माणिकराव अवचार यांचा शेळीपालन अनुभव
Вставка
- Опубліковано 18 кві 2021
- टेलिग्राम चॅनेल ची लिंक ,
t.me/joinchat/GPWAyxai8G-ggZ-....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग... - Домашні улюбленці та дикі тварини
👌👌👌👌👌
तुमची समजवण्याची पद्धत खूप चांगली आहे.
अशी माहिती कुणीही देत नाही.👌👍
Agdi brobr
Ho kharach aahe
Hua selya sandyakal parynt moklya astatat mhanun tyana parvadt
साहेब तुमचा नादच भारी, खुप छान माहिती
खास चर्चा
तुम्ही जे प्रॅक्टिकल अनुभव घेता देता ते खूपच छान 🙏🙏🙏👍👍
Nice.
सतिश भाऊ आज किती आहेत दोन वर्षांत शेळ्या त्याच्या जवळ त्याचे नियोजन एक नंबर काम करीत आहेत धन्यवाद
Nice sir
साहेब व्हिडिओ खूप छान वाटला...
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
Khup ch, chan, mahiti,, sar
Hi
अभिनंदन मनापासून खूप छान बापू साळुंके पारवडी ता बारामती
छान माहिती सर ❤️👍🙏
Khupp sundar sir
शेळीपालन 100% परवडते मात्र स्वतः लक्ष घालणं आवश्यक आहे
छान माहिती दिली सर धन्यवाद
Very nice and honest information.
Thanks you sir.
Great
khup chan video ahe
खूप कामाची माहिती स्वतः शेळी पालन करा
Khup chhan mahiti
🌾🌾🐐🐐Sir aap ka har video 1 number hai.😩😩
Sir tumhi khup chan mahit deta
Dhanyavad sir
No 1 sir
Khup changli mahiti sar dhanevad
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर
Nic video dada tnku
No1 aahe sir tumi
Khupch chan 👌👌👌
छान माहिती sir
खूप छान माहिती सांगितली सर
खरी माहीती मेहनत आहे
खूप छान सतीश सर🙏
Khup chan mahiti sir ,
खूप छान 🙏
छान कार्य करता सर
Superb
छान माहिती सांगितली 🙏🙏🙏
👌👌
छान महीती आहे
पन एक सांगतो स्वता लक़्श देउण केल पाहिजे
नाहितर तोटा निचित आहे
छान महीती आहे धं
सतीष भाऊ आपले वी डी ओ खूप छान माहितीचे असतात.
Nice video
खुपच छान राम राम सर
भारी
Saheb African Boer, betal goat chi pn information provide karavi
100% changala ahe
Nice
Very nice sir 👌👌👌
Nice 👍
🙏🙏
Khup chan seva krta.khup ashirvad shetkari detat.mi khup fan ahe tumcha.pramanik kam krta tumhi
सर शेळीपालनासाठी मुरघास केल चालेल का त्याब्द्ल् थोडा व्हिडिओ बनवा
Ok
Nice video sir
Bola
Saheb ami 5 mahinyat 24 hajar la 2 bokad dili
👍
👍👍👍👍👍
शेळीपालन व्यवसाय100% फायद्याचा आहे च परंतु अडचणी पण फार असतात.
म्हणून हौसा नवश्यानी शेळीपालन व्यवसाय
नाही केला पाहिजे. दिलीप तेले🙏
First
Satish bhai Majh naav Mohammad shaikh aahe mumbai rahanar sadhyachi paristiti khupach white aahe mhanun vichar karto ki sheli paalan karu kay he possible aahe ka Majh gaon taluka selu jillha parbhani aashe
आज काय अवस्था आहे?
Hiii
सर तुम्ही नवीन शेळीपालन साठी पावलोपावली सतत प्रेरणा देणारे व्हिडिओ बनवता
पिल्लीमाती खातात काय करावे
जंत नाशक पाजा
खुपच छान माहिती दिली म्हणून काका यांचे आभार
छान सर.
फक्त वास्तव सत्य सांगावे हि नम्र विनंती.
खुप छान प्रकारे माहिती दिली आहे सर .मी गेली पाच वर्षे.पासुन गायीपालन करत आहे. माझ्या कडे आठ एकर जमीन आहे.स्वताची .तर शेळीपालन व्यवसायास करायचा आहे. तरी मी किती शेळ्या घेऊ शकतो.
20 pati ani 1 nar pasun suruvat kara
channel video ahet te paha
Mi shriniwas alchettiwar at. Post.aashti gabn selila Briton (livar tanik ) pajayla jaml ka and kithi mases karun sanga
सर खूप छान माहिती दिली पण सर शेडचे पण व्हिडिओ बनवाना शेड कशा प्रकारचे पाहिजेत कसे असावेत
ua-cam.com/video/xphA9kBv1ts/v-deo.html
Sir Very nice discussion🙏🙏 no artificial.. I feel I am also there..
true
खूप छान माहिती आहे धन्यवाद
Konta bokud changala aahe bhau
सर, आपण व्हिडिओ खुप सुदंर आणि माहितीपूर्ण बनवता...🙏 मला आपला नंबर पहिजे आहे...
Fist
Sir UA-cam var shelipalnache barech video yetat pan tumchyasarkhe video konachehi nastat 1no video Satish sirche.
शेळी मनजे दोन नंबर धंदा हाय
मग एक नंबर छा कोणता?😁
काही नका बोलु राव
ok
Mala pan sheli palan karaych jamin ahe pani ahe kyasa nahi
Sir मेंढी फार्म चा vdo बनवा pls
ok
सर शेळीपालन मालकाचा नबर टाका
1नं आहे
Sir Kanake sir yani pigli road vr mshi gheun dudhavyavsay suru kela ahe tyabdl ek vedio taka
adress ani mobile no send kra
Mi pan vat pahat asato, sach me
आमच्या शेळ बघायला या सर
दादा कोणत्या जातीच्या आहेत
आपल्याला हायड्रोपोनिक चारा सर्टिफिकेट कुठे मिळतील
Ye hindi me ho sakt ahai kya✌🏻 please
ok
तीन महीने झाले शेळी वेली. पण गाभ जाईना शेळी ऊपाय सांगा
बाजारात न्या शेळ्या जाग्यावर व्यापारी कमी किमतीत घेतात......5 -6 महिन्यात बकरे 9 -10 हजाराचा होतो ...13×9...1लाख 10 हजार कमीत कमी... 30 हजार तोटा...
Kharch
त्या शेऴी चा डीलीवरी लाइव्ह दाखवा तिनं पिले देइल
e.com/watch?v=QWp4oKQitKM&t=23s
भाऊ मला शेळ्यांसाठी चारा करायचा आहे तरी मला दशरथ घास आणि शेवरी घास त्याचे बियाणे कोठे भेटेल मला कमेंट वर सांगा किंवा तुम्ही व्हिडिओ तयार करा असा एक व्हिडिओ तुम्ही तयार करा
8999355676
सर आपली प्रतेक व्हिडिओ बघतो लोकांना नफा खूप होतो. पण मी महाड रायगड मध्ये उस्मानाबादी शेळी पालन करत आहे. माझ्या शेळ्या विकल्या जात नाही. आमच्या कडे बाजार नाही. तर काय उपाय आहे का.
शेळीला अंघोळ घालावी का?
सुग्रास म्हणजे काय आहे सर
शेळ्यांचा खुरख , कंपनीने तयार केलेला
Kontya company ch ahe te
Tumcha number dyaa sir
ती एक शेळी ची जात आहे
सर नवीन शेळीपालन करायचं आहे पुण्यामध्ये . जवळपास गोट फॉर्म असेल तर त्याचा नंबर पाहिजे होता .
ok
Sar tumcha magca manus madhi madhi bolato. Bin bulaya mehman
तो मुलगा आहे त्यांचा
सर शेळ्यांना पिसा झाल्यावर काय करावे
औषधे वापरून काही फायदा नाही वापरून बघा काही जास्त फरक पडणार नाही तुम्ही फक्त एकच करा शेळया ना जास्तीत जास्त बाहेर जंगलात फिरविण्याचा प्रयत्न करा सर्व गायब होईल
tube.com/watch?v=34GUR_kF7Jw
सर आम्हाला पण शेळ्या घ्यायच्या ❓❓❓
आपल गाव कोणत आहे .शेळ्या आहेत विक्री..नाव..मोबाईल नंबर
सर मला दहा हजार रुपया पर्यंत गाभन शेळी मिळेल का, प्लीज तेवढे सांगा सर.
Ho 7020143527
हो मिळतील किती पाहिजे
छान माहिती दिली सतीश सर
सर मला तूम्हाला भेटायचं आहे