मनसे कडे जाऊन जर सामान्य लोकांचे प्रश्न सुटतात. मनसे सोडून इतर कोणताही पक्ष आपल्या साठी एखादे आंदोलन देखील करत नाही. उलट आपण दिलेल्या मतदानाचा पाहिजे तसा अपमान करतात. तर त्याच त्याच लोकांना का म्हणून मत द्यायचे. त्यामुळे आता फक्त मनसेला मतदान.
६४ वर्षात राज्यात एकही मराठी भाषा भवन नाही पण मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, मिरा भाईंदर शहरात मागील १० वर्षात ६ उत्तर भारतीय भवन व विविध परप्रांतीय भवन भूमिपूजन लक्षात ठेवा.. मराठी शहर वाचवूया, मराठी अस्तित्वाची लढाई. हीच ती वेळ. म्हणून यावेळी आपल मत मनसे ला 🚩🚩💯🚩🚂
मित्रानो! कोणत्याही केंद्रीय पक्षांना राज्याच्या प्रश्नांची जाण नसते. पण स्थानिकांचे प्रश्न हे स्थानिक पक्षच जाणून असतात. त्यांना त्या मातीची जाण असते. तेव्हा मनसेसारखा पक्ष जगला पाहिजे त्याला आपण मराठी माणसानेच जगवलं पाहिजे. आपण सगळ्यांनी राजसाहेबांच्या पाठीशी उभे राहवून सत्तेत मनसेला आणू या. आपल्या माणसांना आपणच मोठं केल पाहिजे आपल्या महाराष्ट्रासाठी.
मला वाटल आज राज ठाकरे सुषमा अंधारे ह्यांनी उठवलेल्या राज ठाकरे यांच्या बद्दल प्रश्र्ना विषयी प्रत्युत्तर देतील जे खरे होते प्रश्न पण राज ठाकरे ... निरुत्तर
Maharashtra people please raise a voice against guarantees it may be BJP or Congress, we karnataka people are not seeing any development because of this guarantees
राज साहेब तुम्ही निवडून येणारच परंतु तुमचे सरकार आल्या वर एकच काम करा दारू, डान्स बार, अमली पदार्थ यावर कायमची बंदी आणा आणि या विषयी कठोर कायदे निर्माण करा महाराष्ट्रचा विकास आणि GDP आकाशाला गवसनी घालेल
प्रत्येक पक्ष / संस्था हि एका विचारसरणी वर चालतो बाळासाहेबांनी सत्ते साठी कधीच तडजोड केली नाहि म्हणून ते मोठे नेते झाले। वारसाहक्काने विचार पण पुढे ण्यायचे असतात , सत्तेसाठी कुठलेही तडजोड ना करता आज जो हिंदुत्वाचा विचार,आपली संस्कृती,आपल्या अस्तित्व बादल बोलनार आणि काम करण यांच समर्थ करणेच योग्य
Why wouldn’t he talk about the filthy politics that Eknath Shinde and BJP played with Shevsena? He’s been appointed by BJP to divide and reduce the votes for Shivsena. Was Raj saaheb’s huge follower since 2008, but after the ED Case, Raj has become Modi’s puppet
तुम्ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर बोला....मोदी बद्दल बोलू शकत नाही तुम्ही... तेवढी हिंमत दाखवा साहेब.... गेले एवढे दिवस फॉलो करतो तुम्हाला पण आता नाही... कारण तुम्ही bjp सारख्या फालतू पक्षाला support करता आहे..
होय आता राज ठाकरेच पाहिजे 💯🚩❤️
हो महाराष्ट्र नवनिर्माण सेने शिवाय पर्याय नाही जनतेला महाराष्ट्रात बदल हवाच जय महाराष्ट्र 🔥🙏
मनसे कडे जाऊन जर सामान्य लोकांचे प्रश्न सुटतात.
मनसे सोडून इतर कोणताही पक्ष आपल्या साठी एखादे आंदोलन देखील करत नाही.
उलट आपण दिलेल्या मतदानाचा पाहिजे तसा अपमान करतात. तर त्याच त्याच लोकांना का म्हणून मत द्यायचे.
त्यामुळे आता फक्त मनसेला मतदान.
विचार करण्यासारखी सारखी गोष्ट आहे. प्रत्येकाने राजकारणाच्या पलीकडे विचार केला पाहिजे.
या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेने शिवाय पर्याय नाही लोकांना जय महाराष्ट्र 🔥🙏
Only RAJ saheb THACKERAYYY this time 🔥🫶🏻
जय महाराष्ट्र साहेब..
साहेब बेळगांव मध्ये पण हेच चालू आहे येथे कन्नड व उर्दु पाट्या दुकानवर चालतात परंतु मराठी नाही फक्त तुम्हीच हा बेळगांव चा सिमाप्रश्न सोडवु शकता
😂
Only uddhav thakre
हो ना संजय राऊत गेले होते बेळगावात सत्ता असताना@@mgoldenforest22
@@mgoldenforest22आमदार सांभाळता येत नाही तो काय करणार 😂😂😂
Are udhav thakary nahi pappu bolo
@@floki1736 😝😝
६४ वर्षात राज्यात एकही मराठी भाषा भवन नाही
पण मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर,
मिरा भाईंदर शहरात मागील १० वर्षात
६ उत्तर भारतीय भवन व विविध परप्रांतीय भवन भूमिपूजन लक्षात ठेवा..
मराठी शहर वाचवूया,
मराठी अस्तित्वाची लढाई.
हीच ती वेळ.
म्हणून यावेळी आपल मत मनसे ला 🚩🚩💯🚩🚂
इथे मनसे पाहिजे...मी एकनिष्ठ शिवसेना चा कार्यकर्ता आहे.
Agreed with you 💯
मी दिंडोशी विधानसभेचा मतदार आहे मी राज साहेबांना मत देणार जय महाराष्ट्र
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना
🚂🔥🚩💯 राज साहेब ठाकरे
💯🎉🎉
मनसे च स्वागत आहे.
जय महाराष्ट्र
Raj Saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉
Only best and good political Hero of maharashtra is RAJ TAKHRE SAHEB .Subhas Ganjal of bijapur Karnataka state .
Only rajsaheb thakre ❤❤
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🥰🥰
Full saport raj saheb 🎉🎉🎉😊
या वेळस मनसे ला निवडून दया आता तरी डोळे उघडा 🙏🏻🙏🏻
राज ठाकरे साहेब जिंदाबाद
Love you Raj saheb❤❤❤
❤जय महाराष्ट्र जय मनसे ❤
जय मनसे ❤
आदारनिय.बाळासाहेब. ठाकरे.
यांचा.चेहरा. म्हनजे. राज.साहेब.
पन.ऊद्वव. ठाकरे. कार्यकर्ते. यानां.पटत.नाही.
Jay maharashtra
Jay manse
Adv एकमेव उमेदवार आहे ज्याने आपली दृष्टी अत्यंत कार्यक्षमतेने सादर केली आणि खूप आत्मविश्वास दिसतो आणि आशा आहे की तो जागा जिंकेल
मित्रानो! कोणत्याही केंद्रीय पक्षांना राज्याच्या प्रश्नांची जाण नसते. पण स्थानिकांचे प्रश्न हे स्थानिक पक्षच जाणून असतात. त्यांना त्या मातीची जाण असते. तेव्हा मनसेसारखा पक्ष जगला पाहिजे त्याला आपण मराठी माणसानेच जगवलं पाहिजे. आपण सगळ्यांनी राजसाहेबांच्या पाठीशी उभे राहवून सत्तेत मनसेला आणू या. आपल्या माणसांना आपणच मोठं केल पाहिजे आपल्या महाराष्ट्रासाठी.
Onli Raj Shaheb Thakre
तुम्ही राजकीय लोक जेव्हा कुटुंबाचा उल्लेख करता तेव्हा सामान्य जनता वाऱ्यावर सुटल्यासारखं वाटत
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय मनसे
स्वच्छ मनाचा माणूस राज साहेब ठाकरे एक संधी देणे गरजेचे आहे mahararsta साठी.
फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤ बाकी गेले उडत
राज साहेब पोलिसांना अजिबात संधी देवू नका सगळेच नाहीत पण पोलीस अख्या महाराष्ट्राची वाट लावतील
Are kharch dole ughada re mns la vote kara
💯
Jai Maharashtra Raj Saheb
Only राजसाहेब.... Mns 🚩🚩🚩👍👍👏🙏
राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार
फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪❤
Vote for raj saheb thackrey
जबरदस्त
आता फक्त राज साहेब ठाकरे ❤❤
Only Raj saheb after Balasaheb
मेरा vote मनसे को इस बार मनसे सरकार
GURUJI TUMICH AHAT HIND PRANTACHA UDHAR KARNAY SATHI LADAT AHAT . RAJ SAHEBANCHA VIJAY ASO . JAI HIND JAI MAHARASHTRA ♥️♥️🚩🚩🇮🇳🇮🇳
Raj thakre
खरा माणूस❤
Right 🙏🙏
Shanti ani yudh kalat phakt Raj Saheb. Jai shivray jai bhim jai hind jai maharashtra ♥️♥️🚩🚩🇮🇳🇮🇳
राज साहेब १०० 🎉🎉🎉🎉
मुख्यमंत्री बनण्यासाठी सर्व जागा लढवावी लागेल
. नंतर जेवढे निवडून येतील ते सर्व महायुती ला पाठिंबा देतील असे वाटत आहे सध्या तरी.
Jar samja 70 -80 zhala tar ka jatil
मला वाटल आज राज ठाकरे सुषमा अंधारे ह्यांनी उठवलेल्या राज ठाकरे यांच्या बद्दल प्रश्र्ना विषयी प्रत्युत्तर देतील जे खरे होते प्रश्न पण राज ठाकरे ... निरुत्तर
Mns
Raj saheb yenar hya veli
Mns king
Maharashtra people please raise a voice against guarantees it may be BJP or Congress, we karnataka people are not seeing any development because of this guarantees
राज साहेब तुम्ही निवडून येणारच परंतु तुमचे सरकार आल्या वर एकच काम करा दारू, डान्स बार, अमली पदार्थ यावर कायमची बंदी आणा आणि या विषयी कठोर कायदे निर्माण करा महाराष्ट्रचा विकास आणि GDP आकाशाला गवसनी घालेल
राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
MNS will win...
जय श्री राम
राज साहेब ग्रेट लीडर
Aaj Raj saheb full form medhe ahet
🚂👌
Only MNS ❤
MNS ❤
57:00 😂😂 तुमचं बर आहे बिनशर्ट
Only MNS IS WINNER
मनसे ❤
Raj saheb thakary tumhi tayari Kara gulal aplach ahe hya election la
काही ठिकाणी शिंदेना भाजप ला पाठिंबा आणि काही ठिकाणी त्यांच्यावरच टिका, नेमकी भूमिका काय?
Sabha aika tari purna
Mns❤
प्रत्येक पक्ष / संस्था हि एका विचारसरणी वर चालतो
बाळासाहेबांनी सत्ते साठी कधीच तडजोड केली नाहि म्हणून ते मोठे नेते झाले।
वारसाहक्काने विचार पण पुढे ण्यायचे असतात , सत्तेसाठी कुठलेही तडजोड ना करता
आज जो हिंदुत्वाचा विचार,आपली संस्कृती,आपल्या अस्तित्व बादल बोलनार आणि काम करण यांच समर्थ करणेच योग्य
Vote mns
Fkt ❤ राज साहेब ठाकरे ❤fix आमदार भास्कर भाई
Only mns
Only Rohigya power ☪️❤️💪
Hyaveli badhal nkki ghadanar Karn mnse sattet yenar Jay mnse 🚩🚩
Dupaty cm Cm raj thakre 🔥😊
फक्त पंजा.
Ka ?
Bandra railway station east साफ जो करेल तो पक्ष हिंदुत्ववादी
Why wouldn’t he talk about the filthy politics that Eknath Shinde and BJP played with Shevsena? He’s been appointed by BJP to divide and reduce the votes for Shivsena. Was Raj saaheb’s huge follower since 2008, but after the ED Case, Raj has become Modi’s puppet
गुजरात वाल्याची काळजी आहे आणि घरातल्या भावाची नाही काय हे
Railway Engine haw ahe ki Supari
Raj selected SUPARI😅😂😂
तुझी लायकी बघ..
तु मुस्लिम धर्म स्विकार
mns
Bhiyari lok trn madhe dada giri kartat he mahit aheka thumhala
Tyancha shi marathit bolaycha kahi pan jhala tari aani tu pan aarey la kare kar
काल झालेल्या घटनेत मनसेने च्या पोरांनी ट्रेन थांबुवून भैयाना बाहेर कडून चोप चोप चोपलय हे फक्त मनसे करू शकते एक कॉल मॅटर solve
दोन दगडावरचे पक्षी😂
😂😂😂😂MNS BJP eki he 😂
Andhare madam cha samachar ghyava....
पोलिस फायदा घेतील महाराष्ट्र बाजूलाच राहील
तुम्ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर बोला....मोदी बद्दल बोलू शकत नाही तुम्ही... तेवढी हिंमत दाखवा साहेब....
गेले एवढे दिवस फॉलो करतो तुम्हाला पण आता नाही...
कारण तुम्ही bjp सारख्या फालतू पक्षाला support करता आहे..
हा चॅनल बीजेपी माझा आहे
Sagle sarkhe 😂😂
Mahanagar palika marati lokance gade lau det nahi bhaye caltat
💯 majhyasobat jhale aahe aani mi shivsena shakhet gelo hoto te bole mahinyala bhade dyave lagel
Teva mns ne madat keli hoti avinash jadhav
🤣🤣🤣🤣
130-135 seats fight krtey MNS.. Ani kase Kay hyana raaj dhyaycha? Shevti BJP lach support krnaar... Aani prt tech tech prashna... Full seats vr fight karayla pahije hoti
मनसे 🚩🚩🚩🚩🚩
I don't believe him
We are believing
Ok None is asking you even
Mg konavar vishwas thevto bhau
Bismillah bhaijan
Only rajsaheb thakare ❤❤❤❤
राज साहेब❤