Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #SpecialReport #BabasahebAmbedkar #ABPMajha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 132

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 3 місяці тому +122

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यांना फक्त निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी पाहिजेत्यांचे स्मारक किती का वर्ष ताटकळत राहिला याचे काही या पक्षांना देणेघेणे नाही ना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष कोणीच याबाबतीत आवाज उठवत नाही आहे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 3 місяці тому

      Ambedkar la lok khup virodh karatat nivdun ka det nahit

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 3 місяці тому +91

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने फक्त राजकारण केले जाते हे दुदैव आहे या देशाचं..

    • @babasahebdhilpe8726
      @babasahebdhilpe8726 3 місяці тому

      त्यामध्ये जनता मूर्ख आहे जनता मुळे फायदा घेतात माणसं

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 3 місяці тому +63

    मला वाटते बाबासाहेबांच्या नावाने सर्वांना समान आणि मोफत दर्जेदार शिक्षण देणारे विद्यापीठ उभे केले पाहिजे

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 3 місяці тому

      😂😂😂 आरक्षण वाले bombalitl ना मग

    • @aarviraut
      @aarviraut 3 місяці тому +1

      Library pan aahe tithe

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 3 місяці тому +20

    सरकार ला स्मारक नाही बनवायचे तर नाही सांगायचे, जगभरात बाबासाहेबांना मानणारा वर्ग खुप मोठा आहे, घेतील बांधून.

  • @pradipawchar8769
    @pradipawchar8769 3 місяці тому +11

    धन्यवाद ABP माझाचे एका चांगल्या प्रश्न उचलला

  • @apkkhob123
    @apkkhob123 3 місяці тому +63

    राम मंदिर तयार आणि वाटल तर पुढे कृष्ण मंदिर पण तयार करतील पण बाबासाहेब आणि शिवरायांचा स्मारक कसं होईल लवकर

    • @Alex-k9x1u
      @Alex-k9x1u 3 місяці тому +2

      Ram mandir goverment chya paishyane nvt ....yedzvaaa.......rahun sahun hinduch mandir distat ky........

    • @Abhishek-ii3ri
      @Abhishek-ii3ri 3 місяці тому +2

      ​@@Alex-k9x1u data dikhao kaha se logo ne paise diye hai

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 3 місяці тому +11

    आपण चांगला प्रश्न उपस्थित करून व्हिडिओ तयार करुन आंबेडकर अनुयायांना जागृत केले आहे. ❤

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 3 місяці тому +14

    लवकर काम पूर्ण झाले पाहिजे

  • @sumedhkhandare8163
    @sumedhkhandare8163 3 місяці тому +10

    हैदराबाद व विजयवाडा ईथे निर्माण झालेल्या कामातून कही शिकायला पाहीजे. मुद्दाम विलंब करतय सरकार मंग ते कोणाचेही आसो.

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 місяці тому +5

    ज्या ज्या आंबेडकरी जनतेला वाटतं आहे कांग्रेस आणि भाजपा आपले आहेत त्यांनी हा व्हिडिओज पहावा आणि वंचीत बहुजन आघाडीला सोडुन कांग्रेस आणि भाजपा यांना मतदान करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे

  • @vijaykedare3090
    @vijaykedare3090 3 місяці тому +5

    एबीपी माझा खूपच हुशार चैनल आहे पुढचा दृष्टिकोन लक्षात ठेवता बरोबर जिव्हाळ्याचे विषय हाताळतात कारण विधानसभा आहेत त्यांना मानाचा सॅल्यूट😂😂😂😂😂#????

  • @happy4981
    @happy4981 3 місяці тому +6

    किरीट सोमय्या कुठे गेला, आता जवबा दे,

  • @nikitarampatil7
    @nikitarampatil7 3 місяці тому +13

    *मी खूप मेहनतीने shorts बनवते वेळ मिळाला तर पहा*

    • @KUCHNAYAKARATEHAI
      @KUCHNAYAKARATEHAI 3 місяці тому +1

      निकिता तुझ्या सौंदर्याचे सर्व all ready fan आहेत

    • @samratkamble279
      @samratkamble279 3 місяці тому

      😂😂😂😂

  • @lakhanrajput8560
    @lakhanrajput8560 3 місяці тому +6

    बाबा हे आपल्या विचारापेक्षा महान आहेत पण दादा आता रोजगार भेटते काय म्हणल तर चालेल का😢😢

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh 3 місяці тому +3

    खुप छान abp majha सरकारचे कान उघडल्याबद्दल

  • @shubhamgangurde-wp2pw
    @shubhamgangurde-wp2pw 3 місяці тому +2

    बाबासाहेब नाव म्हणजे फक्त निवडून येणासाठी घेतात करान बाबासाहेब अजूनही शूद्र आहे आणि ठतो थपका काही बुद्ध लोक सोडले तर अजूनही लोक मानत पन नाही कारण बाबासाहेब नाव घेतले कि काही नेते किंवा जनता यांच्या मनात राग येथो ही सगळ्यात वाईट वाटत बाबासाहेब न्याय देऊंनाही जर तुम्ही मनात नाही आणि ज्यांनी फक्त स्वतःचे पोर, नातेवाईक किंवा मोठाले लोक याचे पिढ्यानो पिढ्या पुढं चालले तर तुम्ही त्यांनाच मत देता ही सर्वात मोठी लोकशाईचा केलेला घात आहे करन आपण त्या लोकांनी काही सांगितले अकठो आणि जो म्हणून मनापासून सांगतॊ त्याचा कोणीच ऐकत नाही कारण बाबासाहेब चा घात काही बुद्ध लोकांनी केलेला आहे म्हणजे कि आपल्याला दुसरा माणूस मोठा झालेला दिसठो पण पण म्हणून कधी मोठा झालेला दिसत ही लय मोठी शोकातिका आहे

  • @AkshayBabar-h9u
    @AkshayBabar-h9u 3 місяці тому +3

    Jay bhim

  • @SachinSonawane-i9v
    @SachinSonawane-i9v 3 місяці тому +10

    राम मंदिर 2...3.. वर्षात पूर्ण होत 2024 च्या निवडणुका साठी पण बाबा साहेब च स्मारक है जाती वादी सरकार करणार नाहीं

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 3 місяці тому

    निवडणुकी पूर्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यात येत. जय भीम जय संविधान

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 3 місяці тому +5

    सरकारचे याबाबत उदासीनता दिसून येते, निवडणुकीसाठी फॅक्त dr. Babasaheb Ambedkar, यांचा वापर केला जातो, या सरकारने होत नसेल तर तस सागाव, बौद्ध जनता खंबीर आहे, स्मारक पूर्ण करण्यासाठी,जय भीम

  • @MAHENDRAGAIKWAD-yu3ln
    @MAHENDRAGAIKWAD-yu3ln 3 місяці тому

    Khup mothi shokantikaa aahe hee... Thanku ABP maza

  • @shridharsapkal1704
    @shridharsapkal1704 3 місяці тому

    ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना दिलेली आहे भारताला 395 कलमाचा संविधान दिलेलं आहे असे असताना बाबासाहेबांच्या स्मारक उभारण्याला का विलंब होत आहे शासन याकडे दुर्लक्ष का करत आहे शासनाने लक्ष घालून हवेत असा निधी उपलब्ध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे काम पूर्ण व्हावं हे बौद्ध अनुयायी होऊन अपेक्षा आहे

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 3 місяці тому +3

    प्रत्येक सरकार एकच भाषा बोलतात लवकरात लवकर होईल😂

  • @PrabudhdaGajbhiye
    @PrabudhdaGajbhiye 3 місяці тому

    Thank you ABP

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 3 місяці тому

    छ, शिवाजी स्मारक व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बनविण्या साठी विलंब होतो, ही महाराष्ट्रात लाजिरवाणी बाब आहे,

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 3 місяці тому +6

    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या Statue Of Unity स्मारकासाठी लवकरात लवकर काम पुर्ण झाल पण आंबेडकरांच्या स्मारकला एवढा वेळ ..2015 ला भूमिपूजन झाल 😒

  • @mylifefm1811
    @mylifefm1811 3 місяці тому +2

    सरकार फक्तं आश्वासन देते बाकी काही करत नाही

  • @RamdasThakar-d7n
    @RamdasThakar-d7n 3 місяці тому

    हा देश ज्यांच्या लेखनाने म्हणजेच घटनेवर चालतो आज त्यांच्या स्मारकाची जर ही स्थिती असेल त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचंही स्मारक अरबी समुद्रामध्ये होणार होते काही स्मारकाची जर स्थिती ही असेल तर आता लोकांना विचार करण्याची वेळ आलेली आहे

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 3 місяці тому +1

    Jay bhim jay sanvidhan Jay vanchit

  • @PravinKamble-su8wc
    @PravinKamble-su8wc 3 місяці тому

    Brobr🎉

  • @Zen-gt5fx
    @Zen-gt5fx 3 місяці тому +1

    Make one University on the name of Dr. Amedkar, he will be more happy than status.

  • @dhanajikharat8487
    @dhanajikharat8487 3 місяці тому

    Thank you abp maza

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 3 місяці тому +2

    फक्त पुरोगामी म्हणुन मते पाहिजे यांना निच माणसे एक सापनाथ आणि दुसरा नागनाथ हे दोन्हीही आंबेडकरविरोधी आहेत हे सेक्युलर आंबेडकरवादीना कधी कळणार? लोकसभेत महाविकासआघाडी ला मतदान करणारे लाज वाटु द्या रे

  • @manojthorat1840
    @manojthorat1840 3 місяці тому

    लवकर काम पुर्ण झाले पाहिजे

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 3 місяці тому

    नागपूर दीक्षाभूमी सौंदर्यीकरण करताना अंडरग्राऊंड पार्किंग करणे आवश्यक आहे का?????

  • @sumedhpathade5339
    @sumedhpathade5339 Місяць тому

    Jai bhim 🇪🇺

  • @tatyatope2508
    @tatyatope2508 3 місяці тому

    🔥💯🔥

  • @sandeepmore1614
    @sandeepmore1614 3 місяці тому

    संजय निरुपम तुमची सरकारच चालू आहे तर स्मारक कधी होणार???

  • @PBS892
    @PBS892 3 місяці тому +3

    Smaraka peksha library keli Asti ter mule shikale aste .... officer zale aste ....babasaheb SWATA library madhe asayach khup vel....

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 3 місяці тому +4

      इंदू मिल स्मारका मधे इंटरनेशनल लेवल ची लायब्ररी आणि रिसर्च सेंटरचे ५०% काम पूर्ण झाले आहे. 100 % काम पूर्ण झाल्यावर त्या लायब्ररी मधे देश विदेशा तून लोक रिसर्च करण्यासाठी आणि शिक्षणासाठी लोक येतील

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 3 місяці тому

    इंदू मिल मध्ये स्मारक साठी जागा देत नसतील तर आम्ही भीमनगर भागात बांधू.

  • @Marathi_mahit
    @Marathi_mahit 3 місяці тому +1

    Yana fact babasaheb nav pahije navdnukit . Daadar che namkaran kadhi honar

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks 3 місяці тому +1

    तो वेडा आहे कि रामदास आठवले दुसरा तिसरा कोणी नसून तोच

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 3 місяці тому

    राजकारण

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 3 місяці тому +1

    भाजप या कांग्रेस आंबेडकरजीके विचार को कभी पसंद नही करते हैं. आदरणीय भाजप मंत्री रामदास आठवले साहब आपका काम हैं देख- रेख करना. समय मिलेगा तो देखो ..............और समाज के लिए ............. करों. वोटिंग के समय सबको याद आती हैं. आपको भी.

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 3 місяці тому

    स्मारक बांधण्या पेक्षा ग्रंथालय बांधा....2027 नको ना2040 नको...नुसते कोरडे ध्यान नको....

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 3 місяці тому

    प्रस्थापित नेते यांची नियत कळली आहे बहुजन वर्गाला आता

  • @dhammapalshirole6226
    @dhammapalshirole6226 3 місяці тому

    Dhanyawad khari paristhiti दाखवल्या बदल मोदी कुटे झोपा काढत आहे त्यांनी लक्ष द्यावं जरा खूप झाले विदेशात जान

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 3 місяці тому +1

    राम मंदिर 2024 च्या आधी कस काय झाला भाजप सरकार संविधानविरोधी आहे

  • @RohitKaithwas-ft8bn
    @RohitKaithwas-ft8bn 2 місяці тому

    Abp dhanyavad pn matdancha pn bolale khar aahe te

  • @niteshbade1382
    @niteshbade1382 3 місяці тому

    विधानसभेला मुद्दा भेटला रे बाबा....
    विधानसभेत परत कढीपत्ता सारखा वापर वापर होईल आंबेडकरी जनतेचा

  • @vikassonawane717
    @vikassonawane717 3 місяці тому

    Lajirvani bab आहे sarkar साठी

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 3 місяці тому

    Sir when our people not in power those things are happened

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 3 місяці тому

    सरकारचा निषेध

  • @sangamwagh366
    @sangamwagh366 17 днів тому

    शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे या महाराष्ट्रच दुर्दैवी गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेबांचे स्मारक संत वतीने करा पण चागले करा.

  • @vikassonawane717
    @vikassonawane717 3 місяці тому

    Savarkara स्मारक tatkal उभे rahte

  • @FCKRadio
    @FCKRadio 3 місяці тому

    Sarkar change karne hech uttar

  • @sandipshirsat1573
    @sandipshirsat1573 3 місяці тому

    Are nashil bandhayachi tar sanga 14 April cha kharch indumil la lay.... jaibhim

  • @pravindolasepravin2247
    @pravindolasepravin2247 3 місяці тому

    राम मंदिर चे काम म्हणजे फास्ट गतीने केली आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक कासव गतीने करत आहेत असं का

  • @SanjayNirbhavane-ls1st
    @SanjayNirbhavane-ls1st 3 місяці тому +7

    हे भाजपा करणार नाही जातीवादी सरकार छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे जातीवाद सरकार उदासीनता आहे

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 3 місяці тому

    संत गतीने नाही ते मंदगतीने मना.

  • @San-ei2ei
    @San-ei2ei 3 місяці тому

    it's due to Congress n BJP.. people should understand n vote only for VBA

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 3 місяці тому

    सगळ्या जातीची दिशाभूल करून मत पाहिजे ह्या BJP सारख्या जात्यंध, धर्मांध पक्षाला.

  • @satishbhoi9134
    @satishbhoi9134 3 місяці тому

    Konalahi vicharon Nakka Bhakt Narendra Modi la vichara Sardar Vallabh Bhai Sahab Putra Kitni Varsha Ni Bangla khela kevda Hospital😢😢

  • @amoljadhav6862
    @amoljadhav6862 3 місяці тому

    हे bjp सरकार मुद्दाम विलंब करत आहे 10 वर्षे झाली तरी हे काम अजून ही अपूर्ण आहे का ??

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 3 місяці тому

    2015
    Sardar patel statue zals psn

  • @subhashwankhede6053
    @subhashwankhede6053 3 місяці тому

    New dhakhavalaya badal dhanyawad ...

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 місяці тому

    सरकारची उदासीनता

  • @BacchuSawant
    @BacchuSawant 3 місяці тому

    वाकड वाल्याची करामत😂😂😂

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 3 місяці тому

    डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती असतानाही पदोपदी अवहेलना आणि अपमान करण्यात आला .
    आताही तोच प्रकार चालू आहे.
    ,( राम मंदिर चे उद्घाटन झाले. जोकी काल्पनिक आहे)

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 3 місяці тому

    2019 ते 2022 महाविकास च्या मुख्यमंत्री उद्धवा ठाकरे आघडिमुळे काम रखडल आहे😅😂

  • @ajayrupwate4518
    @ajayrupwate4518 3 місяці тому +1

    BJP 😡

  • @PradipMagare-b7q
    @PradipMagare-b7q 3 місяці тому

    राम मंदिर खूप झटक्यात झाल बर तिथ कोणी आडव नाही आल।।आरे माझ्या समाजाला एक विनंती करतो चला निळ्या निशाना खालि सर्वाणी एक व्हा रे।।

  • @sachinballal
    @sachinballal 3 місяці тому

    आता bjp ला मत चुकून ही द्यायचे नाही

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 3 місяці тому

    शासनाच्याआईला.घोड.कधीलागेल.घोडालागलातरच.सारकाहीचांगलेहोईल.नाहीतरनाही.जयभीम.शासनाच्या.बायकाचभोक

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 3 місяці тому

    भाजप सरकारने राम मंदिर कस काय बनले 2024 ला

  • @vishwastripure6010
    @vishwastripure6010 3 місяці тому

    बंद करा ते फुकट खर्च 😀😀😁😁😁😁😁

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 3 місяці тому

    माहायुती झोपली का

  • @nitinjadhav-1706
    @nitinjadhav-1706 3 місяці тому

    Pudharyanche kaan ughada... Pudhari swatachi tijori bharnyat magn aahe.... Mhanun he kaam band aahe.

  • @arunlonare6223
    @arunlonare6223 3 місяці тому

    Responsible persons are not much interested for this, from the upper side. They want to complete other places which increases superstitation in the society. They also want to earn money by keeping public ignorance

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 3 місяці тому

    Manoist don't have the will to complete this mission.

  • @TestingJobs
    @TestingJobs 3 місяці тому

    Bannar hot pn vote nai dil n Tumi mhanu ghya ata shekun😂😂

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 3 місяці тому

    Yah kam devendra aur shinde nahi karega dono bhi manuwadi hai

  • @NageshHelode-jo3sg
    @NageshHelode-jo3sg 3 місяці тому

    Bjp

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 3 місяці тому

    Avadha ushir

  • @logicalfacts4858
    @logicalfacts4858 3 місяці тому +1

    Jya mahamanvane sampurna deshasathi amulya yogdan dile tyancha smarak 10 varsh houn banle nhi. Ani ikde ram mandir banun gele jyacha ya deshat kavdimolacha yogdan nhi he khup hasyaspad bab ahe. Shame on gov shame on.

  • @TejasWagh-h9v
    @TejasWagh-h9v 3 місяці тому

    He Kam athavalyàmule rakadalay

  • @chandrkantjagtap4287
    @chandrkantjagtap4287 3 місяці тому +3

    फक्त. रामदास आठवलेंच्या मुळे कारण ते मनुवादी संघटने. काम करतात फक्त आंबेडकर सरकार जय भीम जय संविधान

  • @amoljadhav6862
    @amoljadhav6862 3 місяці тому

    हे bjp सरकार मुद्दाम विलंब करत आहे 10 वर्षे झाली तरी हे काम अजून ही अपूर्ण आहे का ??

  • @advika927
    @advika927 3 місяці тому +1

    वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 3 місяці тому

    जो परयंत ,हरामि म्हणजे, मायच्या ऊदरातून न पैदा होणारे,,राजा म्हणून ख्याति,ईमेज, कधिपर्यंत,,आठवला,आता ,काय?

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 3 місяці тому +1

    Ek Sapnath ani Dusra nagnath. Hya doghanmule smarak rakhadle ahe. Bahujanano jage wha.

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 3 місяці тому +4

    Bjp गेल्यावर

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 3 місяці тому

    संविधानिक पदावर कार्यरत अधिकारी आरएसएसचे मनुस्मृती चे मोहरे आहेत..

  • @sauravnetantao2799
    @sauravnetantao2799 3 місяці тому

    Aathwale Ramdas फक्त मंत्री पडतच खूष आहे की काय मुद्दा उचल जरा

  • @GautamSurwade-mw1ch
    @GautamSurwade-mw1ch 3 місяці тому

    खुपचं .दुर्दैवाची .बाब आहे

  • @Mohan-z6b
    @Mohan-z6b 3 місяці тому

    ह्या सरकारला आस्ता राहिली नाही .

  • @VishalDhuldhule-p4c
    @VishalDhuldhule-p4c 3 місяці тому

    BJP हे कारण आहे

  • @akashshirsat4661
    @akashshirsat4661 3 місяці тому

    Jay maha Manawane savidhan lihile ani tay savidhan ne jr Raam mandir nirman hot asnar
    Tar jay mansane te lihile tyche smarak ta tay adhi tayaar hoyla
    pahije
    Mahun ithe berojgari ani garibi ahe 😂

  • @vijayarenkar6015
    @vijayarenkar6015 3 місяці тому

    Kadi hoin yach jawab sarkar diyala pahije