शिवनेरीवर भगवा झेंडा लावूया । शिवरायांचे गुण आज गाऊया ।।धृ।। जिजामातेच्या पोटी बाळ, शिवबा जन्मा आले । सोळा वर्षाचे होते बाळ, रणी लढु ते लागले । लढु लागले लढु लागले असे वाटे जिजाईला ।।१।। मर्द मराठा होते शूर शिवबांचे मावळे । भवानी मातेचे दर्शन घेऊन रणी लढु ते लागले । लढु लागले लढु लागले असे वाटे जिजाईला ।।२।।
खुप छान
Khup Chan video
🙏
उंदरावर आली ती स्वारी कोणाची ।
देवांच्या देवाची बाप्पा गजाननाची ।।धृ।।
गणाच्या हातात डमरू कोणाचा ।
डम डम डमरू गं माझ्या महादेवांचा ।।१।।
गणाच्या हातात त्रिशूळ कोणाचा ।
गणाच्या खांद्यावरी रेशमी गुलाबी शेला ।।२।।
छन छन वाजती पैंजण कुणाचं ।
पैंजण वाजती माझ्या गौरी गणाचं ।।३।।
Nice ..
शिवनेरीवर भगवा झेंडा लावूया ।
शिवरायांचे गुण आज गाऊया ।।धृ।।
जिजामातेच्या पोटी बाळ, शिवबा जन्मा आले ।
सोळा वर्षाचे होते बाळ, रणी लढु ते लागले ।
लढु लागले लढु लागले असे वाटे जिजाईला ।।१।।
मर्द मराठा होते शूर शिवबांचे मावळे ।
भवानी मातेचे दर्शन घेऊन रणी लढु ते लागले ।
लढु लागले लढु लागले असे वाटे जिजाईला ।।२।।
चौरंगी पाटावरी लावल्या समई ।
समई चमकेदार उजेड पडे दारोदार ।।धृ।।
माझ्या बंधूंनी लावली जास्वंद ।
जास्वंद झुपकेदार उजेड पडे दारोदार ।।१।।
माझ्या बंधूंनी लावली गुलाब ।
गुलाब झुपकेदार उजेड पडे दारोदार ।।२।।
माझ्या भोळ्या शंकरा ।
आवड तुला बेलाच्या पानाची ।।धृ।।
आवड तुला बेलाच्या पानाची ।
गळ्यामध्ये कंठी नागाची ।। १।।
आवड तुला बेलाच्या पानाची ।
हातामध्ये त्रिशूळ डमरूची ।।२।।
पिल्ज गाणी लिहून द्या
आषाढी, आषाढी एकादशी संत निघाले पंढरीला ।।धृ।।
संत निघाले पंढरीला देवांच्या दर्शनाला ।।१।।
संत निघाले पंढरीला देवांच्या दर्शनाला ।।२।।
संत निघाले पंढरीला देवांच्या दर्शनाला ।।३।।