खुपच छान आहे तुमची जोडी, निसर्गाच्या सान्निध्यात खुपच साध्या पध्तीने आणि चुलीवरचे उत्कृष्ट चवि चे दिशेस आपण करता , त्यामूळे आम्हाला ही गावी जाऊन रहायची ओढ वाटते .
तुम्ही सर्व प्रकारचे पदार्थ खूप मस्त बनवता, पाहून तोंडाला पाणी सुटते बघा 😍😍😍😍 बस एकदा तुमच्या मळ्यात येऊन जेवायचे आहे आम्हा सर्वांना❤❤ असेच नवनवीन पदार्थ तुम्ही बनवून आम्हाला शिकवा 😍खूप खूप शुभेच्छा तुम्हाला💐💐💐
Khup Chaan 👌 Kurma Puri. Khari Kurma Puri he Satara , Sangali Ani Kolhapur la ch milate. Amchya Palus la tar Layee Bhari 👌. Par Tatyanu Tumasni Taati ne kaay bee Kam tumasni Sangitale ki ulat ajun ek Dusarech Kam tumi Taati la Kay mhun sangata dar veli 😳 Sagale karati Taati aan tumhi mhanata 🥴 aaj me tumhala hyav aan tyaav karun Dakhawato🙄, as Vangaal 🤧wagu nai O Tatyanu.🤭
खरच खुप छान आई आज तात्या पोट भरुण कुर्मा पुरी वर ताव मारणार बघा खूप छान तुमचे विडिओ बघायला आम्हाला पण मस्त वाटते. परमेश्वर तुम्हाला दोघांना दीर्घ आयुष्य देवो तुमचे असेच छान छान विडिओ येत राहूंदेत हिच प्रार्थणा.👏👏
तुमची भाषा एक नं रेसिपी झकास ..बघुनच तोंडाला पाणी सुटले....तेल मिठ मसाला एकदम aqueate तात्या मस्त मदत करतात....आजुन ही आईला किती आत्मीयतेने आठवत आहेत ... तुमच्या फॅमिली त कोण आहे म्हणजे मुले मुली कुठे आहेत ... तूम्ही शेतात एकटेच रहता का...
खरचं ही जोडी म्हणजे कोणालाही हेवा वाटावी असीच आहे खूप खूप नशीब वान आहेत हे दोघेही त्यांना खूप खूप दिर्घ आयुष्य लाभो
एक नंबर झाली आहे कुर्मा पुरी,काकू काका,, एकदम भन्नाट कट आला आहे, व्वा व्वा तोंडाला पाणी सुटले बघा 👌👌
तोंडाला पाणी सुटलं 🥰... खरचं खुप मस्त कुर्मापुरी... गावी होते तेंव्हा हॉटेल मध्ये खाल्ली होते.. ७-८ वर्ष झाली त्याला
लय भारी झाल आहे अस म्हटल की कोनत्याही माऊलीच्या कष्टाचे चिज होत.त्यामुळे खाऊन हात धुवुन उठुन जाऊ नये जो पदार्थ असेल तो चांगला झाला आहे असे म्हनत जावा
Kharr aahe tumchh
मस्त आहे , निसर्गाचे सानिध्यात खूप छान कुर्मा पूरी, तोंडाला पाणी सुटले.
Mast ch recipe disat àahe kurma Puri chi l will try it
तुम्ही दोघे एकमेकांना अनुरूप जोडीदार आहेत. छान छान जेवण बनविता. आमच्या तोंडाला पाणी सुटते
नादखूला खरच उत्तम घरगूती रेसीपी आहे
खुपच छान आहे तुमची जोडी, निसर्गाच्या सान्निध्यात खुपच साध्या पध्तीने आणि चुलीवरचे उत्कृष्ट चवि चे दिशेस आपण करता , त्यामूळे आम्हाला ही गावी जाऊन रहायची ओढ वाटते .
तुम्ही सर्व प्रकारचे पदार्थ खूप मस्त बनवता, पाहून तोंडाला पाणी सुटते बघा 😍😍😍😍 बस एकदा तुमच्या मळ्यात येऊन जेवायचे आहे आम्हा सर्वांना❤❤ असेच नवनवीन पदार्थ तुम्ही बनवून आम्हाला शिकवा 😍खूप खूप शुभेच्छा तुम्हाला💐💐💐
खूपच छान भाजी व पुरी तसेच चुलीवर केलेला स्वयंपाक
खरच मी तुमचे सर्व video बघते आणि मला तुमची शेती पण खुप आवडते सर्व भाज्या ताजे असते ❤
काका कसलं भारी काकूंच कौतुक करतात. 👌👌
Tumhi दोघे ही खुप छान बोलता तुमचे जीवन खरंच हेवा वाटतो ❤
Khup Chan recipe aahe ki tumchi
मला वाटते की रिटायर झाल्यावर आम्ही पण आमच्या शेतात जाऊन रहावे आम्ही दोघांनी मिळून असाच स्वैंपाक करावा. 🤗🥰😋👌💯
👍👍👍
@@satishgondkar1608 Jitendra patil
patil
Patil
Patil
माऊली मिक्सर ग्राइंडर नाही तरी तुलाकंटाळा नाही राबलेले कष्टाचे हात वह बोटे दिसतातच तरी तुम्हीं किती आनंदी जीवन जगत आहेत
शतायुषी व्हालच 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
I like ur all videos v much.Thank you
आपणास दीर्घायुष्य लाभो, हीच भगवान श्री राम चरणी प्रार्थना.
तात्या काकू 1 No लय भारी शेती खूप छान आहे पिकवता 🙏
तात्या तुमचे विडोव फार आवडता काकी पन छान स्वयपाक करता 👌
Wow khup ch chhan tasty 😋😋
लय भारी माऊली 👌
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
👍👍
❤ वाह काका काकू, खूप छान, माझ्या तोंडाला पाणी सुटलं हे बघूनच.. 😍👍
किती प्रेमाने घालतात काकू जेवायला आणि किती छान राहतात
खरे आहॆ जेवण छान झाले हे म्हटले तरी करणाऱ्या माउलीला उत्साह येतो आणि तिच्या कष्टाचे चीज होते
1:12
खूप मस्त आजी तुमचे सगळेच रेसिपी मला खूपच आवडतात छान असतात आता फॅक्त तुमची लाल चटणी मंजे तुमचे तिखट याची रेसिपी मला दाखवा विनंती आहे 😆😃
Recipe share kara please
Khup Chaan 👌 Kurma Puri. Khari Kurma Puri he Satara , Sangali Ani Kolhapur la ch milate. Amchya Palus la tar Layee Bhari 👌. Par Tatyanu Tumasni Taati ne kaay bee Kam tumasni Sangitale ki ulat ajun ek Dusarech Kam tumi Taati la Kay mhun sangata dar veli 😳 Sagale karati Taati aan tumhi mhanata 🥴 aaj me tumhala hyav aan tyaav karun Dakhawato🙄, as Vangaal 🤧wagu nai O Tatyanu.🤭
Aaji beet 👌👌👏👏👏tattya aai sarkhi Maya nahi jagayachya koyat 🙏🙏
मावशी तुम्ही सर्व पदार्थ खुप छान बनवता तुम्हाला जेवढ्या कमेट देऊ तेवढे थोडेच खुप छान 👌👌👌👌👌❤❤
Khoop chhan Video
एक नंबर कुरमा पूरी👌👌👌👌
Wow 👌👌
Khup chhan sangatat recipe....👍
खरच खुप छान आई आज तात्या पोट भरुण कुर्मा पुरी वर ताव मारणार बघा
खूप छान तुमचे विडिओ बघायला आम्हाला पण मस्त वाटते.
परमेश्वर तुम्हाला दोघांना दीर्घ आयुष्य देवो
तुमचे असेच छान छान विडिओ येत राहूंदेत हिच प्रार्थणा.👏👏
एक नंबर झाली आहे कुर्मा पुरी👌👌
Khupch Chhan Sundar
Asech Khush rha Nehmi doghehi..Aai_baba 🙏
खूप छान काकू आणि तात्या खूप खूप छान रेसिपी झाली आहे
Wowww 😋😋😍
Kiti chhan sangatat aaji
Aaji tumhi khup hushar aahat.kiti chaan svyanpak karta.
Wow khup mast.. Tumhi ekda live ya ki... Ani time sanga....
वा मस्त बनवलंय. शेतातलं काही वेगळंच. पाणी सुटलं
किती सहज पणे रेसिपी सांगता ताई तुम्ही.... कुठलाही तामझाम नाही.... कुठलाही artificial सेट नाही.... तरीही अस वाटत विडिओ संपूच नये.... 👌👌👌
Mastch🎉❤
तात्या आय लव यू... तुम्हाला शोधून काढणार... शेतात बसून तुमच्या बरोबरच जेवायचं..
लय भारी कुर्मा पुरी 👌👌👌
खुप छान तात्या आणि काकु
1 nambar mauli he jevan mastach
आज्जी खुप सुगरण आहेत.तात्यापण त्यांना सगळी मदत करतात त्यामुळे चांगल्या चांगल्या डिश बनतात.
आजी तुमचा सगळाच स्वयंपाक छान असतो भाकरी पुर्यासगळच छान असतं
एकदा तरी आजीच्या हाताचे जेवण खायचं आहे. नक्की येणार गाव सांगा
Lal chatney Kashi banvata.. maushi sanga na?
Tumche kuthe gave ahe..n konte?
Ek no ajoba aji 👍...amhla amcha ajoba aji chi athvan zali video bagun .
खूप छान बनवताय तुम्ही खूप आवडलं
खुपच मस्त रेसिपी आहे, वेगळी पध्दत आहे.
तूम्ही खूप खूप भागयवान तात्या एवढी चांगली काकू मिळाली आम्हाला
खूपच छान केले आहे,👌👌
तुमची भाषा एक नं रेसिपी झकास ..बघुनच तोंडाला पाणी सुटले....तेल मिठ मसाला एकदम aqueate
तात्या मस्त मदत करतात....आजुन ही आईला किती आत्मीयतेने आठवत आहेत ...
तुमच्या फॅमिली त कोण आहे म्हणजे मुले मुली कुठे आहेत ... तूम्ही शेतात एकटेच रहता का...
Mast jhalei jevan
Aaji sarvat agodr laal chatni konti ghatli
🎉Amhi yav kay tumchyakde kuthe rahat asta tumhi aaji ajoba
Tumhala doghana pahun khup chan vatay
Excellent
एकाच नंबर👍
Bhaaaarich👌👌👌
Ekdam mast
Khup chan puri.
Tatya, very nice 👌 enjoy
!❤❤!अभिनंदन!❤❤!तात्यासाहेब खुपच छान
!❤❤!जुने अनुभव ❤! शेअर केल्याबद्दल खुपच
!❤❤!खुपच धन्यवाद !तात्यासाहेब आणि मॅडम
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY DIWALI 😀 !
!❤❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !
!🌟🌟!❤❤❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟! !
खुपच छान
Khup chaan
Very nice 👍👍
👌👌mast
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आपला पत्ता सांगितले तर बरे होईल. येणाऱ्या व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा!
P
खुप छान सुंदर
Khup chan kaku 👌👌😋😋
मस्तच
चटणी कशी तयार करतात ते सांगा हो
Yammy
तात्या खुप छान वाटते बघुन.. पण आपला कोल्हापुरी मसाला नाही मिळत... आपल्याला विकत मिळु शकतो का..? Please सांगा... धन्यवाद..
खुप मस्त .
Waa mast 👌👌👌
आपण मावशी सर्व भाज्या छान बनवता पण तेल जरा जास्तच वापरता इतके तेल आरोग्यासाठी लाभदायी नाही
तेल जास्त नाही ,त्यांचा मसाला तसा असणार
Kharay tel changle nstech
Kolhapuri mg ks
Khal tumhi .
Jyat tel jast ahe te khanar ch nahi na .
Zzss,,, se
खूप छान रेसिपी तात्या वमावशी
Khup chan ,,
!!❤अरे व्वा.खुपच खास लाजवाब चमचमीत कुर्मा
!!❤❤❤❤!!पुरी खुपच खास लाजवाब !❤❤!
!!❤❤🔴❤❤🔴❤❤🔴❤❤🔴❤❤🔴
!! धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!
👍WOW 👌VERY NICE VERY SPECIAL ❤❤❤❤!VERY FABULOUS FABULOUS !❤❤❤ SPECIAL LOVELY!!
!!❤❤❤❤POST CONGRATULATION!!
तेल मसाला कीती वापरता
Khup chan aaji baba
Very nice
आजी तुम्ही भाज्या खुप छान करता असे वाटते की जेवायला तुमच्या शेतामध्ये आल पाहिजे
👌🙏🙇🏻♂️
खूप छान
Khupach chhan
Lai bhari
👌🏻👌🏻🌷🌷
Mastach kaka kaku
Hi uncle aap gav ka nam to batavo
Tatya tumch gaav kont... reply
Nice
Massst