गणेश शिंदे, योगिता वहिनीच्या डोळ्यात पाणी | ट्रोलींगनंतर पहिली प्रतिक्रिया |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лют 2022
  • गणेश शिंदे
    योगिता वहिनीच्या डोळ्यात पाणी
    शिवानी बिचारी कावरी बावरी
    ट्रोलींगनंतर पहिली प्रतिक्रिया
    शिवशाही न्यूज
    @ganesh shinde mohol
    ganesh Shinde
    Yogita shinde
    Shivani
    shivshahi news
    सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज नेटवर्क
    शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल
    / shivshahinews
    शिवशाही न्यूज वेबसाईट ( पोर्टल )
    www.shivshahinews.com/
    शिवशाही न्यूज फेसबुक पेज
    / shivshahinewss
    शिवशाही न्यूज चॅनल पेड सर्व्हिस
    / @shivshahinews
    शिवशाही न्यूज व्हॉट्सॲप ग्रुप
    chat.whatsapp.com/IPJMI2Iv7zM...
    शिवशाही न्यूज टेलीग्राम
    t.me/shivshahinews
    त्याचबरोबर आमचे ट्विटर हॅन्डल फॉलो करा
    kavishrikul?s=09
    इंन्स्टाग्रामवरसुध्दा फॉलो करा
    invitescon...
    #गणेशशिंदे
    #योगितावहिनीच्याडोळ्यातपाणी
    #शिवानीबिचारीकावरीबावरी
    #ट्रोलींगनंतरपहिलीप्रतिक्रिया
    #शिवशाहीन्यूज
    @ganesh shinde mohol
    #ganeshShinde
    #Yogitashinde
    #Shivani
    #shivshahinews

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @ShivshahiNews
    @ShivshahiNews  2 роки тому +23

    नमस्कार,
    काही दिवसापूर्वी युट्युबर गणेश शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमला जो ट्रॉलिंग चा सामना करावा लागला होता त्याबाबत आम्ही हा व्हिडिओ बनवला हा व्हिडीओ बनवण्यामागे एकच उद्देश होता की ग्रामीण भागातून आणि गरिबीतून मोठे झालेले जे कलाकार आहेत त्यांचे प्रश्न जगासमोर मांडावे परंतु काही लोक आम्हालाही चुकीच्या कमेंट करत आहेत आता तुम्हीच सांगा हा व्हिडिओ बनवला ते योग्य केले की नाही ?

    • @user-ig7gi1mi6j
      @user-ig7gi1mi6j 2 роки тому +8

      याने पत्र्याच्या शेडमध्ये राहतो सांगुन व्यवस्थित चुना लावला आहे

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому +1

      ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

    • @user-kz9yr3yd7q
      @user-kz9yr3yd7q 2 роки тому +2

      Tya bai peksha manus attitude ahe

    • @user-kz9yr3yd7q
      @user-kz9yr3yd7q 2 роки тому +3

      तुम्ही असे पांचट व्हिडिओ टाकले तर तुमचं चैनल पण बंद होईल आणि सबस्क्राईब पण कमी होतील डिसलाइक पण होतील मी तर मी तर रिपोर्ट मारला आहे तुमच्या या व्हिडिओला त्याच्याआधी पहिल्याची व्हिडीओ बघा आणि आत्ताचे बघा तुम्हालापण लाज वाटेल त्यांचे व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      @@user-kz9yr3yd7q thanks for watching shivshahi news , please share this video

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 роки тому +522

    हि जोडी राजकारणी नाहीत , जर हे खुश होऊ शकतात तर काय वाईट,आपण राजकारणी लोकांना मत देऊन करोडपती करतो आणि त्याला विचारात नाही की त्याच्याकडे कसे पैसे आले ,नका देऊ गरिबाला त्रास 🙏

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 2 роки тому +18

      Thik ahe mg khot tr bolu nka
      १०% amount tri donate krayala hoti na tyani.samajseva संस्थेला
      Baki mulinchya future sathi thevayla hvi hoti na
      As mouj mjja mdhe paise udvt ahet he lok paishala khi value nslya sarkh tyanche aste tr thik hote na udvne.
      jantecha paisa ahe.
      Ani accept pn krt nhiyet . Mhntat you tube kdun miltat amhi kay yede dislo ka? well educated lok ahet yedyat kse nightil khot bollyavr jast rag yeto educated lokana.
      प्रामाणीक पणे सांगायला hve hote ki evdhi amount jma zali vegre lokana khi nste vatle he gold ghet bslet mothe mothe function krt bslet.
      परिस्थिती chi janiv ठेवायला hvi hoti.
      अति तिथे माती होत असते
      As kelyavr ya pudhe jyana khrch grj ahe asha lokana koni help krnr nahi.
      bad impression pdta ahe lokanvar.

    • @rajanpawar2941
      @rajanpawar2941 2 роки тому +8

      @@Swatijadhav767 खर बोललात पणं त्याना ते समजायला वेळ लागेल,आता त्यांना त्यांची जबाबदारी समजेल. तरी सुध्दा चुकीचं वागले तर त्याची किंमत त्यांना subscriber कमी झाल्यावर समजेल.

    • @nandkumarpatole9842
      @nandkumarpatole9842 2 роки тому +7

      सहकार्य तर नक्कीच करू... पण कन्टेन्ट भेटत नसेल तर घरातल्या गोष्टी सांगू नका.. एवढच..

    • @dipalishinde3069
      @dipalishinde3069 2 роки тому

      Agdich barobr ahe ka tras detav ugch

    • @ArchitLand99999
      @ArchitLand99999 2 роки тому +4

      Ya youtubers ne tar bajar mandala aahe...like views sathi aaple personal ayushya dalhvatat aani nantar camera var yevun radtat...mhanje ajun view aani like milatat...kashta karun paise kamavayala nakot...naach gaani kaun aani aaple personal life jaga samore ugadh karayach...nantar eka magomag ek channels open karayache...jast paise milavanya sathi...yanchya content ne lok kiti aani kaay shiktat ha na sutnara prashna aahe

  • @sanjurajthorat2105
    @sanjurajthorat2105 2 роки тому +84

    भावा तुला कोणी कोणी पैसे दिले आहेत तेचं पैसे परत देऊन टाका आणि शानमधे राहा

    • @sanskrutisarthak7040
      @sanskrutisarthak7040 2 роки тому +6

      Jyanche paise dilivery chya timela ghetle deun taka tyavelela deun nahi shakle pn ata denyasarkhi coundition jaliye tr deun takayche bolnaryachi tonde apoap bnd hotil

    • @bhagyashridesigner8852
      @bhagyashridesigner8852 2 роки тому +1

      he ch barobar mhnje dada tond hi band hoil ani tu sukhat jagshil

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому

      ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 роки тому +439

    माझे म्हणने आहे घरातला सर्व आनंद बाहेर सांगीतलेच पाहीजे का गाडी घेतली लगेच कशाला सांगायचे काही लोकांना बघवत नाही बाळांनो

    • @ashwinihm6531
      @ashwinihm6531 2 роки тому +11

      Mla pn tech vataty kshala sangaych lokana😏

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 2 роки тому +12

      @@ashwinihm6531 aho jar tyani sangitale nasate tar hya troll karnarya lokani ajunach ghondal ghatla asata. Tyana kay mahit aplya gadi dakhavilyane evade tandev hoil. Tyanchya Anand tyana saglyanbarobar share karayache hote mhanun tyani sangital.ata tar te kanalach khada lavtil punha ashya gosthi sangnar nahi. Pan khup chukat aahe lokanche.

    • @ujwalawaghchure4644
      @ujwalawaghchure4644 2 роки тому +4

      हो खरे आहे

    • @rajanpawar2941
      @rajanpawar2941 2 роки тому +4

      बरोबर आहे ताई 👍

    • @sonalikolhapurkar8237
      @sonalikolhapurkar8237 2 роки тому +4

      Right

  • @sagarkhochikar2970
    @sagarkhochikar2970 2 роки тому +29

    जेव्हा लोकं नावं ठेवतात ना तेव्हा समजवून जायचं कि आपली प्रगती होतेय

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 2 роки тому

      Tumee vi kada phude ja chori thar nai Kelli Mr 1 ch sangen kahi kunalla sangi naka Ani dhaku naka je phude neanaar thech paay odnaar Lage raho jai sad guru

  • @jayshri_jj
    @jayshri_jj 2 роки тому +11

    तुम्हीही लोकांच्या डोळ्यात येईल असं वागू नका. हळूहळू गोष्टी खरेदी करा.

  • @govindmehtre2647
    @govindmehtre2647 2 роки тому +16

    वहिनी,भाऊ, तुम्ही नकारार्थी लोकांकडे लक्ष्य देऊ नका.
    असे लोक सर्व ठिकाणी असतात. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा.
    Best of luck 👍

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому

      फसवण्याचा काम करतो व्हीडिओ बघ ही ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

  • @swami6060
    @swami6060 2 роки тому +26

    प्रामाणिक कष्टाने कामावलेला पैसा टिकतो, झटपट आणि घाई घाईत कमवलेला पैसा लवकर नष्ट होतो.

  • @gajananpawar3412
    @gajananpawar3412 2 роки тому +42

    दादा आणि वहिणि खूप मेहनति नतर तुमहाला यश मिळाले आहे पण लोकाना हे चागले नाहि वाटत तुमहि लश्र देऊ नका gbu

  • @aishwaryadhale564
    @aishwaryadhale564 2 роки тому +54

    म्हणून आपण खाजगी जीवन बाहेरच्या लोकांना दाखवून दयाचं नाही गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूपचं वयक्तिक जीवन बद्दल विडयो करू नका नालायक लोकांना एका श्रीमंतला श्रीमंत करतील पण जर गरिबांना पुढे येऊन देनार नाही नालायक लोक तुम्ही काय जरी घेतलातर तेचा विडयो टाकू नका आधी पासून विनोदी विडयो करतात तेच करा दादा वहीनी🙏

  • @killerff8739
    @killerff8739 2 роки тому +10

    पैसे दयचे नाव घेत नाही तरी पण अजून

  • @varshashilamkar5928
    @varshashilamkar5928 2 роки тому +66

    गणेश, योगिता तुम्ही ट्रोल करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुमची प्रगती अशीच होवो... तुमच्या पुढील प्रगती साठी शुभेच्छा....👍👍

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 2 роки тому +3

      घरात काय वस्तू घेतल्या हे सांगत नको जाऊ गणेश दादा लोकांना सहन होत नाही स्वतः करायचं नाही दुसऱ्याच बघवत नाही सोड जास्त मनाला लावून घेऊ पत्र्याच्या घरात राहत होता तेव्हा दिसला नाही का लोकांना

    • @sakshisatishupadhye3817
      @sakshisatishupadhye3817 2 роки тому +1

      Kuch to log kahenge logo ka kaam hai kehna chhodo bekar ki baaton ko

    • @happyness4086
      @happyness4086 2 роки тому

      Khotarda dada

  • @missreshma4765
    @missreshma4765 2 роки тому +9

    मोठा अजुन मोठा झाला तरी चालत पण गरीब वर आलेलं जमत नाही लोकांना

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 роки тому +5

    लोकांच्यात जर एवढा दम आसेल तर राजकारण लोक कुठण पैसा आणला विचारा
    गणेश दादा वहीणी मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या आनंदात मी सहभागी आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शाहु महाराज छञपती कोल्हापूर महाराष्ट्रा

  • @sushmasalunkhe2106
    @sushmasalunkhe2106 2 роки тому +28

    योगिता आणि गणेश दादा तुम्ही तुमच्या😊😊👍👍 कष्टाने पुढे आला आहात कुणालाही घाबरू नका उत्तर तर मुळीच देऊ नका

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому

      कष्ट केलेल्या व्हीडिओ ची लिंक पाठवले ती एकदा नक्की बघा

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому

      ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

  • @Ⓢⓔⓛⓕ-𝘸𝘳𝘪𝘵𝘦𝘳𝘴

    सर्वांना शांत करता येत नाही, तुम्ही video's continue करत राहा, सर्वांना हसवता 😊 तुमच्या डोळ्यात पाणी येऊ नये, हीच प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻all the best👍👍

    • @kalpanapatil5026
      @kalpanapatil5026 2 роки тому +2

      टेन्शन घेऊ नका हे तर प्रगतीचे लक्षण आहे तुम्ही व्हिडिओ तयार करत जा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому

      ओके ही व्हीडिओ बघा ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

  • @totalgameing6796
    @totalgameing6796 2 роки тому +18

    मला वाटतं कोणत्याही कलाकारांनी पैसे मागु नये कष्ट करून कमवा

    • @manjiripatil1769
      @manjiripatil1769 2 роки тому

      Yane mafitlena

    • @dr.savitarathod7489
      @dr.savitarathod7489 2 роки тому

      Tumchyakadun magitle ka tyani ...Tyana je paise miltat te addervertsisement company kdun milte

  • @santoshvardam1263
    @santoshvardam1263 2 роки тому +29

    Bahini evdhya shrimant astana tyanchi madat ka nahi ghetali Ganesh bhau. Aata tyanchi shrimanti video madhe dakhvun lokana kay sangayache aahe tumhala. Madat karnare murkha aahet ka.

    • @vaishalikurade902
      @vaishalikurade902 2 роки тому

      अहो मॅडम त्यांची बारकी बहीण तर पैसे वाली नाही हे तर नक्की आहे आणि मोठ्या बहिणीचं जे व्हिडिओ त्यांनी दाखवला आहे ना तो मला आणि ते फार्म हाऊस वगैरे ते त्यांच्या बहिणीचं नाही आहे त्यांची बहीण तिथे राखण धार आहे सिक्युरिटी टाईप ते तिथे काम करतात आणि राहतात

  • @businessstoryandmotivation5878
    @businessstoryandmotivation5878 2 роки тому +43

    इंसान जब आगे बढ़ता है तो सारी दुनिया उसे नीचे लाने की कोशिश। पर आप हार मत मानो यूट्यूब फैमिली आपके साथ 👍👍👍👍❤️❤️❤️

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому +1

      ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks from - shivshahi news network

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news , please share this video

  • @nitishmore6260
    @nitishmore6260 2 роки тому +4

    अरे लाज वाटली पाहिजे विरोध करणाऱ्या लोकांना,एखादा माणूस मोठा होत असेल तर होऊद्या ना, काय गरज आहे त्यांना विरोध करायचा, त्याचे काम आणि कष्ट बघा,प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे,🚩🙏

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news , please share this video

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 роки тому +21

    ताई दादा अशी भरपूर लोक तुम्हाला पावलो पावली भेटतील पन त्यापेक्षा ही जास्त लोक तुमच्यावर प्रेम करणारी भेटतील तुम्ही मोठे व्हावे अशीच आमची इच्छा आहे

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому

      पण त्या प्रेम करणाऱ्या लोकांना विसरू नये आणि फसवू नये व्हीडिओ बघा एकदा ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

  • @pranjaldalvi2104
    @pranjaldalvi2104 2 роки тому +7

    Mg pahile lokanche pasie dyache hote na
    Adchanichya velela bhik magt firtat he lok ani amchya jivavar mothe hotat .paisa ala ki mg visartat.jyani madet kali ty bhale nako mhantil .pan apan tyachi janiv theun parat karyla have .

  • @gavtychora6916
    @gavtychora6916 2 роки тому +15

    ताई येवडे टेंशन नका घेऊ , मी तुमचे सर्व विडिओ पाहते आणी तुम्ही कीती मेहनत करता हे सर्व पाहतच आहेत,

  • @bapushinde9683
    @bapushinde9683 2 роки тому +3

    तुम्ही आजून पुढे जावा आमचा तुम्हाला आमचा पाठिंबा आहे👌👌

  • @prince07veerudeokate80
    @prince07veerudeokate80 2 роки тому +24

    मराठीत एक म्हण आहे.....
    "रडून सवरात मागणे "

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @revatishetty6861
    @revatishetty6861 2 роки тому +16

    Good family hard working people, go ahead all of you have talent, God's blessings thier nice videos

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news , please share this video

  • @swami6060
    @swami6060 2 роки тому +29

    असे लोकांना फसवून पैसे नका घेऊ... शेवट हा असाच होणार पितळ उघडे पडून आहे ते पण घालून बसलं. दुसर्यांनी दिलेले पैसे उडवायला खूप मज्जा वाटते. कष्टाने कमवा मग पैशांची किंमत कळेल

    • @sakshiahire1056
      @sakshiahire1056 2 роки тому +1

      Correct .batmi dakhvnryla pan 0aise dilet doghe pan bhamte ahet sale

  • @durgaphalesakhare
    @durgaphalesakhare 2 роки тому +15

    लोकांचं काहीही ऐकू नका , तुम्ही दोघेही चांगले आहात keep it up

  • @suvarnadevkarmh
    @suvarnadevkarmh 2 роки тому +2

    तुम्ही भरपूर कष्ट करता दादा, कष्टाला नेहमी फळ मिळत, आज ज्या उंचीवर तुम्ही आहे हे फक्त तुमच्या कष्टामुळे आणि पब्लिक च्या प्रेमामुळे, ऑल द बेस्ट ,भरपूर विडिओ बनवा

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news
      keep watching and share this video

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 роки тому +17

    तुम्ही दोघेपण खूप साधे व सरळ स्वभावचे आहात तुम्ही सरळ भावनेने लोकांना सर्व गोष्ठी शेअर करता पण काही नालायक वृत्तीच्या लोकांना आपला माणूस आपल्या पुढे गेला कि अजिबात पहावत नाही. फोन रेकॉर्ड करून ठेवा

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 роки тому +12

    गणेश बाळा गरिबांनी पुढे गेलेले आवडत नाही मोठ्यांना.त्यामुळे सगळ्याच गोष्टी उघड उघड दाखवू नका.अशा लोकांना म्हणावं अंबा नीला जावून विचार म्हणावं येव डा मोठा कसा झालास.बघू तुझ्यात हिम्मत आहे का

  • @chitrashinde8970
    @chitrashinde8970 2 роки тому +8

    लय खोटी माणसे आहे विश्वास ठेवू नका ते आपली आता रंग दाखवत आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks -shivshahi news network

    • @xyzxyz-xp4vt
      @xyzxyz-xp4vt 2 роки тому +1

      Ka g tuji gand chorli ka tyane ... Vishwas teu naka mantes

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 2 роки тому +8

    खाजगी जीवन आणि रिल्स जीवन खूप फरक असतो . तुम्ही पडद्यावरचे हिरो आहात पडद्यामागचा पसारा दाखवल्यावर असेच होणार.

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 2 роки тому +18

    काही लोक अशी का वागतात हेच कळत नाही तुम्ही खूप छान काम करता,कृपया तुम्ही रडू नका,तुम्ही सर्वांना हसवता आणी जर तुम्ही रडू लागला तर ते बरोबर नाही वाटत, जिवनात अडथळे येतात म्हणून खचून जाऊ नका 🙏🙏

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому +1

      रडल्यावर लोकांना दया येईल नंतर लोक पैसे सेंड करतील व्हीडिओ बघा ही ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @raninalkol554
    @raninalkol554 2 роки тому +50

    गणेश दादा ताई खुप मेहणती नंतर चांगले दीवस आले आहेत लोंकाकडे लक्ष देऊ नये अशिच पुढे जाऊन खुप मोठे होऊ न असच नाव कमवा 🙏🙏🙏

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому

      मेहनतीची व्हीडिओ ची लिंक सेंड केले नक्की बघा ua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

  • @BhannatVlog
    @BhannatVlog 2 роки тому +7

    Tiktok पासून व्हिडिओ पाहतोय आम्ही खरच खूप कष्ट करून इथपर्यंत आलेत ताई आणि दादा...

  • @shitalghadage6887
    @shitalghadage6887 2 роки тому +60

    Ganesh shinde tumhi ja public la bolta ahe ki amhala troll karna banda kara....pn tumhi kdi ha v4 kela ahe ka ja public na tumhala ya position paryant aanala tya tumhala mage ka odtil.... public ky boltey yache v4 krna... delivery sathi tumche javal ajibat paise navtey mhnun tumhi sarvna paise magitla...jayche javal paise navtey tyana adjust karun tumhala help keli....ata tumche changala divas aala tr tumhi tyanch paise parat kara...tumhi gadi ghetali ghar bandala Sona banvala...pn tumhi ha sarva karych adi ha visarala ki apala ja lokhani help keli tyach paise apne parat karu and bakkich goshti nantar bagu....pn tumhala ky paise che hava chadali ahe...fkt symphoty gheta mala troll krtat dhamki deta ahe ....bsss kara Ganesh Shinde tumche natak...khota pn jasta divas rahat nhi...ha changala divas aaj ahet udya rahtil ka nhi sangta yeta nhi

    • @nakshmom9729
      @nakshmom9729 2 роки тому +14

      Barobar tai tumche 1 da tari ha manuesh bolto ka ki sarvance pise parath karil manun

    • @manisha1725
      @manisha1725 2 роки тому +4

      तुम्हाला पैसे परत return पाहिजे तर मदत करायचीच नव्हती ना मग ...का तुम्हाला त्यांचं चांगल झालेलं देखवत नाही.. नाही तरी मराठी माणूस संकुचित विचाराचा आहेस च दुसऱ्यच चांगलं झालेलं बघवत नसतंच

    • @priya-cp4cm
      @priya-cp4cm 2 роки тому +2

      Jya lokani tyana paise dile madat keli tyani ky deal tr navti keli na amche divas changle ale ki tumche paise parat karu mhanun jyana madat karu vatli tyani Keli ata te tyancha mehnatine pudhe jat ahet tr sglya lokancha kshala potat dukhtay to bichara manus tyacha dolyat pani ala sarvana sangun tri konala samjat nahiye

    • @shitalghadage6887
      @shitalghadage6887 2 роки тому +10

      @@manisha1725 amhi sangitla hotey tyana tumhala jeva paise bhetali Teva parat kara...karna amhala tya paise che garaj ahe tya ho bolala hotey.... bank wala che apne paise ghetala tr tya interest lavtat...amhi tr asa krta nhi madam

    • @shitalghadage6887
      @shitalghadage6887 2 роки тому +11

      @@priya-cp4cm amche paise amhi magtoy na mg tyach pota madh ka dukhtey dusryach paise dayala

  • @nandkumarpatole9842
    @nandkumarpatole9842 2 роки тому +12

    प्रत्येक गोष्ट सांगत सुटायचं आणि नंतर चव घालवून घ्यायची... विडिओ ला कन्टेन्ट नसेल तर घरातल्या गोष्टी सांगत बसू नका...

  • @somnathdhole8967
    @somnathdhole8967 2 роки тому +5

    तुम्ही स्वाभिमानाने आतापर्यंत काम करत आला आहात याचा मला अभिमान आहे एक मराठी माणूस म्हणून मी तुमच्या बरोबर आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news
      keep watching and share this video

  • @ringtonebeats1105
    @ringtonebeats1105 2 роки тому +6

    Zala chalu hyancha emotional drama. Jara lokanchi madat pn Kara...

  • @kkvlogs1576
    @kkvlogs1576 2 роки тому +3

    यांचं एकच चुकल की सगळ्याच गोष्टी ह्या लोकांसोबत शेअर करायच्या नसतात.. आणि अचानक आलेला पैसा पण नियोजन करून वापरायचा असतो. हौस मौज ठीक आहे पण ते आपापल्या ठिकाणी उगाच लोकांना दाखवत बसला तर डोळ्यात खुपणारे खूप रिकामटेकडे बसलेत इथे ! तेंव्हा सांभाळून.

  • @user-ni6be7ns6c
    @user-ni6be7ns6c 2 роки тому +31

    " कश्याला याला महत्व देताय कष्ट करुन खा फुकटचे किती दिवस पचणार आहे याला ".....

    • @amarjangam3479
      @amarjangam3479 2 роки тому +10

      रोज एक. गाव फिरुन मज्जाच मज्जा करता
      आणि म्हणे कष्ट करतोय

    • @rekhakalokhe1144
      @rekhakalokhe1144 2 роки тому

      Correct

    • @Varshu750
      @Varshu750 2 роки тому

      @@amarjangam3479 Brobr bolat hyala kay mehnat mhntat kay swatchi mjja krun ghetat. Ani ata ikde radtayet khot

  • @pavitrarecipemarathi6258
    @pavitrarecipemarathi6258 2 роки тому +30

    तुमची कला खरच खूप छान... इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....

  • @hemlatashahane1191
    @hemlatashahane1191 2 роки тому +26

    कशाला घाई करतात तुम्ही सगळं काही घ्यायची आता सगळ घ्यायला पाहिजे का सगळ्या गोष्टी सांभाळून करावे लागतात काही लोकांना पाहावत नाही

  • @killerff8739
    @killerff8739 2 роки тому +8

    नाटकी आहे दोघे

  • @PjkidsLove
    @PjkidsLove 2 роки тому +20

    खरच लोकांना कोणाचे चांगले झालेले बघवत नाही 😢...... we love you Shinde family ❤️

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 роки тому +1

      त्या लोकांची व्हीडिओ ची लिंक पाठवतोय नक्की बघाua-cam.com/video/noO8Z_uBtxA/v-deo.html

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news , keep watching and share the video

  • @rohitghadge5104
    @rohitghadge5104 2 роки тому +14

    गरज होती तेव्हा गावाला भिक मागत होता.
    चार पैसे आले कि लगेच हावेत उडतोय.
    एकही समाज कार्य नाही.
    मुंगीला मुताचा पुर.. 😒

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @ashokkale4161
    @ashokkale4161 2 роки тому +30

    Dada आत्ता रडायचं नाही आत्ता उंच भरारी घ्यायची अगदी गगनाला भिडायचं बोलणारे कितीही वाईट बोलूदे स्वामी आहेत तुमच्या पाठीशी

  • @bhanudasmore9243
    @bhanudasmore9243 2 роки тому +41

    तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि खूप प्रगती करा लोक घोडयावर ही बसू देत नाही आणि पाई पण चालू देत नाही👍👍👍👍👍

    • @deveshrandive3404
      @deveshrandive3404 2 роки тому +1

      Changlya Kamala nehami lok virodh kartat dada ataparyant moth mothya lokana ,netyana lokani virodh kela ahe apan tar samanya Manas ahot khachun jau naka

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @popatkadam2040
    @popatkadam2040 2 роки тому +14

    गणेश भाऊ जळकी लोक आसतात याकडे लक्ष देवू नका आपले काम चालू ठेवा

  • @gautmi_patil941
    @gautmi_patil941 2 роки тому +12

    गणेश दादा तुम्ही खूप पुढे जावा 👍👍

  • @kajalnikam8993
    @kajalnikam8993 2 роки тому +6

    दादा वहीनी तूम्ही कोणाकडे लक्ष देवू नका तूमची आजून खूप प्रगती व्हावा अशी इच्छा आहे❤❤❤❤❤

  • @darshananaik6759
    @darshananaik6759 2 роки тому +7

    Banglow, lap top, i phone , dogancha angavar gold bharbharun, brirthday jorat, car ajun khup kahi kasa ky itakya pat pat 😵.
    paise magnare altu flatu bolto ha ganesh live madhe, ha bolto maje subscribe paise magnar nahi denara pn bhik magitali ki bagat nahi maza natevaek ahe ki subcriber te.
    jaisi karni waisi bharani.
    bin kamacha navra you tube la GP karun paise gheun baiko chi delivery privet hospital la keli are haat paay shabut hy tuze 8/10 taas nokari karun pagar ghe month cha mg kalel tula.
    tu magitale tase denare pn magat ahe mg dyala tula kasli laag ,magtana laaz vatali nahi tar .
    ghyala haat pude kela mg dyala haat zaad zala tuza, ale te paise tuze navtech. fhukatch kadi pachat naste.
    khota natak radun dakhatvto doga tasle.

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 2 роки тому

      Dada Vainee me 1bahin ya nathyane sangthe je Kay paise asteel thar live Yeun deun takaa yanchi thonfa Banda Kara je he coment karun sangthaat khara ki sangat hya lonkanche keti paise ghellaat dya adi nai thar he Shanta basnaar nahit Jai sadguru

  • @asmiroge2100
    @asmiroge2100 2 роки тому +5

    चांगल काम असत. तुमची मुलगी पण तुम्हा ला चांगली साथ देते. विडियो चांगल असतात तुमच. मी पण like करते.

  • @sayleerane5856
    @sayleerane5856 2 роки тому +9

    Tumhala lokani madat Keli tumache divas badalale tumchyakade paise ale mag ata tumhi jyana garaj ahe tyana help Kara na gadi ghenyapekasha te kam karayache na mag vatale aste tumhi tar aish karta aahat mhanunach vichar yetho sagalyana apanch Karan detho mag troll honarach

  • @monikasalunkhe4189
    @monikasalunkhe4189 2 роки тому +4

    तुमी दोघे खूप छान व्हिडिओ बनवता.एखाद्याला नाही बघवत चांगलं झालेलं.त्यांच्याकडे लक्ष नका देऊ.तुमी असच पुढे जात् राहा.माज्याकडून तुम्हां दोघांना खूप शुभेच्छा

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 2 роки тому +28

    गाडी घेतली दादा सहा महिने नतंर घेता आली असती लोकांचा डोळयात खुपु लागले जरा धीराने घ्यायचे होते.

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 роки тому +4

      ह्याची चुक एकच झाली ह्यानी खूप घाई केली . जरा दमाने घ्यायला पाहिजे .आणी लोक तर बोलणार च कारण तुम्ही सगळे खाजगी जीवन सोशल मिङियावर दाखवता .तेव्हा कौतुक आवङते तसे कोणी काही बोलले तर ते पण सहन करायला पाहीजे ह्यातील काही लोकांनी च तुम्हाला अडचण होती तेव्हा मदत केली होती .कर नाही त्याला ङर कशाला .?

  • @mahendrabiraris7026
    @mahendrabiraris7026 2 роки тому +4

    तुम्ही दोघी खूप चांगले आहात चांगलं काम करत आहात हे दुनियादारी च्या मागे लागू नका असे खूप वाईट लोक असतात कोणाचं चांगलं त्यांना पावत नाही

  • @ujwalawaghchure4644
    @ujwalawaghchure4644 2 роки тому +18

    दादा सगळे आनंदाचे व्हिडिओ नका टाकत जाऊ लोकांना सहन होत नाही ए.

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому +1

    घाबरून जाऊ नका अख मोहोळ शहर व तालुक्यातील सर्व जनता तुमच्या बरोबर आहे आपल्याला एक विनंती आहे दादा एकदा हि गोष्ट आपल्या तालुक्यातील ढाण्या वाघ पर्मनंट आमदार मा राजनजी पाटील साहेब यांना प्रत्यक्ष जाऊन सांगा हि विनंती आहे 🙏💐🏵️💐

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 2 роки тому +6

    ताई भावजी खरच रडू नका बोलणारे बोलतात ओं खूप वाईट वाटलं तुमच्या दोघांच्या ही डोळ्यात पाणी बघून.
    हसत रहा नेहमी दोघेही आणि पुढच्या सगळ्या विडीओ साठी खूप खूप शुभेच्छा ताई भावजी टेन्शन नका घेऊ मस्त रहा.

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 2 роки тому +37

    आहो तुम्ही पण जरा हळूहळू सव॔ करायचे तुम्ही घर बाधल बारसे मोठे केल लगेच गाडी घेतली दोन महिन्यात येवढी पंगती बघून कोणी ही विचार नारचना

  • @jspatil6405
    @jspatil6405 2 роки тому +4

    माझ्या मते तु गाडी ऐवजी दुसऱ्या साठी मदत करायला होती

  • @tanishkabhor3546
    @tanishkabhor3546 2 роки тому +9

    सगळे छान होणार दादा.. 👍👍

  • @madhuriwaghamode9880
    @madhuriwaghamode9880 2 роки тому +5

    इतरांना लक्ष देऊ नका सतत पुढे चालत राहा all the best all team

  • @vaibhavjadhav9665
    @vaibhavjadhav9665 2 роки тому +3

    तुमची बरोबरी करायची लायकी नाय त्याची म्हणून ट्रोल करतात तुम्हा दोघांना आणी तुमच्या बाळाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 2 роки тому +3

    गणेश व योगीता ओहर ऐकटीग करतात हे लोकांना दिसते तुम्ही खरीदारी करा पण खुप परदशन करू नका प्रत्येक माणसाला हौस असते व तुम्ही कष्ट करतात पण तुम्ही ओहर ऐकटीग करू नका तुम्हाला कुणीच ट्रोल करणार नाही प्रत्येक गोष्टीचा गवगवा करू नका ते लोकांच्या डोळ्यात येत

  • @ashwinichavan3566
    @ashwinichavan3566 2 роки тому +9

    दादा ताई तुम्ही नाराज होवु नका आम्हाला माहीत आहे की तुम्ही किती मेहनत केली आहे ती

  • @yam668
    @yam668 2 роки тому +47

    प्रत्येक चालवले गणेश शिंदेवर व्हिडिओ बनवून स्वतःची पोळी भाजत आहेत आणि गणेश शिंदेला पण सहानुभूती मिळत आहे.

    • @suhaskendale4104
      @suhaskendale4104 2 роки тому

      निंदकाचे घर असावे शेजारी त्याशिवाय प्रगती कशी होईल. गणेश योगीताच्या डिलीव्हरीसाठी ज्यांचे पैसे घेतलेत ते पहिले परत दे आणि शानमध्ये जग.बोलणारे बंदहोतील

  • @sspp7040
    @sspp7040 2 роки тому +9

    तुम्ही दोघे ही रडू नका पण आपला, मनी रूपये डोळ्यावर आणू नका जनतेच्या 🙌

  • @tanajishinde3707
    @tanajishinde3707 2 роки тому +4

    👌🙏🚩🚩🕉️🕉️

  • @saralanahar9254
    @saralanahar9254 2 роки тому +6

    Tai Dada tumchi Halakichi paristhiti baghun tumhala lokani madad keli ase diste tar tumche pan pratham kartyavya aahe ki tumhi lonkache pahile paise parat karavet... tumchi far progress hou det pan lonkani keleli madad visarli nahi pahije

  • @artimanthan790
    @artimanthan790 2 роки тому +9

    लोकांनी बोललेल मनावर घेउ नका योगिता दादा तुम्हाला बोलुन समाधान भेटत आसेल लोकांना तुम्ही रडु नका उलट हासा त्या लोकांना टेंशन घेउ नका बस

  • @ashakshirsagar3916
    @ashakshirsagar3916 2 роки тому +22

    योगिता आणि गणेश तुम्ही नाराज होउ नका आमचा तुम्हाला सपोर्ट आहे

  • @singalkabhadsaha905
    @singalkabhadsaha905 2 роки тому +3

    जाऊं दे गणेश भाऊ हि दुनिया आसिच आहे नको लक्ष देऊं पुढें जानाराला पुढे जाऊ देत नाही......

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 2 роки тому +2

    गणेश भाऊ अश्या लोकांनकडे लक्ष देऊ नका! अस लक्ष देत रहाल तर तुम्हाला खूप त्रास होईल! आम्ही तुमच्या पाठीशी आहोत! खुप यश मिळो तुम्हाला! ज्यांना स्वतहाला काही करता येत नाही तेच अस दुसर्यांचे पाय ओडायच काम करतात . परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो 🙏❤️🌹

  • @charutasatarkar5587
    @charutasatarkar5587 2 роки тому +1

    खूब छान वीडियो करतात शिवानीचे वीडियो तर खूपछान असतात भी आज कोणता व्हिडिओ असेल पहात असते खरंच त्यांचं कष्टाचं फळ

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news keep watching and share this video

  • @vedanthole5036
    @vedanthole5036 2 роки тому +5

    Dada 😭naka.tumhi khup mehnat karat aahat.

  • @gaikwadclassesbeed8119
    @gaikwadclassesbeed8119 2 роки тому +23

    Keep smile dada and vahini☺

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news , please share this video

  • @deepalijadhav852
    @deepalijadhav852 2 роки тому +2

    ❤️

  • @pramilajadhav5625
    @pramilajadhav5625 2 роки тому

    Tumhi tumche je kam aahe te tasech chalu thevha lokanchya bolnyakade laksh devu naka 👍👍👌👌😍😍 keep it up GBU 😍😍🙏🙏

  • @suchitraakulkar284
    @suchitraakulkar284 2 роки тому +7

    Dada Vahini please asha lokansathi tumhi radu naka be strong

  • @sweetabhokare5236
    @sweetabhokare5236 2 роки тому +45

    Keep it up Dada🙂keep smiling😊

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      Thank you so much 😀

    • @damayantimagdum9520
      @damayantimagdum9520 2 роки тому +1

      @@ShivshahiNews barobar ahe tyanch bolan ekhada marathi manus pudhe jaat asel tar tyala jau deat tyanchya mentine milvalay tyani ok

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. 2 роки тому +2

    ताई दादा तुम्ही दोघंही खुप खुश आनंदी रहा तुम्ही खुप छान आहात 😍

  • @user-nd6es8qw3t
    @user-nd6es8qw3t 2 роки тому +2

    Brobr dada tyanche phile video pha kiti gribitun VR alet tyana Lok kiti mage khechtat

  • @SwamibhaktManishasDailyvl8221
    @SwamibhaktManishasDailyvl8221 2 роки тому +19

    दादा वहीनी तुमि दोघेही रडताना पाहून आम्हाला वाईटतय हसत रहा लोकांकडे लक्ष्य देउनका

  • @mayusagu9939
    @mayusagu9939 2 роки тому +3

    आज ती लोक जर त्यांच्या कष्टाने पुढे चालत आहेत तर तुम्हाला कश्याला बोलायला हवय..आज ती लोक त्यांच्या मेहनतीने पैसे कमवत आहेत आणि पुढे पण कमावतील, आपण मराठी माणसं आहोत ना म एखाद्या मराठी माणसाला पुढे जाण्या पासून का थांबवायचं...फिल्म इंडस्ट्री मधल्या जर कोणी घर घेतल, गाडी घेतली तर आपण लोक तेव्हा त्यांना प्रोत्साहन देतो तेव्हा का तुम्ही लोक त्यांना ट्रोल करत नाही, पैसे कुठून एवढे आणलेत म्हणून...राजकारणी पैसे खातात तेंव्हा का त्यांना ट्रोळ करत नाहीत, गरिबाला आता तरी नका छळू...त्याला पुढे जाऊ दे तरच जग सुधारेल...

    • @khalifa5770
      @khalifa5770 2 роки тому +1

      लई खोटारडा आहे हा गणेश शिंदे ..जसा रिपोर्टर बोलला ह्यांचे डोळे पाणावले तसे दोघं नाटक करू लागले...आधी बरोबर बोलत होते.ह्यांचे 6 लाख 70 हजार सबस्क्राइबर प्रत्येकाने डिलिव्हरी च्या वेळेस कमीत कमी 10 रुपये जरी दिले असतील तर किती झाले आणि हो कोणीही फक्त 10 नसतील दिले हे नक्की त्यापेक्षा जास्तच दिले असतील कोणी 100,200,500,1000,1500 किंव्हा त्या पेक्षा ही जास्त दिले असतील ...ह्याचे व्हिडिओ बघून मदत करणारे मंद लोक आहेत ...अक्कल नाही त्यांना अजून हि अश्या फालतू लोकांना बघतात ...अरे टॅलेंट किती आहे जगात ते बघा..अश्या फुकट्या लोकाना काय बघता..ह्याने पैसे मागितले तेंव्हाच कळलं ह्याची नियत ...ह्याला सिल्व्हर बटन मिळालं आहे असे किती पैसे येतात यूट्यूब मधून दाखव तरी बँक स्टेटमेंट..मीडिया मध्ये जाऊन अजून नाटक करतय हे .....तुझी ही खोटे गिरी नाही राहत जास्त दिवस...बाईक, घर आणि आता गाडी एवढं लवकर येत का यूट्यूब वर ...
      हा इतका स्वार्थी माणूस आहे तो मदत मागितलेला व्हिडिओ अजून काढत नाही आहे प्रोफाइल मधून अजून फुकटचे पैसे मिळावे म्हणून...आणि हो इतकच लागतंय आणि यूट्यूब चांगले पैसे देतात तर दे की रिटर्न ज्यांनी मदत केली त्याचे..का ऐकून घेतो ...एकदा तरी बोलला का मी रिटर्न करतो

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 2 роки тому

    👍👍

  • @vlogger-aarti28
    @vlogger-aarti28 2 роки тому +2

    Ho barobar 👌👌

    • @MayaBhole
      @MayaBhole 2 роки тому

      होय ना ताई बरोबर आहे

  • @krishnanaik969
    @krishnanaik969 2 роки тому +9

    नका रडू तुम्ही, आता फोन आला का रेकॉर्ड करा.

  • @Manu-to7og
    @Manu-to7og 2 роки тому +3

    Tumhi खूप मोठे व्हा.पण एक डिलिव्हरी करण्याइतके पैसे नसावेत एखाद्या बापाकडे हे चुकीचं नाही का.आणि यूट्यूब वर पैसे मागायला नको होते.मित्रांकडून नातेवाईकांकडून घ्यायचे ना.

  • @umapatil8316
    @umapatil8316 2 роки тому

    Khup chan video astat tumche all the best, continue kra tumch kam

  • @travelwithmanisha
    @travelwithmanisha 2 роки тому +1

    Ignore negative comments and go ahead both of you was do Hard to achieve

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news keep watching and share this video

  • @devikakadam3287
    @devikakadam3287 2 роки тому +3

    तुम्ही खूप पुढे गेलात,यापेक्षाही तुमची चांगली प्रगती होऊ दे.पण मागे वळून बघणंपण तेवढंच गरजेचं आहे. ज्यांनी मदत केली त्यांचे ॠण चुकवून मग तुमच्या जीवनशैलीवर खर्च केला असता तर कदाचित आज असे स्पष्टीकरण द्यावे लागले नसते.

    • @priyankagejage4646
      @priyankagejage4646 2 роки тому

      Right

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @sureshnalawade651
    @sureshnalawade651 2 роки тому +7

    प्रामाणिक पणा व् काष्टा चे फळ चांगलें च् असते.

  • @ganeshkamble2490
    @ganeshkamble2490 Рік тому +1

    तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही तुमचं काम करत राहा तुमच्या कामासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @rohan_unde
    @rohan_unde 2 роки тому +1

    Highlighted reply

  • @priyankakadam2486
    @priyankakadam2486 2 роки тому +3

    जे कमावलाय ते टिकवा म्हणजे झाल.

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @tryfail4success88
    @tryfail4success88 2 роки тому +3

    फक्त कामावर फोकस करा.....कुणाचे मनावर घेऊ नका....
    Best of luck sir......God bless you...

  • @sujatabhandalkar2581
    @sujatabhandalkar2581 2 роки тому +1

    पाठीमागे खेचणारी भरपुर लोक या जगात आहे आपण लक्ष नाही दयाव