खूप छान सर तुमचं वाक्य मनाला भिडलं व्यवसायात चुकीला माफी नाही. मी पण कापड व्यवसाय करतो आहे पैसा उभा करायला थोडं अवघड जातंय पण व्यवसाय उभा करायचा आहे बस एवढंच पक्क आहे.
खर बोलले सर आपण, मी ही franchise घेऊन मूर्ख पणा केला होता, कमाईच साधण ही काही नव्हत, म्हणुन घेतली जे काही होत ते पण गमवून बसलो.. सर्वांना एकच सांगेन की कोणीही franchise घेऊ नका. सुरवातीला खुप छान सपोर्ट करतात, 2 , 4 महिन्यांनंतर हळु हळु दुर्लक्ष करतात, मसाले कच्चा माल द्यायला नाटक करतात, धंदा हळु हळू विस्कळीत होतो व तो बंद पडतो.. करायचं तर स्वतः करा. कोणावरही अवलंबून न राहता.
श्रीमंत बापाच्या पोरांचं काम आहे franchise घेणं
ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=IXJ8jHIllU9YiGNe
खुप छान माहीती दिली सर आपला नंबर कळवाल काय
खूप छान सर तुमचं वाक्य मनाला भिडलं व्यवसायात चुकीला माफी नाही.
मी पण कापड व्यवसाय करतो आहे पैसा उभा करायला थोडं अवघड जातंय पण व्यवसाय उभा करायचा आहे बस एवढंच पक्क आहे.
धन्यवाद! आपल्याला खूप शुभेच्छा! आपण व्यवसायात नक्की यशस्वी व्हाल! पूर्ण एपिसोड चुकवू नका!
ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=IXJ8jHIllU9YiGNe
Khoop Sundar padhatine samjavun sangitlay..Thank you😊,👍🏻👍🏻👍🏻
आभार! 😊
दादा योग्य वेळी मदत झाली ह्या विडिओ पाहुन
धन्यवाद! आनंद आहे!
Thank you sir.
6:55 ते 7:45 खूपच ग्रेट सांगितलं आहे...
धन्यवाद! पूर्ण एपिसोड बघायला विसरू नका- ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=IXJ8jHIllU9YiGNe
Good information..Thank you ❤
Thanks
Good guidance thanks dhanyad
Thank you! Share आणि subscribe नक्की करा!
धन्यवाद! पूर्ण एपिसोड नक्की बघा- ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=IXJ8jHIllU9YiGNe
Thanks
Thank you so much! तुमच्याकरता अशा आणखी व्हिडीओज घेऊन येत राहू! पुनःश्च आभार!
I think franchise model is overated. Today people need brand but also prefer innovation
Rightly said- Innovation is the key! Have you watched the full Podcast? Watch it here- ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=PjasHlAKdNM2bJLi
Aadhi sofa var neet basayla shika😊
Khup chan
धन्यवाद🙏🏻
पूर्ण एपिसोड बघितला का? ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=IXJ8jHIllU9YiGNe
Franchisee models failed ahe swatacha business pahije
👍🏻👍🏻✅✅
ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=IXJ8jHIllU9YiGNe
यांचा कोणता व्यवसाय आहे ?
www.delphaconsultants.com/about-us/
सुजीत सरांचा नंबर कळवाल काय
www.delphaconsultants.com/about-us/
Jyana dimag ahe te nahi ghet franchise
Product quality baddal kahi sangitlech nahi
संपूर्ण एपिसोड नक्की बघा.
खर बोलले सर आपण, मी ही franchise घेऊन मूर्ख पणा केला होता, कमाईच साधण ही काही नव्हत, म्हणुन घेतली जे काही होत ते पण गमवून बसलो.. सर्वांना एकच सांगेन की कोणीही franchise घेऊ नका. सुरवातीला खुप छान सपोर्ट करतात, 2 , 4 महिन्यांनंतर हळु हळु दुर्लक्ष करतात, मसाले कच्चा माल द्यायला नाटक करतात, धंदा हळु हळू विस्कळीत होतो व तो बंद पडतो.. करायचं तर स्वतः करा. कोणावरही अवलंबून न राहता.
पुढचा किस्सा नाही ऐकायचा बंद कर 😅
तू franchise वाला आहे ना😂
@@sandeepghutke franchise deto me bhau
@@pro.maheshswami2564Konti franchise ahe bhau😅