अर्धांग | गदिमा कथा | ग दि माडगूळकर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @padmakargadewadikar938
    @padmakargadewadikar938 5 місяців тому +3

    खूपच सुंदर कथा वाचन ही अप्रतिम

  • @adhirajmuley2441
    @adhirajmuley2441 4 місяці тому +1

    भावस्पर्शी कथा आहे आणि कथा वाचन अप्रतिम 🙏🙏

  • @preranasorte5958
    @preranasorte5958 5 місяців тому +2

    किती भावपूर्ण कथा आहे , जी गोष्ट आपली नसते, ती कधी आपली होत नाही हे कळायला सुद्धा माणसाने शिकले पाहिजे ,ही कथा तेच सांगते, कि जे मिळाले आहे त्यात समाधानी असावे आणि जे आपल्याला नाही मिळाले ते कधी आपले नव्हतेच👍

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  5 місяців тому

      प्रेरणा ताई...आभार

  • @padmakargadewadikar938
    @padmakargadewadikar938 5 місяців тому +1

    खूपच सुंदर कथा वाचनही अप्रतिम 35:21

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 4 місяці тому +1

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  4 місяці тому

      सूनीला ताई...आभार

  • @CookingConnections
    @CookingConnections 4 місяці тому +1

    👌👌👌🌹🙏

  • @n.b.chavan4730
    @n.b.chavan4730 5 місяців тому +2

    अप्रतिम सादरीकरण

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  5 місяців тому

      धन्यवाद चव्हाण सर..!!
      🙏

  • @meghabhave2695
    @meghabhave2695 5 місяців тому +1

    Khup diwsanni khup sunder channel milala. Khup sunder vachan karta tumhi. PL aani Vapunchya katha aiklya. Tya nantar tumcha vachan aikla.
    Suspense, murder mystry aikayla awdel. Especially Agatha christie chya katha kadambrya aikayla awdtil..

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  5 місяців тому

      धन्यवाद मेघा ताई....तुम्ही सुचवलेल्या कथा वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन..!!
      🙏

  • @ShraddhaDivekar
    @ShraddhaDivekar 4 місяці тому +1

    सर तुमचे मराठी इचन्फर सुंदर aahe

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  4 місяці тому

      धन्यवाद...तुम्हाला उच्चार म्हणायचं आहे...

  • @anjalichakravarty3658
    @anjalichakravarty3658 5 місяців тому +1

    Very nice story reading. With all pause and full stops.

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  5 місяців тому

      Glad you liked it...!!
      मन:पुर्वक धन्यवाद...!!
      🙏🙏

  • @manikthakar3237
    @manikthakar3237 5 місяців тому +1

    तुमच्या वाचनामुळे श्रोत्यांना एकपात्री प्रयोग ऐकल्याचेही पुण्य मिळते.मीही त्यातीलच एक.
    तुम्ही वाचल्या नसत्या तर गदिमांनी लिहिलेले हे साहित्य कदाचित आमच्या पर्यंत आलेही नसते.
    आळशांवर गंगा😂

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  5 місяців тому

      धन्यवाद माणिक ताई

  • @sumanbhave6441
    @sumanbhave6441 5 місяців тому +1

    भाताचे फूल आणि अनेक कथा डिलीट का केल्या ?

    • @sahityapandhari
      @sahityapandhari  5 місяців тому +3

      सुमन ताई...त्या कथांना ..सुरुवातीला मी बासरीच म्युझिक लावलं होतं...ती बासरी मी आपल्या दुसऱ्या चॅनलला पण वापरली होती...
      Re-use content असा मेसेज आला त्या कथांना...त्यामुळे डिलीट कराव्या लागल्या...आता परत रेकॉर्डिंग करून..अपलोड करीन मी..