Tasty Kadai Panner Recipe | Nivedita Saraf Recipe | Easy Kadai Panner at home |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2023
  • पाहुणे आल्यावर, ऑफिसमधून घरी आल्यावर खूप वाटण न करता मसालेदार डिश बनवायची असेल तर मग तुम्हाला कढई पनीर हा खूप उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट आणि करायला ही सोपी अशी ही डिश. तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही डिश कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
    .
    साहित्य -
    .
    अर्धा किलो पनीर
    .
    १ वाटी शिमला मिरची
    .
    २ कांदे लांब कापून घेतलेले
    .
    २ टोमॅटो लांब कापून घेतलेले
    .
    ५ लसणाच्या पाकळ्या खिसुन घेतलेल्या
    .
    १ आलं खिसून घेतलेलं
    .
    १ चमचा तिखट
    .
    १ चमचा हळद
    .
    १ चमचा पंजाबी गरम मसाला
    .
    १ चमचा आमचूर पावडर
    .
    १ चमचा काळ मीठ
    .
    २ चमचे काजूची पावडर
    .
    Music provided by no copyright - audio world
    • indian traditional bac...
    __
    Free download link-
    raboninco.com/XQPM
    .

КОМЕНТАРІ • 115

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 6 місяців тому +1

    पुन्हा पुन्हा पाहून पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटणारी रेसिपी..
    ...अप्रतीम..😋😋👌👌🙏🙏🙏

  • @suryaraut3165
    @suryaraut3165 12 днів тому

    Khupch apratim receipy

  • @sumedhabhide5176
    @sumedhabhide5176 Місяць тому

    Khup sopi ani khup mast recipe nivedita nakki karun bhagen

  • @minalruptake9506
    @minalruptake9506 Рік тому

    Madam namaste,
    आज जी मराठी वर सरांचा गुण गौरव बघून अंतःकरण भरून आलं,साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी मानसं आहात तुम्ही,ते खरोखरच आजच्या पिढीसाठी एक अत्यंत जिवंत उदाहरण आहेत, त्यांचे जीवन सादर करण्यात आले, प्रत्येक क्षण मन हालवनारा होता.
    परमेश्वर त्यांना अतिशय आनंदी आयुष्य प्रदान करो.
    ते खरोखरच प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहेत, त्यांना अंतःकरणापासुन चरणस्पर्श प्रणाम.

  • @varshajoshi9453
    @varshajoshi9453 Рік тому

    खूप छान

  • @snehalmaske7461
    @snehalmaske7461 11 місяців тому

    Wow

  • @dipalipawar8403
    @dipalipawar8403 Місяць тому

    खुप छान ताऊ ❤❤❤

  • @monalithorat1672
    @monalithorat1672 Рік тому +1

    Khup chan mam Recipe 👌khup bhari

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @dancersatviki6555
    @dancersatviki6555 8 місяців тому

    Salam madam tumchya hard work la

  • @saranyas9068
    @saranyas9068 Рік тому +1

    Kupp Chan best and quick cooking dish thanks mam

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @user-mv4xn2rl3q
    @user-mv4xn2rl3q 10 місяців тому +2

    मी पण करून बघितलं सेम खूप चव झालं होत 👌👌👌👌

  • @prakashkhade3574
    @prakashkhade3574 Рік тому +1

    Khup Chan.....

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 Рік тому +1

    माझी आवडती डिश 👌👌😋

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому +1

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल

  • @pokemonworld2418
    @pokemonworld2418 10 місяців тому +2

    निवेदिता मॅडम मी नक्की करुन बघेन ही रेसिपी सोप्पी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  9 місяців тому

      धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.

  • @renukasolanke9539
    @renukasolanke9539 Рік тому +1

    अगदी कमी वेळात कमी साहित्यात खुप छान 👌 तर

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @harshalakerkar3575
    @harshalakerkar3575 Рік тому +1

    Khup chhan

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @varsha_chi_goshta
    @varsha_chi_goshta Рік тому +2

    Wow 😋🤤
    Kiti quick and simple recipe aahe
    Thanks for sharing 🙏🏻

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому +1

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @gitanjalibheke142
    @gitanjalibheke142 Рік тому +1

    खूपच छान आहे

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @rupalishomekitchenandcraft6298

    खूप छान रेसिपी

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Рік тому +2

    मॅम,...🙏 मस्त, रेसिपी आहे,!.👌...तुम्ही ज्या रेसीपीस दाखविता त्या अगदी कित्ती कमी वेळात आणी वेगळ्या आणी सहज बनणारया असतात..! ही खरी मेहनतीची ही कमाल आहे. ! म्हणूनच तुम्ही ग्रेट अहात..!👍🙏🙏

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 Рік тому

      ​​@@NiveditaSarafRecipes मॅम.. तुम्ही तुमच्या channel मधे products ची add घ्या...!! आम्हाला खुप आनंद आहे....कारण हे तुमाच्या मेहनतीचे श्रेय आहे..तुमचा सन्मान आहे. !!🙏🙏

  • @sayeedkotagi5353
    @sayeedkotagi5353 Рік тому +2

    Beautiful cooking

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 Рік тому +1

    पनीर कढाई... 👌👌👌... धन्यवाद मॅम 🙏🙏

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @ayeshanazirjamadar6889
    @ayeshanazirjamadar6889 Рік тому +1

    Yummy food

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @kundasardesai4734
    @kundasardesai4734 Рік тому +1

    मस्त

  • @kamalsathe7276
    @kamalsathe7276 Рік тому +1

    Very nice recipe 👌😋😋

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @smitapatil4644
    @smitapatil4644 Рік тому +1

    I will try 👌👍

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल

  • @mangaljagtap1363
    @mangaljagtap1363 Рік тому +1

    Wow chan

  • @VirShri
    @VirShri Рік тому +1

    धन्यवाद ताई ❤️🙏😘

  • @arugiram3522
    @arugiram3522 Рік тому +1

    Khuch chan aahe

  • @shivajikate8276
    @shivajikate8276 Рік тому +1

    Happy Holi 🧡💛💜💚♥️💙

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 Рік тому +6

    Khup chaan ani soppi recipe...looks delicious 😋....thank you 🙏🏻

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 Рік тому +1

    Khup chan recipe, I will try thanku 😊🙏

    • @pinkyfoods5026
      @pinkyfoods5026 Рік тому

      Maza channel la subscribe kara 🥰

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @priyankagaikwad605
    @priyankagaikwad605 Рік тому +1

    Hii mam.mi ajch try krte 🤤😋 yummy

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @manjusaraiya4711
    @manjusaraiya4711 Рік тому

    Chan aahe sopi recipe👍mam tumhi ji kadhai paneer talayla vaparli aahe ti kontya brand chi aahe ?

  • @balasabhehmhaske5287
    @balasabhehmhaske5287 Рік тому +1

    🫤मस्तच मस्त मस्तच मस्त रिसिपी अंत्यत चागली पद्दत आवडतच आवडनार.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल

  • @sudharmtopale5850
    @sudharmtopale5850 Рік тому +4

    तुमच्या अभिनया सारखेच तुमचे पदार्थ ही सुरेख आहेत,,,,,

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 Рік тому

      Correct 👍 सुधाराम जी..🙏

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @rohinipawar5953
    @rohinipawar5953 Рік тому +1

    खुप छान ताई 👌👌👌👌👌

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому +1

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 12 днів тому

    😊

  • @sushmaambure5483
    @sushmaambure5483 Рік тому +1

    Mst chan Madam 🙌🥰

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल

  • @sonalyadav3480
    @sonalyadav3480 Рік тому +1

    कढाई पनीर 👌👌 धन्यवाद ताई

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 Рік тому +1

    Very nice

  • @rajendrakumbhakarn8243
    @rajendrakumbhakarn8243 Рік тому +1

    Nice

  • @gayatrichavan4498
    @gayatrichavan4498 Рік тому +1

    खुप छान मी तुमची खुप मोठी फॅन आहे ☺️

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @alkaskitchen2637
    @alkaskitchen2637 Рік тому +1

    खूप छान ताई 👌👌👌

  • @priti9501
    @priti9501 Рік тому +1

    Mam Tumhi mala khup aavdata Tumhi khup beautiful dista😍please reels pan Kara😍Aani Tumhi khup mast Aani sahaj soppe dishes banvanyachi recipe sangta

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @vaishalijadhav5282
    @vaishalijadhav5282 Рік тому +1

    Tumchi malika pn khup Chann ahe Ani recipe pn Chann ahe

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

    • @vaishalijadhav5282
      @vaishalijadhav5282 Рік тому

      @@NiveditaSarafRecipes ho nkki

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 Рік тому +1

    खूप छान निवेदिता ताई

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому +1

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

    • @praveenprabhudesai2834
      @praveenprabhudesai2834 Рік тому

      मी नेहमी बघतो ताई

  • @pranitashirgaonkar6872
    @pranitashirgaonkar6872 Рік тому

    Hi tai pls tumhi thalipit chi bhajni dakhval ka

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Рік тому +1

    Mam..🙏 तुम्हाला, अशोक सर, आणी अनिकेत ला या 2023 च्या होळी आणी धुळीवन्दनाच्या खुप शुभेच्छा..🙏🙏

  • @ruksarkhan9912
    @ruksarkhan9912 Рік тому +1

    Puranpoli nahi yet ka??

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 Рік тому +1

    Tya sathi paneer nako ka? 50-60 rs. kaju kiti mahagadi dish.

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 Рік тому +1

    पंजाबी गरम मसाला कुठे मिळेल ?

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 Рік тому

    मँम रेसिपी मस्त. मँम माझी 1फर्माईशा आहे की फक्त एकदाच आम्हा प्रेक्षकांना रेसिपी सांगायच्याआधी एका कविता म्हणून दाखवा ना. मला मान्य आहै की हे रेसिपीचे चँनल आहे पण फक्त एकदाच आम्हा प्रेक्षकांना कविता म्हणून दाखवा. कारण मी तुमची पुर्वीची मुलाखत ह्या यूट्यूब चँनलमध्ये 2-3 दिवसापूर्वी बघितली & मला तूमची कविता म्हणण्याची पद्धत खूप आवडली म्हणून फक्त एकदाच आम्हा प्रेक्षकांना कविता म्हणून दाखवा.

  • @amarkore9865
    @amarkore9865 Рік тому +1

    Please make misal pav recipe

  • @romadighe6988
    @romadighe6988 Рік тому +1

    विविना oil चांगलं आहे हे सांगण्यासाठी तुम्ही किती पैसे घेतलेत? कुठचे oil चांगल आहे हे तुम्ही आम्हाला सांगणार का?

  • @rahulbawankule
    @rahulbawankule Рік тому +22

    स्पष्ट सांगायचं तर आता निवेदिता सराफ रेसिपीज चॅनेल वाटता केवळ विलेना तेलाची जाहीरात करणारे चॅनेल वाटत आहे. तुम्ही स्वतः एक उत्तम अभिनेत्री आहेत, विशिष्ट उत्पादनाची जाहिरात करत असतांना केवळ त्यावरच दर्शकांचे लक्ष जात असते ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. तसेच काहीसे तुमच्या रेसिपीज चॅनेलचे होत आहे. मध्यंतरी काही मराठी चॅनेल्सवर स्वयंपाकाच्या कार्यक्रमांमध्ये विशिष्ट तांदूळ, मसाले किंवा अन्य वापरत आहोत असे दाखवले जायचे. पण त्यामुळे मूळ पदार्थ मागे राहतो, आणि दर्शकांच्या मनावर जाहिरात सुरु असलेल्या विशिष्ट उत्पादनाचेच चित्र राहते.

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 Рік тому +1

      Pan tyat vayit kay ahe mg te kharech changle asatil tar brand

    • @rahulbawankule
      @rahulbawankule Рік тому +1

      @@rohinikulkarni5571 Nothing wrong with promoting anything on the UA-cam channel.

    • @shreebhoir9839
      @shreebhoir9839 Рік тому +1

      Tumhi Karan jhohar ahat .... me n me baki koni nahi .... swata kahi karayach nhi dusara Karel tyala nav thevhayache

    • @ushadivekar6463
      @ushadivekar6463 Рік тому

      8

    • @rahulnanwatkar2372
      @rahulnanwatkar2372 Рік тому

      Mag kai chukich aahe , marketing karnyqcha pan to prakar aahe , kuni pan product banwato tar marketing kartoch

  • @rupali5151
    @rupali5151 Рік тому

    Hi mam

  • @suvarnajoshi3109
    @suvarnajoshi3109 Рік тому

    नमस्कार🙏

  • @maheshhakke8909
    @maheshhakke8909 Рік тому +1

    Im doctor and please don't use refined oil. Use cold pressed oil. Ghanyche tel

  • @pinkyfoods5026
    @pinkyfoods5026 Рік тому

    Thoda support kara mam maza channel la pan new channel ahe max

  • @deepakd4148
    @deepakd4148 Рік тому +1

    You can do more good work than this .Please don't waste time in such things.Many recipe channels are available. Please use your time for social cause. It is real need of society.

  • @sonaliwasu5309
    @sonaliwasu5309 Рік тому

    Tumhi eak uttam abhinetri tar ahatach shiway eak uttam cook sudhha ahat

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Рік тому

      धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 Рік тому +2

    तुम्ही मराठी असुन काला नमक बोलतात काळ मीठ कां नाही बोललात काळी वेलची का बोललात नाही तुम्ही एक मराठी अभिनेत्री आहात हे वीसरु नका तेलाची जाहीरात नका करु तुमची रेसीपी दाखवा

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 Рік тому

    Oil का नाम?

  • @suvarnajoshi3109
    @suvarnajoshi3109 Рік тому

    तुमचा व्हाट्सअँप मोबाईल नंबर पाठवा