भजनमहर्षी बुवा कै.चिंतामणी पांचाळ II भैरवी -शेवटची विनवणी संतजनी परिसावी I Buva - Chintamani Panchal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • भजनमहर्षी बुवा कै. चिंतामणी पांचाळ II भैरवी - शेवटची विनवणी संतजनी परिसावी II Buva - Chintamani Panchal.
    #bhajan
    #bhairavi
    #chintamani_panchal_buva
    #kokan_bhajan_samrat
    व्हिडीओ आवडल्यास नक्कीच Like👍🏻 करा आणि Comments❣️ करून तुमचा अभिप्राय जरूर कळवा.
    आणि आमचे नव-नविन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला आजच Subscribe 🔥करा.🎉🎊

КОМЕНТАРІ • 23

  • @sureshkhadapkar2241
    @sureshkhadapkar2241 2 місяці тому +1

    मंत्रमुग्ध केलात माऊली कोटी कोटी प्रणाम

  • @bhausahebsawant514
    @bhausahebsawant514 5 днів тому

    😊

  • @SohamChindarkar-h3b
    @SohamChindarkar-h3b 17 днів тому

    ❤❤❤

  • @vinodghadigaonkar895
    @vinodghadigaonkar895 2 роки тому +2

    अप्रतिम खुप सुंदर पांचाळ बुवा जांभवडे पंचक्रोशींची शान होते त्याची गाणी अजरामर आहेत

  • @panduranggurav.jailpolice9759
    @panduranggurav.jailpolice9759 4 місяці тому

  • @व्यंकटेशराणे

    गुरु सुतार अमुचा भला ।
    त्याने खेळाया भवरा दिला ।।

  • @prakashkulye6083
    @prakashkulye6083 2 роки тому +3

    या पांचाळ माऊलींची आणि खोपकर माऊलींची भजन संपदा अपलोड करावी ही विनंती. खूप दुर्मिळ आहे ही भजन संपदा. पांचाळ माऊली म्हणजे अध्यातम तज्ञ माऊली.👌👌🙏🙏😔

  • @dermalasertechpvtltd7457
    @dermalasertechpvtltd7457 2 роки тому

    खूपच सुंदर व्वा

  • @chandrakantkhanvilkar670
    @chandrakantkhanvilkar670 3 роки тому +1

    Mamanchi.juni.Athavan.

  • @yogeshpanchal9943
    @yogeshpanchal9943 2 роки тому

    Thanks 🙏🙏

  • @eknathhorambe9787
    @eknathhorambe9787 2 роки тому

    ऐकून धन्य झालो, खूपच छान

  • @narayangaikar9501
    @narayangaikar9501 2 роки тому

    अतिशय कर्णमधुर आणि श्रवणीय.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 роки тому

    अप्रतिम सादरीकरण मंत्रमुग्ध केले खुपच छान👏✊👍

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 роки тому +2

    भजनमहषीँ चिंतामणी पांचाळ बुवांची जास्तीत जास्त भजने दाखवा तसेच चंद्रकांत कदम आणि परशुराम पांचाळ बुवांची जास्तीत जास्त खोपकर बुवा विलास पाटील बुवा यांची भजने दाखवा धन्यवाद येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र

  • @rohanbotale6173
    @rohanbotale6173 2 роки тому

    बुवा सुंदर भैरवी

  • @vinaysutar17
    @vinaysutar17 3 роки тому

    Aajoba 🙏🙏💐💐

  • @kokan_bhajan_vishalmarathe
    @kokan_bhajan_vishalmarathe 3 роки тому

    🙏👌

  • @prakashkulye6083
    @prakashkulye6083 3 роки тому +6

    अशी जुनी संगितमय भजने दाखवावित, बतावणि वायफळ नसावी.

  • @prakashkulye6083
    @prakashkulye6083 2 роки тому

    👌👌🙏🙏😔