दीपक खूप छान व्हिडीओ बनवतोस,खूप छान माहिती आम्हाला मुंबईत बसून पहायला तुझ्या मूळे मिळतातं, मुंबई हुन कसे यायचे ते पण प्रत्येक व्हिडीओ त सांगत जा,दोन चार शहरातून तू दाखवत असलेल्या स्थानावर कसे यायचे ते सांगत जा,जेणे करून लोकांना यायला मदत होईल, तुला बेस्ट ऑफ लक👍👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐😊
धन्यवाद सर.. मुंबईहुन आधी अमरावती मुख्य बस स्थानकाला यावे, अमरावती CBS वरून.. चांदुर बाजार बस स्थानक, चांदुर बाजार ते रिद्धपूर 8 किमी असावे.. चांदुर बाजार बस स्थानकातून मोर्शी ला जाणारी बस रिद्धापूर ला थांबते.. 🙏
नागपूर ते चांदुर बाजार या... चांदुर बाजार ते रिद्धापूर 5 किमी आहे फक्त.. शिवाय मोर्शी हुन ही येऊ शकता... रिद्धपूर हे गाव अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत...
दीपक खूप छान व्हिडीओ बनवतोस,खूप छान माहिती आम्हाला मुंबईत बसून पहायला तुझ्या मूळे मिळतातं,
मुंबई हुन कसे यायचे ते पण प्रत्येक व्हिडीओ त सांगत जा,दोन चार शहरातून तू दाखवत असलेल्या स्थानावर कसे यायचे ते सांगत जा,जेणे करून लोकांना यायला मदत होईल,
तुला बेस्ट ऑफ लक👍👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐😊
धन्यवाद सर.. मुंबईहुन आधी अमरावती मुख्य बस स्थानकाला यावे, अमरावती CBS वरून.. चांदुर बाजार बस स्थानक, चांदुर बाजार ते रिद्धपूर 8 किमी असावे.. चांदुर बाजार बस स्थानकातून मोर्शी ला जाणारी बस रिद्धापूर ला थांबते.. 🙏
दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Manvipanjbi ❤❤❤❤❤
Mahanubhav pant
दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Dandvat pranam dada
दंडवत प्रणाम 🙏
Dandwat pranam
दंडवत प्रणाम 🙏
🎉❤
Dandavat dada 🎉🎉🎉 khup chan sthan vandan ghadl
धन्यवाद 🙏
Bhau multai tapti nadi tirth sthan video
Nagpur hoon kase yayche sanga
नागपूर ते चांदुर बाजार या... चांदुर बाजार ते रिद्धापूर 5 किमी आहे फक्त.. शिवाय मोर्शी हुन ही येऊ शकता... रिद्धपूर हे गाव अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत...