शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन तंत्रन्यान,व्हिडिओत बघा पाण्याचा साठा कसा वाढवता येतो.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @sadashivmasurkar4636
    @sadashivmasurkar4636 3 роки тому

    मुंबई महापालिकेने मिठी नदी भांडूप विक्रोळी
    सायन वडाळा शिवडी मागे अंशा अंशाने रेल्वेमार्गाचे तंत्रज्ञान वापरून भूगर्भा अंतर्गत
    कालवे पाडून वांद्रे येथील किंमती जमीन
    भर टाकून वाचवावी व मुंबईतील हवा प्रदुषण
    टाकावे.

  • @sadashivmasurkar4636
    @sadashivmasurkar4636 3 роки тому

    रेल्वेमार्ग बनविण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान
    वापरून नद्यांना कालवे पाडून मार्ग बदलून
    भारत पाकिस्तान लढाई संपुष्टात आणू शकतो
    हे केंद्र शासनाच्या कधी ध्यानात येणार देव जाणे.

  • @sashikantbankar9779
    @sashikantbankar9779 3 роки тому

    9 fut kesing pipe asel tar pavsache pani janar ka Borvel madhe

  • @sadashivmasurkar4636
    @sadashivmasurkar4636 3 роки тому

    रेल्वेमार्ग करण्याचे तंत्रज्ञान वापरून मुंबईची
    मुठा नदी मार्ग बदलून व्यवस्थित करून ही
    दरवर्षी भेडसावणारी नागरी समस्या
    कायमची संपुष्टात आणू शकतो. असे कितीतरी
    व्यापक प्रश्न सुटतील असे मला वाटते.

  • @sadashivmasurkar4636
    @sadashivmasurkar4636 3 роки тому

    महानगरपालिकेने येत्या पावसाळ्यात आणीबाणी तत्वावर रेल्वेमार्गावर साचणारया
    पाण्याचा निचरा कसा होईल हे पहावे अन्यथा
    भरगच्च लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोना महामारीस सामोरे जावे
    लागेल.
    कोरोना महामारीस

    • @sadashivmasurkar4636
      @sadashivmasurkar4636 3 роки тому

      कामावर जाण्याच्या वेळा अभूतपूर्व बदलून
      पहावे लागेल. महापालिकेने व शासनाने
      आतापासूनच तयारी करावी.

  • @advvijaybhosle3843
    @advvijaybhosle3843 3 роки тому

    बोर चार्जर साठी खर्च कळवा

  • @sadashivmasurkar4636
    @sadashivmasurkar4636 3 роки тому

    ACTUALLY MONEY PROBLEM MAY NOT BE A CRITERIA TAKE ADVISES
    FROM OUR INTELLIGENT INDUSTRIALIST AMBANI BROTHERS KIRLOSKARS GODREJ
    TATA BIRLA RAISE FUNDS FROM
    LANDLORDS FILM STARS.

  • @saivarhadi5651
    @saivarhadi5651 4 роки тому

    Tal - junner Dist - pune kY rate ahe te saga

  • @sadashivmasurkar4636
    @sadashivmasurkar4636 3 роки тому

    पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन रेल्वेमार्ग
    टाकण्यासाठी आणलेले तंत्रज्ञान का वापरत नाही ? हे तंत्रज्ञान पृष्ठभागावरून तसेच पृष्ठभागाखालूनही प्रभावी काम करू शकेल
    हे शासनाच्या ध्यानात येत नाही काय?

  • @umeshinamke8053
    @umeshinamke8053 4 роки тому +1

    Pune la kiti rate aahe

  • @ajayganjale11
    @ajayganjale11 4 роки тому

    Plz no sent