How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop 🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop 🔥
    २४ तासात रिकामं होणारं असं आहे हे दुकान.. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला वाटेल की इथे तर काहीच नाही एवढं मग याला शॉप का म्हणतात.. हे नाव गरीब लोकांनी पाडलंय कारण या ठिकाणी बरेच लोक दान करतात आणि दान केलेलं २४ तासाच्या आत योग्य त्या गरीब लोकांपर्यंत ते सामान पोहोचवल्या जातं. हे आस फाउंडेशन चालवणाऱ्या अनघा ठोंबरे या ७० वर्षाच्या ताईंबरोबर आपण गप्पा केल्या आहेत आणि त्यांच्या कार्याला जाणून घेतलंय.. तर पूर्ण व्हिडीओ बघा आणि कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.
    Aas Foundation, by Anagha Thombre has totally won our hearts with their novel initiative. With 3 closets full of sarees and a room full of day-to-day essential supplies; this tiny room based in a bungalow in Kothrud is distributing happiness to underprivileged women everyday!
    Operational since the last 16 years, Aas Foundation was started with the aim of helping out women who are daily wage earners. These include house helps, construction workers, sanitation workers and many more. Many of these women have to face serious issues such as alcoholic or abusive spouses and domestic violence. And fending for their personal daily needs can be an enormous task for them.
    With a desire to help out these women, Anagha Thombre came up with the idea of a cashless store. Women can pick a new outfit to wear daily from these closets and they can choose to either return it or keep it. This way, the women are also able to celebrate festive occasions with fervor. But that's not all. These closets also house heavy sarees and jewellery which can be borrowed by brides who cannot afford to spend on a wedding trousseau. Isn’t that simply amazing?
    अनघा ठोंबरे
    1/13 सहजानंद सोसायटी,कोथरुड
    पुणे-34
    फोन 020-25382633 / 9404303818
    =======================================
    Related Video -
    • कॅशलेस दुकानाद्वारे कष...
    =====================================
    You Can Follow Me on other Social Platforms, Links are Given below
    Gmail - ameyavaidya1990@gmail.com
    UA-cam - Ameyaa Vaidya -
    / @ameyaavaidya
    Instagram - / ameyaavaidya
    Facebook - / maholgirl21
    Bhaktiras UA-cam Channel 2- / @shraddhasthan
    =====================================
    Related Searches -
    feeding poor people
    giving food to poor people
    poor people help video
    helping poor people in india
    help poor people
    poor people food
    food distribution to poor people
    poor people
    helping poor people
    poor people eating food
    poor helping video
    helping the poor
    donating food to poor
    help poor people status
    helping poor kids
    help to poor people
    poor people emotional video
    give food to poor
    food distribution to poor
    poor children in india
    pls donate
    food donate to poor people
    how to find rich people in pls donate
    help to poor people
    donate to poor families
    food donate for poor peoples/
    giving food to poor people
    food distribution to poor people
    donation for poor people
    poor people
    feeding poor people
    poor people eating food
    गरिबांसाठी कॅशलेस शॉप चालवतात
    cashless shop
    donate food
    donate money
    free donate
    How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop For Poor People
    help the poor
    free food to poor people
    charity
    aas foundation
    anagha thombre
    Cashless Shop In Pune
    #caslessshop #freedonate #anaghathombre #aasfoundation #AmeyaKVideos #Maholgirl #punebloggar #marathividoes #freedonate #donationsappreciated #helppoor

КОМЕНТАРІ • 274

  • @swapniltawdeart5486
    @swapniltawdeart5486 14 днів тому +40

    यूट्यूब वर बरेच व्हिडिओ असतात पण त्यातल्या त्यात हा व्हिडिओ मला खूपच वेगळा आणि नाविन्यपूर्ण वाटला अशा अनुक्रमाने जाणाऱ्या माणसांचा परिचय करून दिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद मी स्वतः एका मराठी वृत्तवाहिनी नोकरी करतो परंतु अशी वेगळी बातमी जाणून घेऊन मला आनंद झाला

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 День тому +13

    जैन साधू साध्वी बनून परमात्मा शोधण्यापेक्षा असे कार्य करावे ह्यांना परमात्मा प्रसन्न होतो त्यापेक्षा ह्यांच्यातच परमात्मा असतो

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 14 днів тому +17

    एक उत्तम आणि मानवतावादी आगळा वेगळा व्हिडीओ पाहिल्याचं समाधान लाभलं हा व्हिडीओ पाहून. पण एकंदरीत ह्याचे like आणि views पाहता निराशा झाली. कारण daily blog's मधील धमाल मस्ती आणि थील्लरपणा लोकांना जास्त आवडतो. असो, खरंच ठोंबरेताईना सलाम आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👌♥️👍

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 День тому +6

    मी यांना भेटले आहे. खूप छान काम आहे याचं. त्यांच्या घरात त्यांना मिळालेली अनेक बक्षीसं ठेवलेली आहेत.

  • @durgaporobo5953
    @durgaporobo5953 4 години тому +2

    आपण जे काम करता ते फार च छान व गरजु लोकांसाठी करता हे एक महान कार्य कर ते आहात. देव तुम्हाला असंच यश देत राहतो.

  • @geetajathar7593
    @geetajathar7593 9 годин тому +1

    अनघाताईंचा फोन नंबर नीट दिसला नाही.तो मिळेल का?

  • @ritajoharapurkar3745
    @ritajoharapurkar3745 21 годину тому +1

    ह्यु अनघाताईंचा पूर्ण पत्ता द्या की प्लीज.

  • @ujjwalajoshikulkarni6877
    @ujjwalajoshikulkarni6877 12 годин тому +3

    अमेया अतिशय आदरणीय, सूज्ञ आणि प्रामाणिक अशा अनघाताईंच्या थोर कार्याचा परिचय आम्हाला करून दिलास,त्याबद्दल तुझे आभार😊 अनघाताईंना नमस्कार 🙏खूप लोकांचा त्या आधार आहेत आणि प्रेरणाही असतील👍🙏

  • @naynabhurke7497
    @naynabhurke7497 14 днів тому +4

    आम्हाला काही त्यांना मदतीचा हातभार लावता यईल.त्यांचा पत्ता काय आहे

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 День тому +3

    Hi.namskar खूप खूप छान कार्य करता अनघा ताई तुम्ही. तुमची प्रेरणा तुमची आई आहे ,तुम्ही या वयात हे समाज उपयोगी काम तुम्ही आनंदाने करता आहात. खूप छान. तुम्हाला व तुमच्या कामाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 🎉

  • @user-uz2yw4jk9e
    @user-uz2yw4jk9e 14 днів тому +18

    ताई तुमची मुलाखत ही माणसाला प्रेरणा देणारी आहे हे नक्की.हे सर्व पवित्र पुण्यकर्म निरपेक्ष भावनेने करता तुम्हांला कोटी कोटी प्रणाम.

  • @vattamma20
    @vattamma20 День тому +9

    खूप सुदंर उपक्रम.

  • @sheelatakalkar1468
    @sheelatakalkar1468 День тому +4

    अनघाताईंना आईच्या रुपाने स्वतः परमेश्वराने येऊन हे कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली..ग्रेट ❤

  • @aparnaowal9999
    @aparnaowal9999 14 днів тому +11

    खूपच प्रेरणात्मक समाजकार्य करता तुम्ही 👏👏👏 मला सुद्धा एक दिशा मिळाली.. तुमचे सदा मंगल होवो 💙🙏

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye День тому +3

    अमेया, तू तरुण वयात इतका सुंदर चॅनल बनवलायस, खरच तुझ कराव तितक औतुक कमीच आहे! या ताईंना तर शतशः नमन! 🙏

  • @Ajgaug20
    @Ajgaug20 День тому +5

    आज पहिल्यांदा यु ट्यूब वर एवढा चांगला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघितला

  • @pratibhadeshpande7449
    @pratibhadeshpande7449 9 годин тому +1

    शब्द नाहीत. खूप छान सेवा आहे ही

  • @surekhadhage3136
    @surekhadhage3136 7 годин тому +1

    अतिशय प्रेरणादायी असे काम आहे 🙏

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat День тому +2

    अनघाताईंच्या आईची भूमिका किती विश्वात्मक आहे.. व्यापक आहे.. नतमस्तक!

  • @sanjivanighate4447
    @sanjivanighate4447 День тому +2

    खूपच छान अनघाताईंचं सत्कार्य! धन्यवाद अमेयाजी ओळख करून दिल्याबद्दल!