अवगुण्या छगन डॉक्टर विसरभोळे सल्लागार या तिघांना पण एकत्र आणा हे तीन जुडवा भाऊ आहे म्हणुन अवगुण्या जास्त करतात छगन मोठा सल्लागार दोन दोन नंबर सल्लागार तीन नंबर
खुप छान झाला हा भाग अतिशय सुरेख.. विजू भाऊच्या नावा ठिकाणी ...शेवंता बाईचे नाव आले तर आता कस होणार..विसर भोळे साहेबांनी तर कठीण काम करुन टाकले.... पॉलिसी मिळणार की नाही विजु भाऊ ला..... आणि जाता जाता त्या रिपोर्ट चा मिटू बनवून टाका.... डॉ.विसर भोळे साहेबांनी सारा घोरच घोर करून टाकला.... 27 वा भाग लवकरात लवकर बनवा... MH. 30....
बापारे बापारे निवृत्ती भाऊ एक च न यार कस काय करुण घेता हो एवड़े भारी रोल अमेजिंग यार
Thank you bhau
पुढच्या भागात सल्लागार कडून कागदपत्र बनवा निवृत्ती दादा खूप मज्जा येईल!😊😊
पुढच्या भागात सल्लागार कडून सल्ला घ्या
@@grstatusmb3943 गल्ला घेतो पचकन सल्ला देतो फसकन
Ho
@HC Creation
@@NivruttiIngalecomedy कारे भो काहून बोलवता रे तुम्ही मला घडी घडी
मस्त डायलॉग आहे हा सल्लागार चा 😊😅😅
पुढचा भाग कधी येणार27 नंबरचा
4 September
निवृत्ती भाऊ आपल्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघावी लागते
खूप छान
येणाऱ्या काळात पण असेच लोकांचे मनोरंजन करत रहा
पुढील कार्यास शुभेच्छा
Thank you ❤️😊🙏
भाग मोठा बनवा 20 ते 25 मिनिट चा🙏🙏💐💐शुभ सकाळ 💐💐
Thank you
खरंय, छगन मामा च काम जास्त वेळ बघावंसं वाटत.....
अवगुणया छगन मामा आणि डॉ विसर भोळे
खुपचं कला आहे तुमच्या मध्ये
सर्व टिमचे आभार
Thank you
विजू भाऊ आपण खूप प्रगती करा हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना
Thank you
Viju bhau hya avgunya chagan chya series khupach chan aahet asech series banvat ja avgunya chagan is best
Thank you
Lay Bhari video Aahe Bharat Aahe
Thank u
Next part banva n आम्ही वाट बघतो आहे
Ho
Suni suni jaga 😂😂😂😂male savayach aahy chottyydhandy karyachi😂😂😂😂😂👌👌👌👌✌✌✌👏👏🙏aditingle taras 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😅🙏
निवृत्ती भाऊ डॉ रोल मध्ये तुम्हीच शोभून दिसतात
Thank you
तुम्हा सगळ च घाला गवगड्याच nice
😊😊
छगन मेरा नाम है...🤣🤣🤣🤣
वाह विजू दादा
वाह छगन मामा....
❤️
❤️ Jabadast action Nivrutti Bhau...👌👌
Thank you
खरंच भाऊ अप्रतिम विडिओ बनवत आहात तुम्ही हसू आवरता येत नाही आणि मामाला तर बघूनच हसायला येते 🤣
Thank you bro
खुपचं छान अभिनय केला आणि ही सिरियल चालु ठेवा 👌👌🙏🙏🙏🌹🌹
Thank you dada
Pay mudel 😂😂😂mu pahyla ukar n😂😂😂😂👌👌👌👌👌👌👍🙏
😅🙏
Bappa re mast.... 😂😂😂
Thank you
निवृत्ती भाऊ,डॉक्टर विसरभोळेची पहिल्या भागात जी ऍक्टिंग होती ती यात बघायला मिळाली नाही,खूप बदल वाटला, बाकी आपला छगन मामाचा व्हिडीओ एकच नंबर आहे
मी तो विडिओ बघायला पाहिजे होता शुटिंग च्या आधी
एकच नंबर आवडलं आपल्याला
Thank you
Kup shan Bhau 👍👍👌
Thank you
नवीन भाग कधी येतोय निवृत्ती भाऊ लई टाईम लागतं भावा
गणपती च नाटक बसवतोय त्यामुळे वेळ लागतोय
सर्वच खूप छान actor
Thank you bhau ❤️
सल्लागाराची मदत घ्या निवृत्ती भाऊ विजू दादा
विजुभाऊ सल्लागारचा सल्ला घ्या अजुन मज्जा येईल
Ho
Apratim aaht tumhi sagle pan atta ek Navin kahi tari baghaychi iccha aahe
Thank you
Garibacha davakhana chalu dya😂😂😂😂
😅😅
सुपर
Thank you
Khup bhari bhag hota
Thank you
एक नंबर निवृति भौउ😄😄😄 गंगाधर हि शक्तिमान हैँ 😄😄😄😄😄😄
😂😂😂
Chagan is back 😝
😊
Supar na bhai
Thank you
Nivaruti bhau n.1 Telent aahe tumi
Thank you
खूप मज्जा आली 😂😂😂🥰🥳असच कॉमेडी करत रहा जबरदस्त सल्लागार आल्यावर अजून मज्जा येईल ..अप्रतिम 🙏🙏🌹🌹
Thank you
निवृती भाऊ 1च नंबर
Thank you
Wa comedy ke badshaha ♥💯😍
Thank you
डॉ.साहेबांच्या ॲक्टिंग मध्ये खूप फरक पडलेला वाटतोय भाऊ 😇
🙏
wish you very happy birthday nivruti bhau..... tumchya birthday vr banava ek kadak video
Thank you bhau
@@NivruttiIngalecomedy most welcome
ख़ूब भारी वीडियो आहे😂
Thank you
भाग लवकर
हो
Editing le taras huin 😂😂😂😂
😅😅
अवगुण्या छगन डॉक्टर विसरभोळे सल्लागार या तिघांना पण एकत्र आणा हे तीन जुडवा भाऊ आहे म्हणुन अवगुण्या जास्त करतात छगन मोठा सल्लागार दोन दोन नंबर सल्लागार तीन नंबर
डॉ दोन नंबर सल्लागार तीन नंबर
Achha
ATA paryant cha saglyat mst vidio hota nivruti bhau tumcha nand khula hai kharch ....khandesh chi comedy ek divas ly mothi honar tumchya kalakari mule
Thank you so much bhau ❤️
भाग लय भारी आहे
Thank you
1 number bhau
Thank you
खूप चांगल भाऊ
Thank you
खुप छान झाला हा भाग अतिशय सुरेख..
विजू भाऊच्या नावा ठिकाणी ...शेवंता बाईचे नाव आले तर आता कस होणार..विसर भोळे साहेबांनी तर कठीण काम करुन टाकले.... पॉलिसी मिळणार की नाही विजु भाऊ ला.....
आणि जाता जाता त्या रिपोर्ट चा मिटू बनवून टाका....
डॉ.विसर भोळे साहेबांनी सारा घोरच घोर करून टाकला....
27 वा भाग लवकरात लवकर बनवा...
MH. 30....
Ho bhau
Pudhacha bhag lavakr banva bhai vaat baght aahe
Ho
लय भारी व्हिडिओ 😀❤️👍
Thank you
1 Nambar bhau
Thank you bhau
Kadak na bhau ❤️❤️❤️❤️❤️
Thank you
Bhari ekdam 😂😂😂😂😂🌹🌹🌹🌹
Thank you
ये हुई ना बात 😂😂
Thank you
Kadakk na bhau
Thank you
Khup chan parda hai parda 😄😄😄
😊😊
तुमाले घर दार नाही का रे घरी जाऊन झोपा ना. 🤣🤣
😅🙏
डॉक्टर ईजीक्ल टू मामा..छगन मामा ईजीक्ल टू विसरभोळे🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
शेवंता विजु पाटील 😀😀
😊😊😊
खतरनाक रे भो
गान म्हण्याची शैली लय भारी
Thank you 😊
अप्रतिम अभिनय! आता पुरे झाले या सिरीज चे एपिसोड.नवीन काहतरी सुरू करा हे विंनंती.
Bar
@@NivruttiIngalecomedyधन्यवाद! कमेंट ला reply पाहून आनंद झाला . तुमच्या पूर्ण टीम ला पुढील वाटालीसाठी शुभेच्छा!!
27 वा भाग बनवा निवृत्ती भाऊ
Ho
Welcome back Dr visarbhole
Kdk video nivrutti bhau
Aapla juna charector pahun chan vatla
Thank you
Dr Saheb mast
Thank you
😂😂😂डॉ साहेब तर लय जोरात होते 🤪🤪🤪
Thank you
खुप छान 😍💯✨
Thank you
Mama next episode madhe chngla avgunya pana vadhava maja yeil 😀❤️❤️❤️
Ho
लय भारी आहे👌
Thank you
👌👍❤️खुप छान व्हिडिओ मी जामनेर जलगांव येथील आहे मी पन व्लाग व्हिडिओ बनातो
❤️
वा खूपच आवडला हा भाग
Thank you
Bahri chagen मामा की jai ho
Thank you
लाजबाब निवृत्तीभाऊ😆😆😆
Thank you
Ramayan in khandeshi khup majja yeil pls
🙏
खूप छान😂😂
Thank you
Nivrutti bhau sallagar ghya pudchya bhagat 😇😇
Bar
सुंदर
😊🙏
Kadakkk
Thank you
लवकर बनवजा
Ho
विसरभोळे ले लय हसतो रे बापा
😊😊😊
छान तुमच्या कल्पनाशक्तीला तोड नाही,
सर्वच उत्कृष्ठ अभिनय करतात, पण निवृत्ती भाऊ च्या अभिनयाची बातही कुछ और हैं,!😃👍👍
Thank you
Nice👌 😂😂😂😂👍
Thanks
😂😂 nice 👍🙂
Thanks 😅
Baap beta ghya fact ekada 😅😅😅😂
Ho
Happy birthday nivritti Bhau🎂
Thank you bro
1 no. role dr. visarbhole...
Thank you
Lay khatarnak nivrutti bhau
Thank you
Talented guys
Thanks bro
30 भाग पूर्ण करा
Bar
एक नंबर व्हिडिओ निवृत्ती भाऊ
Thank you
😂😂😂 Hari bhau 👍
Thank you
भाऊ सल्लागार चा सल्ला घ्या आता तुम्ही अजून भन्नाट मज्जा येईल भाऊ नक्की बनवा भाऊ आम्ही वेट करत आहे
लय भारी
Thank you
27 va bhag lavkal yeudya viju Bhau
Ho
एक दम मस्त भाऊ
Thank you bhau
27 va bhag taka lavkar
Ho
हो निवृत्ती दादा नविन series तयार करा
Bar
Chagan mama come back 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😊😊😊
Super 😀😀
Thank you
Kadhi jalgaon la pn ya aamhi fan vatt bghtoy😅
Ho nakki
Ekdam comedy video very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you