किती अंतरावर पेरणी करायची आहे हे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यानुसारच चकत्या वापराव्या लागतात साधारण सरीतली रुंदी मोजताना दाते ऍडजेस्टमेंट करावी लागतात आणि दोन रोपातला अंतर आठ इंच ठेवण्यासाठी सहा खाचे चकती आणि दहा इंच अंतर ठेवण्यासाठी पाच खाचेची चकती वापरावी
बिगर ट्रॅक्टर चे यंत्र दाखवा . एवढे मोठी शेतकरी नाही आमच्या कडे त्याच्या कडे जेमतेम बी बीयाने घ्यायला पैसे असतात . नागरंटी उधारी वर पिक निघल्यावर देतो . कमी पैसात कोणते यंत्र येतात त्याची माहिती द्यावी .
खूपच छान
नमस्कार सर खुपच भारी धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏
एकदम मस्त माहिती आहे याचा व्हिडिओ पेरणी करताना बनवा
खुप छान यन्त्र आहे हे.मी याचा वापर करतो आहे.पन किम्मत जास्त आहे.
यापेक्षा कमी किंमतीत योग्य अंतरावर सर्वच पिके पेरणी करणारं दुसर कोणत आहे मग?
@@MeActiveFarmer आहेत पन तुम्हाला या मशीन इतकी एडवांस्ड टेक्नोलॉजी आणी अचूक पेरनी ते मशीन नाही करु शकत.
विडिओ टाका आणखी या मशीन चे आणखी काय काय पेरू शकते
किती किंमत आहे
@MeActiveFarmer सर तुमचा नंबर भेटेल का तुमचा
सर याचा संपूर्ण माहिती सह लाईव्ह व्हिडिओ टाका
भाऊ यात बियाणे शिल्लक रहाते हा मोठा प्रॉब्लेम आहे
तुमच्याकडे पण हेच यंत्र आहे काय?
मी हे पेरणी यंत्र वापरत आहे खुप छान आहे
दादा नंबर दया ना तुमचा
दादा नंबर दया तुमचा
पेशेल मका पेटी यंत्र पाहिजे
यंत्र खूप भारी आहे पण खूप डोक्याला ताप हे मी पण घेतलं हे यंत्र 😅😅❤
व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती वरुन आम्हाला लवकरच डेमो व्हिडिओ बघायला आवडेल
मैने भी पिछले साल रोहित का सिद्दील लिया है क्या उस सिद्रील की फ्रेम पर ये वाली पेटी लग सकती है क्या
लग सकते है लेकिन मिस्री अच्छा होना चाहिए
मेटेरियल हेवी क्वालिटी का प्रयोग होता है में7 वर्ष से 9 tine का प्रयोग कर रहा हु ,वेरी बेस्ट
Active farmers tumcha
Patva
बियाणे बॉक्स समोर पाहिजे.. ड्रायव्हर ला बियाणे दिसले पाहिजे.
किंमत किती आहे
Live ट्रॅक्टरला machine attached करून डेमो व्हिडिओ टाका
नाशिक जिल्हा मध्ये कुठे आहे
पेरणी यत्र खुप छान आहे पण बियाच सिस्टम समोरुन द्या
किंमत सांगा
सर यांचा लाईव्ह व्हिडिओ टाका
सर आपला नंबर शेअर करा मी व्हिडिओ टाकतो
Sweet corn पेरणी करताना कोणती चकती आणि gears कसे असावे
किती अंतरावर पेरणी करायची आहे हे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यानुसारच चकत्या वापराव्या लागतात साधारण सरीतली रुंदी मोजताना दाते ऍडजेस्टमेंट करावी लागतात आणि दोन रोपातला अंतर आठ इंच ठेवण्यासाठी सहा खाचे चकती आणि दहा इंच अंतर ठेवण्यासाठी पाच खाचेची चकती वापरावी
नमस्कार सर खूपच भारी आम्हाला मोबाईल नंबर मिळेल का पेरणी यंत्र पाहिजे🙏🙏
Booking kelyavar kadhi bhetel
Rs pliz
सर हे यंत्र कुठे उपलब्ध आहे
लहान ट्क्यटर वर पण चालेल का
Ho
कुठे मिळेल,कॉन्टॅक्ट नंबर सांगा
11 फणीची किंमत किती आहे
आणखी कोणते बियाणे पेरू शकते ही मशीन
परभणी जिल्ह्य़ात कूठ मिळेल
सेलू
बिगर ट्रॅक्टर चे यंत्र दाखवा . एवढे मोठी शेतकरी नाही आमच्या कडे त्याच्या कडे जेमतेम बी बीयाने घ्यायला पैसे असतात . नागरंटी उधारी वर पिक निघल्यावर देतो . कमी पैसात कोणते यंत्र येतात त्याची माहिती द्यावी .
Kimat kiti aahe
गॅलनेक्स का पत्रा द्या पेटीला
Hi
अंबेजोगाई येथील डीलर चा नंबर पाठवा सर मला घ्यायचं आहे
Cantact me on email in discription
नंबर टाका
हे पेरनी यंत्र कुठे भेटेल
बैल पेरणी यंत्र आहे का
सर कमेंट ला उत्तर द्या
जोड़ ओळ पद्धतीचे अंतर करता येत का 31इन्च × 12इन्च
हो, दाते अडजस्टेबल आहेत
Kimat sanga
हे सर्व झाले डेमो आणि पिके दाखवा
5 fani cha saga
Kotla gaon hai adress
Peti khup lahan ahe jast biyane mavanar nahi eka veles
Yah Dil hamara
Hindi me jankari dijiye
नासिक जिल्ह्यात कुठे मिळेल फोन नंबर पाठवा
982-340-2604
किती किंमत आहे साहेब फने किती आहे
Peti moti banva
फोन नंबर टाका किंमत टाका
Phone number Patwa
Per niyantran kharidi ka rahata hai contact number bhejen
9561266444