Shirdi Double Murder Update | शिर्डी दुहेरी हत्याकांड,एक नशेबाज ताब्यात एक फरार | Shirdi Crime
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Shirdi Double Murder Update | शिर्डी दुहेरी हत्याकांड, एक नशेबाज ताब्यात एक फरार | Shirdi Crime
शिर्डी दुहेरी हत्याकांडातील एक आरोपी ताब्यात घेतला असून एक फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून अनेक पथक रवाना केली आहेत. यासंबधी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी माहीती दिली आहे.
#sp24taas #shirdiscime #shirdinews #ahmednagarcrime #ahilyanagarnews #shirdi #murdernews #murdermystery
खरे आरोपी पकडा
मुख्य आका कोण आहेत ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
शिर्डीत गोरगरीबाचे मुलं मिळेल ते काम करतात कष्ट करून जगतात, हे कृत्य ज्या नशेखोर कुत्र्यांनी केलंय त्यांना जनतेच्या ताब्यात द्या व्हिडिओ मन हेलावून टाकणारा आहे
जे शिर्डीत गुंठेवारी घेऊन बाहेर चे आले आणि शिरजोर झाले यांची सखोल चौकशी करावी आणि कातनाला साई आश्रम 2 पासून देशमुख चारी वरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आले पहिजे
शिर्डी तुन पहीले परप्रांतिय हाकला
शिर्डी तून परप्रांतिय हाकला
आमीत शाहा साहेब यांनी लक्षात घेऊन काम केले तर चालेल आसी जनता महनत आहे
फुकटच जेवण मग नशा करून तिथेच राहायचं अशामुळे ही घटना झाली..मुख्य म्हणजे सुरक्षा रक्षकांनी 100 % त्यांची लायकी काढली असणार या रागात ही हत्या झाली असावी..चोरी चा उद्देश दिसत नाही...
पोलीस पेट्रोलिंग करतात कि काय करतात.? एवढ्या दोन दोन मर्डर, एक atteempat to 4:23
11:00 वाजता करत्या
Stp
काय खोटे बोलत आहे
Shirditeel dukandar tar evdhe majale aahet ki te rickshawalyache paise denyadathi suddha chillar pachshe che det naheet.
Police khake sone ks kaam karti he choki me ........
Police lok kuthalyahi aaropila manorgna kiva nashebaj tharaun mokale hotat mhanaje tapasachi kat kat nako.Jar aaropi ha manorugna kiva nashebaj asel tar tyane nirapradh manasalach ka laxa kele.Tyachyasarkhya pidadyala kiva vedyalach marayala pahije hote.