Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
🔥🔥🔥🔥🔥
Nice video ❤❤
पौर्णिमेला उगवला चांद ।अशा चांदण्या फुलल्या गं ।बघुनशी गुलाबाला जाई शेवंती फुलल्या गं ।।धृ।।डोंगराच्या माळेला उगवला चांद लागला बघा मला ढोलकीचा नाद ।।१।।डोंगराच्या माळेला उगवला चांद ।लागला बघा मला टिपरीचा नाद ।।२।।
A
Okkk
गौरी गणपतीच्या सणाला ।हो लाईट लावा, लावा उजेडाला ।।धृ।। बंधु माझे बसले पूजेला ।दुर्वा वाहिते, वाहिते गणपतीला ।।१।।बंधु माझे बसले पूजेला ।तुळसी वाहिते, वाहिते मी विठ्ठलाला ।।२।।बंधु माझे बसले पूजेला ।बेल वाहिते, वाहिते मी शंकराला ।।३।।
🔥🔥🔥🔥🔥
Nice video ❤❤
पौर्णिमेला उगवला चांद ।
अशा चांदण्या फुलल्या गं ।
बघुनशी गुलाबाला जाई शेवंती फुलल्या गं ।।धृ।।
डोंगराच्या माळेला उगवला चांद
लागला बघा मला ढोलकीचा नाद ।।१।।
डोंगराच्या माळेला उगवला चांद ।
लागला बघा मला टिपरीचा नाद ।।२।।
A
Okkk
गौरी गणपतीच्या सणाला ।
हो लाईट लावा, लावा उजेडाला ।।धृ।।
बंधु माझे बसले पूजेला ।
दुर्वा वाहिते, वाहिते गणपतीला ।।१।।
बंधु माझे बसले पूजेला ।
तुळसी वाहिते, वाहिते मी विठ्ठलाला ।।२।।
बंधु माझे बसले पूजेला ।
बेल वाहिते, वाहिते मी शंकराला ।।३।।
Okkk