Satara Loksabha : सातारा लोकसभा मतदारसंघात कुणाची हवा? स्थानिक पत्रकारांचं निरीक्षण काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #SataraLoksabha #Loksabha2024 #marathiNews
    #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Video Credit : Salman Shaikh/ Producer | Vicky pawar/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 164

  • @user-hd1qm2lc2g
    @user-hd1qm2lc2g 18 днів тому +150

    Mi Karad uttar Vidhan sabha
    माझ्या कडून 500 मतदान स्व: खर्चाने शशिकांत शिंदे यांना🎉🎉💯

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 18 днів тому +21

      तुमच्या सारख्या मुळे मुघल उरावर बसले 600 वर्षे..

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 18 днів тому +14

      Mi patan madun ahe katter rastravadi cha ahe maza gharatch 80 mat ahet sagli maharajana denar
      मान पण गादीला मत पन गादीला ❤

    • @vipulghorpade1633
      @vipulghorpade1633 18 днів тому +13

      ​@@sk-cu2zsमतदान दिले की महाराज साहेब पुढच्या पाच वर्षांनी तुम्हाला भेटणार

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 18 днів тому +5

      ​​​@@sk-cu2zsकुठल्या विक्रम बाबाच्या राष्ट्रवादीचा आहेस वाटत😂😂😂 500 मत तरी आहेत का तुमच्या गटाची पाटण तालुक्यात😂😂 लोकनेत्यांचा अपमानाचा बदला घेणार पाटण तालुका ....

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 18 днів тому

      ​@@c.b.i..8533✅✅✅✅🚩

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 17 днів тому +32

    शशिकांत शिंदे 100% खासदार होणार.

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 18 днів тому +87

    तुतारी लाखांच्या फरकाने जिंकतील. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच. लोकशाही बचाव, संविधान बचाव...

    • @rameshshinde1015
      @rameshshinde1015 18 днів тому +1

      सातारा जिल्हा चे खासदार, आमदार कुच कामी आहेत. म्हणुन ह्या जिल्ह्यातील कोरडवाहू शेती संपली आहे. मुंबई, पुणे मध्ये विस्थापित झाले आहेत.

    • @PandurangDeshmukh-ge2zx
      @PandurangDeshmukh-ge2zx 13 днів тому

      Nollpp09mio0okollo8

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 18 днів тому +41

    अजित पवार ला सातारा जिल्हा समजलाच नाही.
    सातारा जिल्हा शरद पवार साहेब यांचे मागे उभा राहणार.

  • @VishalKadam-rd8gl
    @VishalKadam-rd8gl 18 днів тому +105

    तुतारी 4 लाख मतांनी निवडून येणार 🎉🎉🎉

    • @harsharajkadam3080
      @harsharajkadam3080 18 днів тому +1

      😂😂😂😂

    • @ganeshpawar2497
      @ganeshpawar2497 18 днів тому

      ​@harsharajkadam3080 अरे तूच बळ बळ हसतोय सगळ्या कमेंट शशिकांत कडे आहेत ऍडझव्या

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 18 днів тому

      का तोंडानं हागतोय. Bc लाखाने पडणार मुतारी 😂😂😂

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 16 днів тому

      मराठा आरक्षणाचे मारेकरी वाकड्या अन् फावड्या...😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 13 днів тому

      Tutari😂😂 nivdun yenar, nav aikunach comedy show watto

  • @user-if5dc9ne1n
    @user-if5dc9ne1n 18 днів тому +18

    सर्व पत्रकारांचे खरचं खुप खुप धन्यवाद आणि आभारी आहे . अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही बोललात .

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 18 днів тому +78

    तुतारी १.५० लाख मतांनी निवडून येणार..

    • @harsharajkadam3080
      @harsharajkadam3080 18 днів тому

      😂😂😂

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 18 днів тому

      😂😂😂yz आम्ही यडे

    • @dineshshinde1429
      @dineshshinde1429 17 днів тому

      बरोबर....

    • @dineshshinde1429
      @dineshshinde1429 17 днів тому

      महेश शिंदे स्वतः प्रचार सोडुन लांब आहे
      फक्त दाखविण्यापुरता पुढे आहे

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 16 днів тому

      मराठा आरक्षणाचे मारेकरी वाकड्या अन् फावड्या...😂

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 18 днів тому +37

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪🏻💪🏻🚩🚩

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 18 днів тому +61

    शिंदे साहेब 💯✌️

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 18 днів тому +25

    महाराज दोन लाखांनी पडणार हे नक्की........ फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून चालणार नाही ह्यांनी काम किती केलं हे सुद्धा महत्वाचं आहे......

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 16 днів тому

      विद्यमान खासदारांने काय काम केले ते सांग..? शिंदे काय मुतारीचे दिवे लावणार...😂

    • @KiranPawar-gr2sb
      @KiranPawar-gr2sb 15 днів тому +1

      Bhosale ni kay kay kam keli ti sanga jara.
      MIDC asun satarkar pune mumbai la jatat.
      Fakt takke gheun kam hot nahit.

  • @dharmadeomainkar9289
    @dharmadeomainkar9289 18 днів тому +25

    कार्यकर्त्याच्या ,नेत्यांच्या मागे मतदार नाहीरे!!!!!!!!!!!!!!

  • @user-hd1qm2lc2g
    @user-hd1qm2lc2g 18 днів тому +32

    🎉💯 shinde saheb

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 18 днів тому +25

    फक्त आणी फ़क्त तुतारी

  • @user-hg5wv5jh7v
    @user-hg5wv5jh7v 18 днів тому +11

    अटीतटीची लढाई होईल साधारण 25 ते 50 हजार मतांनी कोणी ही निवडून येईल

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 18 днів тому +21

    Only तुतारी

  • @nehapatil3224
    @nehapatil3224 18 днів тому +44

    Tutari

  • @Maratha997
    @Maratha997 18 днів тому +27

    तुतारी 125000 ने येणार ,

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 18 днів тому +21

    स्थानिक पत्रकार यांना जागतिक माहिती असते . लोकल बातम्या मालक किंवा शेठ सांगेल तशा द्याव्या लागतात.
    त्यामुळे यांच्यवर कोणी विश्वास ठेवत नाही आणि अशा क्लिप्स कोणीही पहायची तसदी घेत नाही.
    लोक पेपर वाचत नाहीत त्यामुळे कोल्हापुरातून महाराष्ट्र टाईम्स बंद पडला तो अजून सुरू नाही ते सांगा.

  • @minakshishinde3650
    @minakshishinde3650 17 днів тому +6

    मा शशिकांतजी शिंदे साहेब विजयी होणार

  • @kirandange5914
    @kirandange5914 17 днів тому +9

    शशिकांत शिंदे येतील चिन्ह दिसत आहे

    • @user-vl7rk3ef4y
      @user-vl7rk3ef4y 17 днів тому +2

      चिन्ह नाही येणारच

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 18 днів тому +15

    शिंदे साहेब ❤️❤️

  • @tushargaikwad8936
    @tushargaikwad8936 17 днів тому +6

    मित्रानो विचार करा शिवाजी महाराजांचे नाव कधी उत्साही होऊन घेतलंय का कोणत्या स्टेज वर ?? जर बाले किला आहे तर स्वतः पवारणी काय केले जिल्हा साठी midc करायचीच केली नसती का?? सगळ्यात मोठं भ्रष्टाचार कोणी केले हें लहान बाळ पन सांगेल?? मराठा आरक्षण? ला विरोध?? पाणी बारामती ला नेले?? महाराजांना पन बारामती मधूनच विरोध कायम कामाला केल जायचा तेवढ्या साठीच बीजेपी जॉईन केली.... आपला सातारा चा वापार कोणी केला हें लक्षात घ्या???? आणि वोटिंग करा

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode7042 16 днів тому +4

    लोकशाही व संविधान साठी महाविकास आघाडी 35 सिट घेऊन निवडून येईल

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode7042 16 днів тому +4

    तुतारी बहुमताने निवडून येईल

  • @Maratha997
    @Maratha997 18 днів тому +7

    आर निवडणूकीची हवा सांगा पाणी ते देत नसतात ,पाण्याच अजित पवारला विचारा तो व्यवस्थित सांगेल

  • @KiranPawar-gr2sb
    @KiranPawar-gr2sb 15 днів тому +2

    ❤ only shashiknat saheb fix khasdar

  • @parag803
    @parag803 17 днів тому +7

    केंद्रात ज्याची सत्ता असते तोच खासदार आला तरच योजना मंजूर होतात नाहीतर भागाचे ५ वर्ष अजून वाया जातील.

  • @Pratik-ur5gz
    @Pratik-ur5gz 14 днів тому +1

    श्रीनिवास पाटील किमान 90% वेळा अधिवेशनात दिसले तरी. आधीचे एकदा पण दिसले नव्हते लोकसभेत. आता परत कधीच नको ते.

  • @krishnajawal4765
    @krishnajawal4765 16 днів тому +2

    तुतारी येनार पवारसाहेब फक्त

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 17 днів тому +3

    मला आगोदर सांगा मिसळ कुठल्या हॉटेलमध्ये बसलाय ते सांगा

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 11 днів тому

    पाच वर्षांत श्रीनिवास पाटील यांनी केले आहे kay

  • @user-wt1yb3dc7c
    @user-wt1yb3dc7c 16 днів тому +1

    Shi nde

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 17 днів тому +5

    राजे हरणार, साताऱ्याला विकासा पासून वंचित ठेवला, रोजगार साठी तरुण स्थलांतरीत पुणे मुंबई ला येतात, वैद्यकीय सुविधा आभाव आहे.

  • @user-rr5qr1dc3c
    @user-rr5qr1dc3c 17 днів тому +5

    Tutari fix

  • @amitmane4073
    @amitmane4073 18 днів тому

    Me pn uttar koregaon cha ahe

  • @gladiatorsgroup8124
    @gladiatorsgroup8124 17 днів тому +5

    मत गादीला रे , मागच्या 5 वर्षात खासदार होते त्यांनी काय केलं ? त्यांनी केलं तर तिकीट का कापले ? 5 वर्ष वाया गेली सातारा जिल्ह्याची , खासदार तोच असला पाहिजे ज्याची वर सत्ता आहे नाहीतर काही नाही

  • @SampatChorat
    @SampatChorat 18 днів тому +1

    शरद पवार उमेदवार नको आम्हाला देशाच्या सुरक्षेसाठी राज्य सुरक्षा साठी मोदी सरकारचा हवे शरद पवार साहेबांनी कुठेतरी थांबलं पाहिजे होतं कशासाठी आत्ताच पाहिजे एवढा मुलीसाठी देश प्रगती स्लो होत चालला आहे मोदीच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही काय केलं नाही शरद पवार साहेबांनी तुमचाच खासदार होता एवढे कमळाला निवडून द्या

  • @anirudha7637
    @anirudha7637 17 днів тому +3

    Shinde saheb ❤

  • @PramodPawar-py6nk
    @PramodPawar-py6nk 17 днів тому +1

    अरे पत्रकारांनो माढा मतदार संघाच्या स्थापनेला शरद पवार खासदार होते काय केल त्यांनी पाच वर्षांत मतदार संघासाठी

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 14 днів тому

    प्रश्न हवा कोणाची असा आहे

  • @OjaswiNikam2012
    @OjaswiNikam2012 16 днів тому

    सातारला 2 खासदार होते.

  • @OjaswiNikam2012
    @OjaswiNikam2012 16 днів тому +1

    आधी मिसळ खा.थंड होईल

  • @vijay17ish
    @vijay17ish 18 днів тому +2

    We support sharad pawarso

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 17 днів тому

    Udhyan maharaj jinknar ❤

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 18 днів тому +20

    0007 only

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 16 днів тому +1

    Shashikant shinde

  • @PrakashPawar-pp3un
    @PrakashPawar-pp3un 17 днів тому +4

    उदयनमहाराज निवडून येणार ✌️✌️👑🚩🚩

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 16 днів тому

    सत्तारूढ पक्षासोबत रहायचे नाही. आणि बोंब करायची.

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 14 днів тому

    खटाव/माण,वडूजच्या सभेत खो-याला दांडा बसवून घ्या असं मावळत्या सूर्याच्या साक्षीने शेतकऱ्यांना सांगितले.त्यामुळे मतदानाला येताना फक्त दांडेच घेऊन शेतकरी आले होते.

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 18 днів тому +1

    हे पत्रकार रोज कोणाच्या ना कोणाच्या तरी दारामध्ये बसलेले असतात

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 17 днів тому +1

    केंद्रात फक्त भाजप

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 17 днів тому +1

    उत्तर कोरेगाव पाणी प्रश्न पाणीदार खाजदराला विचारा

  • @yogeshbhosale7565
    @yogeshbhosale7565 18 днів тому +8

    माढा मध्ये तुतारी ची हवा.... फिक्स मोहिते पाटील

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 11 днів тому

    30 वर्षे शरद पवार आहेत आणि काम झाले नाही तरी याना तुतारी वाजवायला पाहिजे

  • @pawarm220
    @pawarm220 14 днів тому

    मराठी टी व्ही बातम्या चनेल फक्त जय महाराष्ट्र चनेल तटस्थ बातम्या देतो बाकि सर्व मराठी टी व्ही चॅनेल मोदी जी एकनाथ शिंदे साहेब अजितदादा महायुती च्या विरोधात एकतर्फी बातम्या देवून महाविकास आघाडी चा एकतर्फी प्रचार करीत आहेत एक सारख्या महायुती विरोधात प्रचार करीत आहेत

  • @milindmisal8816
    @milindmisal8816 16 днів тому

    Wrong heading

  • @amitmane4073
    @amitmane4073 18 днів тому

    Trp vadal barobar

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j 16 днів тому

    ००७ 👑 ⚔️

  • @amitmane4073
    @amitmane4073 18 днів тому

    Tumcha report khai asu Daya o

  • @Ipl23854
    @Ipl23854 18 днів тому +10

    Raje yenar

  • @amitmane4073
    @amitmane4073 18 днів тому

    Kont thikan ahe bhau

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 17 днів тому +2

    Tutari ch

  • @vishalnalawade8103
    @vishalnalawade8103 18 днів тому +3

    007

  • @drtejas2752
    @drtejas2752 17 днів тому +2

    Padnar nahi paddnarrr tutari la

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 18 днів тому +1

    गप्पा.....बंद

  • @amolkhandekar1699
    @amolkhandekar1699 17 днів тому +1

    हे सर्व मोदी साहेब करु शकतात बाकी कोणच करू शकत नाही लक्षात ठेवा ❤❤❤❤❤❤❤

  • @maheshvidhate4920
    @maheshvidhate4920 18 днів тому +11

    महाराजसाहेब २ लाख लीड ने निवडणूक येणार 🚩🚩🔥🔥

    • @sandeshlembhe9970
      @sandeshlembhe9970 18 днів тому +1

      😂😂😂

    • @mayureshjadhav5669
      @mayureshjadhav5669 18 днів тому +1

      स्वप्न बघ महाराज पडणार आहे शशीकांत शिंदे जिंकेल

    • @maheshvidhate4920
      @maheshvidhate4920 18 днів тому +1

      @@mayureshjadhav5669 कोरेगाव मध्ये पडले ते खासदार होणार 😂😂😂😂 तू आधी जागा हो

    • @maheshvidhate4920
      @maheshvidhate4920 18 днів тому

      @@sandeshlembhe9970 असाच हसत राहा

    • @dnyaneshdeshmukh1716
      @dnyaneshdeshmukh1716 17 днів тому +1

      शश्या पडतंय

  • @user-wt1yb3dc7c
    @user-wt1yb3dc7c 16 днів тому +1

    Modi padanarach

  • @dattamali351
    @dattamali351 23 години тому

    Pani prashan koni latkat thevla

  • @tushargaikwad8936
    @tushargaikwad8936 17 днів тому +1

    सातारा करानो हुशार बना....स्टँडिंग खासदार पाटील असून निधी आणता आला नाही.... कारण केंद्रात मोदी सरकार होते.... विकासाला महत्व द्या.... नेता कोणता ही असू

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 18 днів тому +8

    वोट फक्त मोंदींसाठि.. 🚩🚩🚩

  • @shabbirmulla6631
    @shabbirmulla6631 18 днів тому +2

    शिंदे सच्चा पाईक

  • @amitmane4073
    @amitmane4073 18 днів тому

    Appan konala pn nevdun Daya kon kom nay karnar

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 17 днів тому +2

    Only Shashikantji Shinde Saheb.

  • @vinodkatkar1588
    @vinodkatkar1588 18 днів тому +1

    Only Malak 007

  • @amitmane4073
    @amitmane4073 18 днів тому +1

    Misal khau vatli ahe

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 16 днів тому

    2014 पूर्वीचे बुरे दिन पाहीजे फेकुचा कार्यक्रम करा

  • @amitmane4073
    @amitmane4073 18 днів тому

    Thumi misal kha and nevant raha

  • @tushargaikwad8936
    @tushargaikwad8936 17 днів тому +3

    मतदान करण्या आधी एक विचार करा 50वर्ष पवार न चा बाले किल्ला असलेला सातारा मागे का?? असं एक विधायक काम सांगा जे सातारा सिटी सुद्धारली???? पाणी बारामती ला नेले?? Midc बारामती ला नेली? मराठा आरक्षण ला आतून विरोध??
    मः कशाला पाहिजे तुतारी?? भ्रष्टाचार??

  • @sureshyadav7560
    @sureshyadav7560 17 днів тому +3

    मोदी पाहिजेत त्यासाठी महाराज साहेब
    पाहिजेत

  • @SampatChorat
    @SampatChorat 18 днів тому +4

    एवढ्या वर्षी राष्ट्रवादी खासदार होते काँग्रेसचे खासदार होते भाजीपाल्या रोजगार संपला आहे मोदी कडे काय जादूची छडी नाही लगेच इंडस्ट्री एरिया द्यायला आता विकास भारताचा भरपूर चाललेला आहे मोदी सरकार देश सुरक्षित राज्य सुरक्षित मोदी सरकार पाहिजे

  • @amolkhandekar1699
    @amolkhandekar1699 17 днів тому +2

    ४ तारखेला कळेल निंबाळकर चे लिड कळेल पाणिदार खासदार म्हणजे निंबाळकर व आमदार गोरे भाउ देऊ शकतात बाकिच कुठलं तुतरी चा नेता पाण्या विषय कोण बोलतय का ते सा़गा फक्त हे मोदी सरकार करु शकतात जिल्हा चा पाणी चा. वापर जिल्ह्यात झालं पाहिजे हे धोरण आमदार जय भाऊ च आहे ❤❤❤❤❤

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 17 днів тому +1

    केंद्रात जे सत्तेत आहेत त्यांच्या बरोबरच राहिलात तर काम होतील.
    कोरेगांव उत्तर मधील 26गाव ही कोणत्या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात समावेश आहे याची माहिती यांना नाही.
    फक्त पाणी पाहिजे पण कस माहीत नाही...?
    पाणी हवं असेल तर माझ्याशी संपर्क करा. तांत्रिक बाबी ने पाणी कस भेटेल याचा विचार केला जातं नाही.
    हरेश्र्वर उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली तरच प्रश्न मार्गी लागेल.
    १ TMC पाणी भेटू शकते. आधीचे मंजूर ०.५२ आहे.
    युवकांनी पुढाकार घ्यावा.
    उत्तरं कोरेगांव मध्ये लवकरच पाणी परिषद घेणार.....

  • @parag803
    @parag803 17 днів тому

    सातारा जिल्ह्याने नेहमी शरद पवारांना साथ दिली पण जिल्ह्याच्या हक्काचं पाणी सांगली बारामतीला गेलं. अजूनही कोरेगाव खटाव माण पाण्यापासून वंचित आहे. आता जिल्हा शरद पवारला धडा शिकवणार आहे.

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 18 днів тому +3

    Mi patan madun ahe katter rastravadi cha ahe maza gharatch 80 mat ahet sagli maharajana denar
    मान पण गादीला मत पन गादीला

    • @sachins9256
      @sachins9256 18 днів тому

      80 बाप आहेत का तुला😂

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 18 днів тому

      Ha dya ashya khasdarala mat joh Delhi la Janar ch nahi 🤣

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 18 днів тому

      कामे करायला पण तिकडेच जा..

    • @pune8233
      @pune8233 18 днів тому

      तुतारी

    • @pune8233
      @pune8233 18 днів тому

      तुतारी

  • @cops5886
    @cops5886 18 днів тому +8

    मुतारी नाही ,राजे येणार

    • @sachins9256
      @sachins9256 18 днів тому

      बेवडा पडणार

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 18 днів тому +3

      अजित दादाची मुतारी नाही येणार ,जाणता राजाची तुतारी च येणार🔥🔥📯📯

  • @hemantnalawade8737
    @hemantnalawade8737 15 днів тому

    40vaesha shard pawar sahebachi satta ahe tar he kat boom martat laj vatli phahije lachar janta nalayk kotardi janta

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 18 днів тому +21

    Tutari

  • @ganeshnikam5914
    @ganeshnikam5914 17 днів тому +2

    007

  • @arunpawar2126
    @arunpawar2126 18 днів тому +13

    Tutari

  • @RahulDhaygude-gd8cc
    @RahulDhaygude-gd8cc 17 днів тому +2

    Tutari