. बेस्ट गोलंदाजाचा यादीत जर कोणाची नाव येत असतील...तर सर्व प्रथम संदीप दळवी sir Ch नाव येत..आणि त्या नंतर बाकीच्यांची नावे सुरू होतात....ग्रेट संदीप sir.....keep going Madhu sir,rishi dada aani Yogesh da...
खूपच चांगली interview झाली आहे. कारण संदीप दळवी यांनी सगळ्या young tennis cricketer ना सांगितले की आधी शिक्षण पूर्ण करून क्रिकेट खेळा म्हणजे तुम्हाला जॉब साठी तुम्हाला काहीच अडचणी येणार नाहीत...👌👌👍
प्रथम गुरूवर्य श्री संदीप दळवी सर यांस वंदन सर आज आपल्या मुळे अनेक खेळाडू घडले त्या मध्ये मी सुद्धा आज क्रिकेट मध्ये मला ओळखतात ते फक्त आपण केलेल्या मार्गदर्शना मुळेच आणि आज क्रिकेट पाहताना खूप बर वाटत जेंव्हा गोलंदाजी मध्ये प्रथम आपल नाव घेतल जात आपली मुलाखत पाहून खरच खूपच आनंद झाला मी आभारी आहे ऋषी दादा व योगेश दादा वैद्य आणि मधू दादा वालावलकर यांच कारण आपल्या मुळे अनेक दिग्गज खेळाडूंची मुलाखत पाहण्याची संधी सर्वांना मिळत आहे Hats off to Great Man in Cricket Sir Sandip Dalvi
. बेस्ट गोलंदाजाचा यादीत जर कोणाची नाव येत असतील...तर सर्व प्रथम संदीप दळवी sir Ch नाव येत..आणि त्या नंतर बाकीच्यांची नावे सुरू होतात....ग्रेट संदीप sir.....keep going Madhu sir,rishi dada aani Yogesh da...
खूपच चांगली interview झाली आहे. कारण संदीप दळवी यांनी सगळ्या young tennis cricketer ना सांगितले की आधी शिक्षण पूर्ण करून क्रिकेट खेळा म्हणजे तुम्हाला जॉब साठी तुम्हाला काहीच अडचणी येणार नाहीत...👌👌👍
प्रथम गुरूवर्य श्री संदीप दळवी सर यांस वंदन
सर आज आपल्या मुळे अनेक खेळाडू घडले त्या मध्ये मी सुद्धा आज क्रिकेट मध्ये मला ओळखतात ते फक्त आपण केलेल्या मार्गदर्शना मुळेच आणि आज क्रिकेट पाहताना खूप बर वाटत जेंव्हा गोलंदाजी मध्ये प्रथम आपल नाव घेतल जात
आपली मुलाखत पाहून खरच खूपच आनंद झाला मी आभारी आहे ऋषी दादा व योगेश दादा वैद्य आणि मधू दादा वालावलकर यांच कारण आपल्या मुळे अनेक दिग्गज खेळाडूंची मुलाखत पाहण्याची संधी सर्वांना मिळत आहे
Hats off to Great Man in Cricket Sir Sandip Dalvi
Umesh Manjrekar & Chandrakant Shinde yancha interview ghya please.
Best talk show in lockdown
Great bowler sandeep sir
Madhu sir jabardast...ek number....Sandeep dada cha interview cha aawarjun vaat bagat hoto....bus aata Umesh siranchi interview houn jau de....Rishi dada❤️ always....
खूप छान मधु सर , ऋषी दादा आणि योगेश दादा
Sandeep sir ka interview super hai digaj khiladi yo ke samne bowling karni wo badi baat thi salam karta hu
Great bowler.
dada umesh manjrekar sirancha interview ghya na
hats off sir 🙏🙏🙏
Nice comment by Madhu sir ,,,on the occasion of gurupaurnima ..
Please Avinash Jadhav chi mulakat ghaya
Extra Ordinary Bowler
Hats of rishl da
Take a interview of G8 wicketkeeper anil golatkar sir
Yes U r right
Umesh manjrekar la bolva pls
Chandrakant shinde sobt tighani interview ghyayla hava hota
Umesh majrekracha intrvi gya na
Madhu sir he request purn kara karan umesh sirancha prawas ksa hota kay hota he sarw maharashtrala smjayla hawa
@@Marathibartender आपण काहीतरी वेगळं करणार उमेश साठी. प्रयत्न चालू आहे. बघू कधी पूर्ण होत.
Madhu dada kalyani sirancha interview pn mast hota
Nice
Nice show 👌
@@shashantjadhav7541 धन्यवाद