ज्योती ताई मी सुद्धा अविधवानवमीला नवमीला आमच्या सोसायटी तील खरे वहिनी कडे जेवायला जायची त्या महनायच्या प्राचीमाझ्याकडे कुणीच येत नाही ग .मी म्हंटले मी येते तुमच्या सासुबाई मला कशाला काय करतील .मग मी आईला सांगितले. आई म्हणाली ठीक आहे आता आमंत्रन घेतलेच तर तु जा पण त्या दिवशी तु एकदा च जेवण करायचे. आणि जे काही दिले ते मंदिरात ठेवायचे आहो या कथांनमुळे आजही लोकांच्या मनात भीती आहे. मी माफी मागते आपली .
Khoop chhan gost Ani sadarikaran
स्मिता ताई ऐनापुरे...
मन:पुर्वक आभार
Khup chan katha
धन्यवाद सीमाताई ..!!
🙏
खुपच छान कथा आचानक वेगळच वळन कथेने घेतल. दिपक सर आनी तुमच्या आवाजात👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद संगीताताई..!!
🙏
विविध पुरुष पात्रे व स्त्रियांची
पात्रे यांना आपण आपल्या आवाजाने जिवंत करता .हे आपले कौशल्य कौतुकास्पद आहे.
धन्यवाद माणिक ताई
आगळी वेगळी katha.
सांगण्याची पद्धत खूपच छान.
🙏🙏
छान कथा
धन्यवाद कांचनताई..!!
🙏
@@deepakrege
ज्योती ताई मी सुद्धा अविधवानवमीला नवमीला आमच्या सोसायटी तील खरे वहिनी कडे जेवायला जायची त्या महनायच्या प्राचीमाझ्याकडे कुणीच येत नाही ग .मी म्हंटले मी येते तुमच्या सासुबाई मला कशाला काय करतील .मग मी आईला सांगितले. आई म्हणाली ठीक आहे आता आमंत्रन घेतलेच तर तु जा पण त्या दिवशी तु एकदा च जेवण करायचे. आणि जे काही दिले ते मंदिरात ठेवायचे आहो या कथांनमुळे आजही लोकांच्या मनात भीती आहे. मी माफी मागते आपली .
खुपच छान कथा.... वेगळी कलाटणी.... अद्भुत.. अगम्य.... लेखिकेने खुपच छान मांडली कथा... परंतु रेगे सर तुमच्या अभिवाचनाने कथेला वेगळा बाज चढला.... अप्रतिम अभिवाचन.... खुपच छान वाटले कथा ऐकून.. धन्यवाद
धन्यवाद स्नेहा मॅडम..!!
🙏
आगळी वेगळी katha व उत्कृष्ट कथावाचन.
मन:पुर्वक धन्यवाद
सुंदर कथा 👌🏻
धन्यवाद जयश्री ताई
अप्रतिम कथा आणि तितकाच ती कथा डोळ्यासमोर उभी करणार अप्रतिम आवाज❤खूप अभिनंदन💐🙏
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏
छान..वाचन..नेहमीप्रमाणे..
नियमाने येत होत्या नाही..नेमाने येत होत्या..
ओके..ओके...भावनेच्या भरात...वाचताना चूक झाली असेल....🥲
अजून काटेकोर व्हावं म्हणून सांगीतलं..क्षमस्व..
तुम्ही खूपच अफलातून सांगता कथा ..प्रत्यक्ष घटना,स्थळ जगतो असं वाटतं.
ओके..मन:पुर्वक धन्यवाद...
पण त्यामुळे चूक तर कळली...ते महत्वाचं..
धन्यवाद..
👍
खूप खूप हळवी आणि सामाजिक कथा 👍🙏
🙏🙏
मस्त कथा... या प्रकार च्या आणखी कथा ऐकायला आवडेल 😇
🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊😊@@deepakrege
🙏🙏😊🙏🙏
कथा खुप छान वाटली. अभिनंदन
धन्यवाद श्रीपादराव ..!!
🙏