तुमची दत्त जन्म कथा वस्तुस्थितीला अनुसरून नाही असे माझ मत आहे. दत्त हा पूर्ण परब्रह्म विष्णूचा अवतार आहे . महानुभाव पंथात मग चार देव कसे आलेत. सगळ्यांनी आपापल्या परी दत्त जन्म सांगितला आहे. 🌹🌹🕉️ श्री गुरुदेव दत्त 👏👏
वस्तुस्थिती ही एका स्त्री ला 3 मुखे असलेलं बाळ होऊ शकत नाही. दुसरे असे की ब्रम्हा विष्णू महेश हे परीक्षेसाठी अनुसया माते कडे गेलेत. मग ते वेगवेगळे आणि त्यांची फक्त चेहरे एकत्र कसे आलेत? तर ही तिन्ही देवांची एकत्रित भक्ती या संकल्पनेतून मूर्ती कल्पक आशी प्रचलित झाली. बरं वरील चेहरे लागलेत तर मग धडा चे काय झाले? बरं चेहरे लागलेत तर मग त्यांचे अस्तित्व वैयक्तिक हे राहिले कसे? श्री दत्तात्रेय प्रभू विष्णू च अवतार तर मुळीच नाही.* विष्णू चे दहा अवतार म्हणतात त्यात दत्त प्रभू नाही* त्याला सिध्दांत आहेत. ही फक्त विचार मीमांसा आहे. आपणावर टीका नव्हे. आता राहिले 4 अवतार . परमेश्वराचे अवतार हे युग नुसार आहेत. द्वापार युगात भगवान श्री कृष्ण, कलियुगात श्री चक्रधर स्वामी, तसेच श्री चक्रपाणी प्रभू (द्वारका) आणि श्री गोविंद प्रभू हे होत. महानुभाव पंथ हा फक्त परमेश्वराची च भक्ती मोक्ष मिळण्यासाठी करतो. परमेश्वर सोडून जे इतर देवता मोक्ष देतात परंतु ते कायम नसतात. जितकी भक्ती तितका काळ मोक्ष. नंतर पुन्हा मृत्युलोकी. 4 अवतार पंथात अशासाठी की प्रथम अवतार ,दुसरा,आणि एका अवतारकडून दुसरीकडे हस्तांतर अथवा आदेश या नुसार आहेत. श्री चक्रपाणी प्रभू यांचे देह त्याग होऊन ते चक्रधर स्वामी हे च कलियुगात आलेत. आल्यानंतर त्यांनी मात्र श्री गोविंद प्रभू याचे गुरुपद मानून त्यांचे कार्य सुरू केले. म्हणून 5 अवतार. दंडवत
आनंद संप्रदायाचा गुरू केल्याशिवाय खरा दत्त कोणालाच कळणार नाही. जो चार पदार्थाचा निर्माता आहे. जेव्हां कुठेच काही नव्हते तेव्हा त्या आनंद प्रभूला इच्छा निर्माण झाल्यामुळे त्यानेच हे सर्व निर्माण केले.
मार्गशीर्ष मास/पुरुषोत्तम मास निमित्त आचार्य महापंडित रवळो बास विरचित सह्याद्रि वर्णन : भाग : ओवि क्रमांक : अतिशय सुंदर पूर्वपिटिका व श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिना निमित्त छान विविध संप्रदाय आख़यिका व लीला. अतिशय छान सह्याद्रि वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.
दत्तात्रेय प्रभू हे एकच एक आहेत. त्यांचे अवतार नाहीत. कलियुगात. बाकी जे काही अमुक तमुक हे दत्तात्रेय प्रभू चे अवतार आहेत अशा कथा वा प्रघात पडलेत ते सगळे सिध्दी प्राप्त झालेले आहेत. आणि सिध्दी फक्त देवता याच देऊ शकतात त्याची ती प्रसन्नता आहे
तुकाराम महाराज यांच्या स्वप्नांत आले तीन मुखी ,म्हणून 3 मुखी आली हा सुध्धा काही आधार होऊ शकत नाही नाही. तसेच एका स्त्रीला 3 मुखे असलेले बाळ होणे ही वस्तू स्थिती सुध्धा नसते.
तीन मुखे असलेलं बाळ कुठे होत का आई ला? 3 मुखी दत्त हे पण सिध्द करण्यासाठी आधार नाहीं. ती कल्पक मूर्ती असावी असा अंदाज आहे. रावणास 10 शिरे होती त्यावर कुठेच वाद नाही. कारण ते सिध्द झालंय. श्री दत्तात्रेय प्रभू हे चारी युगातील परमेश्वर आहेत. आज ही माहूर गड, पांचलेश्वर येथे रोज असतात. काशी येथे स्नान करतात, कोल्हापूर का भिक्षा करतात. खूप दयाळू मायाळू कृपाळू दाता आहे. पण त्यांचे दर्शन मात्र अत्यंत कठीण आहे. नुसत नामस्मरणाने सुध्धा बऱ्याच अडचणींवर मात करता येते. दंडवत
संत तुकाराम यांनी अभंग हे रचले ले आहेत. ते त्यांना देव जसा भासला तसे. आणखी एक गोष्ट त्या वेळी सुध्धा 3 मुखी असलेल्या मूर्ती होत्या. त्यावरून ते रचलेले असावेत.
🙏🙏 प.पू.प.म. दादाजी दंडवत 🌺🌷🌸🌹
श्री तुकाराम महाराजांना त्रिमूर्ती स्वरुपात दर्शन दिले आहे
दंडवत प्रणाम 🌸🌍🙏🤍
आमच्या ,आनंद साप्रदाय मधे ऐक मुखीच दत्त आहे, आणी पूर्न परमेश्वर अवतार आहे, आणी चारी युगामधे क्रिडा करी अत्रीचा नंदन
Pan apan devtala pujata
बरोबर सांगितले आनंद संप्रदाय मध्ये फक्त एक मुखीच दत्त आहे आणि तोच पूर्ण अवतार आहे, देव दत्त🙏🙏
दत्तात्रेय प्रभु चा एक मुखीच अवतार आहे मी मान्य केले म कोल्हापूर मध्ये त्याचे भिक्षेचे वर्णन केले आहे ते किती बरोबर आहे
हे अगदी बरोबर आहे .
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹
धन्यवाद बाबा दंडवत प्रणाम 🙏🌹
जय श्री कृष्ण 🙏🌹
Dattatray prabhu Tula koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏 dandawat.
दंडवत प्रणाम🙏 परम् पुज्य बाबाजी...जय श्रीकृष्ण प्रणीपात🙏
वंदे श्री दत्तात्रेय प्रभु
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा मी पुंडलिक महाजन पिंपळी ता अमळनेर जळगाव फार समाधान वाटले बाबाजी आपला व्हिडिओ एकूण
दंडवत प्रणाम दादा ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
sri Dattatray prabhu 🙏 Tula koti koti pranam 🙏🙏🙏 दंडवत
Dattatray Prabhu Sharnam Mam🌹🙏🙏🌹
सारिका भारत राऊत दंडवत हो हो
🌹🌹🌹
💐🌼👏♥️👏🌷🌹👏👏
दंडवत प्रणाम बाबाजी .
Khoop Chaan dada
Dandavat Pranam 🌹🙏🙏🌹
Digamber Ramkrishna Nemade
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
🎉❤dandavat pranam
प.पू.प.मृ.श्री.बाबाजी दंडवत
दंडवत प्रणाम बाबा नंदिनी गिरी🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
Jai shree Datt Prabhu dandvat pranam 🙏🏻
नियमित ऐकत रहाव असेच प्रवचन दंडवत प्रणाम.
Anitachowdhary
दंडवत प्रणाम बाबा 🙏🏼🙏🏼👌👌💛💛🌹🌹📚🌹💐
दंडवत
तुमची दत्त जन्म कथा वस्तुस्थितीला अनुसरून नाही असे माझ मत आहे. दत्त हा पूर्ण परब्रह्म विष्णूचा अवतार आहे . महानुभाव पंथात मग चार देव कसे आलेत. सगळ्यांनी आपापल्या परी दत्त जन्म सांगितला आहे. 🌹🌹🕉️ श्री गुरुदेव दत्त 👏👏
वस्तुस्थिती ही एका स्त्री ला 3 मुखे असलेलं बाळ होऊ शकत नाही.
दुसरे असे की ब्रम्हा विष्णू महेश हे परीक्षेसाठी अनुसया माते कडे गेलेत. मग ते वेगवेगळे आणि त्यांची फक्त चेहरे एकत्र कसे आलेत? तर ही तिन्ही देवांची एकत्रित भक्ती या संकल्पनेतून मूर्ती कल्पक आशी प्रचलित झाली.
बरं वरील चेहरे लागलेत तर मग धडा चे काय झाले? बरं चेहरे लागलेत तर मग त्यांचे अस्तित्व वैयक्तिक हे राहिले कसे?
श्री दत्तात्रेय प्रभू विष्णू च अवतार तर मुळीच नाही.* विष्णू चे दहा अवतार म्हणतात त्यात दत्त प्रभू नाही* त्याला सिध्दांत आहेत.
ही फक्त विचार मीमांसा आहे. आपणावर टीका नव्हे.
आता राहिले 4 अवतार .
परमेश्वराचे अवतार हे युग नुसार आहेत. द्वापार युगात भगवान श्री कृष्ण, कलियुगात श्री चक्रधर स्वामी, तसेच श्री चक्रपाणी प्रभू (द्वारका) आणि श्री गोविंद प्रभू हे होत.
महानुभाव पंथ हा फक्त परमेश्वराची च भक्ती मोक्ष मिळण्यासाठी करतो.
परमेश्वर सोडून जे इतर देवता मोक्ष देतात परंतु ते कायम नसतात. जितकी भक्ती तितका काळ मोक्ष. नंतर पुन्हा मृत्युलोकी.
4 अवतार पंथात अशासाठी की प्रथम अवतार ,दुसरा,आणि एका अवतारकडून दुसरीकडे हस्तांतर अथवा आदेश या नुसार आहेत. श्री चक्रपाणी प्रभू यांचे देह त्याग होऊन ते चक्रधर स्वामी हे च कलियुगात आलेत. आल्यानंतर त्यांनी मात्र श्री गोविंद प्रभू याचे गुरुपद मानून त्यांचे कार्य सुरू केले.
म्हणून 5 अवतार.
दंडवत
चार नहीं पांच आहें।
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏
पुरुषोत्तम स्व:ता सिध्द ।सरव तेजोमय वपुः । व्दिभुजंम सुखमासिनं ।।ममष्टंचम कंरबुजे ।।
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
जनार्दन म्हणजे सर्व जन किंवा माणसे. दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
Jya shree krishna 🥀🙏🏿🥀
Dandavat parnam 🙏🙏🙏🙏🙏
Dandavat pranam babagi
Dantavat 🙇🏻♀️
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
जय श्री कृष्ण🦚🦚
🌹🌹 Dandwat pranam
Dandavat Pranam Babaji!.
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
दंडवत प्रणाम बाबा
Jai Shree Dattatrey Prabhu
Parameshwara
Dandavat Pranam
Khup chan lila baba dandvat pranam
👌👍
दंडवत प्रणाम बाबा 🙏
छान छान आनंद देवदत्त
दंडवत प़णाम बाबाजी
Dandvat pranam dada
Jai shri dattra marj
दंडवत प्रणाम दादा
👍pravachan chan ahe
दंडवत बाबा, आपण। खरच खूप छान माहिती सांगितली
दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम दादा,,
आनंद संप्रदायाचा गुरू केल्याशिवाय खरा दत्त
कोणालाच कळणार नाही. जो चार पदार्थाचा
निर्माता आहे. जेव्हां कुठेच काही नव्हते तेव्हा त्या आनंद प्रभूला इच्छा निर्माण झाल्यामुळे त्यानेच हे सर्व निर्माण केले.
Brobr ahe
Dandwant pranam 🙏🙏💐🙏🙏
Dandavat pranam jay shrikrishna Babaji
दंडवत प्रणामबांबाजी
Dandwat.parnam.babaji
Shri dattatreya maharaj ki jay dandwat pranam 🌹🌹🙏🙏🌹🌹
आनंद देव दत्त
दंडवत प़णाम
Dandwat Pranam 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
मार्गशीर्ष मास/पुरुषोत्तम मास निमित्त आचार्य महापंडित रवळो बास विरचित सह्याद्रि वर्णन : भाग : ओवि क्रमांक :
अतिशय सुंदर पूर्वपिटिका व श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिना निमित्त छान विविध संप्रदाय आख़यिका व लीला.
अतिशय छान सह्याद्रि वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.
Dandavat pranam dada 🌹🙏🙏🌹
Dandvat pranam babaji
Dandavat Pranaam
Dandavat pranaam babaji
दंडवत प्रणाम दादा🙏
Wandawat pranam
Dandvt parnam babaji
दत्तात्रय महाराज हे 42 व्या पदावरील रहिवाशी
आहेत. तेथे या देवी देवतेचे काही चालत नाही.
Dandavat pranaam dada
Dandawat pranam dada 🌷🙏🏻
Khup Sundar mahiti 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dandvat pranam baba 🌹🙏🙏🙏🌹
Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏
Dandavat pranam
Dandvat. Pranam. Dada
Jay
Dandvat pranam
Dandvat.prnam.dada,,
Dandavat.pranam.dada
दंडवत,प्रणाम,दादा
🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
📿🏳️🌍🙏
Devdatt
🙏🙏🙏Dandavat pranam babaji🙏🙏🙏💐💐
🙏🙏🙏
श्री दत्तात्रेय महाराज चे कलियुगात किती अवतार आहे, हे सांगा?
दत्तात्रेय प्रभू हे एकच एक आहेत. त्यांचे अवतार नाहीत. कलियुगात.
बाकी जे काही अमुक तमुक हे दत्तात्रेय प्रभू चे अवतार आहेत अशा कथा वा प्रघात पडलेत ते सगळे सिध्दी प्राप्त झालेले आहेत. आणि सिध्दी फक्त देवता याच देऊ शकतात त्याची ती प्रसन्नता आहे
दंडवत प्रमाम .🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏾🙏🏾
🙏👍👍🙏
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🌺🌺🌹🌸🌸
Problem ahe ki vegveglya deshat vegvagla timing la suryudya hoto
🌹🙏🌹🌷🌹💓👏👌👍
श्री तुकाराम महाराज चे गुरू कोण आहे? हे सांगा
सूर्योदयाच्या नंतर दुसरा दिवस होतो तर मग कृष्णा अवतार अष्टमी आपण रात्री 12 का साजरी करतो
पूर्न ब्रह्म अवतार ।। क्रिडा करी सह्याद्री वर
Dandvat pranam buaji
दत्तात्रय महाराज चैयोगी अवतार आहे त सामी चेकधर माहाराजानी नामाचा उपदेश देताना गोपल कृष्णा महाराजाच नाम आगोदर काबर सांगीतलं
द्वापार युग प्रथम होते म्हणून श्री कृष्ण प्रथम.
तुकाराम महाराज यांच्या स्वप्नांत आले तीन मुखी ,म्हणून 3 मुखी आली हा सुध्धा काही आधार होऊ शकत नाही नाही. तसेच एका स्त्रीला 3 मुखे असलेले बाळ होणे ही वस्तू स्थिती सुध्धा नसते.
साष्टांग दंडवत प्रणाम स्विकार करावा आणि कृपाद्रष्टी नित्य लाभो हि विनंती आहे साहेबराव गोपाळराव शिंदे पांगरा शिंदे रेल्वे स्टेशण
Khadkulu
Godvlekar marajani asa ulecha
Kale aahe
तीन देवा संबंध नाही, हे तुम्ही सिध्द करून दया
तीन मुखे असलेलं बाळ कुठे होत का आई ला?
3 मुखी दत्त हे पण सिध्द करण्यासाठी आधार नाहीं.
ती कल्पक मूर्ती असावी असा अंदाज आहे.
रावणास 10 शिरे होती त्यावर कुठेच वाद नाही. कारण ते सिध्द झालंय.
श्री दत्तात्रेय प्रभू हे चारी युगातील परमेश्वर आहेत. आज ही माहूर गड, पांचलेश्वर येथे रोज असतात. काशी येथे स्नान करतात, कोल्हापूर का भिक्षा करतात. खूप दयाळू मायाळू कृपाळू दाता आहे.
पण त्यांचे दर्शन मात्र अत्यंत कठीण आहे.
नुसत नामस्मरणाने सुध्धा बऱ्याच अडचणींवर मात करता येते.
दंडवत
ब्रम्हा विष्णु महेश हे दवता है। ईश्वर नही।श्री दत्त महाराज ईश्वर अवतार है।
संत तुकाराम महाराज हे उध्दव यांचा अवतार आहे, तुकाराम महाराज हे खोटं बोलत नाही, दत्त यांचा तीन मुखाचा अभंग बरोबर आहे, यात शंका नाही.
संत तुकाराम यांनी अभंग हे रचले ले आहेत. ते त्यांना देव जसा भासला तसे. आणखी एक गोष्ट त्या वेळी सुध्धा 3 मुखी असलेल्या मूर्ती होत्या. त्यावरून ते रचलेले असावेत.
ऐसा है कि दत्त महाराज के भक्त सतोगुण , रजोगुण, तमोगुण वाले ऐसा तीन अलग अलग गुण भक्त होते हैं
तुमी हे सांगित आहे, या अवतार पंरमपरा वेदा मधे नाही,
वेद हे रचलेले आहेत.
वेद स्वर्ग लोग दे सकता है।मोक्ष नही। वहां देवता का एवं उपासना है।