India-Iran Chabahar Deal भारतासाठी का महत्त्वाची? | Chandrashekhar Nene Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • इराण-चाबाहार करार भारतासाठी का महत्त्वाचा?
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    UA-cam - / @mahamtb

КОМЕНТАРІ • 110

  • @vinayakgokhale718
    @vinayakgokhale718 Місяць тому +27

    माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृतावाखालील भारत - इराण, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, यासारख्या देशांबरोबरचे संबंध उत्तम तऱ्हेने जपत आहे / वृधिंगत करत आहे, याबद्दल भारतातील मुस्लीम कधीही खुलेपणाने मोदीजींच्या बाबत सकारात्मक असे व्यक्त का होत नाहीत ?

    • @gunwantpimple9884
      @gunwantpimple9884 Місяць тому +2

      That ithlya muslimanpeksha ithya hindu pudharyancha dosh aahe

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Місяць тому +22

    प्रथम निवडणूक आयोगाने या प्रकल्पासाठी कोणतीही आडकाठी न करता परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे अभिनंदन. अशीच प्रगती होत राहो ती सदिच्छा. उत्कृष्ट माहिती आपण दिलेली आहे.

  • @sujitwanjare7761
    @sujitwanjare7761 Місяць тому +14

    नेने काका तुमच्या व्हिडीओ ची वाट पहात असतो. रोज तुमचे 1 किंवा 2 व्हिडीओ पाहायला खूप आवडेल. धन्यवाद

  • @anjalikelkar6269
    @anjalikelkar6269 Місяць тому +21

    माहिती. बातमी फारच छान अशीच माहिती पूर्वक video बनवत जा मी तुमचे video नेहमी बघते फारच छान असतात. Namskar

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Місяць тому +12

    'बहार 'दार विश्लेषण फार आवडले सर्व नकाशासहित, अर्थासहित 👌🏻👌🏻👌🏻इतर राष्ट्रानप्रमाणे आपले स्वर्गीय माननीय बाजपेयी नंतर आलेले सरकार ही ह्या दिरंगाईला कारण होते का खूप वर्षे हा घोळ चालला होता

  • @prasadbhave7764
    @prasadbhave7764 Місяць тому +11

    नमस्कार - खूपच छान असतात तुमचे vdo. जवळ जवळ वर्षभर ऐकतोय की पाकिस्तान कडे फक्त आठ दिवस पुरेल एवढचं परकीय चलन आहे, पण मग आजुन पाकिस्तान अस्तीत्वात कसा आहे? प्रसाद भावे, ठाणे.

    • @ashwinipingle8832
      @ashwinipingle8832 Місяць тому +1

      Pak म्हणजेच us. जिथे जिथे पाक असं लिहिलंय तिथे US असा अर्थ काढावा

    • @madhukardixit5113
      @madhukardixit5113 Місяць тому +3

      भावे यांचा प्रश्न बरोबर आहे. पाकिस्तान ला छुपी मदत मिळत असावी. वर्ष वर्षं जनता उपाशी राहू शकत नाही
      काळा बाजार चालू असावा. आणि छुपा पैसा पण

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Місяць тому +1

      आपले विरोधी तर मदत देत नसतील ना?

  • @ajinkyatypingclasschopda5917
    @ajinkyatypingclasschopda5917 Місяць тому +3

    खूप सुंदर माहिती
    मा. मदी जी आहेत तर आपल्या देश अशीच प्रगती करत राहील हा विश्वास आहे

  • @raviewalekar5408
    @raviewalekar5408 Місяць тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती! सध्याचे भारतीय सरकार हे भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करते आहे, हे जाणवते.
    आभारी आहे.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +5

    जय हिन्दू राष्ट्र

  • @dadasosature766
    @dadasosature766 Місяць тому +3

    लेले सर मला तुम च्या विडिओ ची नेहमीच उत्सुकता असते, खुप छान माहिती देत असता.
    धन्यवाद💐💐

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Місяць тому +1

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 Місяць тому +7

    चीन सुद्धा, सावध झाला, नुसताच पाक नाही. नेने साहेब pok चे लोकं विना अट भारतात यायला तयार नाही, तसेच भारतात कदाचित सामील झाले तर त्यांचे उपद्रव मूल्य वाढेल का? कृपया तुमचे मत कळवा,

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому

    नेनेसाहेब, तुमचा हा व्हिडिओ नवीन माहीती घेऊन आला आहे. चाबहार बंदराचे व्यापार दृष्ट्या महत्व लक्षात घेता इराणशी झालेला करार मास्टर स्ट्रोक आहे. पुर्वी तुम्ही, अनय जोगळेकर आणि स्वाती तोरसेकर एकत्र व्हिडिओ करीत असत, तसा व्हिडिओ निवडणूक संदर्भात करावा अशी विनंती आहे.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Місяць тому +4

    जय श्रीराम जय भारत 👍👍

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 Місяць тому +4

    छान काम भारताने (मोदी) केले आहे. जय हिंद... 🚩

  • @arvindkulkarni4675
    @arvindkulkarni4675 Місяць тому +6

    खूपच इत्यंभूत माहिती . धन्यवाद !

  • @shrikanttare5358
    @shrikanttare5358 Місяць тому +4

    उत्तम विश्लेषण शेखर जी

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +8

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @ashokjoglekar7445
    @ashokjoglekar7445 Місяць тому

    काल मोदी साहेबांनी मुलाखतीमध्ये उल्लेख केला होता पण आपण सर्व व्यवस्थित समजावून सांगितले. धन्यवाद. श्रीराम. अशोक जोगळेकर.

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 Місяць тому +1

    संख्या बढावो-देश बचावो!

  • @shriramgokhale
    @shriramgokhale Місяць тому +11

    मुख्य विषयाचा नकाशा पहायला मिळेल अशी अपेक्षा होती.

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 Місяць тому +2

    , आपण आपण केलेले विवेचन अतिशय उत्कृष्ट आहे मी नेहमी आपला एपिसोड ऐकत असतो धन्यवाद

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 Місяць тому +1

    आपण उत्तर - पूर्व म्हणजे " वायव्य " म्हणालात ते बरोबर आहे काय? एक जिज्ञासा जागृत झाली म्हणून विचारले आहे.
    बाकी आपली भौगोलिक माहिती अफाट आहे त्याचे आम्हाला कौतुक आहे. आपणास दीर्घ आयुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!

    • @ChandraNene
      @ChandraNene Місяць тому

      नाही ती माझी अनावधानाने चूक झाली आहे. खरे म्हणजे ईशान्य म्हण्यला हवे होते, क्षमस्व 😔

  • @shrikanttambwekar
    @shrikanttambwekar Місяць тому

    शेखरजी धन्यवाद. 🙏🏼
    अतिशय माहितीपूर्ण विश्लेषण. 👏🏼👏🏼

  • @ganeshmohol7467
    @ganeshmohol7467 Місяць тому +1

    Jai Hind 🇮🇳

  • @jayantsalvi2241
    @jayantsalvi2241 Місяць тому +3

    Nene Sir, you have explained the issue very well. Thank you. God bless you

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 Місяць тому +1

    नकाशे क्षणभरच असतात त्यामुळे नीट पहाता येत नाहीत. आपल्यामागे सतत राहू द्या.

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 Місяць тому

    नेने काका, तुमचे व्हिडिओ नेहमी माहितीपूर्ण असतात. धन्यवाद

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Місяць тому +1

    नेने गुरुजी नमस्कार

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat5986 Місяць тому

    फारच सुंदर विश्लेषण

  • @sanjayshirwadkar2616
    @sanjayshirwadkar2616 Місяць тому

    नेहमीच छान माहिती देता, तुम्ही…👏👏😃

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 Місяць тому +1

    सुंदर माहिती

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 Місяць тому

    A win win deal for both countries.

  • @navinkulkarni5338
    @navinkulkarni5338 Місяць тому

    राम नेने साहेब, आपल्या vdo ची आम्ही वाट बघत असतो. खुप छान माहिती देत असता आपण. सेंट पीटर्सबर्ग बद्दल थोडी ऐतिहासिक माहिती देवु शकलात तर आवडेल.

  • @TejJos-hw9zl
    @TejJos-hw9zl Місяць тому

    Excellent, informative video. Thank you Nene sir.

  • @vijayunde5815
    @vijayunde5815 Місяць тому +3

    Excellent informations....

  • @amitbhavsar276
    @amitbhavsar276 Місяць тому

    Jay Shree Ram.

  • @user-mm4zz3ht7t
    @user-mm4zz3ht7t Місяць тому

    ,,nice job by India.

  • @kumardeshpande3323
    @kumardeshpande3323 Місяць тому +2

    Congratulations & sir tumchi mahiti khupch super astat tya baddal khup khup Dhanyvad

  • @vivekjoshi3004
    @vivekjoshi3004 Місяць тому

    खूप उपयुक्त माहिती.

  • @hasmukhshah3236
    @hasmukhshah3236 Місяць тому

    Details mahiti dili khub khub Abhari

  • @vikaswadekar5632
    @vikaswadekar5632 Місяць тому

    मतदान सक्तीचेच करणे गरजेचे आहे

  • @ganamite004
    @ganamite004 Місяць тому

    जे मतदान करणार नाहीत त्यांचें Bank account सिल केले पाहिजेत

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 Місяць тому

    माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद सर

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 Місяць тому

    खूप छान माहिती मी नियमितपणे पाहते

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 26 днів тому

    Khup Khup chan

  • @rahulmhaske8178
    @rahulmhaske8178 Місяць тому

    Atishay upyukta mahiti

  • @prashantkalake4860
    @prashantkalake4860 Місяць тому

    ❤❤❤ excellent work of Modiji ❤❤❤❤

  • @avinashkukade2121
    @avinashkukade2121 Місяць тому +3

    आपण एवढी मोठी गुंतवणूक करित असतांना आपला व्यापार कोणकोणत्या वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी होणार आहे ?

  • @rahulpatade3401
    @rahulpatade3401 Місяць тому

    मस्त माहिती

  • @shrikantpimplapure4341
    @shrikantpimplapure4341 Місяць тому

    Excellent update

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 Місяць тому +1

    Nene saheb apla video mahitichi bahar .🙏

  • @sarangjoshi353
    @sarangjoshi353 Місяць тому

    Sir great narration in details thanks 🙏

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 Місяць тому

    धन्यवाद

  • @shrinivaspadhye3911
    @shrinivaspadhye3911 Місяць тому

    छान माहिती

  • @rajendratambe9355
    @rajendratambe9355 Місяць тому

    Very nice analysis

  • @narenpunde1821
    @narenpunde1821 Місяць тому

    Namaskar Nene Saheb, I never miss any of your episodes. I wish to thank you for each of your detailed episodes and honestly we do not have that in-depth knowledge. It is a learning experience. Whether the topic is political or the one in this current episode about Chabahar port contract. Please if possible can you also do an episode on Wadhwan port which was given environmental clearance. Would like to understand the benefits to our trade and economy.
    Thank you 🙏
    Best regards,
    Naren Punde

  • @nimishrajpanse5208
    @nimishrajpanse5208 Місяць тому +1

    Thanks!

    • @ChandraNene
      @ChandraNene Місяць тому

      Thanks, निमिष जी 🙏😊👏💐

  • @a.True.INDIAN
    @a.True.INDIAN Місяць тому

    Superb vlog sir

  • @vilasabhyankar3824
    @vilasabhyankar3824 Місяць тому

    Good informative video.

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk Місяць тому

    सर आपलें व्हिडीओ खूप छान आहेत पण आपल्या व्हिडीओ ला आवाज खूपच कमी आहे
    प्रत्यक व्हिडिओला
    आपण दुरुस्ती करावी

  • @harshadvaidya325
    @harshadvaidya325 Місяць тому +1

    नेहरुंनवर तुम्ही व्हिडिओ कधी बनवणार आतुरतेने वाट पाहत आहे

  • @prashantkalake4860
    @prashantkalake4860 Місяць тому

    नमस्कार सर
    तुम्ही वाढप्याची सीरिज कधी सुरू करणार आहात😊😊

  • @anilp6003
    @anilp6003 28 днів тому

    काका नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण विवेचन

  • @prakashbakre2027
    @prakashbakre2027 Місяць тому +1

    पालघर जवळील वळवण बंदर तिथे 20 मीटर खोल समुद्र असल्यामुळे विकसित करणार आहेत असं ऐकिवात आहे हे खरं आहे का?

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Місяць тому

    👍👍👍👍👍👍👍

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 Місяць тому

    Thanks

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 Місяць тому +2

    आपल्याकडे pipe line चा गॅस अजून सर्व शहरातही गेला नाही त्याचे कारण काय इराणशी अश्या तरेहचा करार करुन गॅसचा पुरवठा वाढवता येईल का? कारण हा गॅस स्वतात पडतो व वाप्रयलही चांगला. गॅस सिलेंडर चे स्फोट होऊन माणसे दगावतात ती तरी कमी होतील. या विषयी भारत सरकार काही कारवाई करील असे तुम्हाला वाटते का?

    • @prakashmore8295
      @prakashmore8295 Місяць тому

      नालासोपारा येथे गॅस पाईपलाईन 15 दिवसापूर्वी jcb मुळे फुटली त्यामुळे प्रचंड जिवीतहानी झाली.ती जाणूनबूजून सरकारने दाबून टाकली.त्या बातमीला पूर्ण दडपून टाकली. त्यामुळे गॅसपाईपचं कौतुक करण्यात अर्थ नाही. यंत्रणा बदमाश आहेत.

  • @onkardeodhar1782
    @onkardeodhar1782 Місяць тому

    👌👍

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 Місяць тому

    👍👍👍

  • @shrikrishnakulkarni351
    @shrikrishnakulkarni351 Місяць тому

    . Very nice explanation I really appreciate

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 Місяць тому

    चहाचे ची शक्यता आता शाहीच

  • @rajugandhi2031
    @rajugandhi2031 Місяць тому

    🎉

  • @user-zt7jt1hz9d
    @user-zt7jt1hz9d Місяць тому

    Pharch upyukta mahiti aahe your presentation is good.

  • @vasantganpule8202
    @vasantganpule8202 Місяць тому

    Thanks, very useful information.

  • @muktanandsk
    @muktanandsk Місяць тому

    नमस्कार नेने सर,
    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट व्हिडिओ , ह्यात नकाशे दाखवल्यामुळे विषय व्यवस्थित कळला.
    माझा प्रश्न असा आहे की व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमणे चाबहार येथे भारतीय नौदलाच्या नौका थांबणार आहेत तर बलुचिस्तान मुक्त करण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे टाकले आहे असे म्हणता येईल का ?
    मुक्तानंद कुलकर्णी

    • @ChandraNene
      @ChandraNene Місяць тому

      Ho नक्कीच 😊

  • @sudhirghisad4605
    @sudhirghisad4605 Місяць тому

    😊Sriman Nene Ji,
    Saprem Namaskar!
    " Hay Vishvachi Maze Ghar " Ya Tatvavar Ek Bhau Dusryala Sath Detoch.
    Shri NarendraJi Modi Yan-ni Vishvat Bhartachi Ek Pratima Nirman Keli Aahe Tyala Changla Pratisadh Milto Aahe.
    " Ek- Meka Sahay Karu, Avgha Dharu Supanth " !
    Aapla Mnacha Mothepna Ha Vikasala Janma Deto, Pan Dusryancha Dharma Vedepna Ha Vikasala Khil Ghalto.
    Parmeshvar Sarvanna Subudhhi Devo !

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk Місяць тому

    सर जर pok भारतात सामील झाला तर ते लोक आपल्या घरामध्ये घुसतील हल्लेकरतील यावर व्हिडीओ बनवा

  • @ashwini2009
    @ashwini2009 Місяць тому

    Hi sir,
    Last time you said you will make a video on mr trump..
    Waiting for it sir.
    Mr putin is meeting to china what can be the repercussions of this meeting?
    In last meeting, mr jinping said the change is coming, we are waiting for the change..
    And your video.
    Chaitanya upadhye

  • @sanjayankalikar2476
    @sanjayankalikar2476 Місяць тому

    Excellent analysis sir. Why USA should object if we do business with Iran. America is supplying weapons to Pakistan , can we object for this .?

  • @sanjaymaldikar8135
    @sanjaymaldikar8135 Місяць тому

    France मध्ये सध्या काय चाललंय. एका लायब्ररीला आग लावली गेली असं ऐकलं. France मधल्या परिस्थितीविषयी जाणून घ्यायला आवडेल

  • @lokesh811
    @lokesh811 Місяць тому

    ह्या घटनेमुळे चीन ची खुप चिडचिड होईल, आणी तो आपल्याला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न करेल का, तुम्हाला काय वाटते..?

  • @shobha3559
    @shobha3559 Місяць тому

    Improve audio quality

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk Місяць тому

    सर जातीवाद वर 1 विडिओ बनवा

  • @ishakhasnis4277
    @ishakhasnis4277 Місяць тому

    POK bhartat ghetlyane kay fayda honar ahe ka ? I mean tethil nako ti loka yetil aplyat punha .

  • @yogeshbalsaraf8926
    @yogeshbalsaraf8926 Місяць тому

    Pok भारत घेईल पण अक्साई चीन (चीनच्या ताब्यातील काश्मीर) पण घेणार का? कसा?

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 Місяць тому

    मी 370 कलम्या बद्दल आपणास विचारणा केली आहे त्या बद्दल सांगा

  • @vishwaskarve1473
    @vishwaskarve1473 Місяць тому

    Neneju, will Somali pirates or houthis pose any threat to chabahar?

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 Місяць тому

    मोदी म्हणले की पाकिस्तानकडे जरी अणूबाँब असला तरी अणूबाँब टाकायची त्यांची क्षमता नाही. म्हणजे काय?

  • @chayakulkarni846
    @chayakulkarni846 Місяць тому +1

    Aaple saglech vdos aamhala aawadtat.
    Congress chi regim bhartat around 55-60 varsha hoty n ya 5-10 dashkat Congress ne RSS/BJP, Muslim samaja virudha ashe asa prachar zala. Asa astahi shri modinne ( who belong to RSS ) Muslim deshsanshi kiti sundar ghanishtha sambandha twelve aahet. Shivay bjp/janasagha pakshach communist party shi 36 cha aakda Astana, Rashiyashi hi ekdam changle sambandh Aahet. Ase ka ? Ya vr thoda prakash taka.

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant Місяць тому

    Nehami pramane utkrusht

  • @sanjayhatekar567
    @sanjayhatekar567 Місяць тому

    bharata ne rusia ani america yanchi maitri karun dili pahije❤❤❤

  • @navinkulkarni5338
    @navinkulkarni5338 Місяць тому

    On-line मतदान करता आले तर ??

  • @vishalkothekar1523
    @vishalkothekar1523 Місяць тому

    नेने सर नेहरूच्यां 97 चूका ऐकायला खूप ऊकसुत आहे ...?....परंतू जेंव्हा पास्कीतान चे पंतप्रधान लीयाकत अली जेव्हा भारतात आले आणि पुन्हा ते 5 दीवसांनी परत गेले ......परंतु सावरकरांना तुरुंगातून सोडायला 100 दीवस का घेतले .....याच्यावर काहीतरी माहीती द्या

  • @sharatanu1
    @sharatanu1 Місяць тому

    Tumhi frequently ashya vishaya var video Karava, ashi vinanti.