काकडीचे धोंडस । कोकणातील पारंपरिक केक रेसिपी । काकडीचं सांदण | Kakdiche dhondas | तवसळे |
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #Cucumber Cake recipe | #मालवणी गोड पदार्थ | #dhondas| #kakdiche dhondas | #तवसाळे | #काकडीचे सांदणं । रवळी
साहित्य :-
२ वाटी काकडीचा कीस
३ वाटी जाडा रवा थोडासा भाजून
१ - १/२ वाटी चिरलेला गूळ
१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे
१/२ वाटी ओल्या नारळाचा चव
मीठ चवीनुसार
वेलची पूड
काजू आवडीनुसार
टिप्स -
* जून काकडी ज्याला तवसं म्हणतात ती वापरावी. नाही मिळाल्यास हिरव्या काकडीचाही धोंडस करता येते .
* गव्हाच्या रव्या ऐवजी तांदळाचा रवा सुद्धा वापरू शकता .
* केक मंद आचेवरच खरपूस होऊ द्यावा.
For more recipes pls subscribe my channel.
मुगाचे कढणं • मुगाचे कढणं । मुग डाळी...
मनगणं कोकणी पारंपरिक खीर • How to make "Mangane" ...
अननसाचा शिरा • मऊ,लुसलुशीत पायनॅपल शि...
पुरी • पुरी | How to make Puf...
Chirote • ओठानी खावेत असे नाजूक ...
Rose Balushahi • रसरशीत बालुशाही | Vale...
कैरीची आमटी • कैरीची आमटी । कोंकणी र...
मेथांबा • मेथांबा | Methamba Rec...
अननस आंब्याचं सासव • अननस आंब्याचं सासव खास...
अननसाचा शिरा • मऊ,लुसलुशीत पायनॅपल शि...
बिसि बेले भात • कर्नाटका स्पेशल बिसि ब...
भेंडी फ्राय • चुरचुरीत भेंडी फ्राय |...
दोडक्याच्या शिरांची चटणी • शिराळ्याच्या शिरा टाकू...
भरली वांगी • चविष्ट आणि चमचमीत भरली...
मसालेदार भरली तोंडली • मसालेदार भरली तोंडली |...
dhondas| #kakdiche dhondas | dhondas recipe | kakdiche dhondas recipe | kakdiche dhondas recipe in marathi | #dhondus | dhonas | dondas | काकडीचे dhondas | tavsache dhondas | kakdicha dhondas | malvani kakdiche dhondas | tavsole | #tavsale | tavsache tavsole | tavsa |#tavsali | #tavsole tavsache vad | tavasole | kakadiche tavsole | tavsali recipe in marathi | how to make tavsole recipe | #tavasali,tav,#tausali,#topatale | Malvani tavsali | Goan cake | cucumber Cake recipe |
My favourite recipe
Wow ! I make this every summer when I have excess Cucumbers in my veggie garden. Only difference is I steam it. But next year I will try baking it like you did. Thank you for the authentic recipe !!!!
Must try 👍😊
Nice resipi ,khup chhan kek,
Dhanyavad 🙏
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद स्वामी समर्थ जय
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏
Wowwwww
Khup chan
Khup chhan
Khup mast mi 2 time banvle
Khup ossom
Thanks for watching
Hi,mi aaj banavali recipe khup chan zali hoti gharchna khup aawadali Thanku 🙏
रिप्लाय करून सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏 अश्याच नविन रेसिपी बनवत रहा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
Khupach sundar
धन्यवाद🙏
मस्तच
धन्यवाद 🙏
Aprtim
धन्यवाद
Mast👌👌👌🙏
Thanks 😊
Nkich try kren 😘👍👍
कर आणि कसा झालंय ते पण सांग 😀
@@amazingrecipes5496 yes
खूप सुंदर! हे धोंडूस ओव्हन मध्ये बेक केले तर चालेल का ? चालत असल्यास किती वेळ बेक करायचे.
हो नक्कीच करू शकतो. केक सारखा बेक करू शकता
आई करायची माझी। आठवण आली। खूपच गोड रेसिपी।
धन्यवाद ताई🙏 आपल्या पारंपरिक रेसिपीज आपण बनवल्या पाहिजे
nice👌👌
Thanks 😊
Very nice. Thank you very much. Will be trying this soon.
Must try .... Thanks for watching
Nice
Thanks keep watching
Butter pepper aivaji haldicha pan chalelka?
हळदीचे पान वरती ठेवा सुवास छान येईल.... बटर पेपर मुळे करपत नाही एकसारखा होतो
Oven madhe kiti vel ani kiti temperature la theu shakto?
खूप छान ताई मी नाकी त्राई करणार
तांदूळ रवा घालून करता येतो का
हो येतो ना
Tai tumhi ghavacha rava ghetla ki jada shiryacha rava nakki kuthala vaparyacha
Me ithe Jada rava ghetla aahe jo aapan prasadacha shira,upma banvayla vaparto
@@amazingrecipes5496 ok thanks tai
Mouth watering
Thanks a lot ...Must try
लोखंडी कढईत ठेवले तर चालेले का
लोखंडी कढई जास्त गरम होते... म्हणून शक्यतो नका ठेऊ.... कुकर किंवा जाड बुडाच्या भांड्यात ठेऊ शकता
छान आहे. मी नक्की करऊन बघीन.
पण धोंडस ला धोंडस च म्हणावं. केक कशाला म्हणायचं? मग पुढे त्याचं च कुकुंबर केक झालं की आमचा पारंपारिक पदार्थ आता राहिला नाही, असा गळा काढायचा!😢
बाकी रेसिपी सांगण्याची पद्धत चांगली.
नक्की करून बघा कोकणातली पारंपारिक रेसिपी
ज्यांना धोंडस समजत नाही ना ... त्यांच्या आमच्या कोकणात खूप आधीपासून cake बनतो हे समजण्यासाठी पारंपारिक केक म्हंटल आहे.... शेवटी काय आपल्या पारंपारिक रेसिपी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न 🙏
तवस असे नाही दिसत
बरोबर आहे.,....ही गावठी काकडी आहे👍
Asech aste tavas.
खुप छान.
Khup chhan
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद ताई
Khup chan
धन्यवाद ताई