आज वेगळंच रुप पाहायला मिळालं आपलं. खूप छान दिसताय ताई. मी सुद्धा पुर्वी असेच ब्लाऊज घालायची. तेव्हा आम्ही फुगा बाही सांगायचो टेलर्नस् ना. तुम्हाला बघून माझीच मला आठवणं आली.दीवाळीत गोड खाऊन कंटाळा आला की झणझणीत रेसिपी. खूप सुंदर छानच. 👌👌👍👍🌹🌹
माझ्या माहेरी, आमच्या वरच्या मजल्यावर सोनार फॅमिली आहे. त्यांच्या आजी ही भाजी खूप छान करत असतं. पण त्याला ते खोबऱ्याचं वांगं की अशाच कुठल्या तरी नावानं म्हणत असत. खूपच चमचमीत आणि मजेदार लागायचं. आणि आम्ही म्हणायचो " वांगं वांगं म्हणताय पण यात वांगं तर मुळीच नाही " हल्ली कोणी एवढे करताना दिसत नाही अशा recipes. तेव्हा त्या आजी साठीच्या होत्या, आज मी 59 ची आहे. प्रेमळ शेजाऱ्यांच्या सुंदर आठवणीनी भरलेले मोदकच जणू..... 😋👌❤️🙏🤗
हा पारंपरिक पदार्थ आहे. माझी आजी, आई पाट्यावर वाटून मसाला करायच्या.छान चव असायची.आम्ही याला डाळीच्या पिठाची वांगी म्हणतो.माझी मोठी बहीण तर खूपच छान बनवते.खूप खूप छान.मसाल्यात आम्ही कारळयाचे कुट घालतो.खूपच छान चव येते.तुम्ही पण एकदा करून बघा...
मोदकाची आमटी हे मी पहिल्यांदाच ऐकले नक्कीच करून बघणार मोदक दिसायला खूप छान दिसत होते भाजीचा रंग बघुनच कळत होते की भाजी खुप छान झाली असणार आणि तु आज साडीमध्ये खूप छान दिसत होतीस
*मोदकांची आमटी बघून लगेचच खावी अशी इच्छा झाली 😋😋 मस्त झणझणीत 👌🏻👌🏻 आज मी तुझ्या पद्धतीने सांडग्याची भाजी केली होती.. मस्त झाली...मी तुझ्या ताईच्या वयाची आहे त्यामुळे तुझा एकेरी उल्लेख केला..😄🙏🏻*
ताई मी बंगलोर मध्ये राहते,मी पण ही रेसिपी सेम करते फक्त सारण थोडे वेगळे करते म्हणजे सारण करताना छोटे कारळ भाजून खोबरे बरोबर बारीक करून घेते. बाकी सेम 😊.इकडे या भाजीला भरली वांगी म्हणतात.

खरंच खूप छान ताई तुम्ही पण आणि पारंपरिक रेसिपी ❤❤

हो आम्ही पण याला तेच मानतो, मसाला वांगी.👍
अगदी वेगळ्या प्रकारची भाजी बघायला मिळाली आज मी नक्की करून बघेन❤❤❤❤
नक्की करून पहा 👍
धन्यवाद 😊
मोदकाची आमटी हे मी पहिल्यांदाच ऐकले नक्कीच करून बघणार मोदक दिसायला खूप छान दिसत होते भाजीचा रंग बघुनच कळत होते की भाजी खुप छान झाली असणार आणि तु आज साडीमध्ये खूप छान दिसत होतीस
तेलाची किटली खुपच छान आहे ❤
मस्त रेसिपी ,तू मागे एकदा दाखवल्या प्रमाणे मी केली होती खूप छान लागते , 😊
आम्ही याला मसाला वांगी म्हणतो खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे माझ्या आजीने मला शिकवली माझं वय साठ आहे
आम्ही याला पीठ वांगे म्हणतो, पण यात सुक्या खोबरया ऐवजी ओले खोबरे वापरतो, खूप छान लागते
खूपच छान नवीन रेसिपी बघायला मिळाली नक्कीच बनवून बघणार ❤❤
Khupach छान रेसिपी
Khupchan thanks navin kahi tari shikayala milale nakkich try karu 👌👍
नक्की करून पहा 👍
धन्यवाद 😊
खूप छान आम्ही करत असतो, नुसत तीळ शेंगदाणे कूट सारण घालून सुद्धा छान लागते.
Khup chan झाली bhaji. 😋😋😋
एक नवीन रेसिपी मिळाली.छान मोदक आमटी
👌👌❤️
रेसिपी.
खूपच छान अप्रतिमममम, खूप वेगळी कधीही पाहीलेली नाही अशी रेसिपी तुम्ही दाखवीलीत मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊
Ho tal
खुप छान रेसिपी आम्ही घरी करतो खुप छान होते
सरीता तु साडीत छान दिसतेस
मी हि मोदकाची आमटी करुन बघेन
खूप छान
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
खूपच छान ताई 👌👌👌
Khupch mast tikhat modak chi amti receipe banavli ahe tu.hi SARITAJI tumche khup dhanyavad
मनापासून धन्यवाद 😊
ताई मी पण navy मध्ये आहे..तुम्ही छान माहिती दिली आहे...सौरभ भोसले यांच्या एपिसोड मध्ये....👌👌
छानच😊
खुप छान
Khupch must. 👌👌👍👍
Khupach tasty honar
आज तु खुप सुंदर दिसतेस
भाजी नेहमी प्रमाणे छान आहे
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊
Lai mst ....one more fev ......udyach banavnar...❤
ताई ह्या रेसिपी ला मसाले वांगी म्हणतो आम्ही खूप छान लागते तोंडाला चव येते 👌👌👌👌👍👍👍
Mast aahe recipe ❤❤❤
ताई मी पण ही भाजी करते खूप आवडते सगळ्यांना
Khupach chan. Lagech karun khavishi vatli.
नक्की करून पहा👍
धन्यवाद 😊
खूप छान❤❤
धन्यवाद 😊
Thank you very much for sharing
My pleasure
खुपचं छान 👌
धन्यवाद
ही भाजी सोनार लोकांची special भाजी आहे ताई 👍🏻आम्ही वर्षानुवर्षं करतो 👍🏻 उंबराची भाजी
अति सुंदर रेसिपी आहे,
धन्यवाद 😊
Great modkachi bhaji.Any thing you people make and it.The great modkachi bhaji.
Kharch bavin aahe, mi pan banvnar❤
मस्त ताई...
Its मोडक recipe
Wah Wah Sarita beti
Simply outstandingly Excellant as usual
Now I Will try this recipe
I like it
Modakanchi bhaji khupch chan
❤❤
खूपच छान ,एक नवीन पदार्थ समजला 👌👍
मी ह्या भाजी ची खुप दिवसा पासुन वाट पाहत होते शेयर केल्या बद्दल धन्यवाद
My favourite amti , amhi nehmi krto ..
Nice recipe ❤
Thank you 😊
Kupch chan recipe ❤❤
धन्यवाद 😊
*मोदकांची आमटी बघून लगेचच खावी अशी इच्छा झाली 😋😋 मस्त झणझणीत 👌🏻👌🏻 आज मी तुझ्या पद्धतीने सांडग्याची भाजी केली होती.. मस्त झाली...मी तुझ्या ताईच्या वयाची आहे त्यामुळे तुझा एकेरी उल्लेख केला..😄🙏🏻*
तुमचे मनापासून धन्यवाद 😊
माझी ताई pn hi भाजी करावयाची तिची आठवण आली khup chan लागते ही मोदक आमटी
Mast 😋😋👌👌😋
Mast
एक प्रकारे मसावडी किंवा पाटवडी रस्सा जवळची वाटते आहे ही रेसीपी.. ही भाजी पण छान आहे
👌👌 दिवाळी फराळ दाखवायला सुरुवात कर ताई
too pretty u are looking 😍
Very nice tai👌👌
Thank you
सुंदर 😋😋❤️❤️👌👌🙏🙏
धन्यवाद 😊
ताई मी बंगलोर मध्ये राहते,मी पण ही रेसिपी सेम करते फक्त सारण थोडे वेगळे करते म्हणजे सारण करताना छोटे कारळ भाजून खोबरे बरोबर बारीक करून घेते. बाकी सेम 😊.इकडे या भाजीला भरली वांगी म्हणतात.
3 no.
छान रेसिपी काश्मीरी पुलाव रेसिपी दाखव ना ❤❤
❤
माझी काकू मी लहान असताना करायची सेम अशीच दिसायची मोदकाची आमटी 🎉
आपल्याकडे करतात पंढरपूर ला आणि मोदकाची आमटी बोलतो आम्ही याला माझी आई पण अशीच करते सेम
ताई दिवाळीसाठी चकलीची भाजणी आणि शेव दाखवा
Sarita tai tumi aannapurna mateche rup distay. Chehryachi smile. Janu dudad keshar.
मनापासून धन्यवाद 😊
आमच्या कडे मोदकांची आमटी म्हणतात 😊
आज च रात्री करणार, घरात भाज्या असल्या तरीही
फक्त अश्या वाटना च्या भाज्यांना नेहमी गरम च पाणी टाकावं रस्सा करताना
खूपच छान झाली आहे भाजी केव्हातरी सिंधी आलू टुक करून दाखवा ना
Mast tai, mazi aai pan banawate ashi bhaji
रेसीपी छानच आहे आणि खायला पण छान लागत असेल पण साहित्य आणि जुळवाजुळव खुप आहे
असं वाटतं पण खूप अवघड नाही
ताई आमच्याकडे याला बेसन वांगे म्हणतात 😊
Tupatle Damtyache or besan puri che ladoo dakhava pls
Very nice 🎉
Thank you! 😊
खूपच छान ताई पोळपाट कुठून घेतलाय
🙏🥰🙏
Recipe mastch😊tumhi mam farch veglya destay😢
Aamhi pan modkachi aamti mhanto, aani aamchyakade khup aawdte sarvana, mi sarnat til thode jast ghalte
Aunty sakhroli chi recipe upload kara naa
Hiii Tai mazya sasubai yala pithachi vangi as bolatat aani mla khup aavadate
First like
ताई शंकरपाळी किलोच्या प्रमाणात सांगा
kojagiri Poornima sathi 25 Li Dudh athavayce ahe tar Sakhar kiti ghayachi please🙏🙏🙏Tai saga reply
सातारा पाटखळ मधे याला झोळना म्हणतात
Tai khandolichi bhaji kadhi ani doodhicha halwa sudha
हे देवा! आता हेच ऐकायचं राहून गेलं "मोदकची भाजी" 😂😂😅.
Main aaj Karun Baghel Chand recipe aahe
नक्की करून पहा 👍
धन्यवाद 😊
Plz tai kate bhendi recipe upload krana na
नक्की प्रयत्न करेन 😊
ह्या साहित्यात किती लोकांना पुरेसे होईल?
Beedmde khup banvtat
आमच्या अहिल्यानगरला घरी बनवतात, आणि हॉटेल्सला पण उंबर हंडी नावाने मिळते.
Bhai pine apple vada pav banao
आमच्या कडे बाखुर वांगी म्हणतात
आमच्या कडे ह्याचे गोल गोल गोळे करून आमटीत सोडतात गोळ्याची आमटी म्हणतात.कृती सेम
मासवाडी सारखी रेसिपी आहे
Kadhai कोठून घेतली तुम्ही?
कढई ची लिंक द्या ताई
मोदकांची आमटी म्हणतात