Improved banana cultivation by Kapil jachak. आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान-कपिल जाचक.
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- . कपिल जाचक यांची जवळपास तीस एकर बागायती जमीन असून त्यांच्या शेतात केळी हे मुख्य पीक आहे. त्यासोबत डाळिंब आणि ऊस ही देखील पिके ते घेतात. केळी पिकात जवळपास अठरा ते वीस वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी असून केळी उत्पादनात खूप सारे नवनवीन तंत्रज्ञान त्यांनी वापरले आहे. 24 महिन्यात जवळपास 110 टन केळीचे उत्पादन ते घेतात ( लागण आणि खोडवा,निडवा अशी तीन पिके).
केळी पिकात त्यांनी जोड ओळ पद्धत वापरून एका एकरात जवळपास 1450 रोपे बसवली आहेत. जोड ओळी मध्ये दोन ओळीतील अंतर साडेतीन फूट असून नंतरच्या मुख्य दोन ओळीतील अंतर 12 फूट आहे. केळीचा खोडवा देखील ते पाचव्या महिन्यातच पकडतात. याच पद्धतीतून त्यांनी तब्बल 92 किलोचा घड उत्पादित केला आहे.
होय आम्ही शेतकरी समूहतर्फे लवकरच केळी पिकावर चर्चासत्र आयोजित करत आहोत. सदरच्या चर्चासत्रामध्ये आपणास कपिल जाचक यांच्या शेतीला भेट देता येईल.
आपण खताच नियोजन कस केल आपण सांगितल नाही
Khatache niyojan sanga
Khatache niyojan sanga
Khup sunder Kapil saheb❤❤
Rokel milat nahi
कपील साहेब आपन खत फरटीकेशन कसं करावं या बद्दल ही वीडियो बनवावा
डाॕ केळी चर्चा सत्र कधी नियोजन करताय
सर केळीसाठी खताचे नियोजन कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे
खुप छान माहीती दिली 👍
परंतु पिलु धरल्यानंतर मुळ झाडाचे आणि पिल्लाचे खत नियोजन कसे करावे व कोणती खते कशी द्यावीत या बाबत मार्गदर्शन करावे.....
यासाठी आपण केळीचे चर्चासत्र घेतोय.. तिथं सगळी माहिती भेटेल जरूर या.
chat.whatsapp.com/GnHYiZiqNqgFLHq4KLc5qS
रॉकेल मुळे झाडाना काही ईनपेक्षन होत नाही का
फार सुंदर माहिती दिली आहे
Namskar MI santosh from Aarya ventures amhi teen warsha pasun organic product war kam kartoy amcha products cha naw aahe USA Gold Humate amcha products 100% organic aahe ani OMRI certificate aahe amcha product waprun sarw setkari na changla munafa jhala aahe apan amcha si kadhi HI contact karu sakta amcha contact number aahe 8928300089 saheb apla contact number bhetu sakto
आजून काही नवीन प्रयोग दाखवा
मी पाटसचा तुमचा नं बर धावा मिहिति पाहिजे वाट पहातो
अतिशय अभ्यासपूर्ण काम... 🌹 🌹 🌹
खत नियोजन सांगा
Ankush sir kharch tumhi Khup changal kaam karata. Khup Chan mahiti milali
fertilizer baddal sangital nahi
Jod ol namki kashi karaychi dygram kadun patwa samjat nahi nemak kay karaych
खत नियोजन सांगावे
केळी 6 महीने झाले खत कोनता सोडव
Phone number dena ok
Rop ghyaychi ahet
B kisan चे पण मस्त आहे
सर नमस्कार,
तुम्ही ज्या केळी लावल्या त्याची जात कोणती?
कृपया खत नियोजन सागा.
सर वापसा लवकर होत नाही ऊस पट्ट्यातील जमीन आहे आम्हाला केळी लावयचि आहे तरी माहिती दयावी
Plant se plant Kitna distance hain same line mein
केळीची वेन एका वेळेस होण्यासाठी काय करावे
Fertizer dose ki full detail de please
Fertilizer dose saga
Kel mothi hot nhit lagech utapadan ghetl jast mal barik yeto
Khat konte dyave mahina vaij kase khat dyave vieio
सर हिंदी में भी एकाध वीडियो इसी विषय मे बनाइए।सर इसमे पौधे से पौध व कतार से कतार कितनी दूरी रखते है।
Varma ji jod od padyti line se line ki duri 14 feet hai14 feet pahali line me jod od tarike se lagate hai pahli line Jodi poudha lagat jiski duri 3.5 feet hai jisme ap Dekh rahe hai beech Ka khali jagah 7 feet Uske bad fir jod od se 3.5 ki line hai aur 1 acre me 1450 ped lagate hai aur 52 ton utpadan milta hai varshik aur pedi Ka poudh 150 din ke bad chod dete jiSse 730 din do bar upaj Lete hai
Ek. Number Kapil Saheb
कपिलशेठ आभारी आहोत .
sir contact no milel ka
+919422205661
Cmv rogavar video banva
Khatache niyojan sanga.
खुप सुंदर
आभारी आहे
कोल्हापुर ज़िल्हातील लाल मातीचा प्लाट दाखवा
Kasa dar ahe tanala
Good information
सुंदर
nice
Khup chhan
nice
कपिल सरांचा मो.नं. द्या सर.
+919422205661
झीक जेक आहे कहे
Namskar
अप्रतिम
खूप खूप आभारी आहे
खत, नियोजन, सांग
👍👌💐
छान माहिती दिलीत sir