सुवर्णाताई लग्नाचे व्हिडिओ जास्त असेल तर एक दिवसाला दोन व्हिडिओ टाकत जा👍🏻🎉🎉🎉🎊🎊😘💫सुवर्णाताई आपल्या पूजाचं लग्न एकदम जंक्शन आणि भारी झालेले. आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊❤❤❤❤❤❤ काही कारणास्तव पूजाच्या लग्नाला आम्हाला यायला जमलं नाही ताई पण आम्ही लग्न खूप मिस केल
ताई तुम्ही पूजा चे लग्नाचे सर्व कार्यक्रम खरच खूप नियोजनबद्ध केल लग्नामध्ये सर्वात जास्त धावपळ काही गर्दी असतं तुम्ही सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले या सर्व आठवण आपल्याजवळ व्हिडिओद्वारे फोटो मध्ये राहत असतात तुम्ही हे सर्व नियोजन कसं केलं ते पण एकदा शेअर करा . सर्व ब्लॉग पाहून झाल्यानंतर निवांत वेळेत.. 🎉🎉🎉🎉❤❤❤ हळद खूप छान झाली तुमचे मेकअप सुद्धा खूप सुंदर होते🎉🎉
सुवर्णाताई प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ खूप सुंदर बनवले ,पूजाला आणि जावाई यांना सर्व युट्यूब फॅमिलीचे खूप भरभरून अशिर्वाद, प्रेम दोघेजण त्याच्या नवीन आयुष्य मध्ये खूप आनंदी सुखी राहावे हीच ईश्वर चरणी नमन आम्हाला पूजाचे सर्व व्हिडिओ दाखवा ताई ❤❤❤😊😊
Lagn khupp mhnje khupp chan ❤ zal pn Tai tumhi lagna chi arrangement srv kshi Keli ani Kiti total khrch ala ya vr Nkki video bnva help Hoil Nkki ch dusryanaa
Tai khup chann moth mothya lokancha pan eitaka changala nasata wedding sohala❤ Pan tile madhe ek chuk ahe अक्षदा नही अक्षता Anni kharch kiti ala te pan sanga Manje amchya ghari pan pudachya varshi ahe wedding
सुवर्णाताई सर्व कार्यक्रम खूप छान झाले पूजा चे लग्नाचे व्हिडिओ मी दोन-दोन वेळा बघितले ताई छान झाले खूप नियोजन पद्धतीने कार्यक्रम केले रुखवंत घरच्या घरी अक्षदा बनवल्या आजच्या युगात सगळे रेडिमेट व ऑनलाइन पद्धतीने सगळं मागवले जाते तुम्ही खूप हौशी आहात आणि तुमच्यामध्ये जिद्द खूप आहे ताई दोन पावलं पुढे कशी जावे हे तुमच्या कडून शिकावे आता थोडा आराम करा ताई लगेच मसाले व लाडू करू नका इथून पुढे तुम्हाला कामच आहे पूजा चे पहिले मूळ झाले का ताई
खुप छान पुजाचा लग्नसोहळा 👌🏻👌🏻लग्नाला हजर नसतांना पण सर्वच व्हिडीओ बघतांना आपण लग्नातच आहेअसे वाटतहोते. पुजा व जावईंना खुप प्रेम, आशिर्वाद, वैवाहिक आयुष्यात असेच आनंदी व सुखी रहा हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
हळदीचा कार्यक्रम खूपच छान.तुम्ही खूपच छान दिसत आहात.पूजा सर्वगुणसंपन्न आहे तुमच्या सारखी . तीला आमच्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद ❤❤❤❤
खुपचं सुंदर हळदीचा कार्यक्रम आणि अक्षता पण मस्तच बनवल्या ताई खुप छान नियोजन केले तुम्ही लग्नाचे पुजाच्या खुप मस्त 🎉🎉❤❤
खर्च खुप आला.... किती ते सांगा ... आम्हाला idea yiel mazya mulichepan asech karayache...kase manage kele ते पण सांगा...means कोण ते घेतले
ताई रोशनी नाही आली का लग्न कार्यक्रमासाठी
हो ताई आली.
Navri peksha navrichi friends snehal khup chhan dist hoti
Hooo 😊😊
खूप सुंदर....पूजा खूप छान दिसते❤❤
आणि तुम्ही सर्व पण खूप छान दिसत आहात
हळदी look खूप च सुंदर❤❤
सुवर्णाताई लग्नाचे व्हिडिओ जास्त असेल तर एक दिवसाला दोन व्हिडिओ टाकत जा👍🏻🎉🎉🎉🎊🎊😘💫सुवर्णाताई आपल्या पूजाचं लग्न एकदम जंक्शन आणि भारी झालेले. आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊❤❤❤❤❤❤ काही कारणास्तव पूजाच्या लग्नाला आम्हाला यायला जमलं नाही ताई पण आम्ही लग्न खूप मिस केल
खुप छान ऐकच नंबर झाला हळदी चा कार्यक्रम 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
Tai lagnala sarv kiti kharch ala😊
तुम्ही किती विच्यारल तरी ताई नाही सांगणार त्यांना सांगायचं नसेल तर तुम्ही सारखं सारखं विच्यारताय तरी त्या नाही सांगत 😅😅😅
Sang ki kiti खर्च aala
@@dattatrayarayate3235aho adhi amhala krudya hishob mg amhi tumhala sangto
ताई पूजाचा लूक खूप भारी दिसत होतं खूप छान कार्यक्रम झाला हळदीचा अक्षदा खूप छान तयार केल्या❤❤👌👌
ताई पुजा ला आणि जावयानां आमचा सर्वांचा आशिर्वाद ❤❤❤
खूप छान झाले लग्न मस्त वाटले सगळे व्हिडीओ पाहून 🎉🎉🥰♥️ पूजा आणि जावई happy married life,🎉🎉♥️♥️🥰🥰
पुजाचा हसरा चेहरा व सगळ्यांचा आदर ठेवून सगळ्या आम्हा बरं वाटल मिसेस दिक्षीत
खूप भारी झाली हळद😊👌👌
Wowwww सुवर्णा काकू पुजा ताई चं लग्न खूपच छान झालं 😍😍😍😍😍😍
खुप छान मस्तच 👌👌👌❤️❤️❤️
Khup chaan haldi ceremony jhali,vegli paddhat pahayla milali..❤🎉..Akshada khup chaan Banavli.. Yellow madhe saglya ladies khup sunder disat hotya👍🏻
ताई तुम्ही पूजा चे लग्नाचे सर्व कार्यक्रम खरच खूप नियोजनबद्ध केल लग्नामध्ये सर्वात जास्त धावपळ काही गर्दी असतं तुम्ही सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले या सर्व आठवण आपल्याजवळ व्हिडिओद्वारे फोटो मध्ये राहत असतात तुम्ही हे सर्व नियोजन कसं केलं ते पण एकदा शेअर करा . सर्व ब्लॉग पाहून झाल्यानंतर निवांत वेळेत.. 🎉🎉🎉🎉❤❤❤ हळद खूप छान झाली तुमचे मेकअप सुद्धा खूप सुंदर होते🎉🎉
Khup khup mast programe haladi n akshata banavalya aamhi hall madhe banavato akshada guruji banavatat prtyekachya paddhati mast mast
खुपच छान अक्षता बनवले ताई ❤👌👌ऐक नंबर लग्न झाले ताई पुजाला खुप खुप शुभेच्छा ताई 👌👌
Khup chaan haldicha program zala ♥️♥️
ताई पुजा जावाई बापु छान दिसत होते छान होता कार्यक्रम ❤❤
Mashallah ताई तुम्हाला सलाम ❤❤❤❤ किती उत्साही
सुवर्णाताई प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ खूप सुंदर बनवले ,पूजाला आणि जावाई यांना सर्व युट्यूब फॅमिलीचे खूप भरभरून अशिर्वाद, प्रेम दोघेजण त्याच्या नवीन आयुष्य मध्ये खूप आनंदी सुखी राहावे हीच ईश्वर चरणी नमन आम्हाला पूजाचे सर्व व्हिडिओ दाखवा ताई ❤❤❤😊😊
सुवर्णा खुप छान झाला हाळदीचा कार्यक्रम पुजा खुप छान दिसते अक्षदा छान तयार केले जोडी एक नंबर आहे त्यांना खुप खुप आशिर्वाद ❤❤
पुजा खुप सुंदर दिसत आहे
खूप छान ❤
खुप छान शाही लग्न सोहळा पार पडला. Happy married life Puja ani Ganesh ❤
सुवर्णाताई खूपच छान झाला हळदीच कार्यक्रम तुमचा लूक खूप छान दिसत होता पूजा जावई खूप सुंदर दिसत होते❤❤❤❤
Khoop chaan apratim❤❤❤❤
खुप छान मावशी
Khup shan sarv kahi😊
Khup chan नियोजनपूर्वक पण natevaikanchi साथ खूप महत्वाची होती सुवर्णा.
Short but sweet.... असे व्हिडिओ बनव...
Khup chan zala हळदीचा कार्यक्रम❤
Chan Sagle video 😊❤
poojachi sadi khuo mast vatat hoti jiju poojache srv look khup mst❤nice vlog mavashi ...pooja jijuchi lovestory share kara mavashi tya doghanach bolayla lava vlog mdhe tyanche sagle program complete zalayavr
पूजा घागर्यापेक्षा साडीतच छान दिसतेय,नवी नवरी वाटतेय.
हो पण दोन्ही वेळेला साडी झाली असती म्हणून आधी घागरा होता..फोटो शूट मुळे अस करावं लागलं
1no.jale pooja che lagan
Lagn khupp mhnje khupp chan ❤ zal pn Tai tumhi lagna chi arrangement srv kshi Keli ani Kiti total khrch ala ya vr Nkki video bnva help Hoil Nkki ch dusryanaa
हो ताई नक्की
हळदीच्या साडीचा लूक छान होता सुवर्णा सर्व विडीओ छान आहेत 👌🏻👌🏻🥰 तुझा पण लूक छान होता 👌🏻👌🏻👍🏻👌🏻
Kiti chan zale sagle karkram👌👌👌khupch chan💞💞
Suvarna tai tumchi aani pujachi haldi chi sadi khub mast aahe kutun getali aani akshda khub chhan taiyar kele tumi pujache lagna shohala khub changle ritine par padala tai aata aaram kara
सुवर्णाताई खूप छान झालं पूजा च लग्न तुमच्या सगळ्यांची लोक खूप छान होते 🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
लुक म्हटले मी
Tai all lagnache vlog khup khup khup bihari 1 no 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹
Khupch chan 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान 💖😘👌🏻🥰🤗
❤पुजा ताई लूक खूप छान होता सगळे जण लूक पण छान होता
हळदीचा कार्यक्रम खूप छान होता
अक्षदा खूप छान तयार केल्या 🎉🎉🎉🎉🎉
खुप छान झाला हळदी चार कार्यक्रम
सुवर्णा ताई लग्नाचे सर्व व्हिडिओ छान आहेत आम्ही सारखे बघतो
Chan zali haldi sarve khup Chan dista
Khup chhan... video Maushi 🎉❤
Khupchhan ❤❤❤❤❤😊
Tai khup chann moth mothya lokancha pan eitaka changala nasata wedding sohala❤
Pan tile madhe ek chuk ahe
अक्षदा नही अक्षता
Anni kharch kiti ala te pan sanga
Manje amchya ghari pan pudachya varshi ahe wedding
खूपच छान झाला पूजा चा लग्न सोहळा लग्नाला हजर नसताना असे वाटले की आम्ही पण लग्नातच आहोत की काय औरंगाबाद
Khupach chhan tai akshda Khupach chhan avdlya
खुपच सुंदर झाली पुजाची हळद एकंदर सर्व राजेशाही पद्धतीन झाले खुप छान❤❤
😅
आस लग्न मी कुठे पन नाही पाहीले ऐक च नंबर श्री स्वामी समर्थ
Khup bhari disat hoti pooja yellow 💛 saree made akshadachi reel khup chan zali
खुप छान आहे 🎉🎉❤❤
दोघीचया साडया छान आहे❤❤❤
Very nice ❤
👌👌🎉🎉
Mast 👌👌♥️♥️♥️
Very very nice view 😊❤❤ looking so beautiful to all family 💕❤
खुप छान भरी झाले sarw program
Very nice video Tai ❤❤❤😊
ताई खुप छान लग्न झाले पूजा चे ❤❤
खूप छान 🎉🎉❤❤
Mast 👍 video ❤
Khup chan vlog tai khup chhan kel ahe Sagle function tumhi...kahich ghai galbal nai waw kharach❤
हाय सुवर्णा खूप छान आहे सगळ❤❤🎉🎉
Kup mast
Kal shahu hotel la Rahul dislela , khop Chan astat tuche vlog
Khup chan tai
प्रत्येक विधी पध्दतीशीर गोंधळ न घालता झाला.... खूप छान वाटते बघून
छान हळद व्हिडीओ
सुवर्णाताई सर्व कार्यक्रम खूप छान झाले पूजा चे लग्नाचे व्हिडिओ मी दोन-दोन वेळा बघितले ताई छान झाले खूप नियोजन पद्धतीने कार्यक्रम केले रुखवंत घरच्या घरी अक्षदा बनवल्या आजच्या युगात सगळे रेडिमेट व ऑनलाइन पद्धतीने सगळं मागवले जाते तुम्ही खूप हौशी आहात आणि तुमच्यामध्ये जिद्द खूप आहे ताई दोन पावलं पुढे कशी जावे हे तुमच्या कडून शिकावे आता थोडा आराम करा ताई लगेच मसाले व लाडू करू नका इथून पुढे तुम्हाला कामच आहे पूजा चे पहिले मूळ झाले का ताई
Kiti chan prakre poojach lagn kelas Tu tai
As lagn evde bhari mi lagn kadhich baghitle nahi kharach khup mast Arrenjment hoti
Khoob Sundar
Saree madhe pooja Chan disate😊
साडी खूप छान दिसते पुजाला
ताई तुम्ही तुमची हळदी ची साडी कुठून आणि केवढ्याला घेतली?
खूप सुंदर साडी आहे❤❤
ती साडी मला अर्चना ताईंनी आणली..त्यांच्या गावावरून.
Tai Rashmi nahi disat
👌👌👍
Tai tumacha haldichya divchicha look khup chan
👌👌🤗❤❤❤❤❤
Bhariiii
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️😘😘
Tai Vaidik padhat lagnacge video taka na
ताई रोशनी लग्नाला नव्हती का दिसली नाही
होती
तुम्ही व्हिडिओ पूर्ण नीट बघा आहे
आज आप बहुत प्यारी लग रहीं मैंम 🥰
Khup chan
Pooja sadi madhyech chan disat hoti
❤❤🎉
रोज दोनों वीडियो टाकत
जावा मजे लोकल लोकल सैंपल वीडियो
👌👌👍❤️❤️
Nice