कांदा पिकाला दुसरा खताचा डोस | kanda dusra khatacha dose | onion fertilizer | कांदा खत व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 місяці тому +3

    नमस्कार मिलिंद भाऊ लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @chandrakantjadhav5270
    @chandrakantjadhav5270 12 днів тому

    खुप छान माहिती दिली भाऊ

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 7 днів тому

    मस्त 🎉

  • @pramodbhoir7126
    @pramodbhoir7126 2 місяці тому +4

    कांदा पिकाला निंबोळी पेंड खत कधी द्यावे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल ❤❤चिल्हेवाडी

  • @manilvasave8615
    @manilvasave8615 17 днів тому

    खुपच छान माहिती दिली सर ❤❤❤

  • @nileshpatil7321
    @nileshpatil7321 Місяць тому +2

    धन्यवाद मिलिंद सर अतिशय सुंदर अाशि माहिती दिली तुम्ही. गिरवलि आंबेगाव, पुणे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Місяць тому

      धन्यवाद ❤️🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  Місяць тому

      असच सहकार्य राहूद्या 🙏🙏

  • @SureshNannaware-d6s
    @SureshNannaware-d6s Місяць тому

    💯👌🙏👍

  • @karhe7797
    @karhe7797 Місяць тому

    Shirur Pune❤

  • @vinodpatole3667
    @vinodpatole3667 2 місяці тому +2

    Sulphur pat पाण्यातुन दिले तर चालेल का

  • @samadhanghanghav9055
    @samadhanghanghav9055 10 днів тому

    Jay shivray

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 9 днів тому

    सर कांदा 50दिवसाचा आहे ट्रॅक्टरने पेरलेला आहे तर विद्राव्य खत कोणते द्यावे

  • @PrashantAher-j7w
    @PrashantAher-j7w 27 днів тому

    भाऊ कांदा स्पेशल आनी साई पावर टाकले तर चालेल का भाऊ पहिला डोस

  • @yogeshdshelar726
    @yogeshdshelar726 3 дні тому

    भाऊ सल्फर सोबत mycoriza चालतो का ते बघ आधी...काही पण नको सांगू😊

  • @Ganesh_pawar_gp
    @Ganesh_pawar_gp 17 днів тому

    सर आज कांदा पिकाला एक महिना कम्प्लेंट झालाय खताचा दुसरा डोस कोणता वापरावा
    पहिला डोस २०.२०.०.१३ आणी बेनसल्फ चा दिलाय

  • @RahulKamble-dq4mo
    @RahulKamble-dq4mo 26 днів тому

    कांदा खत व्यवस्थापन करताना कांद्याची रोपाची साईज दाखवावी

  • @RahulKamble-dq4mo
    @RahulKamble-dq4mo 26 днів тому

    कांदा रोप दाखवलं पाहिजे तरच समजेल खत व्यवस्थापन कसे करावे

  • @prashantjadhav1132
    @prashantjadhav1132 Місяць тому

    निंबोळी पेंड हे खताचा फायदा काय आहे कांदा पिकासाठी

  • @IslamShaha-l5b
    @IslamShaha-l5b День тому

    डबल तन्नाशक मुले कांदा पीवलेपन आले करपा सुद्दा आला

  • @mosinshaikh9584
    @mosinshaikh9584 2 місяці тому

    10 26 26 bhetat nahi aahe Vaijapur Aurangabad madhye

    • @nakulauti
      @nakulauti 2 місяці тому

      महाधन 8.21.21वापरा

  • @pramodgavit3114
    @pramodgavit3114 2 місяці тому +1

    Tumcha mobile no dya sir pls

  • @GaneshMahale-b3z
    @GaneshMahale-b3z 17 днів тому

    20 20 13 चालेल का