ज्या सिकंदर बरोबर तू एवढी काटा कुस्ती केली त्यावरून ह्या वेळी तू खूप चांगली तयारी केली होती , नाराज होउ नकोस ,तू महाराष्ट्र केसरी नक्की होशील , हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
आता खरी सुरुवात झाली ये तो झांकी हे अजुन खुप छान करून दाखवायचे पठ्ठ्या अभिनंदन सोन्या भारतातील सर्वात बलाढ्य पैलवानाला अंगाला स्पर्श करून दिला नाही माणसांच्या मनातला महाराष्ट्र केसरी झाला.❤
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जोराची कुस्ती झाली दोन्ही पैलवानांचे मनापासून अभिनंदन पैलवान पृथ्वीराज पैलवान सिकंदर भावी होत कुरू पैलवान आहात तुम्ही दोघं पण
पॅसिव्हिटी time 30 सें. असतो त्यात पृथ्वीराज ला टिमिंग दिला नाही सरळ गुण दिला सिकंदरला , कारण फक्त 34 सें. राहिले होते त्यात वॉर्निंग द्यायची असते .ती दिली गेली नाही असो , कुस्ती छान झाली🎉
Jar hota takdine varchad tar point ghaychena defence ka karat hota sikandar tadfad karat hota point sathi tyla ghabrun defence karat hota to mhanun win dhila kalla ka
Khara wagh tr mohol aahe tyala kaslya gosticha garv nahi sikandar la kontya pailwanani changli takkar dili tr to jara majlyasarkha wagto mi fulgaon madhe te pahil tr khara pailwan mohol ch aahe... 💖
पृथ्वीराज निश्चित तु महाराष्ट्र केसरी होशील, आज सिकंदर सारख्या मल्लाला ज्या प्रकारे विजयी घोषित केलं त्यावरून काळबेर राजकारण कुस्तीत पण झाल आहे. असो पुढील स्पर्धेसाठी तयार हो, हार्दिक शुभेच्छा 💐👍🏻
पहिली वर्निंग द्यायला पाहिजे होती नंतर क्वेश्चन पॉईंट दिला असता तरी चाललं असतं पणचला एवढी घाई का झाली होती पंचांचा निर्णय चुकीचा आहे एवढ्या डेंजर पोझिशन मध्ये कुस्ती चालू असताना टोकाचा निर्णय घेणे चुकीचे
दोघांचे अभिनंदन...! राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमानुसार आता कुस्ती खेळली जाते..पण आपली पारंपरिक चितपट कुस्तीत अधिक आनंद होता...
ज्या सिकंदर बरोबर तू एवढी काटा कुस्ती केली त्यावरून ह्या वेळी तू खूप चांगली तयारी केली होती , नाराज होउ नकोस ,तू महाराष्ट्र केसरी नक्की होशील , हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
पृथ्वीराज पुढचा महाराष्ट्र केसरी आहे आणि आजच्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज ने सगळ्यांचे मन जिंकलं आहे
Fitness thevayla pahije dam laglay tyala bharpur
सिकंदर आवडत नाही का तुला
Muslim dweshi bc
23 sec madhe winner final
@@amirmakandar1374chukun
फिक्स महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ❤
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सिंकदर शेख
हे जे चॅनल वाल्याचे दोन फोटो दिसतायेत त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे हे कुस्ती महाराष्ट्रात पोहोचते पण जो गुण फलक आहे तो फोटोच्या जागी लावा
😅
😅
😂
😄😄
आता खरी सुरुवात झाली ये तो झांकी हे अजुन खुप छान करून दाखवायचे पठ्ठ्या अभिनंदन सोन्या भारतातील सर्वात बलाढ्य पैलवानाला अंगाला स्पर्श करून दिला नाही माणसांच्या मनातला महाराष्ट्र केसरी झाला.❤
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सिकंदर शेख अभिनंदन
प्रकाश सिकंदर ला मार्गदर्शन करत होता❤ यालाच म्हणतात दोस्ती❤❤
ते पाहून खूप छान वाटले..!
खूप छान कुस्ती केली सिकंदर आणि पृथ्वीराज दोघांचेही हार्दिक अभिनंदन 💐💐💐
सिकंदर ची आक्रमकता पाहून खुश झालो.❤❤
Well played Shikndar❤❤. Good luck for final.
Pruthiviraj Yodha आहेस Bhava ❤❤❤ Tuza Fan zalo Bhava❤❤
छान लढला पृथ्वीराज अभिनंदन
पृथ्वीराज मोहोळ पुढचा महाराष्ट्र केसरी
सिकंदर शेख ❤
पृथ्वीराज मोहोळ👑खरा विजेता आहे..✨
How?
Only sikhandar shaikh gangavesh talim kolhapur
2023 cha maharastra kesri cha davedar shikandar shekh ya veli tari shikandar maharastra kesri नकीच होईल या साठी माझ्याकडुन खूप खूप शुभेच्या
Only one Sikandar Bhai 🔥👑💪🏻
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जोराची कुस्ती झाली दोन्ही पैलवानांचे मनापासून अभिनंदन पैलवान पृथ्वीराज पैलवान सिकंदर भावी होत कुरू पैलवान आहात तुम्ही दोघं पण
Wa mohol mast Next Maharashtra kesri
कुस्ती खरंच खूप रोमांचक झाली पृथ्वीराज खूप छान
मुळशीचा ढाण्या वाघ पृथ्वीराज मोहोळ पुढचा महाराष्ट्र केसरी
शेवटच्या 10 सेकंदात पॉइंट दिला रिफ्रेने चुकीचा निर्णय 😢😢 खरा पृथ्वी मोहोळ जिंकला
😂
Vishwas theva ek na ek divas mohol ha maharashtra kesari honar💯
काय चपळ खेळतोय सिकंदर, बेस्ट विष सिकंदर भाई.
महान भारत केसरी सिंकदर शेख
Ek dam kadak कुस्ती झाली
या वर्षी सुट्टी नाही मोके पे चोका मारणार सिकंदर शेख फक्तं त्याचा विरोधात राजकारण नको व्हायला
Are ulat atta sikandar chya bajune nikal dilay refree ne .
Aaj cha divas sikandar cha hota .
Nashib
खर आहे भाऊ शेवटला टेकनिक पॉइंट दिला नाहितर मोहोळ विन झाला अस्ता दृष्टिकोण बदला सर्व चांगल दिसेल
Barobar
पॅसिव्हिटी time 30 सें. असतो त्यात
पृथ्वीराज ला टिमिंग दिला नाही सरळ गुण दिला सिकंदरला ,
कारण फक्त 34 सें. राहिले होते
त्यात वॉर्निंग द्यायची असते .ती दिली गेली नाही असो ,
कुस्ती छान झाली🎉
Sonya 1 number Ladhlas
Chan kusti, well played both the wrestlers ❤
सिंकदर ला घाम फोडला पन पुणेकरांच्या मनातील महाराष्ट्र केसरी झालास
तू आज नाय पण उद्या नक्कीच
महाराष्ट्र केसरी होणारेस 💯
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
चॅनेल वाल्यानाच्या मुळे घर बसल्या बघायला मिळतय धन्यवाद तुमचे❤❤
दोन्ही पैलवान चांगले खेळाडू आहे दोन्ही पैलवानाची कुस्ती बघण्यासारखी होती 👌👌👌👍👍
King sikandar
Only Shikandar
दोन्ही लढले वाघासारखे दोन्ही वाघांना खूप साऱ्या शुभेच्या, कुस्ती झाली ती महाराष्ट्र केसरी सारखी....
only sher apna Sakhander bhai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ pyaar ki koi had nai
सिकंदर 👍
Masha Allah sikandar pahelvan
Only sikander shaikh 🔥🔥🔥🔥🔥🔥
खरच दोघ एक नंबर आहे पहिलवान
Well referee ship
तस पाहील तर मोहोळ ताकदीने सिंकदर ला वरचढ ठरला आहे त्यामुळे कदाचीत सिकंदर चे महाराष्ट्र केसरी होण जरा .......
Jar hota takdine varchad tar point ghaychena defence ka karat hota sikandar tadfad karat hota point sathi tyla ghabrun defence karat hota to mhanun win dhila kalla ka
Jhala महाराष्ट्र् केसरी sikandar।।।।
हे चूकीच आहे सिकंदर शेख ला 1 च POINT आहे खरा विजय प्रृथ्वीराज आहे
महाराष्ट्र केसरी होणारच
4 7ने पुढे असलेला प्रकाश मुद्दा म हरला सिकंदर साठी
Ts ky nahi..ugch kahi pn bolaych yar
Kaha PE ho Rahi ha ye championship??
Kusti ich sikander ke wajah se dekhne aaya mai 😅 only sikander lover❤❤❤❤
Shivraj rakshe ke sath hoga Tab aana dhekne ko sikander ko daal dega japad se
@@SaiShelar-qg4xl no bro my inspiration is sikandar
@@SaiShelar-qg4xl aap jo baat kar rahe ho kahene sunne me acchi hai lekin practically nhi ho sakti 😂
दोनो भी अच्छे खेल किंग ऑफ सिकंदर शेख
Shikandar ❤❤❤
Khara wagh tr mohol aahe tyala kaslya gosticha garv nahi sikandar la kontya pailwanani changli takkar dili tr to jara majlyasarkha wagto mi fulgaon madhe te pahil tr khara pailwan mohol ch aahe... 💖
सिकंदर ला पुढच्या काळात जर कोणी हरविल तर तो पृथ्वीराज मोहोळच❤
Bankar pan harvu shakto bhavaa
महेंद्र la visarla kay adhi pn haravlay ani punha harvel
Both are very well played
Sikander my Favourite
Other name tell me
Mohol❤
Prutvi changala pahilvan
Dusra point kasala dila aahe
महान भारत केसरी sikandar shekh सोबत छान ladhala
Sikandar Shaikh 💪💪 Badshah king 👑💪💪💪💪
Pruthvi defencevice khelat hota manun
शेर य हिंदुस्थान सिकंदर भाई शेख उद्याचा महाराष्ट्र केसरी
Yes
पृथ्वीराज निश्चित तु महाराष्ट्र केसरी होशील, आज सिकंदर सारख्या मल्लाला ज्या प्रकारे विजयी घोषित केलं त्यावरून काळबेर राजकारण कुस्तीत पण झाल आहे. असो पुढील स्पर्धेसाठी तयार हो, हार्दिक शुभेच्छा 💐👍🏻
मोहोळ अधिक ताकदवान वाटला, पण डावपेचा ऐवजी ढकलणेच जास्त होते..जर डाव लावले असते तर चित्र वेगळेच दिसले असते..
Secunder Sheikh Bharat Kesari
Final.kab h
Only Sikander Shaikh 👍
Mast kusti zali
दोन्ही मल्ल मस्त खेळले 👍🏻
Kusti chan both are very nice god bless them
🇮🇳💪💪💪💪💪💪👍👌 sikander 🇮🇳
दोन्ही पैलवान जबरदस्त 🎉🎉🎉❤❤❤
👍👍👍
Both are good congratulations sikanda
Sikhandar shaik ❤
Pailban bankar yane sobtache pailvan sikandar yanna madat kartana khup changle watle
Sikandar cha ghas nhi vatat ..mohol ni khup fight dili ..shivraj nhi jamun daycha lvkr
धान्य वाघ सिकंदर
खुप छान सिकंदर सर 🙏👍
Only Sikandar sekh🎉🎉🎉🎉
गुन बरोबर आहेत तरी शिकंदर शेक विजय कसा झाला
शेवटचा गुण कमावल्यामुळे
@@Gladiator_88888 आभारी
दोघांचे same point मग विजेता कसा काय ठरला?
Sikandar bhava manla pahije tula no 1
सिकंदर शेख
Khoti khusti dili sikandarla
सिकंदर शेख जिंदाबाद वाघ आहे सिकंदर
Sikandar shekh vs prithviraj mohol hi kusti chitpat vyayla pahije
मज्जा नाय आली खुस्ती मधे
पृथ्वीराज मोहळ 👑
Pruthviraj changala ladhala
Waa sikandar win
Prithviraj movie
पॉईंट बरोबर होते तरी सिंकंदर ला कसे विजयी केले
Sikandar Sikandar hai Mohali cha whight kiti ho ta tari pan Sikandar chi himmat aahe kusti winner only one Sikandar
ओन्ली.मोहोळ
Next maharashtra Kesari Prithviraj mohol asel
पहिली वर्निंग द्यायला पाहिजे होती नंतर क्वेश्चन पॉईंट दिला असता तरी चाललं असतं पणचला एवढी घाई का झाली होती पंचांचा निर्णय चुकीचा आहे एवढ्या डेंजर पोझिशन मध्ये कुस्ती चालू असताना टोकाचा निर्णय घेणे चुकीचे
वजन किती असेल प्रथ्विराज पहेलवान चे चे
132 kg
Sikanadr ॲक्टिव वाटाणा ह्या महारष्ट्र केसरी ला
Mg kadhi active hota
@@क्षत्रियकुलावतंस1 😂
खुस्ती पॉईंटनुसार पाहण्यात मजा नाही. खुस्ती ही चितपटच व्हायला हवी