे स

  • @umeshshinde766
    @umeshshinde766 14 днів тому +3

    Pawar,shaeb,acaa,game,करणारं 13:56

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 13 днів тому

    Jay hind ,shri ram😊❤

  • @priyagaikwad3399
    @priyagaikwad3399 14 днів тому +2

    Tai bar jhal tumi tu jarange cha khar Rupees anl

  • @दैनिकलोकमथंन

    ताई तुमचा नंबर द्या

  • @aatmarambaviskar373
    @aatmarambaviskar373 13 днів тому

    ताई तुमच्या धाडसी पणाला सलाम

  • @Tuljara
    @Tuljara 14 днів тому +2

    ताई तुम्हीच जुनेच व्हिडीओ टाकता

  • @maheshfanade1930
    @maheshfanade1930 14 днів тому +1

    Hinduncha dushman jarange

  • @SwapnilBhandwalkar-z4x
    @SwapnilBhandwalkar-z4x 14 днів тому +2

    तू काय बोलतेस कसं बोलतेस आम्हाला समजत नाही का

  • @SonuMote-s9y
    @SonuMote-s9y 14 днів тому +1

    labad aahe taee tokhup

  • @pravinpatil9930
    @pravinpatil9930 13 днів тому

    संगीता ताई वानखेडे आपण जारांगेवर SIT लावायला सांगणार होता त्याचे काय झाले ?

  • @SwapnilBhandwalkar-z4x
    @SwapnilBhandwalkar-z4x 14 днів тому

    तू एकदा बोल ना छगन भुजबळ छगन भुजबळ विरोधामध्ये

  • @SwapnilBhandwalkar-z4x
    @SwapnilBhandwalkar-z4x 14 днів тому

    का छगन भुजबळ ने पैसे लुटले नाहीत का

  • @sitarampatil9252
    @sitarampatil9252 14 днів тому +2

    Tu bolti kay tu challai kuth kay bolati sangu

  • @CHANNELSINMAHARASHTRA
    @CHANNELSINMAHARASHTRA 14 днів тому +2

    Mi lai gyani hav , mala dusrya peksha lai kaltay , mala sarvach kaltay , mi kunavar pan gyan pajlu shakto .!🎉😂😂😢😢😅😅😅😮😂

  • @SwapnilBhandwalkar-z4x
    @SwapnilBhandwalkar-z4x 14 днів тому

    अगं तू छगन भुजबळ छगन भुजबळ बोल ना ताई एकदा

  • @madhukarmapari471
    @madhukarmapari471 14 днів тому +2

    आम्ही जातीवंत मराठे पाटलासोबत आहोत.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 13 днів тому

    शरद ची पण उद्धव सारखी suntha झाली आहे का

  • @dattanimase3315
    @dattanimase3315 14 днів тому +3

    तू भाजपकडून किती घेतले
    हे असं बोलण्यासाठी

    • @hanumantkhopade7761
      @hanumantkhopade7761 14 днів тому

      पैसे घ्यायला ती काय बेवडा जरांगे नाही.आता त्याची SIT चौकशी सुरू होणार आहे हे नक्की.आणि तो मुंबईत आल्यावर मराठ्यांचा मार खाणार हे नक्की.

  • @dingle7740
    @dingle7740 13 днів тому

    भीकरंरं

  • @SambhajiJagdale-lw1wq
    @SambhajiJagdale-lw1wq 14 днів тому +6

    तुम्ही किती कमविले ताई ते सांग आधी

    • @jaymule9507
      @jaymule9507 14 днів тому +1

      खरं ते खरं असतं आत्मपरीक्षण करा
      कुणी म्हणतो म्हणून नाही चांगला विचार करून एकदा तुमच्या मनाला विचारा
      आणि ते ही लक्षात येत नसेल तर त्यांच्या प्रश्नाची उत्तरे द्या विषय इथेच संपतो

    • @pptservices
      @pptservices 14 днів тому

      हिची दिवस रात्र कमाई चालु असते..

  • @VishnuKatkar-iz8iv
    @VishnuKatkar-iz8iv 14 днів тому

    लई टेन्शन घेऊ नको

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 13 днів тому

    🙏🙏🙏. Please keep mobile on slient Or ✈️️... Aeroplane mode

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 13 днів тому

    🙏🙏🙏. According to very renowned astrologer predictions NCP. Will have great downfall. In. 2025...and SP major health issues

  • @abhipatil7733
    @abhipatil7733 13 днів тому

    ताई आरक्षणावर बोला पवार काय करतात व जरागें काय करतात व कोण काय करतात
    हे विसरा आरक्षणावर काय