बनवाबनवी भाग ५ | Banavabanavi Part 5 | Nivrutti Ingale Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2023
  • मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
    बनवाबनवी भाग ५| Banavabanavi Part 5हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
    यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
    कलाकार
    १) दिपक वावरे
    २) सत्यावान बरोटे
    ३) गौरव चोपडे
    ४) निवृत्ती इंगळे
    आपलं vlog चॅनेल
    / @nivruttiingalevlogs
    Instagram
    / nivrutti.ingale
    आमचं दुसरं चॅनेल
    / vijukivideos
  • Комедії

КОМЕНТАРІ • 211

  • @mandakinihyalinge8223
    @mandakinihyalinge8223 7 місяців тому +4

    😂😂😂 last la music maast dada aple khanesh फेमस झिंगी पावरी 👌👌

  • @manojpatil9263
    @manojpatil9263 7 місяців тому +6

    सर्वच कलाकारांनी भारी अभिनव केला आहे सर्वांच्या हार्दिक अभिनंदन,

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar2714 7 місяців тому +4

    निवृत्ति खरच जबर्दस्त ❤❤❤

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 2 місяці тому +1

    बढिया...😂

  • @jayeshgirigosavi1661
    @jayeshgirigosavi1661 7 місяців тому +2

    बऱ्याचशा दुकानांवर ही बनवाबनवी अजून चालूच आहे .......😅
    हाव...रे भो हावं..... रे भो 🤣🤣🤣🤣

  • @IndianFouji1600
    @IndianFouji1600 7 місяців тому +2

    7:26 एकच नंबर आहे आपल्या कडे 😅 8 वर्ष झाली मले इथ😂😂

  • @deepakshelake4475
    @deepakshelake4475 7 місяців тому +2

    धमाल comedy bhau... Last che scene lay khatarnak acting..HAVW RE BHO HAV😅😅😅😅😅... Hasun hasina pot dukhun ale...

  • @rahulkoli6563
    @rahulkoli6563 7 місяців тому +1

    कड़क आबा❤

  • @dipakdhangar1881
    @dipakdhangar1881 7 місяців тому +2

    हरी भाऊ,विजु भाऊ पाहीजे निवृत्ती भाऊ तुमच्यासोबत मग खुप आनंद होतो

  • @Suraj-Sonawane
    @Suraj-Sonawane 7 місяців тому +3

    एकच नंबर निवृति भाऊ,,,😂😂

  • @Yade-v7k
    @Yade-v7k 7 місяців тому +1

    अप्रतीम ❤🎉😊

  • @dnyaneshwargaikawad3353
    @dnyaneshwargaikawad3353 7 місяців тому +1

    😂😂😂 सुपर

  • @vinodpachpole5380
    @vinodpachpole5380 7 місяців тому +1

    जबरदस्त ❤😅

  • @prasadkhairanar6219
    @prasadkhairanar6219 7 місяців тому +18

    छगन मामा आणि आपली जुनी मंडळी म्हणजेच विजू भाऊ शिवाय मज्ज्या नाही व्हिडिओ मध्ये त्यांना पण परत आणा 🙏

  • @ismailtadavi9379
    @ismailtadavi9379 7 місяців тому +1

    सुपर 😂😂

  • @abboss2996
    @abboss2996 7 місяців тому +1

    Ek number 😂😂😂

  • @jayeshgirigosavi1661
    @jayeshgirigosavi1661 4 місяці тому +1

    निवृत्तीभाऊ_ निवृत्तीभाऊ_ निवृत्तीभाऊ_ काय लिहावं तेच कळेना 😅😅

  • @shindegamer761
    @shindegamer761 7 місяців тому +1

    Full to Damal Nivruti dada No.1 comedy 😊

  • @Dop_Dipak_Sonar
    @Dop_Dipak_Sonar 7 місяців тому +2

    ❤❤❤❤❤

  • @user-uq4jt7uf8x
    @user-uq4jt7uf8x 7 місяців тому +1

    सुपर विडीओ ❤❤😊

  • @sagarborde4588
    @sagarborde4588 7 місяців тому +1

    एक नंबर कॉमेडी 👌👌👏👏

  • @Rahulshirsath104
    @Rahulshirsath104 5 місяців тому +1

    एकच नंबर दादा..❤❤❤

  • @nadbramh1264
    @nadbramh1264 7 місяців тому +4

    तुम्ही सुंदर अभिनेता तर आहातच पण त्याचबरोबर सुंदर डायरेक्टर सुद्धा... खुप छान निवृत्ती दादा...

  • @riteshpatil3967
    @riteshpatil3967 7 місяців тому +1

    मस्त बनवला भाग

  • @AMOLPATIL10
    @AMOLPATIL10 7 місяців тому +2

    मस्त

  • @prafullpatil1989
    @prafullpatil1989 7 місяців тому +1

    सुपर व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत रहा

  • @Entertainmentvideos217
    @Entertainmentvideos217 7 місяців тому +1

    Nivrutti bhau ek number 👌👌👌

  • @sonubadgujar3742
    @sonubadgujar3742 7 місяців тому +1

    एकच नंबर भाऊ 😀👌👌

  • @yogeshmali4699
    @yogeshmali4699 7 місяців тому +1

    Khup Chan

  • @AmolChordiya
    @AmolChordiya 7 місяців тому +1

    No.1comedy

  • @gauravchopade2224
    @gauravchopade2224 7 місяців тому +1

    एकच नंबर मामा😂😂

  • @shaharuktadvi6596
    @shaharuktadvi6596 7 місяців тому +1

    1 number video 😅😅😅

  • @mubaraktadvinii9332
    @mubaraktadvinii9332 7 місяців тому +1

    Kdk re bhau

  • @Swaraj-plumber
    @Swaraj-plumber 6 місяців тому +1

    एकच नंबर भाऊ ❤

  • @user-ez1jq4mj7l
    @user-ez1jq4mj7l 7 місяців тому +1

    Lay bhari video bhau😂😊😊

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 7 місяців тому +1

    एकच नंबर दादा

  • @user-nl1qv7lf9o
    @user-nl1qv7lf9o 7 місяців тому +1

    Nivritti dada 1 number

  • @sudhakarshejule7611
    @sudhakarshejule7611 6 місяців тому +1

    Ekach Nambar Bhai

  • @nandkumarnikam3196
    @nandkumarnikam3196 7 місяців тому +1

    1 number bhau

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 7 місяців тому +1

    हाव..... रे...... भो......👌💐

  • @ParmeshwarVasatkar-ex6pl
    @ParmeshwarVasatkar-ex6pl 7 місяців тому +1

    पावरी जबरजस्त 😅

  • @user-ke3eg1kg8e
    @user-ke3eg1kg8e 4 місяці тому +2

    ❤❤ Mama mi Surat la ahe ❤❤❤

  • @user-ul6bo1qj5b
    @user-ul6bo1qj5b 7 місяців тому +2

    ❤ निवृत्ती भाऊ मी 12 वर्ष झाले गावापासून दुर आहे कामानिमित्त..तुमचे कॉमेडी बघुन गावात आल्या सारख वाटत..जळगाव😢😢😢

  • @rajbhombe9900
    @rajbhombe9900 7 місяців тому +1

    Aaj khup Divsanni haslo bhau khup mast video banwala tu Gret ahe bhava ❤❤❤

  • @rajendrawakte7226
    @rajendrawakte7226 7 місяців тому +1

    Vary nice & vary good ldia

  • @nileshjoshi6906
    @nileshjoshi6906 7 місяців тому +1

    Bhau ha bhag khupach mast hota asech navin navin bhag daghvat taka

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 7 місяців тому +2

    👍👍मस्त व्हिडिओ भाऊ 🎉🎉🎉

  • @bhushansonar6464
    @bhushansonar6464 7 місяців тому +3

    Khup mast mama fattepur la bhet dilya baddal😂😂

  • @Sspatil9130
    @Sspatil9130 7 місяців тому +2

    त्या झिंगी पावरी ची लिंक पाठवणा निवृत्ती भाऊ....खुप छान वाजते राव

  • @ShantaramGodhari
    @ShantaramGodhari 7 місяців тому +1

    😂😂😂❤❤❤

  • @satishaucharmal2694
    @satishaucharmal2694 3 місяці тому +1

    😂😂

  • @vishalsapkale1965
    @vishalsapkale1965 7 місяців тому +1

    Nice video nivrutti bhau

  • @vikasmanoharpatilpatil3969
    @vikasmanoharpatilpatil3969 7 місяців тому +1

    1नबर भाऊ

  • @dipaksapkal9808
    @dipaksapkal9808 7 місяців тому +1

    मस्त वीडियो आहे 😄😆😆 location आपले फत्तेपुर 🧡🧡

  • @manojgarg9073
    @manojgarg9073 7 місяців тому +1

    👌😂

  • @shankarkurkure9345
    @shankarkurkure9345 7 місяців тому +1

    Pudhil bhag banva lavkarat lavkar

  • @harshalsonawane1899
    @harshalsonawane1899 7 місяців тому +1

    Comedy king

  • @user-jc6hx8jf7b
    @user-jc6hx8jf7b 7 місяців тому +1

    😂

  • @pallvigotmare2488
    @pallvigotmare2488 7 місяців тому +1

    Bhari a

  • @amolwagh4695
    @amolwagh4695 7 місяців тому +1

    छान

  • @thoratswapnil6233
    @thoratswapnil6233 6 місяців тому +1

    Real fact

  • @ajay..880
    @ajay..880 7 місяців тому +1

    👍

  • @firegamerz6051
    @firegamerz6051 7 місяців тому +3

    माझ्या गांवात शुटिंग❤.. फत्तेपूर 🔥

  • @ramchandramahajan5932
    @ramchandramahajan5932 7 місяців тому +1

    👌👌👌👌☝️☝️

  • @NamrataPawar-ij9el
    @NamrataPawar-ij9el 7 місяців тому +2

    Juni tim ak dum bhari hoti

  • @ankushmokasemokase2308
    @ankushmokasemokase2308 7 місяців тому +1

    लय भारी 😂

  • @Tanishq4456
    @Tanishq4456 7 місяців тому +1

    Nivrutti Bhaau Please Sallagaar Series Madhe Azun Videos Pahije ❤️

  • @bhaskarsuralkar5714
    @bhaskarsuralkar5714 7 місяців тому +1

    Nice

  • @rahulkoli6563
    @rahulkoli6563 7 місяців тому +1

    छगन मामा चा रोल मस्त वाट तो😅

  • @Patil666
    @Patil666 7 місяців тому +1

    एक नंबर व्हिडिओ शे पुराण गिरड महा वायरल शे

  • @inoilive
    @inoilive 7 місяців тому +2

    Tumhi nivrutti bhau eka comedy Marathi movie mdhey kam kra bhau tumchi Acting lay bhari ahe 🙌

  • @akshaygaykwad2242
    @akshaygaykwad2242 7 місяців тому +1

    😅😅

  • @mandakinihyalinge8223
    @mandakinihyalinge8223 7 місяців тому +3

    हरी भाऊ असते तर अजून छान झाला असता व्हिडिओ

  • @rohanmagare9124
    @rohanmagare9124 7 місяців тому +1

    Aakash sapkal morya men's wear fattepur ❤❤❤

  • @vaishnavimore5954
    @vaishnavimore5954 7 місяців тому +1

    Nice comedy video..... So beautiful ❤️

  • @user-ke3eg1kg8e
    @user-ke3eg1kg8e 4 місяці тому +1

    Kam ahe

  • @sandutadvi1840
    @sandutadvi1840 7 місяців тому +1

    😅

  • @Killer_kids93
    @Killer_kids93 7 місяців тому +2

    Fattepur la shev murmryan dhukana chi shooting kada dada ❤

  • @bhushansonar6464
    @bhushansonar6464 7 місяців тому +1

    Majya song madhe pan kaam kara mazi ichha ahe Nivrutti dada

  • @Akashpawar41
    @Akashpawar41 7 місяців тому +1

    Viju bhau pahije 😢😢

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  7 місяців тому

      भाऊ मी प्रत्येक वेळी सांगून पण तुम्हाला वाटत की माझ आणि टीम च भांडण झालं आहे पण तस काही नाही....आणि मी सांगून पण काही फायदा नाही तुम्हाला वाटेल मी मुद्दाम सांगतो...पण हरी भाऊ सांगताय त्यावर तरी विश्वास ठेवा....बाकी विजू भाऊ काय आणि कोणाबद्दल बोलले ते मला माहित नाही....तुम्ही डायरेक्ट त्यांना मेसेज करून किंवा कमेंट करून विचारू शकता....त्यांचं जर कोणासोबत बिनसलं असेल तर ते तुम्ही त्यांना विचारा....तुम्ही परत परत मला विचारून मी काय सांगू शकणार आहे....त्यापेक्षा त्यांना विचारा नेमक काय झालं आहे म्हणून.... माझ हरी भाऊ, विजू भाऊ, योगेश भाऊ, कृष्णा भाऊ, शुभम भाऊ, दिपराज भाऊ सर्वांसोबत जीवा भावाचे रिलेशन आहेत....आम्ही ज्या दिवशी शूटिंग करणार होतो त्याच दिवशी विजू भाऊंचा हात मुडला.....त्या दिवशी शूटिंग कॅन्सल झाली मग मी मुक्ताईनगर ऐवजी त्यांच्या जवळ भुसावळ ला दवाखान्यात गेलो....हरी भाऊ, मी खूप वेळ होतो तिथे....त्यानंतर ३/४ महिने ते शूटिंग करू शकत नव्हते....कारण हात बराच fracture झाला होता....मग मी त्यांना नंतर कॉल केला....तेव्हा त्यांची फिजिओ थेरपी सुरू होती....ते म्हटले अजून थांबा जरा....अजून मी recover झालो नाही....आणि सोबत व्हिडिओ बनवत नसलो तरी आमचं बोलणं सुरु असतं....आता ८/१० दिवस आधीच हरी भाऊंना मुलगा झाला तेव्हा हरी भाऊ आणि मी भेटलो....विजू भाऊंना कॉल केला पण ते लग्नाला गेले होते....आणि फक्त व्हिडिओ सोबत केले म्हणजे मित्र आहोत असं नाही....ते दोघंही मला मोठ्या भावासारखे आहेत....त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिळालं....ते वयाने आणि गुणांनी पण माझ्या पेक्षा खूप मोठे आहेत....आणि जेव्हा कोणी कमेंट करत की भाऊ विजू भाऊ ला घ्या व्हिडिओ मध्ये तेव्हा आश्चर्य वाटतं....कारण मी त्यांच्या पेक्षा खूप लहान कलाकार आहे....आणि जर माझ आणि त्यांचं काही भांडण असतं तर मग त्यांनी त्यांच्या चॅनेल वर तर व्हिडिओ टाकले असते ना....मला न घेता....माझ्या मुळे ते त्यांचं चॅनेल बंद ठेवतील का? सांगा तुम्हीच....पण काही कमेंट वाचून खूप वाईट वाटतं....की नवीन लोक असे तसे....प्रत्येकाला वाटतं की आपली कला सादर करावी....आता विजू भाऊ हरी भाऊ सारखे मोठे कलाकार नसतील तर मग मी माझा छंद सोडून देऊ का....म्हणजे नवीन लोकांनी प्रयत्न करायचाच नाही का? ते पण बिचारे गरीब मुलं आहेत त्यांना पण वाटतं आपल्याला पण संधी मिळावी....तुम्ही तुलना करून बघाल तर कमतरता दिसतीलच ना....मी किंवा नवीन टीम हरी भाऊ किंवा विजू भाऊ सारखी मातब्बर नाही पण मग आता त्यांच्या काही अडचणी असतील तर मग मी छंद कायमचा सोडून देऊ का भाऊ तुम्हीच सांगा....तुमचा मुलगा किंवा लहान भाऊ एखाद्या खेळात किंवा नाटकात भाग घेत असेल....किंवा एखादी परीक्षा देत असेल त्याला त्यात करिअर करायचं असेल पण त्याच्या एखाद्या मित्राने सांगितलं की मी नाटकात किंवा खेळात भाग घेत नाही...किंवा ही परीक्षा देणार नाही तर तुम्ही मुलाला सांगल का की तू पण नको भाग घेऊ....त्यांचं काय कारण आहे ते तुम्ही त्यांना विचारू शकता....बाकी माझ आणि त्यांचं नेहमी बोलणं होत असत....भेटणं नाही होत जास्त कारण त्यांच्या आणि माझ्या गावात १०० किलोमीटर अंतर आहे.....अपेक्षा करतो समजून घ्याल आणि आशीर्वाद कायम ठेवाल.....🙏

  • @AnStan253
    @AnStan253 7 місяців тому +1

    मस्त न भाऊ

  • @mayurbhavsar3191
    @mayurbhavsar3191 7 місяців тому +9

    संपूर्ण भारतात सर्वात बेस्ट व्हिडिओ तुमच्या च असतात निवृत्ती दादा , लव फ्रॉम भुसावळ ❤❤❤ 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ankushveer9428
    @ankushveer9428 5 місяців тому +1

    jalna😮😮😮

  • @divyagoatfarmingjamner7917
    @divyagoatfarmingjamner7917 7 місяців тому +2

    शूटिंग कुटी झाली सांगल का

  • @shariftadvi952
    @shariftadvi952 20 днів тому +1

    छगन मामा तुम्ही एक नंबर कलाकार आहे तुमचे सर्व व्हिडिओ मला खूप आवडतात

  • @PariMahajan123
    @PariMahajan123 7 місяців тому +1

    टीम कोणतीही असो छगन मामा शिवाय मजा नाही भारी हो भाऊ👌🏻👌🏻

  • @Loverahul111
    @Loverahul111 7 місяців тому +1

    विजु भाऊ सोबत व्हिडिओ बनवा दादा

  • @Entertainmentvideos217
    @Entertainmentvideos217 7 місяців тому +1

    छगन मामा वर विश्वास नका ठेऊ रे भाऊ 😂😂😂

  • @Sspatil9130
    @Sspatil9130 7 місяців тому +4

    आपले जुने खिलाडी घ्या ना निवृत्ती भाऊ...
    म्हणजेच आणखी रंगदार व्हिडिओ होणार..
    MH..30

  • @SunilPatil-mt8dc
    @SunilPatil-mt8dc 7 місяців тому +2

    विजू भाऊंना का घेत नाही तुम्ही

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  7 місяців тому

      Tyancha hat mudlay bhau

    • @SunilPatil-mt8dc
      @SunilPatil-mt8dc 7 місяців тому +1

      भाऊ त्यांचा हात चांगला झाला आहे.ते म्हणत होते की आमच्याच लोकांनी sasarwadi भाग बंद केला..कारण त्याची जीवावर आली होती अस .

  • @tejaspatil2095
    @tejaspatil2095 7 місяців тому +1

    Konakade aale hote Fattepur la

  • @Patil666
    @Patil666 7 місяців тому +1

    दादा 18 तारखेला खंडोबा महाराज ची यात्रा आहे गिरड ला या‌‌ काकन बर्डी‌ यात्रेला या

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  7 місяців тому

      Bar bhau

    • @Patil666
      @Patil666 7 місяців тому +1

      दादा नक्की येणार आहेत का तुम्ही

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  7 місяців тому +1

      @@Patil666 फिक्स नाही भाऊ

    • @Patil666
      @Patil666 7 місяців тому

      🥺😔😕😞😳

    • @Patil666
      @Patil666 7 місяців тому

      😔😔😔🙎

  • @tusharotari1275
    @tusharotari1275 7 місяців тому +1

    निवृत्ती भाऊ शिव्या देण तर योग्य नाही ना तुमच्या व्हिडिओत अशा शिव्या असल्या तर फॅमिली ला कस दाखवायचं

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  7 місяців тому

      कोणती शिवी आहे?

    • @yuvrajjamodkar0911
      @yuvrajjamodkar0911 7 місяців тому

      ​@@NivruttiIngalecomedydukandara la bolla to bhau..

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  7 місяців тому

      नवऱ्या ही काही शिवी आहे का भाऊ

  • @sunilshirole8868
    @sunilshirole8868 7 місяців тому +1

    Viju bhau shi bolat nahi वाटते

  • @shivaji_patil_vlog
    @shivaji_patil_vlog 7 місяців тому +2

    😂😂😂

  • @navalchaudhari8388
    @navalchaudhari8388 7 місяців тому +1

    😂😂

  • @digamberpatil6544
    @digamberpatil6544 7 місяців тому +1

    😂😂

  • @dikshaahire844
    @dikshaahire844 7 місяців тому +1

    😂😂

  • @atulkoli8560
    @atulkoli8560 7 місяців тому +1

    😂😂