Це відео не доступне.
Перепрошуємо.

एडवांटा टॉप मक्का वाण।Advanta seeds makka।Corn PAC 741।PAC 759।PAC 751

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2023
  • #advantacorn #advantaseeds
    एडवांटा टॉप मक्का।Advanta seeds।Corn PAC 741।PAC 759।PAC 751
    शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चैनल वरती आपले स्वागत आहे.या वीडियोत, आपण या ठिकाणी एडवांटा सीड्स चे मक्का वान आहेत मार्केटमध्ये उपलब्ध त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये ऐकून 3 मक्का बियाणे बद्दल माहिती देण्यात आली आहे.
    #cornfarming
    #makkavaan
    #adavancefarmingknowledge

КОМЕНТАРІ • 21

  • @ramharitanpure9324
    @ramharitanpure9324 10 місяців тому

    उन्हाळ मक्का करण्यासाठी 751 हि व्हरायटी केली तर चालते का???

    • @AFN.
      @AFN.  10 місяців тому

      हो चालते 751 ,741

  • @Dhotratil
    @Dhotratil Місяць тому

    आमच्या भागात बी मिळत नाही
    कळंब धाराशिव

    • @AFN.
      @AFN.  Місяць тому

      solapurla milel

  • @sharadmahajan9759
    @sharadmahajan9759 2 місяці тому

    किंमत किती आहे

  • @pankajbagul3053
    @pankajbagul3053 2 місяці тому

    खरीप मध्ये चालते का 5106

    • @AFN.
      @AFN.  2 місяці тому

      चलाते चांगली राहिल

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 9 місяців тому

    4kg मध्ये किती kg मका निघते

    • @AFN.
      @AFN.  9 місяців тому

      18-20 क्विंटल

  • @RajuHole-te9yv
    @RajuHole-te9yv Рік тому

    40कि़टल एकरी

  • @user-uf3wb2fm4p
    @user-uf3wb2fm4p 10 місяців тому

    एक बेग किती किलोची आहे व किंमत किती आहे

    • @AFN.
      @AFN.  10 місяців тому

      4 किलो 1450रु

  • @RajuHole-te9yv
    @RajuHole-te9yv Рік тому

    एकरी 40 कि़टल

  • @sharadmahajan9759
    @sharadmahajan9759 2 місяці тому

    पावसाळ्यात मका कुठलं वाण लावला पाहिजे

    • @AFN.
      @AFN.  2 місяці тому

      एडवांटा 741

    • @sharadmahajan9759
      @sharadmahajan9759 2 місяці тому

      @@AFN. 751 चालणार का

    • @AFN.
      @AFN.  2 місяці тому

      @sharadmahajan9759 होय👍

  • @dattatryanarute1060
    @dattatryanarute1060 Рік тому

    बियाणे एकरी किती किलो टा कावे

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      7.5 kg

  • @Dhotratil
    @Dhotratil Місяць тому

    आपला नंबर मिळतील का

    • @AFN.
      @AFN.  24 дні тому

      प्रश विचारवे