माननीय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • माननीय #देवेंद्र #फडणवीस साहेब यांचे #महानुभाव पंथ विषयीचे विचार#महानुभाव mahnaubhav panth#महानुभाव #mahanubhav #

КОМЕНТАРІ • 131

  • @sudhakarpotdar8106
    @sudhakarpotdar8106 7 днів тому +29

    दंडवत प्रणाम महानुभाव पंथाकडे लक्ष देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री धन्यवाद साहेब

  • @anilkale8129
    @anilkale8129 4 дні тому +4

    . खूप छान साहेब तुमचे विचार ऐकून खूप छान वाटले दंडवत प्रणाम

  • @babugapat4210
    @babugapat4210 7 днів тому +17

    शेतकरी म्हणुन फडणविस साहेबांचा मला खुप राग यायचा ,परंतु माझ्या धर्मासाठी तुमचे योगदान व सहकार्य खुप आहे त्याबद्दल साहेबांचे खुप आभार .दंडवत प्रणाम.

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx 2 дні тому +1

    Dandwat Pranam Jaya SHRI KRISHNA CHAKRDHAR SWAMI

  • @bharatpatil4221
    @bharatpatil4221 3 дні тому +1

    दंडवत प्रणाम साहेब तुमचे महानुभाव पंथा साठी मोठे योगदान आहे असेच मुख्यमंत्री आम्हाला कायम मिळो.

  • @SulochanaJaytkaran
    @SulochanaJaytkaran 7 днів тому +11

    खूप सुंदर झाले भाषेण साहेब आमच्या धर्माला आधार दिल्या बद्दल आसेच तुमच्या हाताने धर्म कार्य होत राहोत

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 5 днів тому +2

    मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही खरोखर खूप खूप भाग्यवान आहात तुमच्यां हातात ही महानुभाव पंथाचे धर्मोचे काम व सेवा आली खूप खूप अभिनंदन तुमचं चक्रधर स्वामी चं तुम्हाला भरभरून प्रेम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी साष्टांग दंडवत प्रणाम साहेब धन्यवाद साहेब 🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏💗💗🙏🙏👌👍

  • @NamdevPatil-k8b
    @NamdevPatil-k8b 4 дні тому +1

    दंडवत प्रणाम फडणवीस साहेब तुम्ही खूप भाग्यवान आहात आमच्या महानुभाव धर्मामध्ये प्रवेश केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब

  • @panditdeshmukh6878
    @panditdeshmukh6878 5 днів тому +3

    दंडवत प्रणाम देवेंद्रजी

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 7 днів тому +14

    🙏 दंडवत प्रणाम साहेब 🙏
    आपण महानुभाव पंथासाठी अमूल्य काम करत आहात. पंचकृष्ण परमेश्वर आपल्या कामात सुयश देवो . हीच सर्वज्ञ चरणी विनम्र प्रार्थना. 🙏 दंडवत प्रणाम 🙏

  • @madhukarjadhav8778
    @madhukarjadhav8778 6 днів тому +4

    दंडवत प्रणाम महानुभाव पंथाचे आधारस्तंभ असलेले माननीय देवेंद्रजी आपले त्रिवार अभिनंदन

  • @swatishirke7633
    @swatishirke7633 7 днів тому +13

    दंडवत प्रणाम देवेंद्र फडणवीस साहेब तुमची तळमळ देवा पर्यंत पोचो हीच देवाला प्रार्थना आहे

  • @sarvadnyafatkar5102
    @sarvadnyafatkar5102 7 днів тому +26

    माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या महानुभाव पंथाचा उपदेश घेऊन गुरु करून घ्यावा तुमच आत्म कल्याण होइल व महानुभाव पंथाचा ब्रम्हज्ञानाचा अभ्यास करावा

    • @prakashshinde4524
      @prakashshinde4524 7 днів тому +2

      दंडवत प्रणाम

    • @mohandivate2514
      @mohandivate2514 7 днів тому +1

      🙏☑️☑️

    • @AshokBankar-c6h
      @AshokBankar-c6h 2 дні тому

      प्रारब्ध योग असेल तर ब्रम्हज्ञान योग येऊ शकतो !
      महानुभाव पंथ हा एक राजमान्य भक्तीमार्ग आहे !
      ज्या भक्तीमार्गाचा चहूयुगात व आता कलीयुगात स्वामींच्या अवतार कार्यात यादव कालापासून राजघराण्यातील स्री पुरुषांनी स्विकार केलेला दिसेल !
      दंडवत प्रणाम !

  • @NandkishorDangore
    @NandkishorDangore 7 днів тому +10

    मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 💐🙏दंडवत प्रणाम व खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @bhaskarkalne3626
    @bhaskarkalne3626 7 днів тому +7

    खुप छान साहेब
    दंडवत प्रणाम

  • @sachinkople1822
    @sachinkople1822 6 днів тому +2

    दंडवत प्रणाम साहेब माहानुभाव पंथासाठी तुम्हचे विचार चांगले आहे.

  • @BalkriahnaMohite
    @BalkriahnaMohite 6 днів тому +1

    दंडवत प्रणाम🌹🌹🌹
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सुंदर निरुपण करता

  • @rajendramanathkar3632
    @rajendramanathkar3632 16 годин тому

    आपण महानुभाव पंथा चे कार्य वा त्याच्या धार्मिक स्थळाचा विकास करण्याचे जाहीर केले त्या आपले अभिनंदन

  • @vashalidarokar
    @vashalidarokar 5 днів тому

    छान दंडवत प्रणाम सर 🙏 जय पंचकृष्ण अवतार 🙏

  • @Kiran_sarode.33
    @Kiran_sarode.33 День тому +1

    देवा भाऊ किंग mekar🎉🎉❤

  • @prafullapujari7367
    @prafullapujari7367 7 днів тому +5

    दंडवत प्रणाम फडणवीस साहेब..👀..🗣️..🙏🙏..🎵🎶
    दंडवत प्रणाम...👀 ..🙏🙏..🗣️🎵🎶
    माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या महानुभाव पंथाचा उपदेश घेऊन गुरु करून घ्यावा तुमच आत्म कल्याण होइल व महानुभाव पंथाचा ब्रम्हज्ञानाचा अभ्यास करावा..👀..🙏🙏..🎵🎶..🗣️
    श्री गोपाळ कृष्णा दंडवत प्रणाम..👀..🎵🎶..🗣️..🙏🙏
    श्री दत्तात्रेय प्रभू दंडवत प्रणाम..
    👀..🎵🎶..🗣️..🙏🙏
    श्री चक्रपाणी प्रभू दंडवत प्रणाम..
    👀..🎵🎶..🗣️..🙏🙏
    श्री गोविंद प्रभू दंडवत प्रणाम..
    👀..🎵🎶..🗣️..🙏🙏
    श्री चक्र स्वामीधर दंडवत प्रणाम..
    👀..🎵🎶..🗣️..🙏🙏
    दंडवत प्रणाम..🙏..👀..🗣️🎵🎶😇🧐📺🎥🙏🙏😇☯️🗣️👌🇮🇳😘🎈🤲👏🌹🫂🥰

  • @fakiraonikam9675
    @fakiraonikam9675 7 днів тому +4

    खुप खूप आभार व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दंडवत प्रणाम 🎉

  • @swapnilbeedkar7014
    @swapnilbeedkar7014 6 днів тому +1

    Saheb आभार ❤

  • @AshokGaidhani
    @AshokGaidhani 7 днів тому +6

    फडणवीस साहेब तुम्हाला दंडवत प्रणाम

  • @vitthaladak1477
    @vitthaladak1477 3 дні тому

    Dandwat pranam Saheb

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 6 днів тому

    महानुभाव पंथाच्या साठी खूप सुंदर अनमोल कार्य फडणवीस साहेब करीत आहे त्यांचे कार्य खूप अभिमान स्पद आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो

  • @FffvsChdgu
    @FffvsChdgu 5 днів тому +1

    दंडवत प्रणाम मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस महानुभाव संप्रदायाच्या पंचावतार सर्व क्षेत्रांचा सर्व मंदिरांचा विकास झाला पाहिजे त्या मंदिरांना तीर्थ स्थानांचा दर्जा मिळाला पाहिजे दर्जा नंबर एक-दोन-तीन कुठल्याही याच्यामध्ये बसवा दंडवत प्रणाम ओम परमेश्वर योगेश्वर चक्रधर

  • @prakashaher7922
    @prakashaher7922 2 дні тому

    दंडवत/ प्रणाम साहेब

  • @sunildande8441
    @sunildande8441 6 днів тому +1

    आदरणीय फडणवीस साहेब दंडवत व प्रणाम......
    आपण पहीलेच मुख्यमंत्री आहात की ज्यांनी महानूभाव पंथाचे संस्थापक व गोपाल श्रीकृष्ण यांच्या बाबत छान विचार सादर केलेत.
    आपणास श्रीकृष्ण क्रुपा सतत लाभणार ही मला पूर्ण खात्री आहे.
    जय महानुभाव....जय श्रीकृष्ण

  • @dattatraykondhalkar5129
    @dattatraykondhalkar5129 6 днів тому +2

    pantha la raj aashray milto ahe he pahun far bar watat ahe .dandawat pranam.

  • @SwapnilGhuge-mi4ei
    @SwapnilGhuge-mi4ei 6 днів тому


    दंडवत❤ प्रणाम❤ देव ❤भाऊ❤

  • @champalaljadhav3847
    @champalaljadhav3847 6 днів тому +1

    दंडवत प्रणाम मुख्यमंत्री साहेब असेच मुख्यमंत्री आम्हाला मिळत राहो दंडवत प्रणाम साहेब

  • @शोभाताईअंकुळनेरकर

    मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही महानुभाव पंथात बद्दल चांगला आधार आधार घेतलाय महानुभाव पंथात बद्दल तुम्ही विचार चांगले बोललेत त्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा दंडवत प्रणाम🎉🎉🎉🎉🎉

  • @anilsabankar8607
    @anilsabankar8607 7 днів тому +3

    खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्री साहेब दंडवत प्रणाम...🙏🙏

  • @GopirajMungal-m2o
    @GopirajMungal-m2o 5 днів тому +1

    दंडवत प्रणाम भावी मुख्यमंत्री साहेब 🎉🎉

  • @savitasonar5129
    @savitasonar5129 6 днів тому +1

    खूप खूप धन्यवाद.. दंडवत प्रणाम दादा 🙏

  • @DILIPKHERDE-s3j
    @DILIPKHERDE-s3j 4 дні тому

    Thanks Devendraji. Fadanvis saheb joined the mahanubhav sampraday God blessed you always.

  • @shampatange6240
    @shampatange6240 7 днів тому +3

    Dandwat pranam

  • @vinayakwagh5710
    @vinayakwagh5710 4 дні тому

    दंडवत प्रणाम मु.म.साहेब

  • @bhaskarcharjan8468
    @bhaskarcharjan8468 4 дні тому

    🙏❤👌🙏

  • @sureshwarke8699
    @sureshwarke8699 5 днів тому

    हेच मुख्यमंत्री वारंवार लाभो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो.दंडवत प्रणाम!

  • @poonammoudgil8538
    @poonammoudgil8538 7 днів тому +3

    Dandwat parnam 🙏🙏

  • @sarvadnyafatkar5102
    @sarvadnyafatkar5102 7 днів тому +7

    मूखमंत्री साहेब तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात दंडवत प्रणाम साहेब

  • @IIT_DELHI-
    @IIT_DELHI- 6 днів тому +1

    Manubhav attendance 👉👉❤️

  • @sarvadnymobile2848
    @sarvadnymobile2848 5 днів тому

    Thanks sir no 1 cm

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe553 5 днів тому

    Dhanywad Mukhyamantrisaheb🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 6 днів тому

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 💐💐💐💐💐

  • @prafullapujari7367
    @prafullapujari7367 7 днів тому +3

    मूखमंत्री साहेब तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात दंडवत प्रणाम साहेब....👀..🙏🙏..🗣️..🎵🎶..😘..🎥..📺..💔..👌..🎈🤲👏👏🇮🇳☯️🧐😇😱🙂🌻🌹... 🗣️🎵🎶

  • @sanjayaradhye510
    @sanjayaradhye510 6 днів тому

    दंडवत प्रणाम आपण या कार्यक्रमाला आलात धन्यवाद

  • @DmyaneshwarpalePale
    @DmyaneshwarpalePale 6 днів тому

    दडंवत प्रणाम साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @surekhaage-f1q
    @surekhaage-f1q 7 днів тому +2

    Dandvat pranam saheb

  • @जयजवानजयकिसान-त2ध

    दंडवत प्रणाम साहेब 🙏🏻

  • @rajeshkolhe9689
    @rajeshkolhe9689 7 днів тому +2

    दंडवत प्रणाम. साहेब

  • @DmyaneshwarpalePale
    @DmyaneshwarpalePale 6 днів тому

    दडंवत प्रणाम.साहेब.🎉🎉🎉🎉

  • @NirmalaBodke-d4r
    @NirmalaBodke-d4r 4 дні тому

    Dandvat ranam

  • @_ak_gamer_8380.
    @_ak_gamer_8380. 6 днів тому +1

    खुप छान साहेब तुम्हाला महानुभाव बदल सम्मान आहे दडवत पणाम

  • @GovindVidhate-u7v
    @GovindVidhate-u7v 7 днів тому +2

    Dandvat ❤❤

  • @DipeshWaghale
    @DipeshWaghale 4 дні тому

    दंडवत प्रणाम मुख्यमंत्री साहेब

  • @dhanrajpatil1915
    @dhanrajpatil1915 7 днів тому +2

    दंडवत प्रणाम मा, फडणवीस साहेब महानुभाव पंथाचे कार्य हाती घेतल्या बद्दल धन्यवाद

  • @deepikapathare2314
    @deepikapathare2314 6 днів тому

    खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब दंडवत प्रणाम.

  • @sakshidole8083
    @sakshidole8083 6 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @trushnakhandare-yo9jb
    @trushnakhandare-yo9jb 7 днів тому +2

    Mukhymantri Sahib dandvat pranam

  • @laxamanzade8504
    @laxamanzade8504 7 днів тому +2

    DandvatPranamsaheb

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 7 днів тому +2

    माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास दंडवत

  • @DhondibaUgale-n6z
    @DhondibaUgale-n6z 7 днів тому +2

    दंडवत प्रणाम जयश्रीकृष्णा

  • @UmeshShinde-m9s
    @UmeshShinde-m9s 7 днів тому +2

    Dandvat mukhymantri Saheb

  • @mohanpatel7071
    @mohanpatel7071 7 днів тому +2

    Dandavat pranam 🙏🙏

  • @fsgaming1811
    @fsgaming1811 6 днів тому +1

    साहेब असेच महानुभाव पंथाचे कार्य करत राहतो तुमचे आयुष्य चांगले जाईल

  • @NishaAtty
    @NishaAtty 7 днів тому +2

    Dandvat prnam. Deva. Bhau. ❤

  • @saralakedar9330
    @saralakedar9330 7 днів тому +2

    दंडवत प्रणाम जी

  • @manishashevlikar9813
    @manishashevlikar9813 6 днів тому

    दंडवत प्रणाम साहेब

  • @jskdp3636
    @jskdp3636 6 днів тому

    ।। दंडवत प्रणाम।।

  • @santoshgadgile
    @santoshgadgile 7 днів тому +3

    दंडवत प्रणाम

  • @nilkanthesachin2221
    @nilkanthesachin2221 7 днів тому

    दंडवत 👏

  • @varshaingale9834
    @varshaingale9834 7 днів тому +1

    Dandvat pranam 🙏🙏

  • @PrabhakarPatil-w2f
    @PrabhakarPatil-w2f 7 днів тому +1

    🎉

  • @tukaramhambarde7811
    @tukaramhambarde7811 7 днів тому +2

    साहेब तुम्हाला दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम

  • @mayurbhusare3085
    @mayurbhusare3085 7 днів тому +2

    🙏दंडवत प्रणाम देवेंद्र साहेब जीं 🙏💐नाशिक. पेठ तालुका 🙏

  • @GiridharYewale-q2m
    @GiridharYewale-q2m 6 днів тому

    🙏🎉🌹💐

  • @BhausahebSanap-o6e
    @BhausahebSanap-o6e 7 днів тому +2

    दंडवत प्रणाम फडणवीस साहेब

  • @gajananlakkas5880
    @gajananlakkas5880 7 днів тому +2

    Dadvat pranam❤

  • @chandrashekharpable9016
    @chandrashekharpable9016 7 днів тому +2

    दंडवत प्रणाम माननीय मुख्यमंत्री साहेब.

  • @KisanGadgile-ju1lw
    @KisanGadgile-ju1lw 5 днів тому

    हे, प्रेमाथ,सगळे,साठी आहे, दंडवत

  • @sjd3555
    @sjd3555 7 днів тому +2

    ❤❤

  • @surekhaage-f1q
    @surekhaage-f1q 7 днів тому +2

    धन्यवाद

  • @BhausahebChaudhari-p2u
    @BhausahebChaudhari-p2u 7 днів тому +3

    महानुभव पंथा बद्दल बोलल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @akshaydehankar7521
    @akshaydehankar7521 5 днів тому

    Dnadwat ❤

  • @harichandrasure4908
    @harichandrasure4908 7 днів тому

    खूप खूप धन्यवाद मुख्य मंत्री साहेब

  • @BhimraoShevlekar
    @BhimraoShevlekar 7 днів тому +2

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात

  • @shree_prabhu_samarth
    @shree_prabhu_samarth 7 днів тому

    अखिल भारतीय महानुभाव पंथाचे वतीने माननिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चे खूप खूप स्वागत

  • @KisanGadgile-ju1lw
    @KisanGadgile-ju1lw 5 днів тому

    कीसन,गडगीळे, कल्याण

  • @shobhadeshmukh3404
    @shobhadeshmukh3404 7 днів тому +4

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏

  • @ManoharShinde-h9g
    @ManoharShinde-h9g 7 днів тому +2

    Mahanubhav panthasathi sahkary dandwat saheb

  • @SantoshKhandare-oi8yt
    @SantoshKhandare-oi8yt 7 днів тому +1

    मुख्यमंत्री साहेब दंडक प्रणाम

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 6 днів тому

    आपले धर्म दैवत टिकवायचे आसेल तर प्रत्येक धर्म तील भक्त वारकरी संप्रदाय ने फक्त भाजप च रक्षण करूं शकतो भक्ति बरोबर मतदान हे आणदान पेक्षा गर्ज च

  • @SurekhaGajbhiye-r1m
    @SurekhaGajbhiye-r1m 3 дні тому

    धन्यवाद देवेंद्र फर्नांडिज डांडवत प्राण

  • @ManoharShinde-h9g
    @ManoharShinde-h9g 7 днів тому +3

    Mahanubhav panthacha abhyas asnare mukhmantri

  • @amolphaltankar7875
    @amolphaltankar7875 6 днів тому

    धर्म रक्ष रक्षीत:

  • @mukundawachar2868
    @mukundawachar2868 7 днів тому +3

    Tumhi 1st Chief minister ahet ki Mahanubhv pantha baddl bolayla lagle jagat panth kharch nya Khup mahan gost ahe.....

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 7 днів тому +1

    महानुभाव पंथाच्या वतीने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे खुप खुप स्वागत