नर्मदे हर हर माऊली... आज तुम्हाला चितळे मैयांच दर्शन झालं आहे... चितळे मैया आणि त्यांचे यजमान बाबा चितळे यांनी अनवाणी ( चप्पल, बूट न घालता), उघड्या पायाने २००७ साली परिक्रमा केली आहे आणि पुढे लच्छोरा गावी, हरदा च्या अलीकडे त्यांचा नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम ही आहे...
चितळे मैय्यांचे दर्शन झाले संदीप भाऊ म्हणजे साक्षात नर्मदा मैय्या यांची भेट झाली , प्रत्यक्ष देव भेटला आणि आजच तुमची परीक्रमा पूर्णत्वास होऊन मोक्षप्राप्ती झाली 🙏🙏🌹🌹👍👍
नर्मदे हर संदीपभाऊ आज मी तुमचा व्हिडिओ पाहून आणि परिकर्मावासी प्रती इतिका प्रेम भाव त्या छोट्या माईने हाथ धरून बालभोग देतनी पाहून खूप रडू आले 🎉नर्मदे हर🎉
नर्मदे हर... संदिप भाऊ... चितळे मैयांच्याहातून तुम्हाला प्रसाद मिळाला... नशिबवान आहात... खूप जणांच्या video मधे पाहिलंय त्यांना मागच्या वर्षी.. ह्यावेळेस आज दर्शन झाले पहिल्यांदा.. आश्रम आहे त्यांचा... नर्मदे हर...
संदीप भाऊ ,तुम्हाला चितळे मैय्या च्या हातून प्रसाद मिळाला. खरेच भाग्यवान आहात तुम्ही. त्यांनी अनवाणी परिक्रमा केली होती. त्यांचे व्हिडिओ नक्की बघा. तुमची परिक्रमा छान सुरू आहे. तुम्हाला ही खूप शुभेच्छा. नर्मदे हर !!
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त सेवेकरिना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे पाटण महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
नर्मदे हर 🙏खूप भाग्यवान आहात.. साक्षात चितळे मैय्या च्याच हातून प्रसाद मिळाला.. त्यांचे खूप videos आहेत.. जरूर बघा.. त्यांचे अनुभव ऐका.. त्यांच्या आश्रमात जायचे होते.. नर्मदे हर
दादा! तुम्हाला चितळे मैया यांचे दर्शन झालं. पुण्याच्या आहेत. त्यांनी 2006 मध्ये अनवाणी पायाने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. त्यांनी त्यांचे सर्व अनुभव कथन करणारे व्हिडिओ तयार केलेले आहेत. जे आपल्याला यूट्यूब वर बघायला मिळतात. त्यांचे अनुभव ऐकल्यापासून नर्मदा परिक्रमेची ओढ लागलेली आहे. तसेच तुमच्या सारख्यांचे व्हिडिओ सुद्धा बघण्याची ओढ लागून राहते. चितळे मैय्या माझ्यासाठी परिक्रमा विषयातील एक आदर्श साध्वी आहेत. त्यांचे अनुभव माझ्या मनावर इतके खोलवर कोरलेले गेले आहेत की त्यांचे मी लेखन करून ठेवले आहे. नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏 बाबाजी, ते चेतले मैंया, आहेत तुमचं भाग्य आहे. त्यांनी पायी परिक्रमा केली आहे, त्यांचे आश्रम पण आहे. UA-cam वर चितळे मैया म्हणून सर्च करा त्या कोण आहेत आणि त्यांचे दर्शन तुम्हाला भेटले हे खरंच मोठं भाग्याची गोष्ट आहे. ते स्वतःहून येऊन तुम्हाला भेटून प्रसाद दिला हा खूप भाग्याची गोष्ट आहे खूप पुण्यवान आहात तुम्ही नर्मदे हर 🙏🙏 त्यांना नर्मदा मैया चे दर्शन परिक्रमेत झाले आहे तसेच खूप साधू मोठे साधू संत महंतांचे दर्शन झाले आहे त्यांच्या परिक्रमेचा अनुभवाचा व्हिडिओ आहे कृपा करून तुम्ही पहा खरंच कळेल तुम्हाला काय चीज आहे ते
नर्मदे हर हर माऊली... आज तुम्हाला चितळे मैयांच दर्शन झालं आहे... चितळे मैया आणि त्यांचे यजमान बाबा चितळे यांनी अनवाणी ( चप्पल, बूट न घालता), उघड्या पायाने २००७ साली परिक्रमा केली आहे आणि पुढे लच्छोरा गावी, हरदा च्या अलीकडे त्यांचा नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम ही आहे...
नर्मदे हर आज तुम्ही चितळे मैय्या भेटल्या ज्यांच्या मुळे नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा अनेक लोकांना मिळाली.राम कृष्ण हरी.
महाराज आज तुम्हाला चितळे मैयांची भेट झाली भाग्यशाली आहात
नर्मदे हर 🙏 चितळे मैयांचं दर्शन घडविल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏💐
Narmde Har 🌺 🌺 🌺 Har Har Mhadev 🌺🌺🌺 Jai Shri Krishna 🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर संदीप ,
अरे तू चितळे माई ना नाही ओळखले.. खूप मोठया तपस्वी आहेत त्या.. त्याच्या मुळे शेकडो लोंकाना नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा झाली..
नर्मदे हर हर महादेव ॐनमशीवाय चितळे मैयांच दर्शन झाले अद्भुत
नर्मदे हर आज तुम्हाला चितळे मैय्याच दर्शन झाले धन्य आहे तुमची
नर्मदे हर 🙏🙏चितळे मैयांच दर्शन झाले. किती छान 🙏🙏
तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला चितळे मैया चे दर्शन झाले.नर्मदे हर.
चितळे मैय्यांचे दर्शन झाले संदीप भाऊ म्हणजे साक्षात नर्मदा मैय्या यांची भेट झाली , प्रत्यक्ष देव भेटला आणि आजच तुमची परीक्रमा पूर्णत्वास होऊन मोक्षप्राप्ती झाली 🙏🙏🌹🌹👍👍
नर्मदे हर संदीपभाऊ आज मी तुमचा व्हिडिओ पाहून आणि परिकर्मावासी प्रती इतिका प्रेम भाव त्या छोट्या माईने हाथ धरून बालभोग देतनी पाहून खूप रडू आले 🎉नर्मदे हर🎉
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 🙏🙏
Narmade Her, Her Her Mahadev, shree Swami Samarth ki jay, shri sant janardan Swami Maharaj ki Jai.
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 चितळे मातेच्या श्री चरणात कोटी साष्टांग साष्टांग दंडवत प्रणाम🌺🌺🙏🙏🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
नर्मदे हर..संदीप भाऊ..चितळे मैया भेटल्या तुम्हांला..किती छान....
आज तुम्हाला चितळे माई भेटल्या खूप छान नर्मदे हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
चीतळे ताईंच दर्शन झाले,त्याचां आश्रम आहे मैय्या कीणारी। नर्मदे हर 🙏
चितळे मैया च दर्शन म्हणजे साक्षात नर्मदा माई चे दर्शन..🙏🙏
नर्मदे हर..🙏🙏
त्वदिय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
नर्मदे हर जिंदगी भर.
तुम्हाला लाडू व केळीचा प्रसाद दिला त्या चितळे मैय्या.......
संदीप भाऊ तुम्हाला छोट्या मैया ने हाताला धरून बळभोग साठी घेऊन जाणं हा प्रसंग खूप छान वाटला
मात श्री नर्मदे हर, श्रीरामपूर
नर्मदे हर... संदिप भाऊ... चितळे मैयांच्याहातून तुम्हाला प्रसाद मिळाला... नशिबवान आहात... खूप जणांच्या video मधे पाहिलंय त्यांना मागच्या वर्षी.. ह्यावेळेस आज दर्शन झाले पहिल्यांदा.. आश्रम आहे त्यांचा... नर्मदे हर...
Narmde har 😊❤
Narmade har Sandip bhau
🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर संदिप भाऊ आपला परिक्रमा नाशिक 🙏
संदीप भाऊ ,तुम्हाला चितळे मैय्या च्या हातून प्रसाद मिळाला. खरेच भाग्यवान आहात तुम्ही. त्यांनी अनवाणी परिक्रमा केली होती. त्यांचे व्हिडिओ नक्की बघा. तुमची परिक्रमा छान सुरू आहे. तुम्हाला ही खूप शुभेच्छा.
नर्मदे हर !!
Narmade har
नर्मदे हर ,जय रामकृष्ण हरि .🚩🚩💐🙏👍
नर्मदे हर... श्री स्वामी समर्थ,🙏
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त सेवेकरिना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे पाटण महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
हर हर नर्मदे माऊली
Narmade har , chitale maiyane tumala aashirwad dila
राम कृष्ण हरी माऊली
❤🤩😇😇🎉😘
नर्मदे हर 🙏खूप भाग्यवान आहात.. साक्षात चितळे मैय्या च्याच हातून प्रसाद मिळाला.. त्यांचे खूप videos आहेत.. जरूर बघा.. त्यांचे अनुभव ऐका.. त्यांच्या आश्रमात जायचे होते.. नर्मदे हर
Hare krsna
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
नर्मदे हर किती छान लोक परीऋमा वासी वर किती प्रेम करतात 🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
❤ नर्मदे हर❤❤❤❤❤
नर्मदे हर हर
🙏 नर्मदे हर हर हर 🙏
नर्मदेहर
Narmade har 🚩🙏
नर्मदे हर संदीप बाबा.
नर्मदे हर संदीप जी🙏
राम कृष्ण हरी नर्मदे हर बाबाजी आज एकादशी आहे राम कृष्ण हरी माऊली
Har har Mahadev
नर्मदे हर 🙏💐🙏
🙏नर्मदे हर 🙏
Ram Krishna Hari 😊
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
संदीप भाऊ, नर्मदे हर
Narmde har har har Mahadev
नर्मदे हर 🙏🚩
🙏🚩 नर्मदे हर जीवन भर 🚩 भोपाल मध्यप्रदेश,आज कुठे पोहचलात भाऊ, नर्मदे हर जीवन भर 🙏 🚩 🚩🙏
Narmade Har Sandeep bahu
🌷 Jay mahakal 🌷Narmde har🌷
मां नर्मदे हर
नर्मरे हर
नर्मदे हर दादा🙏
चितले मैय्या जी को प्रणाम
नर्मदे हर
नर्मदे हर 💐🌹🌸🎂🏵️🪻🌻🥀🌼🌷💮🌟🪷🌺🙏
Kiti chan
🙏🚩नर्मदे हर जीवन भर 🚩🙏अभिनंदन, भोपाल जवल कुठे आहेत भाउ,आज 10जानेवरी ला,🙏🚩नर्मदे हर 🚩🙏
नर्मदे हर येवला
नर्मदे
Maiya hath dharun Prasad dete chhan narmde Har
नर्मदे हर राम कृष्ण हरी थंडीची काळजी घ्या नर्मदे हर 🙏
चितळे मैया तुम्हाला भेटल्या आहेत आज. नर्मदे हर हर आज
दादा आज साक्षात नर्मदा मैया स्वरुप चितळे माईंची भेट झाली तुमची.
दादा! तुम्हाला चितळे मैया यांचे दर्शन झालं.
पुण्याच्या आहेत. त्यांनी 2006 मध्ये अनवाणी पायाने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती.
त्यांनी त्यांचे सर्व अनुभव कथन करणारे व्हिडिओ तयार केलेले आहेत. जे आपल्याला यूट्यूब वर बघायला मिळतात.
त्यांचे अनुभव ऐकल्यापासून नर्मदा परिक्रमेची ओढ लागलेली आहे.
तसेच तुमच्या सारख्यांचे व्हिडिओ सुद्धा बघण्याची ओढ लागून राहते.
चितळे मैय्या माझ्यासाठी परिक्रमा विषयातील एक आदर्श साध्वी आहेत. त्यांचे अनुभव माझ्या मनावर इतके खोलवर कोरलेले गेले आहेत की त्यांचे मी लेखन करून ठेवले आहे.
नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
बाबाजी, ते चेतले मैंया, आहेत तुमचं भाग्य आहे. त्यांनी पायी परिक्रमा केली आहे, त्यांचे आश्रम पण आहे. UA-cam वर
चितळे मैया म्हणून सर्च करा त्या कोण आहेत आणि त्यांचे दर्शन तुम्हाला भेटले हे खरंच मोठं भाग्याची गोष्ट आहे. ते स्वतःहून येऊन तुम्हाला भेटून प्रसाद दिला हा खूप भाग्याची गोष्ट आहे खूप पुण्यवान आहात तुम्ही नर्मदे हर 🙏🙏
त्यांना नर्मदा मैया चे दर्शन परिक्रमेत झाले आहे तसेच खूप साधू मोठे साधू संत महंतांचे दर्शन झाले आहे त्यांच्या परिक्रमेचा अनुभवाचा व्हिडिओ आहे कृपा करून तुम्ही पहा खरंच कळेल तुम्हाला काय चीज आहे ते
नर्मदे हर अहिल्यानगर मध्ये आपले गाव कुठले आहे
संदीप भाऊ चितळे मैया आहेत त्या ओळखलं नव्हतं का
नर्मदे हर पुढील वाटचाल पाठवली नाही
Chitale maiya bhetlya narmde Har,maiyache video pan bagha
किती किलोमीटर झाला , आणि किती किलोमीटर राहील
Chitle maiyya la nahi olakhla. Sakshat maiyya jawal nahi thable😓
नर्मदे हर बाबाजी
निदान चहा तरी घेत जा बोलावल्यावर. नाही म्हणू नकात.
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
🌺🙏।।नर्मदे हर।।🙏🌺
नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर