मंदार मयुरी खूप गोड आहे.बघ तुझ्यासाठी आपली भाषा पण शिकते.आजी बरोबर पण छान रहाते.ती बरोबर. असलेले विडियो बघायला खूप आवडतात. लव यु मयुरी. आजीची काळजी घे.❤❤❤❤❤❤❤
मंदार तुझ्या बोलण्यात फरक पडला बरे वाटले मी कमेंट केली तेव्हा तुला राग आला दुसरी कमेंट आल्यावर लगेच बदल केलास आईच्या नात्याने तुझ्या भल्यासाठी सांगितलं होतं असो...
नात सुन आणि आजीची छान गट्टी जमली ! ❤ आजी नात सुनेच्या सहवासात सुखावली ❤
Mandar tuji aaji khup khup chan aahe mala ti khupch aavadathe maza namaskar khup bare watle video bagun. Shri swami samarth 🙏🏻🙏🏻
खरच गोड आहे नातसून😘आजीचा aayushha vadhnar नक्की hichyamule,फार आनंद वाटतो,असेच आनंदात रहा🙌🙌😘😘😘🙏
नक्कीच.
Mandar tu khoop lucky aahes.aaji lay bhari aahe.Mayuri pan samjutdar aahe asech sukhi raha.
Super video aaji ani natsun khupch bhari ❤
आजी खूप हुशार आहे.गुजराथ मधल्या नात सूनेशी छान गोष्टी करते
मंदार मयुरी खूप गोड आहे.बघ तुझ्यासाठी आपली भाषा पण शिकते.आजी बरोबर पण छान रहाते.ती बरोबर. असलेले विडियो बघायला खूप आवडतात. लव यु मयुरी. आजीची काळजी घे.❤❤❤❤❤❤❤
Nice realation between aaji and mayuri bonding asech rahu de
खूप छान आहे भावा तुझी बायको आणि अजीचे गजाली लय भारी ❤
😮😮😮😮
Nice your all video mandar
Khup chan aaji ani mayuri khup mast❤❤
Aaji aani Mayuri cha nat khup bhari asech video yet rahude❤
Aaji ek number ❤
मंंदार ऊंबरट्यावर बसु नये सांग मयुरीला आजी बसली आहे पण ती आतमध्ये आहे ही अगदी ऊंबर्यावर बसलीय राग मानु नये
बरोबर आहे उंबरठ्यावर बसत नाही ,उभ पण रहात नाही आमची आई ओरडायची
Video मस्तच ❤
Aaye khup divasanni disli❤ 🙏.
अाजी ग्रेट❤❤❤माय मराठी❤❤❤
Aayche gajali aikun gavak yeuk vatha ❤❤
हो अगदी बरोबर..... मंदार मयूरी ला सांग उंबरठ्यावर बसु नको.राग मानू नका.
Dada tuji cast vaishvani ahe ka
Khupchan sunder video
Aaye ek dam bhari
Aajji rock🤘🤘
गमेगा नाय😂👍💯😄
aai la kalachawki chya goshti sangayala sang
आयै मालवणी ़छान बोलतै
Aaji lay bhari ❤❤
Khup chan vlog.Mayuri Ani ajiche nate mast.gharatale Shree mama Mami gele ka Mumbaila?.❤
Hooo
Aaye bhari ❤
आजी मस्त बोलता tp😅
मंदार तू मयुरी आणि आजी चे व्हिडिओ टाक
कारण मयुरी च आणि आजी च मस्त जमत आणि आम्हला पण व्हिडिओ बघायला आवडते
भारी आजी माझ्या आजीची आठवण आली
Dada darvajachy umhabaravar basat nahi tyamule Laxmi gharat yet nahi laxmicha waas kami hoto gharat basat nahi umbaravar basat nahi
Aayo mast👍
दादा वहिनी खुप मस्त दिसता आणि आजी पन
लय भारी आजी
Aaji kiti masat aahe na
Mast video
मी रत्नागिरी ला रवतय कधीतरी वेळ भेटलो तर वहिनीक माशे खाऊक घेऊन ऐ आमच्या कडे
आये🙏🙏🙏
आजी लय भारी आहेत
आम्ही आपली मराठी छान वाक्य होत❤
👌👌👌
👌👌👍👍
Tuji family dakhv na
रमते आहे कोकणात...किमान 5 ते 6 वर्ष लागणार..
Shri khay gelo
पण मयुरी प्रेमळ आहे...
😂😂
सासुवाशीनीने उंबरठ्यावर बसू नये बायको ला सा़ंग
मंदार तुझी family दाखव
Bhaguna mhanje top ,pateli 😂😂
तुझा आजी ला बगून मला माझ्या आज्जी ची आठ वन येते
First❤
मंदार तुझ्या बोलण्यात फरक पडला बरे वाटले मी कमेंट केली तेव्हा तुला राग आला दुसरी कमेंट आल्यावर लगेच बदल केलास आईच्या नात्याने तुझ्या भल्यासाठी सांगितलं होतं असो...