म॑दार आयेक घेऊन आजीच्या माहेरी गेलास हे बघून आम्हाला आनंद झाला विडीयो ऐक न॑बर लय लय भारी मयुरी मालवणी बोलते की नाही मयुरीला म॑दारला खुप खुप आशीर्वाद आजीचे भाऊ भेटले बघून खूप आनंद झाला सगळे लोक आजीला पापी घेत होते बघून बरे वाटले
मंदार सर्व व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ खरोखर एक नंबर लय भारी.आजीला माहेरच्या देवाला आणि वाडीतल्या लोकांना त्यात म्हणजे योगायोगाने बहीण भावाची भेट घडून आणलीस.पुण्याचं का केलंस.❤देव तुम्हा दोघांचं भल करो.
Mandar kevdha punya केलेस,खरंच आजोनी मनातून खूप खूप आशीर्वाद दिले असतील नक्की,रडू आले पाहून,खूप मोठा हो, खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा तुला,कशी बोलली लास्ट la मनातला अगदी,वाईट वाटले❤,😘🙏🙏
असाच आयेक आनंदी बघुन खूप बरा वाटता तुका माझ्या कडुन खूप खूप आशिर्वाद आयेक मायार दाखवुन आणलस बरा वाटला आये हजार वर्ष जगांदे लिंगेश्वर पावनादेवी आई चरणी सदिच्छा अशीच आनंदी आनंद रवा आयेक बघुन खूप छान वाटला देव तुका कामात बळ देवो हीच लिंगेश्वर पावनादेवी आई चरणी सदिच्छा
बंट्या माका पण असाच फील येता जेव्हा माझे आज्जिक तिचे गावक घेऊन जातं तेव्हा.....खूप बरं वाटतं....सर्व लोक एकदम मनापासून स्वागत करतात...कधी गेलो की खूप बरं वाटतं भावा....❤.....भरपूर दिवसांनी आई ला पाहिलं....असच माझे पण आज्जी ला उचलून घेऊन जावं लागतं...मी तर स्कूटी वर घेऊन जातो....काळजी घे....
मंदार तुला भरभरून आशीर्वाद असेच आयेक आनंदी आनंद ठेव देव तुका खूप खूप कल्याण करेल आये हजार वर्ष जगांदे आये ठणठणीत तब्बेतीन रवांदेइ हिच लिंगेश्वर पावनादेवी आई चरणी सदिच्छा आयेक बघुन खूप बरा वाटता
Mandar khup chan kam keles Aaji fresh zali asnar... te tichya chehryaverunach distey .. Kiti he vay (age) zale teri maheri jayche mhatle ke serve bayka khush estat..
❤❤tuzhi aaji kiti goad aahey ray, kiti kiti prem kartos tu aaji var, 😀🤗👍👌👌 tuzhi baayko pan shikli ho, malvani boluk, hakde yewa bol lee waah chaan, paani laagla tyaka talavdya cha 😀😀😀😀👍👌👌 maaast aapli premal bhasha malvani😀😀 aajik kiti bara vaatla saglyanka bhetun, 😃 my hugest support forever 👍 good luck with god bless
मंदार भारी रे येवढे वीडीओ करतस पण आज भारीच वाटला रे आज आमची आये आसती तर आम्ही पण असा केला असता रे खराच तु भारी हस रे ती आज नाय तर लय बेकार वाटता रे आसान दे आयेची काळजी घे भारी हा रे आये हेच्या आधी मी कधीच msg केलय नाय पण आज भारीच वाटला
माहेरच सुख अनमोल असत ❤आजी तु भाग्यवान आहेस ❤तुझा नातु तुझ्यावर खूप प्रेम करतो
म॑दार आयेक घेऊन आजीच्या माहेरी गेलास हे बघून आम्हाला आनंद झाला विडीयो ऐक न॑बर लय लय भारी मयुरी मालवणी बोलते की नाही मयुरीला म॑दारला खुप खुप आशीर्वाद आजीचे भाऊ भेटले बघून खूप आनंद झाला सगळे लोक आजीला पापी घेत होते बघून बरे वाटले
मंदार मस्त वाटला आजपर्यंतच्या vidvos मधली माझ्यामते सगळ्यात भारी vidvos हुती ही.
मंदार आजीच्या मैत्रीनीचे प्रेम पाहून डोल्यात पाणी आले.
मंदार बेटा तुझे व मजुरीचे कौतुक करावे तेवढे कमीच. आजी चा श्रावण बाळ आहेस.❤
खूप छान केलंस, आजीला माहेरच्या देवाला घेऊन आलास, खूप छान बरं वाटलं असेल.
मंदार हा व्हिडिओ एक नंबर. आयेक माहेरलला घेऊन गेलास ते खूप छान वाटला.
आज्येक तटकी उगडूक सांग!
लय बरा वाटला.
आजयेची आठवन ईली.
मंदार मी अंकिता मुळे तुझे व्हिडिओ बघायला लागले ,thanks to Ankita
खरच एक no.व्हिडिओ👍👌💯💯💯 कशा एकमेकांना भेटत होत्या,गालावर हात,पापी...फार फार touching 😢
मंदार सर्व व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ खरोखर एक नंबर लय भारी.आजीला माहेरच्या देवाला आणि वाडीतल्या लोकांना त्यात म्हणजे योगायोगाने बहीण भावाची भेट घडून आणलीस.पुण्याचं का केलंस.❤देव तुम्हा दोघांचं भल करो.
खूप छान व्हिडिओ
सगळ्या व्हिडिओ पेक्षा हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप भारी
आपुलकी वाटता मस्त मस्त
लिहिताना शब्द अपुरे पडत हत
मस्त मस्त
Mandar kevdha punya केलेस,खरंच आजोनी मनातून खूप खूप आशीर्वाद दिले असतील नक्की,रडू आले पाहून,खूप मोठा हो, खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा तुला,कशी बोलली लास्ट la मनातला अगदी,वाईट वाटले❤,😘🙏🙏
मंदार आयेवर एवढे प्रेम करतो हे बघून खूप आनंदी वाटते
असाच आयेक आनंदी बघुन खूप बरा वाटता
तुका माझ्या कडुन खूप खूप आशिर्वाद
आयेक मायार दाखवुन आणलस बरा वाटला
आये हजार वर्ष जगांदे
लिंगेश्वर पावनादेवी आई चरणी सदिच्छा
अशीच आनंदी आनंद रवा
आयेक बघुन खूप छान वाटला
देव तुका कामात बळ देवो हीच लिंगेश्वर पावनादेवी आई चरणी सदिच्छा
बंट्या माका पण असाच फील येता जेव्हा माझे आज्जिक तिचे गावक घेऊन जातं तेव्हा.....खूप बरं वाटतं....सर्व लोक एकदम मनापासून स्वागत करतात...कधी गेलो की खूप बरं वाटतं भावा....❤.....भरपूर दिवसांनी आई ला पाहिलं....असच माझे पण आज्जी ला उचलून घेऊन जावं लागतं...मी तर स्कूटी वर घेऊन जातो....काळजी घे....
मंदार तुला भरभरून आशीर्वाद
असेच आयेक आनंदी आनंद ठेव
देव तुका खूप खूप कल्याण करेल
आये हजार वर्ष जगांदे
आये ठणठणीत तब्बेतीन रवांदेइ
हिच लिंगेश्वर पावनादेवी आई चरणी सदिच्छा
आयेक बघुन खूप बरा वाटता
लय बरा वाटला आहेत मान्यवर दाखवले तिच्या मैत्रिणींना भेटवलस
Mandar bhava khup Sunder video.Tu aajila manapasun phiravla.Aajicha Anand janavla.Tula khup khup ashirvad.❤❤
Smile on her face Telling that how much happy she after going to her home you did good work . ❤ God bless you mandar and Mayuri
भावा लय भारी मला माझ्या आजीची आठवण आली .आजीचा आणखी नातवाचा नातंच लय भारी
आज पर्यंतचा एक नंबर ब्लॉग भारी वाटले
छान व्हिडिओ,कौटुंबिक👍👍👍
एक नंबर विडिओ भावा, आजीचो गावातला मीटअप मस्त 👌👌👌👌👌👌
Masta video Mandar,khara cha tu la punay lagay la, Ek number video
Aaji ch dolyat pani ale...mast kel tikde gheun gelas 👏
Mandar khup chhanach Keles aji che maheri neles far sukhad athvni astat taya tu milun dilyas Tila God bless you
माहेरी जाण्याचं सुख वेगळचं असतं 😂
मंदार, खूप छान व्हिडिओ बनवलास. टची. आजी सुपर वन !
Love your aaji ❤she is so innocent and cute 🥰
May god bless her with long life
Beta God bless you ❤️❤️
👍👍👍👍 खूप छान👌👌👌
Kiti bhari khup chan video
Mandar khup chan kam keles Aaji fresh zali asnar... te tichya chehryaverunach distey ..
Kiti he vay (age) zale teri maheri jayche mhatle ke serve bayka khush estat..
आये मुळे आमचा देव दर्शन झला भाऊ पण बघु मिळाला.
Khup chan vatale aaji la ticha maheri baghun
खुप छान वाटलं दादा हा व्हिडिओ बघून,😊❤️✨
Mandar mastach 👌👌👌👌. Kiti sukhavali aaye. aaye ❤
मस्तच विडियो.
God bless you mandar& mayuri❤
Ankita la follow karta karta tula pan follow kele .. Mast majja yeta Malvani aikuk khup aavdta .. ❤
❤❤tuzhi aaji kiti goad aahey ray, kiti kiti prem kartos tu aaji var, 😀🤗👍👌👌 tuzhi baayko pan shikli ho, malvani boluk, hakde yewa bol lee waah chaan, paani laagla tyaka talavdya cha 😀😀😀😀👍👌👌 maaast aapli premal bhasha malvani😀😀 aajik kiti bara vaatla saglyanka bhetun, 😃 my hugest support forever 👍 good luck with god bless
khharach bhari video zalo !
मंदार खूप छान.मस्त
Bhari vatla video baghun
Nice your video mandar ❤❤❤
मंदार माका खूप भारी वाटता आजीयेक छान बघतस
Khupach chan🎉🎉🎉
Aaji khup anandi disli aaj.
Very nice video
God bless you 🙏
Aaji khup khush hoti ❤❤
छानच आजी ❤
छान VDO आहे. आजीला नमस्कार.
मंदर भावा उल्हासनगरला खय रवता ती आजी सांग
Bar kelas mandar aaji firwun anlas aji khush zali
Best video ever.
खुप छान बाबू
मंदार खरच छान
60% maje ky kami hat 😯
Naram zalo parat geloch ny 😂
Aajache dialogue ekadam kaddakkk
खूप छान Vlog 👌 1नंबर 👌 लय भारी 👌आझी खूप खुश होती ❤ मंदार तुला मनापासून धन्यवाद माझ्या आजीची आठवण आणुन दीली खूप छान 👌🙏🙏🙏🙏 मुंबई
Today video was very nice to watch ajji house and relatives and friends
असच प्रेम करत रहा
Aai pappa khay astat bhawa
Kup chhan ❤Mandar good boy
आये खुश झाली.😊😊
God bless you both aajis aaji jar care khe❤
Khup mast
लय भारी
Khup ch chan mandar
Mast 👌👍
मंदार भारी रे
येवढे वीडीओ करतस पण आज भारीच वाटला रे
आज आमची आये आसती तर आम्ही पण असा केला असता रे
खराच तु भारी हस रे
ती आज नाय तर लय बेकार वाटता रे
आसान दे आयेची काळजी घे भारी हा रे आये
हेच्या आधी मी कधीच msg केलय नाय
पण
आज भारीच वाटला
आयोक आवाज खूप वाढला आज्जी जोमात
Khup chan
Bhava dolyatun pani aal re.. 🥹 Mazya aajobanchi athvn ali amhi 5 natvand pn tyanchi ashich seva kraycho maskri kraycho.. firvaycho tyana..
Very good
Mast vlogs
Chan
27:35
रडायला आलं मंदार आठवण आली गावची
मंदार एवढ सगळं करतोस एकदा तुझा आई वडीलबद्दल सांग ना
गुणी नातू
👌👌👍👍🙏🙏
👌👍
Aaj kal tu aani Ankita disat nai tey kai jhala ?
पुण्याचा काम केलंस
😀😀😀😀😀😀😀😀
❤
👍👌🌹🌹🌹🌹🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟
मंदार आजीच्या मुलाचा मुलगा का..मुलीचा..ते कोणी. नसतात vlog मधे..
मुंबईत असतात का
आजीला एक Walker दिला तर ती त्याला धरून चालू नाय शकणार का ?
Thanki... 😂
Bhava bhanichi itkya varsha nntr bhet baghun bar vatal..
आईक उभी करून दोघांनी खांद्यावर हात धरून तीला चालवा.जास्त नको पाच पावला
😂
आयेक सीट बेल्ट लाव गाडीयेत बसल्यावर