Bhau tujha ha video baghun mla Marathi mansacha kharokhar khup khup abhimaan vatto. Nakkich ek udyog yashsvi honyakde vatchal. Tu ya video mule bharpur Marathi lokkanna udyog krnyachi prerana dili. Tujhe prayatna pankh futtil .may God bless your all fulfil all wishes and desire.
Mrathi Paul pdte pudhe he pahun khupch aabhimaan watla 👍💐💯✌😘⚘khupch mast mahiti dilit tyasathi MALKANCHE👑 ANI TUCHE 🥳ANI TUMCHYA TEAM MEMBERS CHE⚘ mnapasun AABHAR 👍💐💐💐MN BHRUON GEL💯MRATHI MANUS 💐WAVSAYAT 👍SETTAL ZALA ANI ETRANAHI MARGDASHAN KRTOY HE PAHUN KHUPCH AANAD ZALA 👍💐💯⚘🥳
असा व्यवसाय निवडक लोक करू शकतात,,,,,भांडवल 70 ते 80 लाख रुपये पाहिजे,,,,,,,हे प्रत्येकाकडे एवढे भांडवल असेलच असे नाही,,,,,अजून एक एवढं भांडवल उभे कसं केलं ते पण सांगा,,,,,,
We have to think about business only.we people are happy in job only. Change mindset from Job to Business. Direct selling is one of that which gives good returns with less investment.
दादा... त्या factory साठी किती पैसे लागले ते नाही सांगितलं... माझ्या माहितीनुसार या बिझनेस मधे कमीतकमी ६०-८० लाख एवढी रक्कम आपल्याकडे असायला हवी .. कारण मशीन cost १४ लाखापासून सुरू होते ..आणि बाकी light bill ... Raw material Ani labour cost milun तुम्हीच बघा किती होतात 🙏
मराठी माणूस उच्च तंत्रज्ञान आधारित व्यवसाय व उत्पादन करताना बघून अभिमान वाटला.👍👍👍
Dhanyawad sir
@@GreatSahyadriYashkashid hii sir number dya na
Lo
दादा किती खर्च आला
एक मराठी माणूस उद्योजक बनला आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। खुप खुप अभिनंदन दादा।
तुमचं एक वाक्य खुप आवडलं
आपल्यामुळे दुसर्याला रोजगार निर्माण होतो हे खुप महत्वाचं आहे
😘😘
बिझनेस सुरु केला ही खूप चांगली गोष्ट आहे पण कमी भांडवला मध्ये करण्याचा प्रयत्न करा
मराठी माणसांची प्रगति अभिमानास्पद आहे .आपणास खूब खूब शुभेच्छां
Dhanyawad
आपल्या प्रत्येक मराठी माणसाने उद्योगात पुढे जायला हवे.यासाठी चांगले संघटन याची गरज आहे...👍👌🚩💪
अभिनंदनीय 💐उद्योग 👍मराठी माणूस पुढे जातोय आनंदच वाटतोय👌
दादा तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कडे बघितल्यावर असे वाटते,मराठी पाऊल पडते पुढे 😊
एकच नंबर काम
फार चांगले विचार
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
आपली अशीच उतारोतर अशीच प्रगती होत राहो
धन्यवाद
Abhiman vatoy mitra good luck & keep it up.
एक नंबर अशी माहिती आपले धन्यवाद ,
आपल्या व्यवसायास शुभेच्छा 🇮🇳🙏
Dhanyawad
अतिशय सुंदर पद्धतीने हा व्यवसाय समजून सांगितला आहे. आपल्या आर्थिक कुवतीनुसार हा व्यवसाय करण्यासारखा आहे.
धन्यवाद ग्रेट सह्याद्री टिम...
धन्यवाद सर
खूप मस्त वाटतं जेव्हा मराठी युवक उद्योजक होतात
मरठी माणसाला सलाम.
उर भरुन आलं.
लय भारी.
Dhanyawad
असली कामे आपल्या मराठी माणसाने केलीच पाहिजे
खुप खूप शुभेच्या
केल्याने होत आहे आधी केलेची पाहीजे
मराठी माणूस जिद्दीने कामाला लागला तर काहीही अवघड नाही अभिनंदन व शुभेच्छा 💐💐
अभिमान आहे भावा तुझा
खूप मोठा व्यवसायिक हो.❤️💐👌👏
Bhau tujha ha video baghun mla Marathi mansacha kharokhar khup khup abhimaan vatto.
Nakkich ek udyog yashsvi honyakde vatchal. Tu ya video mule bharpur Marathi lokkanna udyog krnyachi prerana dili. Tujhe prayatna pankh futtil .may God bless your all fulfil all wishes and desire.
Dhanyawad
Khar mnje pahile aplya great sahyadri channel che khup abhar apn ashyaa chaan news ani vyavsay vishayi video banvta.. Khup khuup dhannnywad aple 🙏🙏
Dhanyawad sir
Bappa always blees you 🥰 proud of U vithal 💞
धन्यवाद भाऊ
Aapla number dya pl
फारच उत्तम माहिती वाटली धन्यवाद भाऊ
एकदम खरे आहे तुम्ही तुमच्या कामाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात यावर सगळे अवलंबून असते ग्रिट वर्क कॅरी ओन
Dhanyawad sir
खरच लय भारी व्यवसाय सुरु केला दादा पण दादा या व्यवसायासाठी सुरवातीला सत्तर ते ऐंशी लाख रुपये सुरवातीला पाहीजेतच
Ho sir
Mrathi Paul pdte pudhe he pahun khupch aabhimaan watla 👍💐💯✌😘⚘khupch mast mahiti dilit tyasathi MALKANCHE👑 ANI TUCHE 🥳ANI TUMCHYA TEAM MEMBERS CHE⚘ mnapasun AABHAR 👍💐💐💐MN BHRUON GEL💯MRATHI MANUS 💐WAVSAYAT 👍SETTAL ZALA ANI ETRANAHI MARGDASHAN KRTOY HE PAHUN KHUPCH AANAD ZALA 👍💐💯⚘🥳
❤️🙏🙏
भाऊ आपले मनापासून अभिनंदन...!
Great job. I am proud of marathi business.
Dhanyawad
Great खूप अभिनंदन Proud of you
Dhanyawad sir
सातत्य नाही मराठी माणसाकडे पैसे आले कि माज येतो, लगेच राजकारणात entry होते, bussiness कडे दुर्लक्ष्य होत 😔😔
Barobar ahe
बरोबर
अगदी बरोबर माज त्याच्या पाचवीला पुजला आहे.
दोष दुर करून पुढे चलावे
भावांन्नो कोणता ना कोणता उद्दोग करा
सही पकडे हें 👍
very inspiring for marathi community...who are far behind in business...now come forward😊
खुप खुप अभिनन्दन ! अनेक उत्तम शुभेच्छा भावी वाटचालीस!
Very nice good Marathi business great man
Dhanyawad
आणि तुमचा व्हिडिओ आणि कंपनी ..छान आहे
एक यशस्वी उद्योजक👌
धन्यवाद
चांगल वाटल भावा तुझ यश बघून
Khup Jan inspire jhalet bhauu Keep it up bhau ❤️❤️
Thanks lots saheb.
,चांगला व्यावसाय निवडला बॉस
खूप छान
Chan mahiti dili👌👌
धन्यवाद
मराठी माणसाने धाडस कौतुकास पात्र आहेत
🙏😇
खुप छान विठ्ठलशेठ
धन्यवाद
अभिनंदन खूप शुभेच्छा 💐💐💐💐🙏
Dhanyawad
सार्थ अभिमान आहे आम्हाला
Dhanywad saheb
मस्त 👍👍
धन्यवाद
खूप छान,, आवडलं ,,,पण चांगलं डोकं चालवलं,, आपल्या कडे प्लेन शीट लागतंय मिळेल का,,,
Ho
Khup Chan great maratha
Khub chan vitthal sheth
Dhanyawad
Most powerful part of life in business
Sundar khup shubhecha
Dhanyawad
Congratulations 🎉.
Pl keep proper safety precautions for workman who is handling the heavy load and worked for machine operation
खरच खूप छान👍👌
धन्यवाद
सर्वात महत्वाचा प्रश्न विचारत जा सर पैसा कसा उभा केला हेच महत्वाचे आहे
Ho sir nkki
असा व्यवसाय निवडक लोक करू शकतात,,,,,भांडवल 70 ते 80 लाख रुपये पाहिजे,,,,,,,हे प्रत्येकाकडे एवढे भांडवल असेलच असे नाही,,,,,अजून एक एवढं भांडवल उभे कसं केलं ते पण सांगा,,,,,,
अगदी बरोबर यांनी एवढे भांडवल कसे जमवले हे पण सर्वाना सांगावं म्हणजे इतरांना पण चालू करायला मार्गदर्शन होईल
19 लाखच मशिन आहे मुख्य , पण ते सांगू शकत नाहीत व्हिडिओ मधे जास्त सांगव लागते
भाऊ तुम्ही 1दिवस मोठे ...व्हाल...👍👍👍
मस्त
Dhanywad
जुन्नरकर 💥💥💥💥💥
❤️
Very good job god bless you please mala sanga subsidy kite milte
Inquiry for cyber office
सलाम भाऊ तुमच्या कार्याला 👍
Very nice Bhava 1 No 👏
Dhanyawad
अभिनंदन खुप छान 🙏🙏🙏
❤️🙏
khup chan vithal Seth
Dhanywad
Great Marathi manus
Dhanyawad
Good luck & best wishes always 🥰🎉
खूप छान भाऊ 👍
Dhanyawad bhau
Hand glose vaprave kamgarane sie
अभिनंदन सर
Dhanyawad
खूपच सुंदर काम...👌👍
Dhanyawad
Congratulations vitthal 👍👍👍
Dhanyawad sir
Thanks mam.
@@vitthalborchate3127 अभिनंदन भाऊ
फार छान माहिती सांगितली आभार
Congratulations 🎉
Dhanyawad
अभिनंदन सर.सुरक्षेवर लक्ष द्या.पायात सेफ्टी शूज, ग्लोज आणि डोक्यावर हेल्मेट वापरा.
Dhanyawad sir
अतिशय छान!
We have to think about business only.we people are happy in job only.
Change mindset from Job to Business.
Direct selling is one of that which gives good returns with less investment.
Yes
अभिनंदन सेट
Dhanyawad
भाऊ total खच॔ कीती आला ????
आपल्या शेतजमीन चा अकृषक वापरा साठी ग्राम पंचयतीमध्ये काही अर्ज करावा लागेल का? कोणाला माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.
Maharashtra cha manus jagi zala abhiman ahe
Dhanyawad
Bhau tumhi 1 sheet kilo n vikta ka futan aani kilon tr kevdhya kilon vikta plz comment 🙏
Watch video
छान माहीती
Dhanyawad
Solapur la 14 foot 36 patre pohoch kiti la miltil
Marathi mula khup pudhe yet ahet business madhe..great
मराठी माणूस असाच पुढे जात राहो भाऊ आपण टाकलेला बिजनेस मुळे अनेक मराठी पोरांच्या आपण प्रेरणास्थान असाल
सर तुमच्या व्यवसायासाठी कर्ज योजना कोणत्या बॅंकेची मदत घेतली
अभिनंदन भाऊ 💐💐
Dhanyawad
👌👌👌 खुप सुंदर
Dhanyawad
very nice, 🌷🌷
Dhanyawad
सलाम तुमच्या कार्याला
Congratulations
मित्रा फक्त कला नाही तर सर्वात महत्वाचे या व्यवसायाला भांडवल. इतके भांडवल सर्वांना शक्य होत नाही. मेहनत चिकाटी सर्व असते पण भांडवलाची वानवा असते
Manufacturer चा नंबर Description मद्ये टाकत जा🙏
Bhai no.1
Khup Chan
Dhanyawad
दादा... त्या factory साठी किती पैसे लागले ते नाही सांगितलं...
माझ्या माहितीनुसार या बिझनेस मधे कमीतकमी ६०-८० लाख एवढी रक्कम आपल्याकडे असायला हवी .. कारण मशीन cost १४ लाखापासून सुरू होते ..आणि बाकी light bill ... Raw material Ani labour cost milun तुम्हीच बघा किती होतात 🙏
Bhava tu purn video pg sagli mhiti ahe tyat
व्यवसायासाठी लोन भेटते का आणी ते कसे?
अभिनंदन भाऊ
खुप.छान.
मि मैकेनिकल इंजीनियर आहे माझ्याकडे 2 एकर शेत आहे मि कारखाना टाकू शकतो का?
उद्योगासाठी क्षेत्रफळ किती लागते?
Superb Bablusheth
Dhanyawad
मराठी माणूस पुढे जात आहे याहून मोठा अभिमान काय असेल
अभिनंदन 💐 🙏 🌺
Ekach type cha patra tayar hoto ka??
खूप सुंदर भाऊ
उद्योग छान आहे भावा पुर्ण पत्ता सांगितले पाहिजे link
Sir video purn paha patta ahe tyat