Court Marriage Process In Maharashtra Marathi | कोर्ट मॅरेज कसे करायचे? | mdipa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024
  • आजकालची पोर भलतीच ऍडव्हान्स आहेत , शाळा , कॉलेजेस मध्ये असतानाच यांना यांचं प्रेम मिळतं , आणि ते पण इतकं सिरिअस कि भाई डायरेक्ट लग्नाचं प्लांनिंग पण ते करून टाकतात , म्हणजे लग्न कुठे , कधी , कसं करायचं ,? अश्या बऱ्याच गोष्टींचं प्लॅनींग केलं जात आणि जर घरचे लग्नाला तयार झाले नाहीत किंवा स्वस्तात लग्न आटपायचं असेल तर आपण कोर्ट marraige करू हा प्लॅन बी सुद्धा त्यांच्याकडे तयार असतो , पण कोर्ट marraige करू हे बोलणं जितकं सोप्पं आहे तितक ते करणं खरंच सोप्प आहे का ? हे अनेकांना माहित नसतं , त्यामुळे पोरापोरींनो कोर्ट marraige चा प्लॅन बनवण्याधी नक्की कोर्ट marraige कसं करतात ? त्याची पूर्ण प्रोसेस काय असते हे समजून घ्या . आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
    Are you looking to get married in Maharashtra? Watch this video to get a step-by-step guide on the court marriage process in Maharashtra. Learn how to apply for court marriage, the documents you need to carry, and much more. Don't waste your time navigating through legal minefields - let us make things easier with our comprehensive guide on court marriages in Maharashtra!
    Subscribe Our Channel: ua-cam.com/users/c...
    About Marathi Digital Party #Mdipa
    Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this UA-cam channel you can Watch politics, Entertainment, Informative & Interesting videos you can Watch full analysis of news & media coverage, Please Subscribe to our Channel & Support us.

КОМЕНТАРІ • 10